कोलझर गावातील "बागायती वाडी" आणि "कुळागर" पर्यटन|Sustainable Village tourism in Kolzar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 бер 2022
  • बागायती शेती आणि कुळागर यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावात आम्ही करत असलेल्या जीवन शैली वर आधारित पर्यटना विषयी
  • Розваги

КОМЕНТАРІ • 242

  • @dipalikhochare3285
    @dipalikhochare3285 2 роки тому +75

    खूप दिवस वाट बघत होते तुझ्या विडिओची .तुझे विडिओ म्हणजे अपार्टमेंट मधल्या जीवनाला कंटाळलेल्या आमच्या सारख्या लोकांच्या कान आणि डोळ्यांसाठी मेजवानी आहे .

    • @Vivek-ef7fd
      @Vivek-ef7fd 2 роки тому +1

      Khara ahe...pan thoda vel kadhun hya mejvanicha swad ghetla pahije..

    • @gavranlife3393
      @gavranlife3393 2 роки тому

      0

    • @akshaymastpatil363
      @akshaymastpatil363 2 роки тому

      Agadi barbar fakt aprment madic zindgi geli

    • @nileshghadi7305
      @nileshghadi7305 2 роки тому

      UA-cam la let zala tri facebook la bagha roj astat tase mast

    • @rushishitole5587
      @rushishitole5587 2 роки тому

      खरंच शहरीकरण लाईफ स्टयलिश ला खूप कंटाळून गेलो आहे कोकण सारखं जीवन जगण्यात खूपच आनंद आहे त्यांच भाग्य ते कोकण मधी जन्म झाला आहे

  • @rajeshkhedekar3728
    @rajeshkhedekar3728 2 роки тому +17

    माझ्या दैनंदिन कामातून वेळ काळून तुमचा विडिओ बघतो. तुमचा विडिओ बघितला की मन प्रसन्न होते. निसर्गाशी जवळीक साधल्या सारखा भास होतो. मी तसा विदर्भाचा पण कोकण बद्द्ल एक विलक्षण आकर्षक आहे. एकदा कोकण बघितला आहे परत बघण्याची खुप इच्छा आहे.

  • @anantparayane927
    @anantparayane927 2 роки тому +17

    जमिनी विकु नका कोकण खरच असे श्रीमंत आहे...डोळे दिपून जातात...रान माणसाला सलाम

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 2 роки тому +2

    सुरंगी ची फुलं मला खूप आवडतात.
    माझ्या मामा कडे होता. आता ते नाही आहे.
    तुझ्या मुळे मला पाहायला मिळाले.
    Thanks प्रसाद . तुझे व्हिडिओ छान अनुभव देतात.

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 роки тому +5

    खुप छान प्रसाद तुला कोकणचा
    Brand ambassadors बनवला
    पाहिजे अस माझं प्रांजळ मत आहे 👌👌👌

  • @dilipkumbhar6768
    @dilipkumbhar6768 2 роки тому +5

    महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जिवन शैली मध्ये खूप विविधता आहे. कोकण म्हणजे फणसातील गरा. धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 роки тому +10

    सिव्हिल इंजिनीरिंग, अरक्टिकतेचर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोकणातील जुन्या घरांचा अभ्यास करून नवनिर्मिती करण्याची गरज आहे.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 2 роки тому +4

    खरंच प्रसाद, किती साधीभोळी माणसं आहेत कोकणातील. या काकुचंच बघ ना. खरंच माझं मन आताच कोकणात जाऊन बसलं आहे.

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 2 роки тому +3

    खुप छान गाव व घर काकींचा पाहुणचार अप्रतीम फक्त एक गोष्ट खटकली विडिओत आपला सहभाग आहे म्हणुन निदान काकीने पारंपरिक पोशाख म्हणजे आपली कोकणी पध्दतीची किंवा सहावार साडी परिधान करावयास हवी होती सोशल मिडीयावर सर्वजण पहात असतात, बाकी विडिओ मस्त

  • @SisterWood
    @SisterWood 2 роки тому +11

    हि ओवलिची फूलं माझी आवडती फूलं....या झाडाखाली निवांत बसुन डोळे बंद करुन त्याचा सुगंध अनुभवावा त्यात जे सुख आणि साधेपणा जानवतो ना तो branded perfume ला सुद्धा मागे टाकतो..😍👌
    खुप छान विडिओ..🤟👌

