एकही रुपय न लावता हा व्यवसाय सुरु करा, कमवा 10 हजार ते लाख महिना | small business ideas in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
    Wholesaledock LLP
    Customer Care: +91 90 5625 5625 (Whatsapp Only Number) [Available Mon-Sat 9.30 AM - 6.30 PM, Barring Public Holidays]
    Telegram: t.me/wholesale...
    For Whatsapp Broadcast Updates: Message your name & location on 8080928866
    Bulk Sales Team
    Rohan - 80974 99700
    Khushboo - 80974 99702
    Moiz - 80974 99706
    Website: wholesaledock.com
    Download App: play.google.co...
    Social Media Handles
    Facebook: / wholesaledock
    Instagram: / wholesaledock
    UA-cam Channel: / wholesaledock
    Twitter: / wholesaledock
    LinkedIn: / 81421955
    ------------------------------------------------------------------
    Title :- एकही रुपय न लावता हा व्यवसाय सुरु करा, कमवा 10 हजार ते लाख महिना | small business ideas in Marathi
    --------------------------------------------------------------------------
    अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
    Business Class Marathi UA-cam Channel Contact 👇
    Mail ID:- drbi9119@gmail.com
    ------------------------------------------------------------
    नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
    या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.
    ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.
    ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.
    अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .
    Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
    In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
    All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.
    ---------------------------------------------------
    अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
    Business Class Marathi UA-cam Channel Contact Number👇
    Mail ID:- drbi9119@gmail.com
    ------------------------------------------------------------
    मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
    या चॅनलचं उद्देश तुम्हाला वेगे वेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देणं असून तुम्ही विडीओ मधील कोणताहि व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात.
    तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किव्हा नुकसानाची जवाबदारी चॅनेल घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाचं यश किव्हा अपयश व्यवसाय करणाऱ्यावर अवलंबून असतं
    चॅनेलचं काम तुम्हाला नवीन गोष्टीनींची इत्यंभूत माहिती देणे आहे ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते.
    **VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    #Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi #uniqueproducts #wholesalebusiness

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @anilbhaugaikwad6209
    @anilbhaugaikwad6209 Рік тому +70

    मराठी माणूस व्यवसायात मोठा होता असल्याचा मला अभिमान आहे दादा
    तुमच्या उद्योजक मार्गदर्शनाने मराठी माणसाला उद्योग मिळेल दादा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +9

    खूपच छान व्यवसाय आहे. तुम्ही मराठी आहात हे अजूनच छान आहे. हया व्यवसाया बद्दल माहिती मिळाली आहे. धन्यवाद

  • @swapnilshirsath3744
    @swapnilshirsath3744 2 роки тому +12

    आपले मराठी वाघ व्यवसायात पुढे जात आहे आणि सोबतच आपल्या मराठी बंधूंना देखील वाटचालीसाठी मदत करत आहे हे बघून खूपच छान वाटलं . ज्या पण मराठी बांधवांनी आपल्याला कमेंट केली आहे त्यांना आपण मार्गदर्शन करून त्यांचा देखील हा business चालू करावा ही नम्र विनंती 🙏 आणि मी पण देखील ह्या buisness मध्ये interested आहे .

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому

      Thank you, for your interest in our products. You can place an order online on our website at www.wholesaledock.com or you can download our android app from play store. any queries please contact here 90 5625 5625

    • @anitakuwar39
      @anitakuwar39 Рік тому

      Good business

    • @anitakuwar39
      @anitakuwar39 Рік тому

      Mla aavdla

  • @shubhangideshmukh9727
    @shubhangideshmukh9727 Рік тому +10

    ...खूप छान भाऊ..👌👌👌👌.अभिमान वाटतोय तुमचा...💐💐🙏मनापासून शुभेच्छा तुमच्या उद्योगासाठी....👍👍

  • @vijaymane6360
    @vijaymane6360 2 роки тому +25

    त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा ते सांगा कारण खूप जनातले व्हिडिओ बनवतात व लोकांना उल्लू बनवतात

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 Рік тому

      Baga Tumcyya comment LA. Reply nahi dila tyani

  • @Ssgadade
    @Ssgadade Рік тому +8

    मला हा बिझनेस खूपच आवडला,मला सुद्धा हा बिझनेस करायचा आहे

  • @madhuridhulekar8570
    @madhuridhulekar8570 Рік тому +2

    खरच खूप आवश्यक आणि रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत..जर ऑर्डर करायच असेल तर कस करायचा plz सांगा.. खुप छान माहिती दिली आपण..बेस्ट ऑफ लक...

