ही बोट सर्वात मोठी वगैरे काही नाही अश्या बोटी कोंकणात अनेक ठिकाणी आहेत, आणि गेली अनेक वर्षे आहेत ! मी स्वतः २००६ ला या बोटीने प्रवास केला आहे, त्यावेळी ही बोट काताळे ते सैतवडा अशी जात असे ! सैतवडा पासून गणपतीपुळे आणि रत्नागिरी जवळच आहेत !
जिल्हा रायगड मध्ये आगरदांडा ते दिघी बोट चालते आम्ही सुद्धा आमच्या कडे बोटीतून प्रवास करतो आगरदांडा ते दिघी आम्ही पण स्कुटर व चाकी गाडी घेऊन इकडून तिकडे जातो
Khupch chhan video
आम्ही बसलो आहोत,
खूप छान प्रवास आहे ❤❤
@@pralhadnikam8809 Thanks 👍
Khup chhan
ही बोट सर्वात मोठी वगैरे काही नाही अश्या बोटी कोंकणात अनेक ठिकाणी आहेत, आणि गेली अनेक वर्षे आहेत ! मी स्वतः २००६ ला या बोटीने प्रवास केला आहे, त्यावेळी ही बोट काताळे ते सैतवडा अशी जात असे ! सैतवडा पासून गणपतीपुळे आणि रत्नागिरी जवळच आहेत !
Asha boti dabholla pn ahet. Dr. Yogesh mokal malak ,bankot Ani mahad la pn seva ahe.
भावा खूप छान व्हिडिओ बनवले आहे मस्त❤
thanks 👍
❤🎉
Such types of ferries r plying in Goa from long long time
In Goa it's free.
मी महिन्यातना दोन वेळा जातय शृंगाळतळी
Maz mher dabhol mazya dabholcya bidrat asya boti kuch kupch ubya aahe tr kupch mja . Yte mazya ked feri boticy nav dabhol dhopave.
सुंदर दाभोळ
Ashi goamadhe pn aahe.
गोव्यात मोफत आहेत.
Veshvi bagmandle seva.
जिल्हा रायगड मध्ये आगरदांडा ते दिघी बोट चालते आम्ही सुद्धा आमच्या कडे बोटीतून प्रवास करतो आगरदांडा ते दिघी आम्ही पण स्कुटर व चाकी गाडी घेऊन इकडून तिकडे जातो
👍