  • @saiffgaming6151
    @saiffgaming6151 2 роки тому +2

    दादा तू जे दाखवतो ते अप्रतिम आहे खरंच स्वर्ग आहे व्हिडिओ ची सुरुवात ज्या गाण्याने करतो ते अप्रतिम आहे

  • @priyakhanvilkar5889
    @priyakhanvilkar5889 2 роки тому +1

    खुप छान विडीयो आणि तुम्ही खुप छान बोलता

  • @janhavisarang848
    @janhavisarang848 2 роки тому +1

    प्रशांत तुझे व्हिडीओ सुंदर सादरीकरण,🌹🙏🍫
    🌴🌴कोकण म्हणजे उघड्या डोळ्यांनी हिरवागार स्वर्ग अनुभवणे कोकणातील घरे व त्यातील जुन्या वापरातील छोट्या व दुर्लक्षित वस्तू त्याचा अनुभव घेणे, परडा इला की समजायचा काय तरी हय खजिनो असा फुले फळे, भाजी, मासे काय व्हया तुमका उगवत्या बियापासून ता सुकलेल्या बियापर्यंत मिळनारो खजिनो तो कोकणातच 👌👌👌👌
    कोकणी मालवणी जेवणाचो आस्वाद घेणारो 😋😋 🤤🤤 ह्यो असोच , परत चव मिळेपर्यंत😀😀 👌👌👌

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 2 роки тому +6

    भावा तु घरबसल्या एवढं भरभरून नेत्र सुख देतोस की शब्द ची अपुरे पडतात.झोळंबे तळकट कोलझर ही गावं मी फक्त ऐकुन होते . तुझ्या मुळे जवळुन पाहिले.
    खुप खुप धन्यवाद आणि अनिरुद्ध शुभेच्छा.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 роки тому +7

    राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.nice vlog.

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 роки тому +3

    Kubh saras Prasad kaki la namskar

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 2 роки тому +1

    तुम्ही खुप छान बोललात. अगदी मनापासून. तेही खुप भावले. कोकण खरंच सर्वार्थानं विलक्षणच आहे.🙏🙏

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar 2 роки тому +4

    तुमचे व्हिडिओ बघून आणि कोकणी माणसाचे प्रेम पाहून एक वेगळीच आपुलकी निर्माण होते. आपलेपणा जाणवतो.😍😍❤️❤️

  • @user-vb1kb4uv9y
    @user-vb1kb4uv9y 2 роки тому +3

    सुंदर माजो गाव कोलझर
    मस्त प्रसाद 👌👌

  • @poojachavan9
    @poojachavan9 2 роки тому +1

    Hi प्रसाद मी कुडाळ ला आली होती माझ्या सासरी तेव्हा आजू बाजू चा परिसर पहिला वांगणी शेती कुळीथ ची शेती पहिली खूपच मस्त आहे रे हे सर्व तुला पण भेटच होत पण राहिलं पण आम्ही परत येणार तेव्हा नक्की भेटेन तुला आपलं कोकण खूपच सुंदर आहे ते तसच राहावं आणि आपण या साठी नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद👌

  • @geetanjaliakolkar7338
    @geetanjaliakolkar7338 2 роки тому +2

    मी पहिल्यांदाच बकुळीची फुले पाहीली , मला कोकण,तिथला निसर्ग या निमित्ताने पाहता येतो, खूप छान व्हिडिओ

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 2 роки тому +8

    उगाडे ते कोलझर १९७० ते १९७३ समाजसेवा हायस्कुल कोलझरला ९ वी ते ११ वी पर्यंत शिकलो तुझ्या व्हीडिओने पुनः ५२ वर्षे मागे गेलो. धन्यवाद
    देव बरें करो.

  • @sayliyadav7681
    @sayliyadav7681 2 роки тому +2

    Khup chan video thank you for sharing

  • @sunilghagare1579
    @sunilghagare1579 2 роки тому +2

    आमचं गांव मालवण कांदळगाव त्या मुळे गावाची आणि निसर्गाची फार आवड. तुमचे असे व्हिडिओस पहिले की मन भरून येतं.