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee Рік тому +2

    भाऊ एवढे चॅनल्स बघितले मी पण practically run hou शकेल असे बिझनेस तूच दाखवतो स ......खूप छान

  • @user-qr3fz5wk9w
    @user-qr3fz5wk9w Рік тому +4

    खुप प्रामाणिक यशवंत व्हा 💐🇮🇳💐🙏👍

  • @sunitachoudhary8698
    @sunitachoudhary8698 2 роки тому +102

    मला हा बिझनेस खूप खूप आवडला आहे मी हा बिझनेस करू इच्छिते

    • @shirdya
      @shirdya 2 роки тому +2

      खूप छान

    • @abhaymangaonkar1424
      @abhaymangaonkar1424 2 роки тому +1

      I like this business

    • @kalpnakadam7208
      @kalpnakadam7208 2 роки тому +2

      मला पण हा बीजनेस आवडला मला करायचा आहे मी नाशीक मधे राहते आपण कुठुन

    • @kalpnakadam7208
      @kalpnakadam7208 2 роки тому +2

      आपण पण करु शकता का मी नाशीक मधुन सुरु करणार आहे

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому +1

      @@shirdya Thankyou Sir

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni1221 2 роки тому +1

    कमी किमतीत खूप छान व वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहे

  • @tejaswitajadhav7257
    @tejaswitajadhav7257 2 роки тому +2

    आणि कुठे आहे शॉप ते ही कळाले तर खुपच छान
    ज्याना बिज़नेस karyacha आहे त्या सर्वाना मार्गदर्शन होईल

  • @chandrakantbedre1223
    @chandrakantbedre1223 Рік тому +9

    Products are superb.. I am excited to be a part of this

  • @panditparithe1445
    @panditparithe1445 2 роки тому +8

    मला खूप आवडला हा बिजनेस

  • @dipakmandwe4810
    @dipakmandwe4810 Рік тому +2

    Nice Business for people, Who changing our routine with confidence. And I will call you sir for meet and get more information.

  • @gorakhbhandurge4561
    @gorakhbhandurge4561 Рік тому +4

    Amazing Business ahe Bhava....❤❤❤❤👍👍🇮🇳

  • @rupalishrikhande6996
    @rupalishrikhande6996 2 роки тому +10

    Thank u bro tumhi itki chan opportunity dilit karn mi khup divasapasun mala asa reseller business Hava hota so tumchya mule ti sandhi mala milali..khup khup abhari ahe...karan mi 1 handicap ahe ani mala gharbslya business chya shoďhat hote te mala tumchya mule sadhya hoil plz blessing me ki mla hya business mdye khup success milo ani customers

  • @savitaskitchen199
    @savitaskitchen199 2 роки тому +58

    मला हा व्यवसाय घरबसल्या करायचा आहे.
    कशी सुरवात करायची please help sir

    • @Manalishack2002
      @Manalishack2002 2 роки тому +3

      Dada ni no dila aahe tya nambar var call kara

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Рік тому

      Mi nashik la Rahto aahe 😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому

      😐मला टॉयलेट ब्रश हवा आहे फोन लागत नाही 😏

  • @ravipande6433
    @ravipande6433 3 місяці тому

    कसला मोठा व्यवसाय कोणी व्हाट्सउप आणि ऑनलाईन रिप्लाय करत नाही.

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому +1

    सुपर माऊली आपल मनापासून अभिनंदन

  • @funnymoments2278
    @funnymoments2278 2 роки тому +15

    sir tumhi video banvta khali comments khup alya ahet khup lok icchuk ahet tyanna eka pn vyaktila tumhi reply det nahit ..

