छत्रपतींबद्दल सर्वदा आदरच आहे. तरी देखील यापेक्षा आमच्या कोल्हापूरचे वाडे एकदा येवुन जरुर पहा. जुना राजवाडा, न्यू पॅलेस परिसर, शालिनी पॅलेस व इतर अनेक वास्तू. जरी आमचे छत्रपती न्यू पॅलेस इथे वास्तव्यास असले, तरी इतर पॅलेसचा मेंटेनन्स उत्तम राखलेला आहे
जलमंदीर खूप छान आहे ,आम्ही पुर्वी तिथून जायचो ,बरेच वर्षापासून तो मार्ग पण बंद आहे .बाहेरून पण खूप छान वाटायचे ,सगळीकडे पाणि आणि मध्ये मंदीर/महाल आहे .(आता आठवत नाही 😅)खूप वर्ष झाली .
Akshay aani omkar... Raajenche kattar samarthak distay.... Rajan he goon avgoon maahit aahet na.... Mag khara kaaran sanga na ka naahi gela toh aatparyant..... Mi jalmandir aatun baaherun pahila aahe.... Mala kasa pravesh milala.....
अरे बाबा काय दखवतोय. आम्ही गरीब लोक,आम्हला एकच राजा माहीत आहे "शिवबा" जंगलात राहणार, गड,किल्ले कपारी राहणार,त्यावरून राज्य करणारा, सर्व धर्म,जातीचा आदर करणार व त्यांचेच आश्रय घेणारा. कसला ही श्रीमंती,येशोआरम दाखवतोय.
Wada kaay, bangla kaay? Rajwada kinva palace tari mhana. Video shooting pan ekdam kharaab ahe ani bolna pan. Ani ha nusta Jalmandir cha entrance dakhawla tumhi. Jalmandir palace nhave. Te aat madhe prachand mothe ahe.
kai wada dhakvala ...1 thikhani ubha rahun gol gol kcamera kela ki zhala dhakhun....ugach timepass ...sadhe wadyatale bhavani aaiche mandiracha ullekh kela ka tu .......tula parvesh dwar palikade kai kalt ka
1958 मध्ये आमच्या शाळेची सहल महाराज साहेब रहातात तेथे न्हेली होती. आत चहू बाजूला पाणी व मध्ये राजवाडा आहे. मस्त दगडी बांधकाम आहे. अजून आठवण आहे
Babo ajoba tumhi tr far juna kissa sangitlat ,
Mhanje tumhi ahe hoy ajun
Ha Wada nakki kiti juna ahe ani kuni bandhla ahe please 🙏🙏🙏🙏🙏 Sanga barech loka mhntat ha atachya 19 she chya kalat bandhlay
Why it is called jol mandir?
फक्त गेटच दाखवल ,घराच्या आत गेलाच नाही.परवानगी मिळाली नाही का.
छत्रपतींबद्दल सर्वदा आदरच आहे. तरी देखील यापेक्षा आमच्या कोल्हापूरचे वाडे एकदा येवुन जरुर पहा. जुना राजवाडा, न्यू पॅलेस परिसर, शालिनी पॅलेस व इतर अनेक वास्तू. जरी आमचे छत्रपती न्यू पॅलेस इथे वास्तव्यास असले, तरी इतर पॅलेसचा मेंटेनन्स उत्तम राखलेला आहे
Barobar ahe
Kolhapur che rajwade faar sundar apratim ahet
Correct
जलमंदीर खूप छान आहे ,आम्ही पुर्वी तिथून जायचो ,बरेच वर्षापासून तो मार्ग पण बंद आहे .बाहेरून पण खूप छान वाटायचे ,सगळीकडे पाणि आणि मध्ये मंदीर/महाल आहे .(आता आठवत नाही 😅)खूप वर्ष झाली .
Magnificent Palaces With Simplicity Look But Having A Greatest Historical Past With A Larger Than Life Struggle .Really Very Impressive.
मला राजघराणे खुफ आवडते आदर आहै
मराठी ब्राम्हण वाटत ?
नाही"मराठीतुन खुफ म्हंजे खुप म्हणजे , फार आवडते ; हाे s कां ??😳😲😆😪
Most beautiful. Jay Bharat mata.!
हे काय आहे ? नुसते बाहेरची भिताड दाखवता आत मधल दाखवा नाहीत बंद करा नुसती बडबड
Nit bol jara ye साताऱ्यात dakhavto tula
Konla pn jaun det ny aat😡aani nit bol ..
