Harishchandragad Fort - Alcohol Free Forts Expedition | Marathi Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 840

  • @Thugesh
    @Thugesh 5 років тому +198

    Good job

  • @siddheshshanbhag
    @siddheshshanbhag 7 років тому +135

    योग्यच केलं. मी तर म्हणतो गडप्रेमी लोकांनी सरकारवर दबाव आणून गड-किल्ल्यांच्या परिसरात दारू आणि इतर अम्ल पदार्थांची विक्री, बाळगणे इत्यादीवर कायदेशीर बंदी आणावी यासाठी दबाव टाकावा

    • @hanumantwadgeri7365
      @hanumantwadgeri7365 5 років тому +3

      Dada kiti chan vichyar aahet tujhe

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 5 років тому +2

      सरकारला हे माहीत नसेल का?

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 5 років тому

      सरकार ला पैसा मिळतो भिकारी साले

  • @hrishikeshthombare7351
    @hrishikeshthombare7351 4 роки тому

    भावांनो नुस्ता गड च नाही तर हा महाराष्ट्र सुध्दा महराजांचा आहे आणि गडावर च नाही तर या पूर्ण महराष्ट्रा मध्ये दारू बंदी झाली पाहिजे, काय विचार आहे तुमचा🙏❤️👍

  • @aniketgawadesarkar3634
    @aniketgawadesarkar3634 5 років тому +31

    छत्रपती शिवाजी महाराज कि......... जय

  • @gauravghadigaonkar6743
    @gauravghadigaonkar6743 5 років тому

    खुपच सुंदर काम आणि मोहीम करताय माऊली तुम्ही आमची जर गरज लागली तर तुमच्या बरोबर काम करणे हे आमचे भाग्यच 🙌💓🚩🚩

  • @maratha_15
    @maratha_15 7 років тому +21

    गड किल्ले हि आपली संस्कृती आहे आणि ती संभाळणे हे आपले पहिले कर्तव्य आहे जर आपण स्वतःला मावळा म्हणत असू तर असे उद्योग करणार्यांना आपण थांबले पाहीजे
    लय भारी जिवन दादा आणि मराठी युटुबर्स
    जय शिवराय

  • @nakulgote
    @nakulgote 7 років тому +7

    In spite of being a person who does drink the occasional beer while hiking in Germany, I approve of this video. Aaplya Gad-Killyancha aani tyanshi julalelya itihasacha aadar karaylach hava.

  • @ganeshrajewaghmarevolgs2222
    @ganeshrajewaghmarevolgs2222 5 років тому +39

    गडकिल्ल्यावरती दारु पिणाऱ्यांना निबार ठोकायला पाहिजे. Nice jeevan bhau .

  • @NeoRoamer
    @NeoRoamer 7 років тому

    किल्ले संवर्धन मोहीम खुप आधीपासुन सुरु आहे पण ही मोहीम का आणि कशासाठी राबवतत हे लोकांपर्यंत विडीओज़ मार्फ़त पोहोचलेले नाही. जीवन क़दम आणि टीम ला सलाम. बाकी नेगेटिव लोकांकडे दुर्लक्ष कर कारण अशी लोकं स्वतः क़ाही करत नाहीत आणि बाकिच्यांना क़ाही करु देत नाही.
    🔶जय भवानी जय शिवाजी 🔶

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 5 років тому +1

    खुपच सुंदर निसर्ग👌👌तुमच्यामुळे आम्ही घरबसल्या सगळं काही बघु शकतो.पिंड तर सुरेखचचच👌👍.पण तुम्ही सर्वांनी जपुन🙏..आणि दारुपिणार्यांची शिक्षातर भारिचच,दुसर्यादिवशी ऊठताच नाही येणार त्यांना.

