Soil Water Conservation : उभ्या पिकात पावसाचं पाणी मुरविण्याचे उपाय | ॲग्रोवन | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #Agrowon #soiltips #kharifcrops
    कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबविण आणि पावसाच पाणी जमिनीत मुरविण पिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि शेतात ओलावा टिकून राहण्यासाठी उभ्या पिकांत ठरावीक ओळीनंतर सरी काढणे, रुंद वरंबा-सरी पद्धतीचा वापर, उताराला आडवी पेरणी आणि जैविक बांध घालण यासारख्या बाबींचा कोरडवाहू शेतीत मूलस्थानी जलसंधारणासाठी उपाय करणे आवश्यक आहे.
    To maintain productivity and increase yield in dryland agriculture, stopping soil erosion caused by rainwater and rainwater itself is essential for growing crops in the soil. To prevent soil erosion and retain moisture in the field, measures such as row irrigation in vertical crops, use of wide inter-sprinkler system, horizontal sowing on slopes and biological mulching are essential measures for water conservation in dryland farming.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 1