Sakali sakali waadyat gela tar haathi ghoda palki houn jayil bicharyachi😂😂😂
Akshay aani omkar... Raajenche kattar samarthak distay.... Rajan he goon avgoon maahit aahet na.... Mag khara kaaran sanga na ka naahi gela toh aatparyant..... Mi jalmandir aatun baaherun pahila aahe.... Mala kasa pravesh milala.....
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩
हे चांगलच आहे त्यात शंकाच नाही …
पण हेच रायगड कडे लक्क्ष दीलअसतं तर . पड झड तरी थांबली असती .. आणी राजांच वैभव शिवप्रेमीसाठी प्रेरणादायी ठरलंअसतं
राय गड या राज वाडयां पेक्ष्या जास्त जूना आहे। राय गड महाराजानी बांधला। तर हे राजवाड़े त्यांच्या ८-१० पी ढ्य नंतर बांधले गेले आहेत।
Khup Butiful Aha
मित्रा मी राजवाड्यांचे किल्ल्यांचे फक्त गेट दाखवून दिशाभूल होते मित्रा ज्यांच्या नावाने आपण हे करतो त्यांना साजेशी, असे करावे एवढीच माफक अपेक्षा
बरोबर आहे फक्त गेट दाखवले पण आतील लोकांची सुरक्षा पण महत्वाची असते त्यामुळे आतील भाग दाखवता येत नाही
Right 👍
जय महाराष्ट्र🇮🇳🚩
सुन्दर ❤
खुप सुंदर आहे 👌👌🔥👍👍
सर तुम्ही राजवाड्याच्या आतील भाग पण दाखवायला पाहिजे होता
Bhava konala pan entry nahi वाड्यात ❤️
because of u all i am enjoying all these sights from far thnk u
Tyana sanga satara madhe sudharna kara, MIDC JAOON PAHA
Palace is very attractive.
Mast video
उत्कृष्ट छायाचित्रण.
👌🙏
First comment
So nice
उत्कृष्ट छायाचित्रण ,धन्यवाद !
Magnificent. Palace 💞
Jai shree ram
पूर्ण पॅलेस दाखवणार बोले आणि गेट पर्यंतच दाखवला
आत मध्ये हन्टर घेऊन बसलेत महाराज
@@aniljadhav2145 खर हाय
@@aniljadhav2145 🤣😂😂😂
@@aniljadhav2145 konala pn aat jaun det ny ky pn bolu nkos😡😡
🤣🤣🤣🤣🤣
Khup Chan ❤️👑🚩💐
खूप छान
Thank you
फक्त गेट दाखवलात आणि बडबड उगच केलात
Haha😀 ho na
हा बरोबर आतून दाखवलं पाहिजे 🙏🙏🙏
आपले थोबाड दाखवून झाल्याबद्दल अभिनंदन
आतमध्ये छत्रपतींचे देवघर व तुळजाभवानी मंदिर आहे. तुम्ही पाहिले नाही का? दसऱ्यादिवशी तिथे तलवारी पुजल्या जायच्या.
Ha Rajwada nakki kiti saali ani kuni bandhla te tri sanga plz reply
Nice video 💓
Nice comnetory and video👌
फक्त राजवाडा परिसर गेट जवळूनच दाखवला आस का?
धन्यवाद धन्यवाद
Palace is awesome
सातारा पंढरपूर highway चं काम कुठं पर्यंत पूर्ण झालंय?? कोरेगाव पर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे का???
Ho
नाय अजून पूल चे सगळे बांधकाम बाकी आहेत सगळे काम अर्धवट आहे
Okies thanks
राजवाडा आतून दाखवलाच नाही ,नुसतं गेट, आवर , बाहेरून वास्तू दाखवून कस subscribe करणार?
नंबर1
श्रीमान!! श्रीमंत योगी श्री. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🎉🎉👍👍🙏🙏
Fakt gate dakhavla, lekhi arz deun ritsar parwangi magun ghyayla havi hoti. Mhanje amhala Purna wada pahta ala asta
जय महाराष्ट्र
छान
Nice
🚩aitihashik Sundar rajvada 🙏🚩 jayshivaray 🙏🚩
असच पाहण्यासाठी आत जाता येत का?
पॅलेस ऐवजी तुमचेच विडीओ कवरींग जास्त दिसत आहे...
अतिशय सुंदर चित्रीकरण.. आम्ही खटावकर ह्या आमच्या चॅनेल ला भेट द्या. 🙏
जय शिवराय जय शंभुराजे
छान आहे जलमंदिर राजवाडा व्हिडिओ बनवल्याबददल धन्यवाद.
हे जे काय तुम्ही केलंय ते खूप अपूर्ण वाटतंय.
