शास्त्री महाराज यांच्या कीर्तनातून मिळणाऱ्या अनमोल अशा dnyancha ठेवा ha sampurna वर्ष भर सांभाळून पुन्हा पुढील कार्तिकी एकादशी chi वाट पाहण्यात आनंद आहे 🎉🎉 Maharaj n chya vanitun yenara pratyek shabd khup महत्त्वपूर्ण आहे
16:21संतानी सरिता केलो तैशा परी । चंदनी ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारी काही । ठाव दिला पायी आपुलिया ॥२॥ तुका म्हणे आले समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
@@vipulchoudhari9233 आसं नाही ... ओशोची प्रवचणे ऐका एकवेळ मग समजेल ..ओशों काय चीज आहे तर ... मी फक्त छोटे छोटे चुटकले सांगुन विषय गळी उतरवण्याची जी पद्धत आहे ती ओशों प्रमाणे आहे आसं म्हणत आहे कोण कुणापुढे कमी आहे, जास्त आहे हे मला मुळीच म्हणायचे नाहीये ..
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी
प्रत्यक्ष एखाद्याच बोलण असं असावं की ऐकतच राहावं.काय अभ्यास असावा समोरच्याला कळेल अशा पद्धतीने समजून सांगणे खरंच खुप कमी जणांना जमतं, खरंच महाराज साष्टांग दंडवत.... रामकृष्ण हरी 🙏
बाबांमुळेच माउली कळले, ज्ञानेश्वरी उमगली, जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, गळ्यात माळ घातली ... एकंदरीत बाबांमुळेच आयुष्य बदलले .... बाबांविषयी लिहावे काही इतका मोठा मी नाहीं ... व तितके माझे चरित्र देखील थोर नाहीं ... या जन्मात तरी ऋण फिटणार नाहीं .. राम कृष्ण हरी ... कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरू ....विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय..🙏🙏🙏
गुरूवर्य शास्त्री बाबा ...❤
बाबांचे शब्द म्हणजे सामन्यांसाठी अमृत...
Thanks for uploading..
धन्यवाद!
ते हे माय ज्ञानेश्वरी❤🙏
गुरू माऊली साष्टांग दंडवत
अथांग ज्ञानाचासागर नामदेव महाराज शास्त्री❤❤❤🎉🎉🎉
बाबाच्या कीर्तनाची खूप आतुरता असते महाराज..
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 महाराज छान सांगता धन्य वाद🙏🙏
🚩🚩🚩🙏🙏🙏
अप्रतिम... अमृतमय ओजस वाणी...आजच्या तरुण पिढीला आध्यात्मकडे घेऊन जाणारा एकमेव महान युगपुरुष ❤
जय राम कृष्णं हरी 🙏😊
राम कृष्ण हरी.खुप खुप छान व ज्ञानाच्या गोष्टी कळतात..🎉🎉🎉🎉🎉
माऊली माऊली
0:02भाव अक्षराची गांठी ।
ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥
ते हे माया ज्ञाने वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी ।
सेवा करी दासी जनीं ॥३॥
❤
शास्त्री महाराज यांच्या कीर्तनातून मिळणाऱ्या अनमोल अशा dnyancha ठेवा ha sampurna वर्ष भर सांभाळून पुन्हा पुढील कार्तिकी एकादशी chi वाट पाहण्यात आनंद आहे 🎉🎉
Maharaj n chya vanitun yenara pratyek shabd khup महत्त्वपूर्ण आहे
रामकृष्ण हरी
द
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹
16:21संतानी सरिता केलो तैशा परी ।
चंदनी ते बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याती न विचारी काही ।
ठाव दिला पायी आपुलिया ॥२॥
तुका म्हणे आले समर्थाच्या मना ।
तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
बाबाची वाणी म्हणजे अमृतवाणी 🚩🚩🙏🙏
⅚
विषय सांगण्याची पद्धत ,
बुद्धिचं कौशल्य
एकदम ओशोप्रमाणेच आहे ...
Kahihi bolu naka
@ShirkeSatish-gm6kk
काहीही नाही ....
सेम वाटले म्हणुन बोलले मी
अपमान म्हणुन नाही ....