  • @neelmayekar3382
    @neelmayekar3382 2 роки тому +96

    दादा हा बिझनेस सुरु करायचा असेल तर हे प्राॅडक्ट कसे मागवायचे. तुमचं ठिकाण कुठे आहे. आणि कमीत कमी किती ईन्व्हेस्ट करायला लागतील.

    • @ankitachandgude432
      @ankitachandgude432 2 роки тому +5

      बिझनेस सुरू करायचा आहे हे प्रॉडक्टकसे मागवले माहिती भेटेल का

    • @aradhanadicholkar4338
      @aradhanadicholkar4338 2 роки тому

      He kute betel address saga

    • @manishakasbe8127
      @manishakasbe8127 Рік тому

      Fun na bro ahe ka Dada mal kasa kay gaca

    • @sagarukhare8380
      @sagarukhare8380 10 місяців тому +4

      1 ही रुपया न लावता म्हणते आणी मग म्हणते 10000 rs इन्व्हेस्ट येते

    • @suryakantmarathe1809
      @suryakantmarathe1809 6 місяців тому

  • @DilipThombare-vx7qv
    @DilipThombare-vx7qv 2 місяці тому

    ठीक आहे भावा,स्वःताचा माल विकण्याची आइडीया.

  • @sunitachoudhary8698
    @sunitachoudhary8698 Рік тому +1

    मला पण हा बिजनेश करायचे आहे मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला आहे

  • @yashshreejadhav1484
    @yashshreejadhav1484 Рік тому +7

    मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे खुप छान आहे

  • @tejaswitajadhav7257
    @tejaswitajadhav7257 2 роки тому +3

    खुपच छान trending वस्तू आहेत तर घर बसल्या कसा करावा , माहिती दिली तर ती उपयुक्त ठरेल .

    • @surekhapatil9107
      @surekhapatil9107 Рік тому +2

      मी intrested आहे घरी राहून कसा business करायचा

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Рік тому

      Mala pan sanga madam pls 😂

  • @jyotipatil1085
    @jyotipatil1085 Рік тому +2

    आम्हाला ही बिजनिस करायचाय मला आवडले दादा तुमचे प्रोडक्ट.... आम्ही भुसावळ जवळ दिपनगर ला रहातो... करायला आवडेल आम्हाला...

  • @nileshmudhane7187
    @nileshmudhane7187 26 днів тому

    सुंदर कन्सेप्ट आहे

  • @nilimaishita
    @nilimaishita 2 роки тому +5

    Khupch chhan bussiness ahe sir mla karaycha ahe

  • @user-xy1yk6dn1y
    @user-xy1yk6dn1y 2 роки тому +10

    मराठी माणूस सुद्धा मोठा व्यवसाय करतो हे बघून खरच आनंद वाटला. मी हा व्यवसाय कसा सुरु करू शकते. मला किती contity मध्ये किंवा काय range पर्यंत घ्यावे लागेल
    तुम्ही हे transport कराल का

  • @jyotigawad3138
    @jyotigawad3138 8 місяців тому

    खूप छान व्यवसाय आहे मला खूप आवडला

  • @nafeesapatel8798
    @nafeesapatel8798 Рік тому +1

    Namastay mala khup changla watla

  • @rutujapatil26
    @rutujapatil26 2 роки тому +4

    Good sir 👍

  • @vishalsawant3618
    @vishalsawant3618 Рік тому +2

    जय महाराष्ट्र दादा भरपूर व्हिडिओ बघितले पण विश्वास पटला नाही पण तुझ्या व्हिडिओ ने विश्वास पटला

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Рік тому +1

    व्हिडिओ बघून खूप उत्साह येतो वकाहीतरी करायची जीद्द निर्माण होते पण फोन मात्र बंद असतो असा अनुभव आहे असे का

  • @sujatakedare9742
    @sujatakedare9742 2 роки тому +13

    Ha bussiness online kasa karaycha? Plz information dya. I am interested

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому

      Thank you, for your interest in our products. You can place an order online on our website at www.wholesaledock.com or you can download our android app from play store. any queries please contact here 90 5625 5625

    • @pallavisinkar7105
      @pallavisinkar7105 2 роки тому

      Very nice all products
      Interested to do business
      Please guide me
      Thanks

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому

      @@pallavisinkar7105 Thank you, for your interest in our products. You can place an order online on our website at www.wholesaledock.com or you can download our android app from play store.