  • @adv.harshwardhanpatil8422
    @adv.harshwardhanpatil8422 2 роки тому +3

    फक्त नाव राणमानुस आहे बाकी बोलणं अप्रतिम

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 2 роки тому +3

    कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी ❤️
    हि काव्यपंक्ती प्रत्यक्षात आहे याचा प्रत्यय येतोय या व्हिडीओ मधून ❤️🙏🙏🙏🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 роки тому +7

    बकुळीची फुले आणि फुलपाखरू🤗 खूप सुंदर काकीने केलेला पाहुणचार आणि वेट्यांचा वाडा खूप मस्त👌नदीजवळचे सुंदर, शांत, सुखी जीवन 🤗

  • @swatizore5742
    @swatizore5742 2 роки тому +2

    Aajprynt you tube la khup chanel pahili pn manala sukh denar he ekmev chanel aahe ...I like this vedio

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 роки тому +4

    बकूळीची फुले सुंदर 👌 खुप वर्षांनी पाहिली ओवळ फळ दिसली नाही.तुला views खुप क्मी येतात

  • @radhateli3837
    @radhateli3837 2 роки тому +9

    खूप सुंदर जीवन पद्धती आहे ही.. शहरात घुसमटलेलं जीवन जगण्यापेक्षा निसर्गामध्ये राहून सुंदर आपलं जीवन जगावं ..👍

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +3

    प्रसाद मस्तच वेटे काकीं चा उत्साह वाखाणण्याजोगा बकुळीच्या फुलांसारखं आपला वास दडवून न ठेवता सर्वांना सुगंधित करून सोडणारा स्वभाव मला कोकणात आवडते म्हणून मी आमच्या घरासमोर बकुळी चे झाड लावले आहे अवर्णनीय सुगंध असेच एपिसोड बनवत जा धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @ashwinikatkar6382
    @ashwinikatkar6382 2 роки тому +2

    Tu titalya jivan shyalichi ji mahiti karun dilies ti apratim Nadi Aani zade yani milun he gave samrudha kelela gau aahe kaki n chi mahanet kup kastache fal aahe 🙏👌

  • @manolichari5736
    @manolichari5736 2 роки тому +4

    ओवळ्याची इतकी ताजी फुलं बघून लहानपणीच्या गोव्याच्या आठवणी ताज्या झाल्या.आम्ही लहान असताना सुट्टीत गोव्याला आजोळी जायचो.आता गोव्यात पण मुंबईसारख शहरीकरण झालंय .

  • @maheshgawade5000
    @maheshgawade5000 2 роки тому +4

    निसर्ग् नुसताच् जगवत् नाही तर जीवन सजवतो सुद्धा......♥️🌳🌴

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 роки тому +4

    सुंदर. कोकण आमचा

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 роки тому +6

    प्रसाद दादा तुझा फार राग येतो ईतका सुंदर निसर्ग बघण्यात दंग झालो होतो तेवढ्यात तुझा व्हिडीओ संपला परत अशी. चुक होता कामा नये अप्रतिम शुटींग त्याला साजेसे संगीत सोबतीला रानमाणसा चा आवाज भन्हाट निसर्ग आता आणखी काय पाहिजे तर तू ज्या निसर्गाच्या सोबतीने फिरतो तोच निसर्ग दादा धन्यवाद

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 роки тому

      ❤️❤️❤️🙏

    • @pratibhakarmarkar9492
      @pratibhakarmarkar9492 2 роки тому +1

      आम्हाला तुमच्या बरोबर येऊन अनोखं कोकण पहायचं आहे पण तुमच्या शी कॉन्टॅक्ट होत नाही. प्लीज खात्री ने लागणारा फोन नं द्मा.

  • @black666gamerz9
    @black666gamerz9 2 роки тому +4

    नमस्कार प्रसाद मी विशाल मला पॅरॅलिसिस झालाआहे.चालू पण शकत नाही पण तुझे विडिओ बघून तिथेच आहे असे वाटते.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 роки тому +1

      🙏❤️virtually का असेना पण तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण देऊ शकतो ह्याचे समाधान वाटले

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 2 роки тому +4

    बकुळीची फुलं 👌👌

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Рік тому +2

    मित्रा प्रसाद,
    रानमाणूस या सदरात तूत्या गावातील छान माहिती सांगतोस.
    तू कोकणातील निरनिराळ्या गावातील तेथील उत्तम माहिती देतोस.
    त्यामुळे आम्हाला कोकणातील निरनिराळ्या गावांची माहिती मिळाते.
    कोकणातील हात जोडून विनंती आहे.आपल्या जमिनी परप्रांतीयांना अजिबात विकू नका.
    धन्यवाद

  • @anjalimahadeshwar3823
    @anjalimahadeshwar3823 2 роки тому +2

    अंजली महाडेश्वर माझ माहेर कोलझर टेंबवाडी डुबळे खुप दिवसानी तुझा व्हिडिवो पहायला तोही माहेरच्या गावचा धन्यवाद प्रसाद .