  • @santoshauti5162
    @santoshauti5162 7 років тому

    खूप मस्त काम जिवनदादा .
    मी आतापर्यन्त ४ वेळा गेलो आहे हरिश्चंद्रगडला ट्रेकर्सची पंढरी आहे ही जागा.
    जुन्नरजवळ खूप जागा आहेत फिरण्यासाठी.नाणेघाट ,जीवधन,चावंडकिल्ला.ओतूरजवळपण काही ठिकाणे आहेत एकदा नक्की भेट द्या.
    मी पण कायम किल्लेभ्रमंती करत असतो जमेल तसे वेळ काढून.

  • @sayleekhollam1139
    @sayleekhollam1139 5 років тому

    Jeevan kadam dada !! Khup chhan upakram aaahe ha darubandi cha !! Gadancha paavitrya japala gelech paahije

  • @sachinkatkar5187
    @sachinkatkar5187 5 років тому

    हर हर महादेव जय शिवराय खूब छान मित्रा जय शिवराय

  • @adityadesale1653
    @adityadesale1653 5 років тому

    अशा प्रकारच्या गड संवर्धन मोहीम सर्व ठिकाणी राबवल्या पाहिजेत..गड किल्ले हा आपला अभिमान आहे आणि तो सर्वांनी जोपासला पाहिजेल

  • @dhananjayjadhav5120
    @dhananjayjadhav5120 5 років тому +1

    जय शिवराय!! चांगलीच कान उघाडणी केली.

  • @Vk.55
    @Vk.55 6 років тому +1

    बरोबर आहे जीवन सर त्यांना चांगली शिक्षा दिली

  • @sagarraut3101
    @sagarraut3101 5 років тому

    खुप छान जय शिवराय

  • @malvaniexpress5097
    @malvaniexpress5097 5 років тому +1

    Khup chhan Kam karat ahat tumhi sagle Jan .. जय शिवराय

  • @gajananpatil01
    @gajananpatil01 7 років тому +1

    खूपच छान.
    अशी जनजागृती झालीच पाहिजे
    उत्तम प्रयत्न.
    धन्यवाद भाऊ.

  • @tejasadvirkar
    @tejasadvirkar 7 років тому

    .हा विडिओ पाहून तरी लोक नक्की सुधारतील ..गड किल्ल्यांचं पावित्र्य आपली जबाबदारी आहे..मस्त होता विडिओ आणि backround music सुद्धा.

  • @drawingartswapnil6590
    @drawingartswapnil6590 3 роки тому

    लेण्या आहेत बुद्ध मूर्ती तोडून ठेवले आहे ....खर सागा जीवन सर

  • @अक्षतामोरे
    @अक्षतामोरे 3 роки тому

    Khup proud of you jkv ...Hats off ...Ashya lokana shiksha jhali pahije tya shivy sudharnar nahit ..

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 7 років тому

    Khup Khup chaan upakram. ...

  • @KiranMengale
    @KiranMengale 7 років тому

    एकच नंबर। छान उपक्रम केला

  • @suhasshinde9802
    @suhasshinde9802 7 років тому +2

    दादा अप्रतिम उपक्रम..तुझा कार्याला सलाम.... खूप खूप धन्यवाद खास करून त्या गुहेसाठी... keep going..god bless u..

  • @nageshk_patil
    @nageshk_patil 5 років тому +2

    धन्यवाद भाऊव्, तुम्हाला लाखाचा मुजरा!!! 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pramodgurav2732
    @pramodgurav2732 7 років тому +1

    जय शिवराय, या बेवड्याना दिलेली शिक्षा मला कमी वाटे पण, बघुन आनंद झाला प्रत्येकांनी याना आडवा जे भरकटले आहेत आपल्या संस्कृतीतुन

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому

      +Pramod Gurav धन्यवाद ! सपोर्ट करत असाल तर पुढे शेअर करा हा व्हिडिओ ☺️👍

  • @shaileshtupe1546
    @shaileshtupe1546 6 років тому +20

    जिवन दादा मी तुझे सर्व video पाहिले आहे.खुप छान प्रकारे मांडणी करतोस.कमळगड, ता.वाई किल्लाच्या पायथ्याशी माझे वासोळे गाव आहे आहे मी विनंती करतो एकदा या गडावर ये

  • @arjundate
    @arjundate 3 роки тому

    खूप छान दादा..... हे गड किल्ले आपले आहे आणि यांचे पावित्र आपणच राखले पाहिजे....🚩🚩

  • @omkarbhosure
    @omkarbhosure 7 років тому

    ekch no yaar.... khup bhari abhiman watato tumcha....amhi sudhha prayatna karuch..

