खूपच छान आहे हा चित्रपट. खूप वाईट वाटले पण जया त्याला सोडून गेली ते. खूप जणांच्या आयुष्यात हे असे प्रसंग व घटना घडत असतात व आपण फक्त पाहत राहतो. नशिबापुढे जाता येत नाही हेच खरं. कित्ती केलं जया ने तिच्या नवऱ्यासाठी. तीच स्वप्न पूर्ण झालं पण तीच या जगात नाही. कित्ती वाईट वाटले हे पाहून. खूपच हृदयस्पर्शी होता हा चित्रपट. खूप खूप धन्यवाद
खूप छान खूप खूप धन्यवाद समाजात आज अशीच परिस्थिती आहे थोड्या शिकलेल्या ओव्हर स्मार्ट मुली आपल्या अखुड विचार पोटी आपल्या जीवनाची आणि घरातील माणसाची वाट लावत आहेत
कथा कथानकपासून ते कलाकार आणि संगीतापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर बाशिंग मनाला भावून जातं. शैलेश च्या अभिनयात कुठेही कमी जाणवत नाही तर सुरज दादाच दिग्दर्शन देखील अप्रतिम आहे.आबांचा अभिनय अस्सल आणि नैसर्गिक वाटतो. खुप छान खुप खुप शुभेच्छा
Khup chan ani reality ahe city ani gavachi😊👌 swapn ani apal jag yacha vichar kra nkki ami pn mumbai city che pn Aram nahi jivala ani kharch pn tevadhach
खूप छान ... आजच्या वास्तविक परिस्थिती चे सत्य चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले..खूप छान कथा... शहरातील जीवनाचे मुलांना व मुलींना आकर्षण वाटणे पण त्याचबरोबर तितक्याच सहजतेने ज्या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ते विसरून जाणं आणि वेळ निघून गेल्यावर पछाताप होणं , गणेश तुपे पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि सर्व बाशिंग टीम ने खूप छान रित्या अभिनय केला.. सर्वांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
गणेश तुपे याचं लिखाण अफलातुन... भविष्यात एक चांगला लेखक नावारूपाला येईल यात शंका नाही.. दिग्दर्शन.. सुंदर... सर्वांचा अभिनय अप्रतिम.. सायली पण खूपच छान.. त्यातल्या त्यात मला बाप जरा जास्त परफेक्ट वाटला.. म्हणजे पहिल्या सीन मध्ये तरी अप्रतिम वाटला अभिनय.. शेवटी सर्वांची मेहनत दिसून येते.. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सर्व टीमला
खूपच छान विषय मांडला आहे . आजच्या मुलींना यातून लग्नाचा निर्णय घेण्यासारखा आहे . सर्वांनी खूपच छान काम केलं आहे . विशेष मंजूचे काम ॲक्शन खूपच मस्त आहे . सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .💐💐
खुप सुंदर कथा... वास्तविकतेच्या जीवनात संस्कृती अन मातीशी असणार माणसाच घट्ट नात कधीही संपणार नाही,याच च उत्तम अस उदाहरण या चिञपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा एक प्रयत्न केलात त्यामुळ सदर टीम च हार्दिक अभीनदन
शैलेश तुझा अभिनय खुप छान झाला.आणि कथेचा विषय पण भारी होता... तो पोचला. ती तिची मैत्रीण तीचा अभिनय खुप सारी होता.आणि जी मेन लग्न मोडलेली मुलगी होती तीला अजुन काही देता आलं असतं.१००% नाही दिलं तीने.पण मला तुझा अभिमान वाटतो शैलेश... खुप शुभेच्छा तुला
सत्य परिस्थिती समाजासमोर आणलीत. संपूर्ण टीमचे अभिनंदन. शेतकरी राजाच आहे हो... बाकी सगळे शहरी बाबू प्रजाच आहेत आणि हे जरा उकलून समाजाला सांगितल्या बद्दल धन्यवाद. गणेशराव तुमचे खास अभिनंदन खुप छान लिखाण आहे.