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 2 роки тому +1

    अजून एक सुंदर विडिओ ..

  • @maltimore6432
    @maltimore6432 2 роки тому +2

    तू खूप भारी आहेस शहरात राहणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना निसर्गाशी एवढा आमचा परिचय करून देतो की असं वाटतं की तुझ्या सोबत आम्ही आहोत

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 роки тому +1

    निसर्गाचे रंगांचे सुगंधाचे आणि कोकणी माणसांचे प्रेमाने देणं. खूप छान वाटले. आम्ही सुद्धा थंडावा अनुभवला. तू म्हणते कारण माझ्या मुलासारखाच आहेस. तुझी भाषाशैली खूप आवडली. वर्णन छान करतोस. कोकण पहायला लवकरच मिळूदे हिच सदिच्छा.

  • @prajwaldevil2635
    @prajwaldevil2635 2 роки тому +2

    Ak number bhava.. ❤️

  • @leenanaik816
    @leenanaik816 2 роки тому +1

    Madhuri kaki 👍❤love from kolzar

  • @saiffgaming6151
    @saiffgaming6151 2 роки тому +2

    कोकण खरंच स्वर्ग आहे प्रत्येकाने एकदा तरी कोकण बघण्यासाठी जाव

  • @rajpatole5718
    @rajpatole5718 2 роки тому +1

    वन्यजीव प्रेमी😍😍

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому +1

    प्रसाद दादा खुपच अप्रतिम 👌👌👌

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 роки тому +1

    खूपच छान व्हिडीओ चित्रीकरण . माहिती पण फार चांगली सांगितली . तुमच्या व्हिडीओ मधे खरं कोकण दर्शन झालं . धन्यवाद.

  • @numbercollage5450
    @numbercollage5450 2 роки тому +9

    Please give detailed map of the location you show to us. That will help visiters to find it easily. Your videos are feast to the eyes of the konkan lovers like us. Thanks a lot! ❤

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 2 роки тому +6

    Wow.It is so so beautiful.Vettancho vado and kaki very beautiful.Happy to see kaki once again. She is so enthusiastic and energetic and talented cook.

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 2 роки тому +2

    Surangi, kevada, ovala, chafa 😚 kaay ti fula man ekdam bharavun taaktaat. Prasad tujhe last sentence ekdam kadakk👍

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 2 роки тому +4

    खूपच छान वाटले तुमचं ब्लॉग पाहुन.. आम्हाला पण आवडेल इथं यायला...!

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому +1

    अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे धन्यवाद

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 2 роки тому +2

    Khup Chhan vatal.. Kiti sunder ghar ani nisarg..nisaragachi ghadan.. Bakunichi full Saglach nisargaramya.. Lucky aahet he lok ase sunder jivan jagtat.. Khotya vastunchi garjavh nahi..karaychi garajach nahi sagale nisargach

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 2 роки тому +1

    सुंदर कोकण , सुंदर जिवनशैली.

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 2 роки тому +1

    Cool.......

  • @rajeshridhamane5958
    @rajeshridhamane5958 2 роки тому +2

    खूप सुंदर आहे

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 2 роки тому +2

    Nehamipramane Khup sundar video dada 👌

  • @sushantshinde2558
    @sushantshinde2558 2 роки тому +7

    This is the pure life style only lucky people can have it not the reachest one.. Lovely nature 💗💗👌👌