    • @reshmaborate5975
      @reshmaborate5975 Рік тому

      @@wholesaledock plz number send kra

  • @siddhibhosale2635
    @siddhibhosale2635 2 роки тому +5

    Naskar sir. Maze pn novelty che dukan ahye ratnagiri nivendi ye thye

    • @sumitghawali5263
      @sumitghawali5263 Рік тому

      एकदा अवश्य भेट देऊ आपल्या शॉप ला.....

  • @sangitapadhye4425
    @sangitapadhye4425 Рік тому

    Great...
    खुप छान...
    मराठी पाउल पडते पुढे..

  • @nirmlabairagi9142
    @nirmlabairagi9142 2 роки тому +6

    Yes

  • @ajitkhandagle1278
    @ajitkhandagle1278 2 роки тому +4

    ठीक आहे सर मशिन पाहिजे आहे संपर्क साधावा

  • @seemakamble4882
    @seemakamble4882 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली .Thank you

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Рік тому

      Madam mala pan mobile number send kara pls

  • @saritajagtap705
    @saritajagtap705 2 роки тому +1

    Marathi mansacha abhiman watato..asech pude pude jat raha,, success milawat raha..

  • @jaipaldavangirkar7953
    @jaipaldavangirkar7953 2 роки тому +6

    दादा साहेब हा बिझनेस एकदम आवडला मला पण हा बिझनेस करावा वाटतो. आपला ठाव ठिकाणा कंपनी कोठे आहे पता द्यावा.

  • @dipalibadekar4938
    @dipalibadekar4938 2 роки тому +7

    Very good thank you sir.....

  • @ushatekale-pd3xh
    @ushatekale-pd3xh 6 місяців тому +1

    खुप छान व्यवसाय आहे दादा तुमचं ठिकाण कोठे आहे किती खर्च येईल

  • @ashokbagulbagul5567
    @ashokbagulbagul5567 Рік тому +1

    सर खूप छान व्यवसाय आहे सर मी नाशिक मध्ये राहतो मी पण खूप मेहनत करेल मला हा व्यवसाय करायला मिळेल का

  • @chetanadeshmukh7835
    @chetanadeshmukh7835 2 роки тому +4

    Hiii dada mi interested ahe ha buissness karnyasathi plz give me a details

  • @vikaswaghmare424
    @vikaswaghmare424 2 роки тому +14

    Thank you sir...👍

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 2 роки тому +1

    ₹110 च प्रॉडक्ट ₹360 ला विकलं तर याचे 30% ₹110 अमेझॉन ला जाणार, डिलिव्हरी चार्जेस अव्हरेज ₹60, पॅकिंग चार्जेस ₹10, मार्केटिंग ₹ 30, मॅनपॉवर ₹10 इतर ₹10... टोटल ₹340 खर्च ₹ 360 मिळणार ₹20 प्रॉफिट... जर रिटर्न आलं आणि वस्तू damage झालं तर सर्व नुकसान... Damage आणि रिटर्न पेरसेन्ट बघितलं पाहिजे प्रॉडक्ट च

  • @vishalsawant3618
    @vishalsawant3618 Рік тому +2

    जय महाराष्ट्र

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 роки тому +7

    ह्याचा अडडड्रेस काय आहे़़माल घेण्या साठी कुठे यायला लागेल।३०००/हजाराचा सेट कुरीअरने पाठवु शकता का ?टर्म आणि कंडीशन सांगा।मला हा व्यवसाय करायचा आहे

