ह.भ. प . महादेव महाराज राऊत .सुंदर कीर्तन .पखवाज.अशोक महाराज ईदगे अभंग ( पैल तो गे काऊ कोकताहे )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • #KOSHTIMAHARAJ
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी 8.15 वाजता वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
    शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
    आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा
    9822457171 / 7972712188
    #koshtimaharaj

КОМЕНТАРІ • 49

  • @vitthalbankar8698
    @vitthalbankar8698 20 днів тому

    अप्रतिम कीर्तन प्रवचन वादन दृश्य रेकॉर्डिंग उत्तम आहे

  • @MaheshHajare-fx7cv
    @MaheshHajare-fx7cv Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 2 роки тому +2

    गायकांनी धृपद, उड उड रे काऊ,तुझे सोन्याने मढवीन पाऊ.हे म्हणायला पाहिजे होते.कुणाच्याच लक्षात आले नाही.

    • @mahadevavhad9404
      @mahadevavhad9404 6 місяців тому

      या अभंगाला दृपद पहिले चरण च आहे आहे

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 2 роки тому +2

    कीर्तनकेसरी महादेव महाराज राऊत अप्रतिम कीर्तन 👌🙏🙏🚩

  • @anandraowangale3890
    @anandraowangale3890 2 роки тому +1

    Very nice kirtan👌👌

  • @bajanadasbhuirkar7518
    @bajanadasbhuirkar7518 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @namdevkohale3567
    @namdevkohale3567 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली . मस्त चिंतन

  • @savitaarude2463
    @savitaarude2463 2 роки тому +1

    ग्रेट महाराज दुसरे तुकाराम. वी

  • @sandipsgawande8832
    @sandipsgawande8832 4 роки тому +1

    Atishay Sundar Mahadev Maharaj

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 4 роки тому +1

    खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली महाराज 🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 роки тому

      KOSHTI MAHARAJ
      हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
      शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
      आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
      आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
      9822457171 / 7972712188
      सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा

  • @shivajipradhan4835
    @shivajipradhan4835 4 роки тому +2

    RAM KRISHNA HARI

  • @KIRTANVITTHLA
    @KIRTANVITTHLA 4 роки тому +2

    वा महाराज

  • @manohardevare7746
    @manohardevare7746 4 роки тому +1

    माउली किर्तन खुपच छानच आहे

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 роки тому

      KOSHTI MAHARAJ
      हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
      शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
      आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
      आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
      9822457171 / 7972712188
      सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा

  • @vitthalkarad1216
    @vitthalkarad1216 3 роки тому +1

    ह. भ. प. कोष्ठी बाबा च्या माध्यमातून खूप लोकांना दर्जेदार किर्तन, वारकरी चाली, व सांप्रदायिक माहिती उपलब्ध होत आहे. खरोखर बाबा आपणाकडून वारकरी संप्रदायाची खरी सेवा सुरु आहे. धन्यवाद बाबा.

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 4 роки тому +1

    खुपच सुंदर महाराज. असे असावे कीर्तन.

  • @babasahebmatkar7987
    @babasahebmatkar7987 4 роки тому +1

    सुंदर किर्तन व साथसंगत

  • @patils442
    @patils442 4 роки тому +3

    सुंदर अति सुंदर खुपच छान 👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @vedantrajebagade2992
    @vedantrajebagade2992 4 роки тому +1

    Sundar

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 роки тому +3

    माझे भाग्य समजतो
    अनेक किर्तन ऐकले,
    मा ह भ प श्री महादेव महाराज राऊत यांचे
    नतमस्तक होतो

    • @arjunbandgar9587
      @arjunbandgar9587 2 роки тому

      कीर्तन खूप छान आहे आणखीन कीर्तन माऊलीच्या अभंगावरील आपलोड करा जय हरि महाराज नमस्कार 🙏

  • @mangeshsalunke3915
    @mangeshsalunke3915 4 роки тому +3

    Khup chan kirtan

    • @prabhakarmaske8910
      @prabhakarmaske8910 4 роки тому

      अतिशय उद्बोधक किर्तन. रामकृष्णहरी.

  • @pandurangmunde9905
    @pandurangmunde9905 4 роки тому +1

    सुंदर कीर्तन

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 роки тому

      धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 роки тому +3

    अतिशय सुंदर शब्दांकित अभंग
    मा ह भ प श्री राऊत महाराज
    दंडवत प्रणाम करीत आहे..

  • @deepakarane8683
    @deepakarane8683 2 роки тому +1

    आदेश माऊली

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 4 роки тому +3

    पंचपदी एकच नं.चाली ,आवाज खुपच गोड. जय हरी माऊली।

  • @Amolmaharaj.708
    @Amolmaharaj.708 4 роки тому +3

    Khup sundar

  • @gajananm.shejul3238
    @gajananm.shejul3238 4 роки тому +3

    सुंदर सुरूवात आणि साथसंगत पण छान

  • @santywanpatil2630
    @santywanpatil2630 2 роки тому +1

    महाराजांचा नंबर दया,

  • @ravindrakotwal8599
    @ravindrakotwal8599 4 роки тому +3

    👌🙏🙏

  • @sagarmarathe617
    @sagarmarathe617 4 роки тому +3

    ह.भ.प.आनंद महाराज मराठे.धुळे आती सुंदरच कीर्तन महाराज हे सगळं माऊली करपा

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade 4 роки тому +1

    khupch chan chintan

  • @navchaitanyavyasanmuktikendra
    @navchaitanyavyasanmuktikendra 4 роки тому +1

    खूप सुंदर चिंतन बाबा

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 роки тому +1

      धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....

  • @ashadhandre4310
    @ashadhandre4310 4 роки тому +2

    👌👌🙏Nice

  • @yogeshkale2514
    @yogeshkale2514 4 роки тому +7

    खूप छान रेकॉर्डिंग बाबा धन्यवाद

  • @MyKpopQueens
    @MyKpopQueens 4 роки тому +5

    छान आहे कीर्तन 🙏👏

  • @mahendrapatil5828
    @mahendrapatil5828 4 роки тому +1

    Nice

  • @Max-qx7ym
    @Max-qx7ym 4 роки тому +1

    Wie bin ich hier her gekommen ?

  • @vikramgurukule2753
    @vikramgurukule2753 3 роки тому +2

    Sundar

  • @vishnupondal8474
    @vishnupondal8474 4 роки тому +1

    खुपच सुंदर आहे