फक्त gate वर चे लोकेशन बाहेरून बघितले,आतून काहीच बघायला मिळाले नाही
अरे बाबा काय दखवतोय.
आम्ही गरीब लोक,आम्हला एकच राजा माहीत आहे "शिवबा" जंगलात राहणार, गड,किल्ले कपारी राहणार,त्यावरून राज्य करणारा, सर्व धर्म,जातीचा आदर करणार व त्यांचेच आश्रय घेणारा.
कसला ही श्रीमंती,येशोआरम दाखवतोय.
❤
कशाला व्हिडिओ टाकतोस जलमंदिर ची माहिती नाही
His Marathi is impure
मला वाटले चहा पाणी साठी तुम्हाला बोलावतील.. तुम्ही आत जाल.. आम्हाला पन बघता आला असता वाडा आतून 😞घोर निराशा 👎👎👎
🤭😃😄
😂😂
😂😂😂😂😂
अपूर्ण व्हिडिओ, राजवाडा यापेक्षा खूप मोठा आहे
फक्त गेट दाखवले या साहेबांनी राजवाडा खूप मोठा आहे कदाचित त्यांना दाखवण्यास परवानगी मिळाली नसेल समजून घ्या
गेट दाखवला,मग आतला भाग कधी दाखवणार,
aat ghet navit o te lok
Amchya rajani kdhich konala advle nvte mg ata ka
पाव भाग पण दाखवला नाही, साहेब
गेवरून आत जाऊ दिल नाही वाटतं? त्यामुळे बाहेरच फिरावं लागलं की काय?
ha rao
Good🙏
पाणी कुठे आहे़ आणि आतील खोल्या कश्या आहेत हे तर नाही दाखवले
मला कधी जमणार एवढी मोठी संपत्ती स्वकष्टाने कमवायला मोठा वाडा बाईकस कार्स
Khoti mahiti
आत नाही सोडलं वाटत भावाला 😂😂 फक्त गेटच दाखवलं आहे 😂🤣
फक्त राजवाड्याचे प्रवेशद्वार दाखला
फक्त गेट दाखवून बस केलंत कशी कंमेंट देणार
Bhava koni bandhla ahe ha wada he tari sang
Kiti sali bandhla ahe ha?
आम्हाला प्रत्यक्षात पहायला यायचे आहे प्रवेश देतात की नाही
नाहीतर
सुंदर
तु दिसायलाच पाहिजे😁 का ❓ व्हिडिओ मध्ये 😁
🤠😀
😁😇
मला राजेरजवाडे मला खुप आवडतात मुजरा राजे
राजवाडा आतून सुद्धा दाखवा !. फक्त बाहेरून दाखवून काय फायदा !
Wada kaay, bangla kaay? Rajwada kinva palace tari mhana. Video shooting pan ekdam kharaab ahe ani bolna pan. Ani ha nusta Jalmandir cha entrance dakhawla tumhi. Jalmandir palace nhave. Te aat madhe prachand mothe ahe.
🙏🏻🙏🏻
007 🚩❤
हा काय राजवाडा दाखवला???
ह्याला आत नाही सोडला वाटत ??😢😭😜😝 भायेर उभ राहुन पब्लीक रोजच बघत ; त्यांनला आतला वाडा दिसत नाही आन बाहेर मालक दिसत नाही 😱😪😭
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Raje uthale Nastil ajun kay karan asel
kai wada dhakvala ...1 thikhani ubha rahun gol gol kcamera kela ki zhala dhakhun....ugach timepass ...sadhe wadyatale bhavani aaiche mandiracha ullekh kela ka tu .......tula parvesh dwar palikade kai kalt ka
Very nice 👌
Are baherchich side dakhavli.....kaych baghtale nahi????????????????????????????
nice
Aate yevu dila nahi ka tyala?
Rajwada kup sunder ahe.
Bharat mata ki jai
🙏🙏🙏
फक्त १०% टक्केच दाखवला राजवाडा..@🥴
पुढे, का फुडे?
सातारा जायचे कसे ते सागा
पुण्यात या आणि सातारा st पकडा 2 तासात सातारा
उदयनराजे होश मधे असतात कधी 🥃
Ashya Aagarbh Shreemantana Loksabhech Ticket 😂😂😂
ईथेच उदयन राजे राहतात का
ho
लोकांना पिण्याला जल नाही, इथे जलमहाल दाखवतात.
Joshya tu baghu nakos
⛳⛳⛳
007 maharaj Saheb
व्हिडिओ तो शुरू होते ही खतम्म हो गया भाई