  • @vaishalibhosale2708
    @vaishalibhosale2708 2 роки тому +17

    दादा तुम्ही सांगितलेल्या आहे भारता मध्ये आहे पण कोणत्या गावाला आहे ते सांगा

  • @dishitadishant8531
    @dishitadishant8531 Рік тому +2

    grEaT oPporTuniTy ☺️😊🇮🇳🙏

  • @manishasrecipes8152
    @manishasrecipes8152 7 місяців тому +1

    Very nice business

  • @minakshinangare2190
    @minakshinangare2190 2 роки тому +33

    व्हिडिओ मध्ये जो नंबर दिला आहे तो बंद आहे... बाकीच्यांनी पण बघा ट्राय करून ज्यांना काम करायचं आहे त्यांनी... जर तुम्ही लोकांना मार्गदर्शन करत आहात buisness साठी तर no का बंद ठेवता? किंवा पर्यायी संपर्क द्यायला हवा

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 2 роки тому +12

    हे सगळे China Products आहे का??

  • @RahulPatil-dt5ny
    @RahulPatil-dt5ny 2 роки тому +1

    Sir mi ha video bhaghitala mala pan business start karaycha ahe pan tumhi jo nuber screen var jo number dila to no band yetoy ani baki number pan koni uchalat nahi

  • @anjalinashikkar7314
    @anjalinashikkar7314 Місяць тому

    खूप छान 👌👍👍

  • @smitavetale5401
    @smitavetale5401 2 роки тому +5

    Video purn pahilya aani reseller chi choukashi Keli pan koni reply det nahi.

  • @saharshtech2568
    @saharshtech2568 2 роки тому +4

    गाव भागात कोणते product शेती विषयक

    • @jyotikumbhar1798
      @jyotikumbhar1798 2 роки тому +2

      सर यांच्याकडे नाही. पण माझ्याकडे आहेत शेतीविषयक प्रॉडक्ट

  • @bajarangkumbhar2281
    @bajarangkumbhar2281 Рік тому

    सुपर माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला

  • @UlhasMakhi-ww6dr
    @UlhasMakhi-ww6dr Рік тому

    शुभ भवतू शुभ आशीर्वाद नमस्कार मंडळी

  • @suhastipugade3188
    @suhastipugade3188 2 роки тому +7

    👍👍 कंपनीचे नाव आणि पत्ता (ठिकाण)माहिती हवी होती.

  • @bhaneshmathangi5474
    @bhaneshmathangi5474 2 роки тому +4

    Without any investment ye bussiness kaise chalu kare ye batahiye sir

  • @user-yv9vn1wm3w
    @user-yv9vn1wm3w Рік тому +1

    मलापण हे काम करायचं आहे पण भांडवल नाही मी स्टेटस ठेऊ शकते त्यासाठी नीट माहिती द्या दादा

  • @gaurinawar3121
    @gaurinawar3121 Рік тому +1

    Khupch chhan👌👌

  • @ajitkhandagle1278
    @ajitkhandagle1278 2 роки тому +7

    ठीक आहे सर मी केव्हा येऊ शकतो आपणास भेटायला मला पत्ता द्या वा हि नम्र विनंती

  • @amrutaacharekar9147
    @amrutaacharekar9147 2 роки тому +3

    Very nice sir
    Great 👌👌🙏

  • @pankajdhamgale1498
    @pankajdhamgale1498 2 роки тому +6

    मला सर हा बिजनेस करायचा आहे तर मला याची माहिती हवी आहे सर तुमचा मोबाईल नंबर पाटवा सर👌👌🙏🙏

  • @yashgole6012
    @yashgole6012 Рік тому

    मला आपला बिजनेश खूप आवडला आहे, तरी मी हे काम करू ईचितो,

  • @virochanraote1807
    @virochanraote1807 3 місяці тому

    Very creative business model

  • @yashwantpaygude1662
    @yashwantpaygude1662 2 роки тому +14

    आपणास संपर्क करू शकतो का? काही माहिती प्रत्यक्ष भेटून बोलायचे आहे🙏 pl आपण वेळ द्याल का?