  • @sandeepmane2183
    @sandeepmane2183 4 роки тому

    जबरदस्त Vidio आहे

  • @harsh.k6992
    @harsh.k6992 3 роки тому +1

    Best thing ye hai ki..AAPNE UNKO SAMJHAYA.....
    WITHOUT VIOLENCE U WON HEART SIR..............💖💖💖💖💖

  • @ajaywaje8292
    @ajaywaje8292 5 років тому

    मित्रा खूप चांगला काम केलास..आज काळ ची पिढी एन्जॉय साठी गडा वर जातात आणि दारू वैगरे पितात..अश्या लोकांन मुले खूप वाट लागत आहे

  • @PrashantKhot
    @PrashantKhot 7 років тому

    जय शिवराय।।
    खूप छान मोहीम

  • @nikkadam313
    @nikkadam313 7 років тому

    राडाच गाववाले .... मस्त व्हिडीओ... आणि शेवटचा प्रसंग पाहून काटा आला अंगावर... छान विचार आहे. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत... जय शिवराय....

  • @vivekdattagiri5080
    @vivekdattagiri5080 7 років тому

    खूप सुंदर काम करत आहात

  • @nitinpatil3824
    @nitinpatil3824 7 років тому

    hi jeevan khup chan aahe he sarvani jopasale pahije great .

  • @atharvawhaval8525
    @atharvawhaval8525 4 роки тому

    Layy bhari bollas....aai bapanni nahi kela mhun ashe kille baghave lagtayet

  • @skycreation6978
    @skycreation6978 4 роки тому

    दादा... तु ट्रेकिंग द्वारे तू जे काम सुरू केलस... ते खूप अभिमानस्पद आहे ... तुझ्या प्रत्येक व्हिडिओ बघून अंगावर शहारे आले....खरच भाऊ..... महाराष्ट्रातील प्रत्येक गड आपल्यासाठी आपल्या महाराजांनी देवांनी दिलेली एक देणगी आहे....प्रत्येक तरुणांनी गड संवर्धन करण्यास सुरूवात केली पाहिजे ...दादा तुझा मी चाहता झालोय...
    🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @kajalchavan91
    @kajalchavan91 4 роки тому

    एकदम मस्त केला दादा

  • @theamit661
    @theamit661 5 років тому

    Khup khup khup chan bhau

  • @moreshwarsahasrabudhe692
    @moreshwarsahasrabudhe692 4 роки тому

    खूप छान काम करत आहेस तू दादा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे

  • @pramodgurav2732
    @pramodgurav2732 7 років тому

    अतिशय चांगल केल

  • @rajanigirkar328
    @rajanigirkar328 4 роки тому +1

    Good....

  • @dhanashreeholkar9413
    @dhanashreeholkar9413 2 роки тому

    I appreciate you for great deed. people must understand d value of our forts.

  • @mangeshdhepe3708
    @mangeshdhepe3708 5 років тому

    खुप खुप छान 👌👌👌👍👍👍

  • @priyasagar7624
    @priyasagar7624 7 років тому

    खूप छान गड किल्ल्याचा मान न राखता तिथे दुर्गंध पसरवतात त्यांना चोप आम्ही पण देणार।।
    जय महाराष्ट्र

  • @totalprgaming1348
    @totalprgaming1348 3 роки тому

    खुप जीवन दादा पन असा लोकांन पासूण सावध राहा यांना डोके जरा कमीच असते खुप छान काम करत आहेस तू जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 👍👍🌹🌹

