Malhargad Fort | मल्हारगड | Sonoricha Killa | Sasawad | Purandar | Dive Ghat | Fort Near Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • #malhargad #sonori #fortsnearpune #pune
    मल्हारगड पुण्यापासून सर्वात जवळचा गड आहे. हा छोटेखानी गड चढायला खूपच सोप्पा आहे. गड अवशेष संपन्न आहे. लहान मुलांना गडकिल्ल्यांशी / trekking शी ओळख करुन देण्यासाठी हा गड नक्कीच खूप चांगला पर्याय आहे.
    #सोनोरी #मल्हारगड

КОМЕНТАРІ •