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому

      Thank you, for your interest in our products. You can place an order online on our website at www.wholesaledock.com or you can download our android app from play store. any queries please contact here 90 5625 5625

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому

      अधिक माहिती साठी आमच्या Customer Care: +91 9056255625 वर संपर्क साधा किंव्वा whatsapp वर massage सुद्धा करू शकता wa.me/919056255625. Barring Public Holidays] Website Link- www.wholesaledock.com/

    • @minakshikumbhar5210
      @minakshikumbhar5210 2 роки тому

      Contact no.milala ka

    • @prajaktayande5755
      @prajaktayande5755 Рік тому

      @@wholesaledock 🙏

  • @dilipkhismatrao6875
    @dilipkhismatrao6875 2 роки тому +25

    व्हिडिओमध्ये सांगितला आहे की एकही रुपया इन्वेस्टमेंट न करता हा व्यवसाय करू शकता तो कसा

  • @darshanalotlikar506
    @darshanalotlikar506 10 місяців тому

    Aapla business kharach khupach chhaan aahe aamhala karaicha asel ter mahiti n add kasa milel

  • @user-kb2ln2fs2q
    @user-kb2ln2fs2q 24 дні тому

    Abhinandan Bala, Tula fakat order pohachawaychya ki mal gheun vikaycha, Kay karayche nemke

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 2 роки тому +5

    fast free bolatat last la investment kara bolatat perfect bola tar har ek business karnar

    • @businessclass7507
      @businessclass7507  2 роки тому

      Purna video bagha...zero investment model cha pn sangitlay

  • @ismailsanjapure6724
    @ismailsanjapure6724 2 роки тому +3

    Very nice 👍👌

  • @ravidixit9769
    @ravidixit9769 Рік тому

    व्हिडीओ पाहिला भारी व्यवसाय आहे बिझनेस करायची इच्छा आहे सर आपला अड्रेस पाठवा प्लिज

  • @shriswamismarthbhaktinaad240

    Bhau. Khup chagli news dhakhwli tumhi kharch janteche wali ahet

  • @nileshkadam4257
    @nileshkadam4257 Рік тому

    खुप छान आहे नवीन वेवसाय बघायला मिळाला नक्की हा वेवसाय करायला हवा

  • @jayshreepawar5174
    @jayshreepawar5174 2 роки тому +8

    Sir location kuthe ahe

  • @shlokgaikwad5796
    @shlokgaikwad5796 2 роки тому +4

    मला हा बिझनेस करायचा आहे. Plz पूर्ण माहिती द्या.

    • @wholesaledock
      @wholesaledock 2 роки тому

      Mahiti sati Customer Care: +91 9056255625 ya number varti call or whatsapp chat karu shakta [Available Mon-Sat 9.30 AM - 6.30 PM, Barring Public Holidays]

    • @MeninathGayke-rv4tk
      @MeninathGayke-rv4tk Місяць тому

      ​@@wholesaledockh

  • @sunilpatole5030
    @sunilpatole5030 Рік тому +2

    Khupach chan❤

  • @padmajoshi8751
    @padmajoshi8751 2 роки тому

    Thank you so much sir mahiti dilyabaddal.

  • @latamore7001
    @latamore7001 2 роки тому +23

    भाऊ मला हा बिजनेस करायचा आहे पण माझ्या जवळ एवढा पैसा नाही आहे आपण मला मददत करणार का माझी परिस्थिती खूप खराब आहे मला मोबाईल वर स्टेटस ठेवन्यासाठी मदत करणार का दादा

    • @pradnyakamble336
      @pradnyakamble336 2 роки тому +2

      Bhetla ka tumala job he khar ahe ka tumala bhetl aseltr mla pan saga

    • @anandneval4817
      @anandneval4817 2 роки тому

      @@pradnyakamble336 ok

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Рік тому

      ​@@pradnyakamble336 tumala pan number milala ka mala pan dya aani sanga pls madam 😂😂😂😂

    • @vasantchalke5923
      @vasantchalke5923 Рік тому

      मला काम सुरू करायचेय आहे मी जिल्हा साताराहून तालुका पाटण पोस्ट ढेबेवाडी येथे रहातो.

    • @panakajjadhav9083
      @panakajjadhav9083 5 місяців тому

      हो.