  • @31mayuresh
    @31mayuresh 7 років тому +1

    खूप चांगलं काम केलंय

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому

      +mayuresh badgujar धन्यवाद, यातून सर्व जण एक चांगला विचार घेऊन जाऊयात! जय शिवराय ☺️

  • @ramgosavi8044
    @ramgosavi8044 5 років тому

    खुप छान विडिओ बनवतात जीवन सर मी मराठवाडा मधला आहे मला ऐतिहासिक स्थळे बघायला खूप आवड आहे तुम्ही आणि तुमची टीम आशा नसेडी लोकांना धूम्रपान आणि मद्यपान करताना जी शिक्षा करतात त्या पेक्षा यांच्या डोक्यात त्या बाटल्या फोडा तेव्हा कुठे यांचा लक्षात येईल thanx is waching

  • @radhaykrishnaomanandom1727
    @radhaykrishnaomanandom1727 5 років тому

    Ha ha ha ha ha very good very polite way bhow sed... It's hily respect place gadkillay.. Wery well sed it's are responcblity to protect it.. Very good 🎥video

  • @amarnath-ku4qk
    @amarnath-ku4qk 4 роки тому

    dislike karnarya lokana kay awadale nahi kay mahit pan tumhi khup chan kam kartay

  • @KalrajGhatol23
    @KalrajGhatol23 4 роки тому

    Ekno. Dada Bohot hard....khas Watla baghun

  • @Singh-Soorme_Singh.1878
    @Singh-Soorme_Singh.1878 Рік тому

    God bless You Sanjay Sir

  • @amitkadam598
    @amitkadam598 7 років тому +2

    जीवन दादा यार अंगावर रोमांच उभे राहिले... खुपच सुंदर

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому +1

      +Amit Kadam धन्यवाद ! सपोर्ट करत असाल तर पुढे शेअर करा हा व्हिडिओ ☺️👍

  • @YouTubeShorts-xy4hp
    @YouTubeShorts-xy4hp 5 років тому

    चांगली अद्दल घडवली सर, आणि आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटतो

  • @shantnubhingardeve1117
    @shantnubhingardeve1117 7 років тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय गडकोट ...भावा सुंदर काम करताय ...मस्तचं

  • @ShubhamPatil-rd2iy
    @ShubhamPatil-rd2iy 5 років тому

    Khup chan sir

  • @akshaybhosale1956
    @akshaybhosale1956 7 років тому

    जय शिवराय

  • @sagarsangvekar5155
    @sagarsangvekar5155 4 роки тому

    जय शिवराय जय जिजाऊ ....

  • @chaitanyachindarkar1571
    @chaitanyachindarkar1571 4 роки тому

    भावांनो अतिशय छान केले गडकिल्ले ही महाराष्ट्राची शान आहे आणि ती जो खराब करेल त्याची गय केली जाऊ नये
    भावांनो तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे👏

  • @vyankateshmane4332
    @vyankateshmane4332 5 років тому

    पूर्ण सपोर्ट भावा

  • @shubhamchavan2258
    @shubhamchavan2258 5 років тому

    Khup chhan dada

  • @FitBraveTraveler
    @FitBraveTraveler 6 років тому

    खूप भारी कामगिरी केली दारूबंदी ची

  • @nikhilkadav9461
    @nikhilkadav9461 3 роки тому

    अप्रतिम

  • @gauravshinde9228
    @gauravshinde9228 Рік тому

    जय शिवराय 🙏🏻

  • @KalwanTrekkers
    @KalwanTrekkers 7 років тому +2

    खुपच मस्त जीवन भाऊ...खुप चांगला उपक्रम राबवला तुम्ही दारूबंदी विषयी👍👍👍

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому +2

      +Kalwan Trekkers धन्यवाद, यातून सर्व जण एक चांगला विचार घेऊन जाऊयात! जय शिवराय ☺️

  • @amarkorde2172
    @amarkorde2172 7 років тому

    khup khup chan

  • @surajrajmane5953
    @surajrajmane5953 5 років тому

    Ek no bhau ...tumhi tyanchi chuk pn dakhvun dili ani tyanchi identity pn reveal nahi keli....Nahi tr aaj kal lok nusate video kadhun dusryana badnaam kartat......Chuk konakadun pn hou shakte....Pn tyala badnam na karata tyala chuk dakhvun dili pahije....Hatss off tumachya team la.....