Khup chhan Hoti film...awadli... Shailesh khup chhan abhinay kelas...khup khup shubhechha...ani bike wala mulane pn chhan Keli acting... dialogue writing chhan Hoti .. direction hi Uttam ....sarv kalakar chhan hote...shital ani tichya maitrini yanch hi kautuk ..all the best
आभाळा पेक्ष्या मोठं काही असेल ना तर त्यो बाप असतोय 👌👌👌 खूप छान काम केलं आहेस शैलेश तू. आणि सूरज भाई. तुला तर तोडच नाही. तुझ करावं तेवढं कौतुक कमी आहे.. सर्व कलाकारांना सलाम. अप्रतिम काम 👌👌👌
खूपच छान, सुंदर व मनाला अबोल करणारी व या मोबाईलच्या युगात 2 कुटुंब व दोन मनांना जोडणारी फारच छान कथा आहे ही, मनाला भावणारी.👌👌👍🌹🙏🌹
Satya परिस्थिती 💯💯💯💯💯🥺 it's about my life.....🙂 Even more complecated
Aao yaa maari shi ekdaa naata jodu.bagha ... nice movie.. acting all the cast❤
खूपच छान आहे हा चित्रपट. खूप वाईट वाटले पण जया त्याला सोडून गेली ते. खूप जणांच्या आयुष्यात हे असे प्रसंग व घटना घडत असतात व आपण फक्त पाहत राहतो. नशिबापुढे जाता येत नाही हेच खरं. कित्ती केलं जया ने तिच्या नवऱ्यासाठी. तीच स्वप्न पूर्ण झालं पण तीच या जगात नाही. कित्ती वाईट वाटले हे पाहून. खूपच हृदयस्पर्शी होता हा चित्रपट. खूप खूप धन्यवाद
मस्त निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान खूप खूप धन्यवाद समाजात आज अशीच परिस्थिती आहे थोड्या शिकलेल्या ओव्हर स्मार्ट मुली आपल्या अखुड विचार पोटी आपल्या जीवनाची आणि घरातील माणसाची वाट लावत आहेत
'Aao yaa maati shi ekdaa naata jodun bagha....' Nice movie....Nice acting all the cast...
दर्जा आहे स्टरी
भावा विषय हार्ड काम आहे कलाकारांच
मनाचा भेद घेतला , मनापासून आवडली
महाराष्ट्राची खरी परिस्तिथी समोर आणली आहे अप्रतिम आहे🥀👌🙏
कथा कथानकपासून ते कलाकार आणि संगीतापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर बाशिंग मनाला भावून जातं. शैलेश च्या अभिनयात कुठेही कमी जाणवत नाही तर सुरज दादाच दिग्दर्शन देखील अप्रतिम आहे.आबांचा अभिनय अस्सल आणि नैसर्गिक वाटतो. खुप छान खुप खुप शुभेच्छा
निशब्द खंरच खुप सुंदर बोध घेन्या सारख आहे
अप्रतिम फिल्म बनवली आहे. हृदयस्पर्शी 👌👌
Khup chan ani reality ahe city ani gavachi😊👌 swapn ani apal jag yacha vichar kra nkki ami pn mumbai city che pn Aram nahi jivala ani kharch pn tevadhach
❤️सिद्धी.तुच्या.भावी.वाटचालीस.खुपखुप.मनपुर्वक.शुभेच्या.यशवंत.हो👍👍💐💐
Thank you❤
Pratik sakte , pratik rajapure ,sangita kaki mast all the best 👍👌
Khup sundar ahe kharach man prasann jhal agadi ☺🥰 yacha part 2 aala pahije nakki aani subhash ne hi sheetal la punha swikarayla hav mansanchya chuka hotat ch ❤
सुभाष आणि आबा मनाला भावलेत रे हे असत प्रेम...
किती छान बोललात as सगळ्याच mulina samjle pahije Nice movie ❤
Real life varti aadharit... Khup Chan story ahe. Aavdli aaplyala 💯👍
खूप छान ... आजच्या वास्तविक परिस्थिती चे सत्य चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले..खूप छान कथा... शहरातील जीवनाचे मुलांना व मुलींना आकर्षण वाटणे पण त्याचबरोबर तितक्याच सहजतेने ज्या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ते विसरून जाणं आणि वेळ निघून गेल्यावर पछाताप होणं , गणेश तुपे पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि सर्व बाशिंग टीम ने खूप छान रित्या अभिनय केला.. सर्वांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
छान स्टोरी... Acting khatarnak
अभिनंदन सायली स्टोरी मस्त आहे मजूची भूमिका मस्त झाली आहे
Khup cham movie wwwaaaa ,
Sayali jadhav & ticha partner(annya) masta khup chan kam zalay tumch.
वावा जबरदस्त जोडा मारल भावा great massage for young girls
चालू काळाच वास्तव योग्य चितारलय सगळ्या टीमन ते वठवलय पण चांगलं..गणेश भावा एक नंबर
खुप हृदयस्पर्शी कथा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जीव ओतुन काम केलंय पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा सायली (मंजु)
🇨🇮🌾
Mast movie..agdi khare aahe..End chan watla..Hero swabhimani mast watla
मातीशी असलेलं शेतकरी आणि आपलं नातं खूप छान पटवून सांगितले आहे,👌👌
🥰🥰🥰 शितले सुभाष बर लगीन कर... शेतात काम कर मंजी तुला कळल... भारी सुभाष खरा शेतकरी शोभतोस..
