Mumbai Local : लोकल प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकल प्रवाशांनी हटके आंदोलन केलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BBCMarathi #mumbai #mumbailocal
    मुंबई लोकल प्रवाशांचं 'वेअर युअर व्हाईट' आंदोलन. मुंबई लोकल प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज लोकल प्रवाशांनी हटके आंदोलन केलं आहे. लोकल प्रवासादरम्यान रोज होणारे अपघात आणि गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या काही लोकल प्रवासी संघटनांनी आज Wear Your White, म्हणजे 'सफेद कपडे आंदोलन' केलं.
    अनेक प्रवाशांनी यावेळी काळ्या फिती लावलेल्या दिसल्या.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 8

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 21 день тому +4

    Nise BBC Chanel

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 21 день тому +2

    अजून भरा आणि मुंबईत बाहेर चे परप्रांतीय लोक 😢😢 फालतू ठिकाणी सरकारी पैसा वाया घालवण्या पेक्षा मूलभूत गरजा तर भागवा ना , 😢😢😢

  • @hemantg2408
    @hemantg2408 21 день тому +2

    रेल्वे मधील seat ची रचना बदला
    Door जवळ space जो आहे त्याची रुंदी वाढवा आणि आतील seat ची लांबी कमी करा म्हणजे भर गछ गर्दी कमी होईल

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 20 днів тому +2

    लोकसंख्या नियंत्रणात कोण आणणार. त्या कायद्याचे पालन कोण करणार. मुंबईचे , महाराष्ट्र चे महत्व कमी कसे होणार , हिंदी चित्रपट सृष्टी कधी उत्तर भारतात जाणार हे कोणीच बोलत नाही.

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 21 день тому +1

    Nise

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 20 днів тому +1

    Aunty 50 51 talk about blood pressure confirm she is government employees.
    People no talking about safety talks .