  • @bsawant1
    @bsawant1 5 років тому

    खुप छान मित्रा

  • @ranjeetpawar8828
    @ranjeetpawar8828 7 років тому +1

    खूप छान चित्रफीत जीवन दादा . आणि हो गडकिल्ला वर दारूबंदी केली पाहीजे
    जय जिजाऊ जय शिवराय☺️

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому

      +Ranjeet Pawar धान्य रणजित भाऊ, रोखण्यासाठी पुढे शेअर करा हा व्हिडीओ 😊👍

  • @vinayakmohol971
    @vinayakmohol971 4 роки тому

    Dada you are doing best work. Forts are our life.

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому

    Khup bhari kel

  • @krushnaa5181
    @krushnaa5181 7 років тому

    जीवन दादा या मोहिमे मध्ये आम्ही तुमचा पाठीशी आहोत,,,, 🚩🚩🚩 गड किल्ले स्वच्छ झालेच पाहिजेत

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому

      +Krushna kk धन्यवाद ! सपोर्ट करत असाल तर पुढे शेअर करा हा व्हिडिओ ☺️👍

  • @rohitgaikwad21
    @rohitgaikwad21 7 років тому +1

    Jeevan Dada we are with you... koni kahi pan bolu, kahi pan karu, you are doing the right job, and continue it.

  • @छोटीसीजिंदगी.वलॉंग

    आदी पहिला माजा परिचय देतो मी विकी रणभिसे राणार अहमदनगर गाव नागरदेवळे.जीवन भाऊ आपुन जे गड किल्यांसाच्या संवर्धनच काम करता ते खूप खूप अविसमरनिय आहे आणि मी आपला पेज व आपल्या गड किल्यांच्या व्हिडीओज पहिल्या आहे खूप सुंदर आहेत आणि हा मी पण एक निसर्ग प्रेमी आहे मला पण अशी भटकंती व ट्रेकिंगची खूप आवड आहे.आणि त्यातच आपल्या विडिओ पाहून माजा उत्साह अजूनच वाढत आहे.या जीवन भाऊ तुम्ही लकी आहेत यार की तुम्हाला ट्रेकिंगला छान छान मित्र भेटतात, नायतर आमचे मित्र आळशी बोड्याचे,दारू पेयला चल म्हंटलाका लगेच निगतात,आणि मी तुमचा बऱ्याच व्हिडीओज पहिल्या आणि पहाच्या बाकी पण आहेत,खूप छान छान सिन पण पाहायला मिळत आहे,आणि मितर म्हणतो जीवन भाऊ तुंम्ही खूपच वेडे😀😀😀आहेत की पार कैमरा पाण्यामदे नेतात,मी बऱ्याच वेळेस आलेलो आहे भांडरदर्याला पण गडापर्यंत पोहूचू शकलो नाही,i am bad luck पण आता तुमची एनर्गि पाहून मला पण एनर्गि अली आहे,आणि माजा आवडता पॉईंट आहे भंडारदरा,आणि खूप छान असच काम करत राहा जेणे करून नवीन पेडी पर्यंत आपली भावना पोहचेल,happy jurny

  • @aartighare8041
    @aartighare8041 6 років тому

    Khup Chan Dada...

  • @hetalmhatre7057
    @hetalmhatre7057 6 років тому +28

    Khupch sundar re dada.... Tu khup chan kaam. Kelas... Abhimaan vatla tuza.. tujhyasarkhya shivbhaktanchi garaj aahe re.... Jay shivray...🙏

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 4 роки тому

    मंजूल आवाजाचा शिवभक्त. .