😂😊👌👍
सिद्धी मस्त काम केलेस 🥳 congratulations💐💐🥳🥳🥳🥳
अप्रतिम हृदयस्पर्शी कथा
अभिनंदन टीम बाशिंग
अतिशय सुंदर web सिनेमा .......सिद्धी मॅडम अतिशय सुंदर अभिनय
Excellent
सर्वांचा अभिनय आणि दिग्दर्शन सर्वोत्तम आहे खूपच छान असेच नवनवीन प्रयोग करत रहा 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
खूप सुंदर गोष्ट. काम पण सुंदर झाली आहेत.
गणेश तुपे याचं लिखाण अफलातुन... भविष्यात एक चांगला लेखक नावारूपाला येईल यात शंका नाही.. दिग्दर्शन.. सुंदर... सर्वांचा अभिनय अप्रतिम.. सायली पण खूपच छान.. त्यातल्या त्यात मला बाप जरा जास्त परफेक्ट वाटला.. म्हणजे पहिल्या सीन मध्ये तरी अप्रतिम वाटला अभिनय.. शेवटी सर्वांची मेहनत दिसून येते.. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सर्व टीमला
खूप सुंदर विषय मांडला आहे.वरवरच्या झगमगाटाला न भुलता योग्य काय ते पाहील पाहिजे.
अतिशय उत्तम चित्रपट, सर्वाना खुप शुभेच्छा .
कथा, पट कथा आणि संवाद अप्रतिम...
आजच्या समाजाला वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन देणारा WEB FILM
खूपच छान आणि सुंदर अशी स्टोरी आहे लय भारी सुरज सर खुप छान शैलेश दादा भारी acting केली बगा तुम्ही मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कथा कथनातून सत्य परिस्थिती मांडली पटल भावा
खुप छान विषय आहे सवॊंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Khup khup chan ❤निशब्द ❤
खुप सुदर समजावून सांगितले भावा
खूप छान मनाला स्पर्श करणारी कहाणी आहे
स्टोरी खुप आवडली प्रतीक तू छान अक्टिंग केलीस पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप छान ,मस्त आहे मंजू Very Nice 😍👍🙏
1 number film 🎥aahe Ashch kaam kara dialogue mast Aahet👍🤘💯
❤Heart touching film.. pratik ky mst acting kelis.. shailesh bro 👍 tu tr zabbar dast actorr ahes...Best Wishes for ur film n ur dreams🙂
Khup chan part 2
अप्रतिम भावा👌👌👌 गणेश तुझे जे लिहिले आहेस ते खरच मस्त आहे असाच पुढे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Wah ek number 👌👌👌👌👌
अप्रतिम कथानक, ओघवते संवाद,खूपच छान!!👌👌
खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी, मनाला भिडणारी चालू विषयावर स्टोरी आहे
सद्यस्थिती चे खूप छान चित्र आणि कथा साकारली आहे
thanku🤗
खूपच छान विषय मांडला आहे . आजच्या मुलींना यातून लग्नाचा निर्णय घेण्यासारखा आहे . सर्वांनी खूपच छान काम केलं आहे . विशेष मंजूचे काम ॲक्शन खूपच मस्त आहे . सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .💐💐
खुप सुंदर कथा...
वास्तविकतेच्या जीवनात संस्कृती अन मातीशी असणार माणसाच घट्ट नात कधीही संपणार नाही,याच च उत्तम अस उदाहरण या चिञपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा एक प्रयत्न केलात त्यामुळ सदर टीम च हार्दिक अभीनदन
Woww Nice story in uttrakhand
काय बात आहे,,शब्दच नाहीत 👍👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏
खूप मस्त , सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन , छान विषय उत्तम दिग्दर्शन आणी सर्वांची ऍक्टिंग बेस्ट आहे
Manala bhavnari ashi ahe katha.. Mla khup aadmi nice siddhi n all team keep it up. ❤😍
व्वा .. खूपच छान, सुंदर. सर्व टिमचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐💐
Khup ch chan kam camera acting actors all teams khup khup shubhecha
End खूप छान केला खूप भारी वाटलं end अजून बघावंसं वाटतय खूपचं मस्त.
