सगळे पदार्थ छान आहेत. मटार माझ्या आवडीचा असल्याने मी नेहमी असल्या छान छान पदार्थांच्या शोधात असते मटार च्या माझ्या अत्यंत आवडत्या पदार्थांची रेसिपी थोडक्यात शेअर करत आहे. जमल्यास करून बघा. एक पेला मटार थोडेसे वाफवून , थोडे खडबडीत करून घ्यावे. त्यात ओला नारळ, मिरची जिरे मीठ कोथिंबीर मिक्स करावे. उकडलेल्या बटाटे स्मॅश करून, त्यात तांदळाच्या पिठ आणि अगदीच थोडा मैदा , मीठ मिक्स करून त्याचे गोळे करून त्यात पुरणासारखे मटार चे सारण भरून , चपटे करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करणे ,👌👌👌
😢 खूपच छान आपली रेसिपी मला खूप आवडली मी 76 वर्षाच्या आजी इतके पदार्थ बघून खूप आनंद झाला
0:58 1:00
1:06
खुप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद आजी
९😢०😮
खुपच छान पाचही पदार्थ झटपटहि होतील असे.😊
खुप छान पदार्थ झटपट तयार होणारे ,धन्यवाद आरती ❤
सांगण्याची पद्धत खूप छान आहे रेसिपी झटपट होतात मला आवडल्या मी करेन धन्यवाद 🎉🎉❤❤
खूप छान मी पण बनवीन
Sagale padharth khup chan...
रेसिपी खूपच छान आहे
खूपच छान... मटार चे सगळे पदार्थ खूप छान सांगितले आहेस. ❤🌹
खुप छान मटार ची पांच रेसिपी 👌😋🙏
खुप गोड आवाजात अगदी समजेल अशा पद्धतीने तुम्ही सांगतात.
खुप धन्यवाद
खूप छान... मी नक्की try करेन👍
Tai ek number ✌😋
Ajcha banvnar sarwa ✌😋
पाचही पदार्थ खुप छान सुंदर अप्रतिम 👌👌👌👌😋 पराठा लाजवाब अशाच नवीन नवीन पदार्थाची रेसिपी देत रहा हि विंनती 🙏🙏🙏
हो नक्की
Thankyou
खरंच तू खूप छान सुगरण आहेस. सर्वच पदार्थ विशेष छान असतात. सोप्या पद्धतीने उत्तम पदार्थ तयार करता. खूप खूप धन्यवाद 👌👌👍🙏
Thankyou so much ☺️
Khup chhan 👌
मटारच्या खूपच छान रेसिपी आहेत, I wil try
Thankyou ☺️
खूप छान रेसिपीज आहेत
खूप छान,.आवाज ही गोड... सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर...❤
Thankyou
Khup Chan ahe sagalya recepies
Thankyou
मस्तच
5 hi padharth khup chan
खुपच छान बनवले पदार्थ
🙏🏻
खूपच छान सगळेच पदार्थ आहेत
Thankyou ☺️
Apratim Sagle recipes chhan ahe
Thankyou
मस्तच👌👌
Thankyou
खरच खूप छान सांगता ❤
मस्त रेसिपीज, नक्की यंदा करणार, खुप खुप धन्यवाद
आज भजी बनवली होती खूप चविष्ट झाली ❤❤धन्यवाद पुढचे पदार्थ पण नक्कीच बनवणार
Thankyou for your feedback ☺️
Khupch chhan matar paratha
Thankyou
खुपच उशार आहात तुम्ही इतक्या कमी वेळात छान पदार्थ सांगितले. सुगरण आहात तुम्ही
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@@aartisrecipemarathi11❤❤❤qqq1
मटारचे पदार्थ खुपचं छान सांगितले.सांगायची पद्धत पण खुप छान 👌👌
छान रेसिपी होत्या आवडल्या खुप. थँक्स
खुप खुप धन्यवाद
Khupach chhan Tai 5hi padarth
Thankyou ☺️
5 hi khoopach mast
Thankyou ☺️
धन्यवाद आपले खुपच छान रेसीपी आहे
🙏🏻
Khup mast recipe aahe tumchi
Thankyou ☺️
Khup chhan recipe sangitale thanku
🙏🏻
Sagle padarth innovative 😊
Thankyou
Khupach chhan ahet sarv padarth
Thankyou
सर्व पदार्थ झकास धन्यवाद
Thankyou ☺️
Mast variety. Nakki try karnar
Thankyou ☺️
Khup chan ani navin recipes.
