मोहोर येण्याआधीची स्वच्छता, काळजी, रोग किडींचा बंदोबस्त | मोहोर येण्यासाठी काय करावे ? - भाग १
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #pollenkisan #farming #mangofarming
For Agricultural Help - +91 9420969777
DISCLAIMER: The videos displayed on the UA-cam channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
What are the best practices for sustainable farming?
How can farmers effectively manage pests and diseases?
What are the latest advancements in agricultural technology?
How can new farmers get started in the agriculture industry?
What are the benefits of crop rotation and soil health management?
How do climate changes affect farming practices?
What are some cost-effective ways to increase farm productivity?
What are the most common mistakes to avoid in farm management?
What role does water management play in agriculture?
#bananafarming #pomogranate #kisan #farming #smart #farming
सर आपला कामाचा व्याप पाहता आपणास वेळ मिळत नसेल तरीही वेळात वेळ काढून थोडक्यात का होईना या पण पुढील भाग यावेत ही मनापासून विनंती.
शेती क्षेत्रातील महान तपस्वी ॠषी श्री सागर सर.....नावाप्रमाणेच ज्ञानाचा सागर.....आपल्या तळमळीला दंडवत .
भाग 2 कधी येणार... छान माहिती सांगितली सर
सर आपण ही माहिती पुस्तकात छापुन बाजारात आणावी जेणेकरून शेतकऱ्यांना उपाय करताना वाचुन न चुकता करता येईल
I Saw first person on UA-cam who has clearly of agricultural sciences and geography.. Nice and thanks sir .. please make video on Taiwan pink peru
🙏सागर सर
आपले खुप खुप आभार
शेतकरेंना सोपे भाषेत माहीती देतात
🙏🙏आता शेतकरे खरे साक्षर बनत आहे
सर सध्या कोकणातील आंबा शेतकऱ्यांना भेडसावत असलेली समस्या म्हणजे फुलकिडे आणि आता मोहोर पुर्णपणे जळून नष्ट होत आहे. मोहोर काळा पडतो आणि नाहीसा झाला आहे.शेतकऱ्यांनी किटकनाशकावर खूप खर्च केला आहे. तो खर्च भरून निघणार कसा.
सर या वरती एक पुस्तक लिहावे भरपूर फायदे शीर होय
We need part 2 n next parts
अप्रतिम शास्त्रीय माहिती ....
Sager sir next video kara setting hoyala suruvat zali ambyachi
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
Sir, golden sitafal par bhi video banaiye na please
guccha rog varati video banava sir
Very Useful And Eye Opening Information . Thank You Sir
Thank you Sagar Sir for your most valuable guidance. From where I can purchase Liquid Lime Sulphur
Next part plz sir mohar ala ata
Khup chaan mahity Sir..🙏
Many many Thanks Sir.
Sir amcha baghela fut suru zalai tr tyavr atta konti fhavarni ghaichi
video cha dusra bagh lavkar upload kara
SAGAR SIR KI JOY HOO 🎉❤❤❤❤❤ DIL SE LOVE YOU
2 nd part kab upload karoge sir j
Khup chan program sir congratulations
Ajun amchya bhagat khoda varti shewal tevdi matra madhe nahi .
Amhala tudtude ,thrips cha niyantran karna sathi lime sulphur ajun bioinsectides wapru shakto ka.
खूप छान माहिती दिलीत sar
उस खत vayatapan वर संपूर्न व्हिडिओ बनवा
SirAtaAambala palvi yete kay karu
Sar please mosmbe ambyay bahare var video takaa
सर पुढील वीडियो कधी येईल
Malformation var upay sanga
Sir kind request please make video on Grapes waiting from 2 years
Sir, Peru, Sitaphal ya pika sathi, tumhi sangitlele formula use karta yeto ka?? Pls reply
Namaste sir
Peru che mahiti sanga
नमस्कार सर ! कपाशी पीक व्हिडिओ बनवा
Sir हळद पीक ला भाव खूप चांगला आहे तरी आपण स्पेशल हळदी चा जर डिटेल व्हिडिओ दिला तर खूप चांगल होईल complete knowledge कोणालाच नाही आहे.....we are waiting for your reply and details video
Very useful information Thank you Sir good job
Please Sir Hindi me vedio banaye
Sir next video upload kara lavkar🙏🏻🙏🏻
पुढील भाग कधी येणार
सर पुढचा भाग कधी...वाट पहात आहोत...
छान माहिती... यामध्ये सांगितलेले काही प्रॉडक्ट भेटत नाहीत... पोटॅशियम सीलिकेट, लाइम सल्फर
Aapan chatani kadhi karavi ti wel sangitali nahi krupaya taming sagave.
Sir मिर्च me black thrips ke konsi davai yuj kare
नारळ पिकासाठी आपले काही मार्गदर्शन उपलब्ध आहे का
2nd part kadhi yenar aahe flowering zhala aahe
Sir hyacha pudhcha bhag kadhi yenar
Very Good Sir
पेरू पिकाची माहिती हवी आहे
सागर सर ,मी देवगड येथील आंबा उत्पादक आहेआंबा पिक बहार व्यवस्थापन भाग - २ कृपया लवकर येईल का? कारण सध्या कलमांना मोहोर चालू झाला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलन ऍग्रोचे लाईम सल्फर (clean -20) ची फवारणी घेतली. वाट पाहीली थंडी पडताच मोहर बाहेर यायला लागला आहे. परंतु पुढचे व्यवस्थापन कळत नाही.कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद !
Sarv vat बघताय
Vel vargiya pik badal mahiti dya sir waiting from 5years(watermelon, Muskmelon winter and summer) Management
माहीती एकदम उत्तम आहे पण फवारणी चा खर्च शेतकर्याला परवडत नाही, एक सरकार ने जर प्रत्येक शेतकर्याला लायसन दिल तर बर होईल फवारणी खर्च कमी होईल, 10 लाख होत ते ५ वर येईल
सर आंब्याच्या kadyan मधून मोहोर येत नाही.उपाय सांगा सर
ऑक्टोबर मध्ये फुटावा आला आहे.लवकर मोहर येण्यासाठी काय फवारणी करावी.
गोमूत्र मारा
लिक्विड लाईम सल्फर साठी संपर्क नंबरद्या
13:00:45
00.52.34, 1.5 kg,200 लिटर पानी याच्या 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारणी करावी वा पालवी पक्व होईल वा मोहोर कडी पक्व पन होईल.
0 52 34
पुढील व्हिडिओ होवू जावू द्या सागर सर बरेच दिवस झाले मोहर आला आता
sir
give no for order to lime sulfer.
Next part plz
पुढचा विडिओ करा लवकर
खूपच छान माहिती दिलीत. फक्त फावरण्याच्या मधील आंतर व्यवस्थित सांगायला पाहिजे होत थोडासा गोंधळ होतोय.
सरांनी सांगितलेलं निरीक्षण मी केलं आहे.
तंतोतंत जुळत आहे.
पुढच्या वर्षीच्या हंगामाच्या तयारी साठी खूप मदत होईल.
सर मि मराठवाडा या भागातील आहे आमच्या भागात उन्हाळ्यात आंबा या झाडाचे सर्व छाटणी केली जाते ५ वर्षे खालिल झाड त्या मुळे झाडांमध्ये परीपकवता येती का
Jadam Sulphur फवारणी चालेल का?
Sir it na important topic ap ko Desh ka sabhi kishan koi samjhani chahitha Hindi ma achahoti Jai hindi
पुढचा भाग कधी?
Sir aapse request h Hindi me video bnaya kro
लिंबू बागेच्या हस्तभार नियोजन सांगा
सर डाळिंब पीक रेस्ट period Ani सेटिंग अवस्था यावरती एक असाच वेबिनार घ्या....plz plz
सर 3 रोपे 1.50 फुटी त्रिकोणी यावर विडीओ बनवा
2 ra episode kadhi prasarit honar
सर बोर्डो मिश्र न कसे बनवायचे मोर्चूद आणि चुन्याचे प्रमाण सांगा.
सर कांदा पिकाबद्दल माहिती द्या व्हिडिओ मधून
👍
पहिली फवारणी झाल्यानंतर पाऊस पडला तर ? दुसरी फवारणी घ्यायाची का ?
Sir tummi sangitale kahi fertilizer kutech milat nahi hai sir , je miltaye tyachya price khup jast ahe
सर मी गोमुत्र 00.34.52.फवारणी केली व झाडाची धुतली
0.52.34
काजू पिकावर अशा प्रकारे व्हिडिओ बनवावा हि विनंती
sir keli vr start to end niyojanavr video banwa.
Tumchyakdun aikle tr sheti khup easy vatte.
Pn tumche baki lok khup sare extra aushdhe sangtat spray, drinching kiwa fertigation sathi. Yane khup kharch vadhto.
So plz tumhich detail mahiti dya.
मका पिकाबद्दल पण माहिती द्या सर
सर ज्यास्तीत ज्यास्त मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न करावा, भरमसाठ वाढलेली पालवी ची पक्वता करण्यासाठी कोणते द्रवरूप खते फवारतात याचा उहापोह व्हायला पाहिजे होता.
पूर्ण विडिओ बघा फक्त फवारणी कडे लक्ष फक्त
Peru vdo bnu skta ka
Sar कॅल्शियम ..salfaid ..kutay मिळेल.favarni .करावयाचीahy
देठाचा आकार जर अंगठ्या पेक्षा मोठा आसेल तर काय करावे
Sir thanq
Liquid lime sulphur pollen cha chalu jhala aahe ka ..
आदरणीय सर मला केळी लागवड करायची आहे माझ्याकडे डाळींब ही आहे तरी कृपया मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपले कोण प्रतिनिधी असतील तर त्यांचा मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल
Kiti ac lavyci ahe
नविन विडीयो टाका ऐकदासी कीती दिसाचा ग्याप घेतलाय
Please Sir Hindi me vedio banaye namaste namaste
जरा छोटा व्हिडीओ बनवा.
Jyada jaruri bat ko hindi me bhi bol dena sir
खरबूजाची माहिती द्या
Hindi please...can't understand Marathi
सर मला liquid lime sulfer पहिजे आहे तो कसा मिळेल
Pollan agro चे clean 20 product घ्या
@@GaneshDhade कुठे मीळणार
तुमच्या भागातील पोलन चे agronomist ची भेट घ्या.
Liquid lime sulfer हे चुना आणि गंधक याचे द्रव रूप मिश्रण असतं ते कुठे ही कृषी केंद्रानं वर भेटून जात भरपूर कंपन्या ते product आहे मार्केट मध्ये, तपास करून पाहून घ्या.
दादा त्यांचा फोन नंबर ध्या
Chiplun mande liquid lime sulphur kothe mail
सर तब्बेतीकडे लक्ष द्या पोट जास्ती वाढल आहे
आपण आजारी पडणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही
सर मोबाईल नंबर द्यावा,, ही विनंती,,,
सर तुमचा नंबर पाहिजे
मोबाईल नंबर द्या औषध मागवायचे आहे
छान माहिती दिली सर
Sir aapse request h ke Hindi me video banana kre
खुपचं छान माहिती