शीतले you deserve your character. 🤟🏻
Khupach chan ekdam sadyastiti mandli ahe avadla mala tumcha ha prayatna an vishay hi ekdam Khare bolala last la to
शैलेश तुझा अभिनय खुप छान झाला.आणि कथेचा विषय पण भारी होता... तो पोचला. ती तिची मैत्रीण तीचा अभिनय खुप सारी होता.आणि जी मेन लग्न मोडलेली मुलगी होती तीला अजुन काही देता आलं असतं.१००% नाही दिलं तीने.पण मला तुझा अभिमान वाटतो शैलेश... खुप शुभेच्छा तुला
खूप छान काम केलं आहे. शैलेश सर मस्त acting.
bang bang @@ awesome
खूप छान कथा आहे सर्व कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले आहे मंजूची भूमिका आवडली . सायली(मंजू) तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप छान आहे
Khup chhan story aahe
Yes aapali mati aapali manas...
खरंय शहरातील आसीच परिस्थती आहे इंजिनिअर मुलांना दहा पंधरा हजार रुपये पगारावर काम करावं लागतं आहे
सत्य परिस्थिती समाजासमोर आणलीत. संपूर्ण टीमचे अभिनंदन. शेतकरी राजाच आहे हो... बाकी सगळे शहरी बाबू प्रजाच आहेत आणि हे जरा उकलून समाजाला सांगितल्या बद्दल धन्यवाद. गणेशराव तुमचे खास अभिनंदन खुप छान लिखाण आहे.
शैलेश खुपच छान काम केले आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .🌷
Chan ahe movie.Real fact ahe..Moral khup sundar ahe...
विषय भारी मांडलाय. परिस्थितीच्या दोन बाजू व्यवस्थित व्यक्त झाल्यात.
खूप छान सुरज बाबर सर अप्रतिम दिग्दर्शन
Khup sunder shree production Giresh sir suraj sir
एक नंबर स्टोरी आहे गणेश भावा
Really super movie Gharat mulagi asel tr khup prassana vatavaran aste
यातलं जास्त काही समजत नाही मला,,,
पण स्टोरी खूप चांगली होती आणि ही खरी reality आहे मस्त काम केल आहे (💐स्पेशाली💐 शैलेश भाऊ 💐)❤️👌
मित्रा आपला गावच बरा गड्या 👍
Shital aani Subhash chi jodi mast❤
खूपछान आहे
सिद्धी खूपच छान आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत नेहमी असतील अमृता भोसले वाई हॉस्टेल ची
खूप छान sir मस्त कथा आहे.
नोकरीच्या नादात शहरो शहर गल्लोगल्ली हिंडल्यापेक्षा आपली शेतीच बरी तिकड नोकर होण्यापेक्षा ईकड मालक बना🎉🎉🎉
खरी वस्तूस्तिथी आहे छान विषय निवडला आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
मस्त स्टोरी
सर्व कलाकारांचे अभिनय चांगले झाले
Khup chhan Hoti film...awadli... Shailesh khup chhan abhinay kelas...khup khup shubhechha...ani bike wala mulane pn chhan Keli acting... dialogue writing chhan Hoti .. direction hi Uttam ....sarv kalakar chhan hote...shital ani tichya maitrini yanch hi kautuk ..all the best
मला तुझं character खूप आवडल शीतल.. खूपच मस्त real अभिनय वाटतोय.
अशीच पुढे जा बाळा खूप शुभेच्छा तुला.. Keep growing ❤
आभाळा पेक्ष्या मोठं काही असेल ना तर त्यो बाप असतोय 👌👌👌
खूप छान काम केलं आहेस शैलेश तू.
आणि सूरज भाई. तुला तर तोडच नाही. तुझ करावं तेवढं कौतुक कमी आहे..
सर्व कलाकारांना सलाम. अप्रतिम काम 👌👌👌
सुरज खूप छान दिग्दर्शन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Katha lekhan ani direction khup uttam 😍🥰
धन्यवाद
समाजात हीच परिस्थिती आहे ,
Congratulations All Of You 👍
Wow very nice👌👌👌
khup Suntar
Hggtfft
🎉🎉🎉
फारच छान विषय आहे लय भारी
सायली खुप छान मंजुची भुमीका केलीस.मस्तच मला खुप आवडली.👍👍👌🎉🎊
Thanks 🙏
Keep growing dear (Siddhi)👍🏻story एकदम भारी..🔥🔥
Khup chan 👍👍👌keep it up sarvanchi acting mast zaliy
6:31सायली जाधव एन्ट्री मंजुला 👏👏🤭👌👌👍