जून जुलै आगष्ट सष्टेंबर अक्टोबर ७०च्या वर आद्रता असते . जून पर्येंतच अती उत्तम पिक पूढे पूर्ण जात . मी दोन तीन लक्ष रुपये वाया घालवले . प्रयोग करण्याच्या नांदात भाऊ आपल मार्गदर्शन अगोदर झाल असत तर चारपाच लाख वाचले असते . म्हणून . बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नये . थोडक्यात आपलीच पिक लावावी मृगजळामागे धावू नये. फूल पाईट टू यू पिचर . अगेन हॅटस् ऑफ यू .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर खुप छान माहिती दिली आहे आपण. मी सोलापुर येथे पपई लागवड केली आहे सप्टेंबर महिन्यात, मला एक्सपोर्ट साठी चे मार्गदर्शन मिळेल का आपल्या एक्सपर्ट कडुन? धन्यवाद.
i am from nepal i dont understand this language at all.throughout your expression might be understand 20%.baut try to listen several time.if there sub titles are produced in english or hindi we all will be beneficial .
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
जून जुलै आगष्ट सष्टेंबर अक्टोबर ७०च्या वर आद्रता असते . जून पर्येंतच अती उत्तम पिक पूढे पूर्ण जात . मी दोन तीन लक्ष रुपये वाया घालवले . प्रयोग करण्याच्या नांदात भाऊ आपल मार्गदर्शन अगोदर झाल असत तर चारपाच लाख वाचले असते .
म्हणून . बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नये . थोडक्यात आपलीच पिक लावावी
मृगजळामागे धावू नये.
फूल पाईट टू यू पिचर . अगेन हॅटस् ऑफ यू .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नवीन माहिती दिली, उत्कृष्ट उपयोगी येईल अशी.
Universal knowledge= Mr.Sagar sir
Sir mhantat 4fut bed rundh pahije tar kadhi mhantat 2futt rundh w2fut unch pahije
Very nice information sarji
Thanks
छान माहिती दीली सर ❤❤❤😊😊
मि सर पपई उप्पादक शेतकरी आहे .
छान माहिती दिलीत सर,
यात नर आनी मादी झाड याच्या मुळे ही खूप plot बसतात, त्याच्या विषयी काही मार्गदर्शन करता आले ....
Very very helpfull information sagar sir 🎉🎉 it will help full for me in future Amchya Kade 15nopapaya hai
सर,डाळींब व द्राक्ष या पिकावर व्हिडिओ बनवा.या दोन्ही पिकात खूप समस्या आहेत.
Very very informative sir please make videos on grapes also This is my humble request to you
1 no true information
Khup cchan mahiti sir.
sir 4 mahinya nantar paani kiti taas dyave.
सर माझी पपई 15 दिवसाची रोपे आहेत त्या मधील रोपांना लवकर फुटवे येत नाही व या साठी कताचे व्यवस्थापन व फवारणी सांगावी
सर खुप छान माहिती दिली आहे आपण. मी सोलापुर येथे पपई लागवड केली आहे सप्टेंबर महिन्यात, मला एक्सपोर्ट साठी चे मार्गदर्शन मिळेल का आपल्या एक्सपर्ट कडुन?
धन्यवाद.
Kadhi mhanta bed cha sarfes 4fut pahije kadhi mhanta 2fut pahije parantu unchi 2fut pahije aani kelila bed unchi 6inch pahije Kay khar samjawe sir
Sir papaya pani vevsthan ( water management ) sangave
i am from nepal i dont understand this language at all.throughout your expression might be understand 20%.baut try to listen several time.if there sub titles are produced in english or hindi we all will be beneficial .
सर कोल्हापूरच्या जमिनीसाठी पन्हाळा विभागात माहिती
खोडापासून किती अंतरावर ठीबकची नळी ठेवावी.
सर बांबूची कांडी कशी टाकायची ते व्हिडिओ बनवा .
मराठवाडा विभागात सभा कधी आहे
Very useful information Thank you
Hindi me vedio banavo
Sir kapus var ekda video banva
Sir sitafal pikavar ek details video banva pl
खुप छान माहिती
पपई साठी सिंगल लॅटरल योग्य असेल तर ड्रीप इन लाईन किंवा ऑन लाईन योग्य ..? राहील .... ड्रीपर्स किती लिटर चे योग्य राहतील....
सर पपई पिकात तननशकाचा वापर करावा की नाही.
सर पपई अंतर दहा बाय सहा फूट आहे
पपई आठ महिन्यांची झाली आहे तर या मध्ये अंतर पिक म्हणून सिमला मिरची घेऊ शकतो का?
आवाज स्पष्ट नाही. त्यात सुधारणा हवं.
Papai chi lagvad kontya mahinyat karavi
🙏🙏🙏
Pacher kas marav video banva sir
Sir Hindi main upload kijiye
🎉
Sir Hindi mai bhi video upload kijiye
Sar. Jlgoon. La. Kete. Antar. Payaje.
आवाज ऐकू येत नाही
सर हिंदी में वीडियो बनाया करें
plz
Plz
Sir promogenet farming
On Sugarcane farming videos in marthi
पोलन किसान या युट्यूबवर सर्व पिकावरील माहिती मिळते
🙏
Sir sugarcane and makka full deep information pliz sir
🙏🙏🙏🙏
Translate in Hindi also. Please 🎉
God 🙏
अशा स्थितीत पपई पिक आपल नाही .
आपल पिक उस कापूस . तूर
सर हिंदी में बात करो हम जैसे लोग भी समझ सके
Number milele ka sir
सरांचा contact no आहे का pls
अतीशय कमी पाणी लागत
Sir Hindi
Sir hindhi