Thankyou ☺️
छान रेसिपी आहेत.
Thankyou
भारीच अहे तुमची रेसिपी 👌👌👌👌 आवडली हो आपल्या ला 🍧🍧 मस्त 😋😋😋😋
Thankyou ☺️
आपण सांगितल्या प्रमाणे मटार पराठा केला,खूप खूप झाला,सर्वाना आवडला.
Thankyou for your feedback
व्वा आवाज, भाषा सर्व च सुंदर,
तुझा आवाज ऐकतच राहावे छान, मस्त 🎉
करत रहा, खूप खूप शुभेच्छा 💐💐👌👌
Thankyou so much ☺️
खूप छान पाचीही डिश दाखल्यात 👍👍😊😊
Thankyou
खूप छान झाला.
Thankyou
Chhan vedio Mam sangatahi sunder agati regular gharat uplabdha asalelya material madhe 🙏
Thankyou
खूप सुंदर
Thankyou
खुप छान बनवतेस बाळ तु पदार्थ,
मी त्याला मटर चे आप्पे बनवून दिले,
त्याला खुप आवडले👌👌
खुप खुप धन्यवाद आई
Khup chan
Thankyou
Khup Chan recipe aahe
Thankyou ☺️
मस्तच! 👌👌👏👏😋😋
Thankyou
Mast ,Sundar recipes
Thankyou ☺️
खूप छान झाली ताई मटार भजी
Thankyou
Khup chhan
Thankyou
Khupach masta
Thankyou ☺️
Khup,chanreceipee
Thankyou ☺️
खुपच छान 👍👌
Thankyou ☺️
Lajawab👌👌
Thankyou so much ☺️
Very nice big like Kiya my friend stay connected
Thankyou
खूपच छान रेसीपी
Thankyou ☺️
Mast
खूप छान😊
Thankyou ☺️
Khoop Chan
Thankyou ☺️
ताई तूमचे सगळे च विडिओ खुप छान आहेत
Thankyou ☺️
अप्रतिम
Thankyou
Khupch Kami velat atishay sopya method ne yevadhi sari recipe . Thanks
🙏🏻
Madhur avaj chan reacipi❤
खुप खुप धन्यवाद
Very nice 👍
Thank you 👍
तू खूप छान माहिती देतेस ताई त्या पदार्थात कांदा लसूण न घालता कसे करायचे ते सांग ना जरा आम्ही कांदा-लसूण खात नाही
All recipes super 😋👌👌💞
Thank you so much
Very nice recipe
Thanks a lot
Mastach
Thanks
छान
nice👌
Thanks 😊
Tumhi khup sundar distat
🙏
Rohini Pande Very nice 👍
छान recipes 👍
Thankyou
👌👌
Very nice
Thankyou
👌👍
Tai khuda nad khula 👍 baki sarv pan chan thank you so much 💞
Thankyou
❤
Wow very nice recipes
Thanks a lot
❤❤
😊😊
Kupach chann
Thankyou ☺️
ताई तवा बिडाचा आहे का पराठे बनवलेला ?
लोखंडी
सगळे पदार्थ छान आहेत. मटार माझ्या आवडीचा असल्याने मी नेहमी असल्या छान छान पदार्थांच्या शोधात असते
मटार च्या माझ्या अत्यंत आवडत्या पदार्थांची रेसिपी थोडक्यात शेअर करत आहे. जमल्यास करून बघा.
एक पेला मटार थोडेसे वाफवून , थोडे खडबडीत करून घ्यावे. त्यात ओला नारळ, मिरची जिरे मीठ कोथिंबीर मिक्स करावे.
उकडलेल्या बटाटे स्मॅश करून, त्यात तांदळाच्या पिठ आणि अगदीच थोडा मैदा , मीठ मिक्स करून त्याचे गोळे करून त्यात पुरणासारखे मटार चे सारण भरून , चपटे करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करणे ,👌👌👌
Thankyou
Tai recipes tar uttam aahet pan jara Kami bolalat tar bare hoil, kaan dukhla
👍🏻
Awaj saritas kitchen sarkha ahe...
खूपच छान
खुपच छान
Khup chan
Very nice 👍
Thank you 👍
👌👌👌
Mast
Mast
Very nice recipe
Thanks a lot
❤❤
👌👌