  • @vandanawaghmode3276
    @vandanawaghmode3276 4 роки тому

    खुपच छान दादा 👌👌

  • @sunilshelar377
    @sunilshelar377 5 років тому

    1 no. jivan dada

  • @vinaykarande1125
    @vinaykarande1125 7 років тому

    खुप चांगल काम केलत दादा 👍

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 5 років тому +1

    जय शिवराय भावा आज तू दाखवलास गड किल्ल्यांवर दारू पिऊन पोर कशी धिंगाणा घालतात आणि दुकानदार पण त्यांना मदत करतात भाव हि मोहीम आम्ही पण चालू केलंय पण तिथले लोकल लोकच गड किल्यांवर दादा गिरी करतात

  • @sahilgolatkar4308
    @sahilgolatkar4308 5 років тому

    खूप छान

  • @sandeepkarpe1553
    @sandeepkarpe1553 5 років тому

    Khupch chhan he Kel pahije apn aple gad rakhle pahijet thnks bhava

  • @sunielpatekar4800
    @sunielpatekar4800 5 років тому

    लय भारी काम केलं भारी, नशीब चोपून काढलं नाही बेवडयाना

  • @kunalbarbade9891
    @kunalbarbade9891 7 років тому +6

    वाईट वाटतं याच की हा video जास्तीच जास्त share नाही झाला , फक्त 22k views , सर्वांनी SHARE करा🙏🙏

  • @ganeshdhakane5748
    @ganeshdhakane5748 6 років тому

    जबरदस्त भावा

  • @Appu219
    @Appu219 7 років тому +4

    Brilliant. More power to you! Drinking and partying at monuments and natural reserves have become a rage these days. It's a pity that the Govt doesn't enforce strict rules against these. A single check point at the base of every fort can reduce this drastically.. you were lucky to have 8 other people in your team. I travel solo n it's scary accosting a group of drunkards at a lonely spot. Hope better sense prevails among us all and we start caring for mother nature the way it has nurtured us for a billion years.

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 5 років тому

    खुप मस्त दादा

  • @manishkadammk
    @manishkadammk 3 роки тому

    Dada ek number kam kelas❤️❤️❤️

  • @ganeshgire7298
    @ganeshgire7298 6 років тому

    जीवन दादा एकच नंबर

  • @vishalpote5129
    @vishalpote5129 7 років тому +1

    superb video

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому

      +vishal pote धन्यवाद विशाल भावा 👍☺️

  • @MohitJawalkar_
    @MohitJawalkar_ 7 років тому

    Sir mast tumhi best aahat

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 роки тому

    हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र सद्गुरूंचा महाराष्ट्र .

  • @pratikjadhav3848
    @pratikjadhav3848 7 років тому +1

    Your are simply great

  • @sagarbandamwar351
    @sagarbandamwar351 7 років тому +12

    खूपच उत्तम कार्य केलं आहे जीवन भाऊ ,
    आता हा उपक्रम फक्त तुमच्या पर्यंत मर्यादित राहिला नसून , मी पण गड आणि किल्ल्या वरती जर कोणी दारू पिऊन आपल्या शिवजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्याचा मान न राखता तिथे दुर्गंध पसरवतात त्यांना चोप आम्ही पण देणार।।
    जय महाराष्ट्र ।।🚩🚩🚩🚩

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 років тому +1

      +Sagar Bandamwar धन्यवाद, यातून सर्व जण एक चांगला विचार घेऊन जाऊयात! जय शिवराय ☺️

  • @rushikesh966
    @rushikesh966 5 років тому +1

    Khub Chan kl bhawa ani khra bolle adla pidini jpla asta tr AJ h diws phla nhi bhtla asta ,thick ahe h pidi jagrut hote ahe ,ani gDkilla sawardhan sthi pudhakar ghte h phun chn vte

  • @loukikfegade4531
    @loukikfegade4531 7 років тому

    उत्कृष्ट भाग.....👍👍

  • @omkardewulkar7851
    @omkardewulkar7851 5 років тому +1

    Kup mast kaam