  • @swatiundale8181
    @swatiundale8181 2 роки тому +1

    Khupch sundar aahe 👌👌👌

  • @s_m256
    @s_m256 2 роки тому +1

    So nice..your method of giving information is so lovable and kind...keep it up

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 2 роки тому +1

    खूप छान सुंदर मस्त ❤️👍💞👍💖👍😍👍👌👌👌👌👌👌👌👌

  • @jyotilotwala6528
    @jyotilotwala6528 2 роки тому +2

    Very enthusiastic

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 2 роки тому +2

    Mastch bkul बकूळीची फुले 👌

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 роки тому +2

    खूप छान

  • @prajaktamore9864
    @prajaktamore9864 2 роки тому +2

    कोकण आणि कोकणची माणसं खरच खुप छान आहेत

  • @suchitaparab1322
    @suchitaparab1322 2 роки тому +1

    Tuzya hya video mule gavchya aathavni jagya hotat. 👌Tks beta 🙏

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 2 роки тому +1

    वसंत ऋतूतील बकुळी छान!!! तुमचे काकी सुद्धा बकुळी सारखीच आहे

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 2 роки тому +1

    Khupch Chan vlog prasad 🏝️🐟🌊✌️

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 роки тому +1

    मस्तच आहे प्रसाद व्हीडिओ मला खुप आवडतो मी काकू आहे

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 2 роки тому +2

    Fantastic location thanks for share

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 роки тому +1

    खूप छान मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहिला.

  • @pradnyaprabhu5583
    @pradnyaprabhu5583 2 роки тому +1

    Atishay sunder shabdaankan

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому

    फारच छान कोकण चे मोठं घर आणि बाग नदी ओहळ पाहायला मिळाला, चविष्ट जेवण आणि सगळ्यात मुख्य काकिंच आदरातिथ्य पाहून खूप खूप बरं वाटलं, आपणास नमस्कार आणि आभार

  • @nehak6145
    @nehak6145 2 роки тому +1

    Ranmansa, tula kharach manapasun salaam.tujhe vichar khup vakhananyajoge ahet.

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 3 місяці тому

    छान.सुंदर,नैसर्गिक जीवन.सुख म्हणजे हेच की!!

  • @kantilalmhaske1927
    @kantilalmhaske1927 2 роки тому +8

    Great coverage on the verge of river in Konkan, I feel everything special, konkani villagers are really living life with nature. Thanks to Ranmanus for covering the life with nature.

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 2 роки тому +1

    Khupch sundar👍👌

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 роки тому +1

    खरच प्रसाद hats off to you 👍🙏

  • @vaishnavipawar.5661
    @vaishnavipawar.5661 2 роки тому +1

    Khup Chaan 👌👌

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 роки тому +1

    Khup khup mast

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 2 роки тому +2

    Thank you for such beautiful video

  • @sbg26
    @sbg26 2 роки тому +1

    Highly fascinating video.. ❤

  • @atulgodambe9425
    @atulgodambe9425 2 роки тому +1

    हे सगळं बघुन मन खुश केले

  • @stock_warrior2090
    @stock_warrior2090 2 роки тому +1

    अप्रतिम सौंदर्य

  • @anitabhagat657
    @anitabhagat657 2 роки тому +1

    Khup chan me pahilyandach apla v d pahila khupch chan ahe

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 роки тому +1

    Most awaited video very nice

  • @amolpatil3367
    @amolpatil3367 2 роки тому +2

    प्रसाद तुझा आवाज खुप छान आहे.

  • @rahulnagrale1790
    @rahulnagrale1790 2 роки тому +1

    Very nice

  • @rajeshpawar2893
    @rajeshpawar2893 2 роки тому +2

    अप्रतिम ,निसर्ग बागायती शेती खूपच छान शब्दांची मांडणी ऐकताना अस वाटते की आम्हीपण तुझ्या सोबत फिरत आहोत

  • @kapilsajane2314
    @kapilsajane2314 2 роки тому +1

    Khup chan dada

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 2 роки тому +2

    🥰 Thank you for such a wonderful video ❤️🌄🌎🏞️🏞️🏞️

  • @excelenglishlearning2725
    @excelenglishlearning2725 2 роки тому +1

    खूप छान दादा.

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 роки тому +1

    😊💐💐👏👏🙏🙏🙏🙏खूपच सुंदर

  • @udaymarathe8299
    @udaymarathe8299 2 роки тому +1

    All ways Presentation is outstanding ❤️

  • @itsmedev8664
    @itsmedev8664 2 роки тому +1

    Yes Heavenly Konkan,hats off to you and your hard work, thanks Prasad

  • @maheshnerurkar6234
    @maheshnerurkar6234 2 роки тому +10

    Dear Prasad, Your ambition of creating nature loving and nature respecting new generation sets you apart from the rest! As always, I wish you all the best!

  • @latachavan4277
    @latachavan4277 2 роки тому +1

    मस्त हो,,,,,,,