  • @mirarajput2133
    @mirarajput2133 2 роки тому +3

    Kuthe aahe he addres sanga please

  • @vinayatamhankar1854
    @vinayatamhankar1854 24 дні тому

    ज्या वस्तू होलसेल हव्या आहेत त्या कमीत कमी किती घ्याव्या लागतील?यातील काही वस्तू होलसेल घ्यायच्या आहेत.री सेल साठी.

  • @chandrashekharpatil9821
    @chandrashekharpatil9821 Рік тому

    अती उत्तम

  • @geetamudaliar5110
    @geetamudaliar5110 2 роки тому +32

    Products are good ...how many units will be in wholesale ?

  • @shradhhadevdhar2981
    @shradhhadevdhar2981 2 роки тому +18

    हे लोक फोन अजिबात उचलत नाही, मराठी माणसाने कसा बिझनेस करायचा🤨

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 роки тому +1

      Right

    • @Manalishack2002
      @Manalishack2002 2 роки тому

      Mi kela hota call tyani dila reply

    • @ashokwadhai9456
      @ashokwadhai9456 2 роки тому +1

      @@Manalishack2002 क्षेत्रात

    • @shubhambaviskar9002
      @shubhambaviskar9002 Рік тому

      हो फोन तर उचलत नाही आणि रिप्लाय पण देत नाही मग काय फायदा business class ह्या मराठी platform चा sir

    • @sachinjadhav3683
      @sachinjadhav3683 Рік тому

      Ek rupaye pan na deta business suru?

  • @sachinpharande4262
    @sachinpharande4262 10 місяців тому

    सर हा बिझनेस खूप छान आहे, सर मला बिझनेस करायचा आहे पण त्या साठी लागनारे भांडवल हे महातवा चे आहे, सर मी बरेच बिझनेस बघीतले लोन साठी ऐप शोधत आहे जे मला काही इनकम नसताना थोडे लोन देऊ शकेल पण इनकम कमीत कमी 12000 ते 15000 हजार रुपये महिना पाहिजे, सर मी मीरगी चा पेशंट आहे त्या मुले मी कंपनी मधे आता काम करू शकत नाहीं, त्यात माझ शिकशन कमी लोकडाउन नंतर सगली कडे फिटनेस पेपर असने जरुरीचे आहे 🙏

  • @pravinbhoi6299
    @pravinbhoi6299 Рік тому

    Dada asa yek video fish net cha pn kara kumaran aani ship ⚓ company kuth aahe fish net kuth miltil holsel mdhe plz bnva dada 1 video

  • @easylearning8883
    @easylearning8883 2 роки тому +5

    कुठे आहे हे addresss plz???????

  • @ALLTIMEX
    @ALLTIMEX 2 роки тому +4

    सर बिजनेस च जे सांगता ते बरोबर आहे पण फक्त व्हिडिओ बघून सर्व माहिती मिळत नाही खूप इच्छा आहे पण या सोई आमच्या पर्यंत पोहोचतच नाहीत

  • @vrindashajapurkar212
    @vrindashajapurkar212 6 місяців тому

    Me bhind m.p.madhe aahe tar me he kam ithe karu shakte ka nakki sajetion dyave majhya mulala tumchya compnit service milu shakel ka

  • @avinashwaghmare8202
    @avinashwaghmare8202 5 місяців тому

    Nusti fsvnuk ahe me contact kela hota mla tumche products ghyache ahet mla pn business kraycha ahe tr mhnale tumhi company la visit karu shkt nahi n amche products ghyache asel tr online ghya ani online tyanni je prtek products chi price sangitli ahe te ti price ch ny mg ks amhi products ghyache n business kraycha

  • @komaljadhav1402
    @komaljadhav1402 2 роки тому +5

    Good sir

  • @kokanakarsantosh3109
    @kokanakarsantosh3109 2 роки тому +11

    Location kuthale ahe sir!

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Рік тому

    Nice Video.Thanks.

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 2 роки тому +5

    मला हा व्हिडिओ/व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण काय करू शकतो हे माझ्या लक्षात आले आहे.लवकरच तुमच्याशी संपर्क करेल.तुमची दुकान कोठे आहे,जरूर कळवा.