ओशोफेल आहे... आमच्या बाबांपुढे
ओशो हा काजवा आहे....बाबा हे सूर्य आहे
@@vipulchoudhari9233
आसं नाही ...
ओशोची प्रवचणे ऐका एकवेळ
मग समजेल ..ओशों काय चीज आहे तर ...
मी फक्त छोटे छोटे चुटकले सांगुन
विषय गळी उतरवण्याची जी पद्धत आहे
ती ओशों प्रमाणे आहे आसं म्हणत आहे
कोण कुणापुढे कमी आहे, जास्त आहे
हे मला मुळीच म्हणायचे नाहीये ..
🙏🙏🙏🙏
संज्जनांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणेपंते!!
Dev maza namdev 🎉
गुरुदेव❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
!!Jai hari,jai bhagawan baba jai gyaneshwar maharaj!!
अमृतधन... गुरुवर्य बाबा🙏
Ram Krishna Hari maharaj Koti Koti 🙏🙏🚩🚩
Thanks for upload kirtan 😊
Ram Krishna Hari Mauliiii 🚩
Khup chhan maulice vichar jyala samjle tyala kirtan jajle
गुरुवर्य बाबा
जय भगवान🎉
अथांग ज्ञानाचा झरा 🙇🏻♂️ गुरुवर्य शास्त्री बाबा 🙇🏻♂️
रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏🚩🚩
Thank u for uploading
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी
Aasa. Yog. Arne. Nahi🎉. Ram crusnhri mavuli paylagu 🎉
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻🙏🏻
प्रत्यक्ष एखाद्याच बोलण असं असावं की ऐकतच राहावं.काय अभ्यास असावा समोरच्याला कळेल अशा पद्धतीने समजून सांगणे खरंच खुप कमी जणांना जमतं, खरंच महाराज साष्टांग दंडवत.... रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि
पांडुरंग वासुदेव हरि
बाबांचे शब्द अमृतासमान
❤. Ram crusnhri mavuli paylagu 🎉
अप्रतिम ❤
🚩🚩माझ्या श्री गुरुंच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🙏
बाबांच्या वाणीतून अमृतधारा बसतात,साक्षात माऊली बोलत असल्याचा भास होतो🚩🚩🚩🙏
🎉
माझे गुरुस्थान👏👏👏🚩🚩🚩
🚩न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री हें खऱ्या अर्थाने "ज्ञानाचे सागर "आहेंत.
🌹रामकृष्णहरि 💐👌🏻
राम कृष्ण हरी
बाबांमुळेच माउली कळले, ज्ञानेश्वरी उमगली, जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, गळ्यात माळ घातली ... एकंदरीत बाबांमुळेच आयुष्य बदलले ....
बाबांविषयी लिहावे काही इतका मोठा मी नाहीं ...
व तितके माझे चरित्र देखील थोर नाहीं ...
या जन्मात तरी ऋण फिटणार नाहीं .. राम कृष्ण हरी ...
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरू ....विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय..🙏🙏🙏
Ram krishna hari
Koti koti pranam Baba
paranam mauli 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
बाबा तुम्ही आमचे गुरू आहेत 🚩
संताची निर्भय व सोजवळ वाणी!
Gyaneshvari. Mauli.
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🙏🏻 राभ्राम महाराज 🙏🏻
अतिशय गोड अमृतवाणी
🙇🏻♂️🙇🏻♂️🙏🏻
जय हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
समाज भुषण गुरूवर्य नामदेव महाराज शास्त्री
प पुज्य शास्त्री जी दडंवत प्रणाम
गुरुवर्य शास्त्री महाराज❤❤❤🎉🎉🎉
ते हे माय ज्ञानेश्वरी.... आतुरतेने वाट पाहत होतो
माऊली तुमच्या किर्तनात खुप काही शिकण्यासारखं आहे फक्त ते घेता आलं पाहीजे 1:22:15
🌹🚩🙏
गुरुवर्य प. पु. शास्त्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏🙏
राम राम 🙏🚩🪔🚩🪔🚩🙏
सांकेतीक भाषेसह उत्तम मांडणी!
अप्रतिम ! राम कृष्ण हरी .
Ram Krishna Hari ❤❤
शास्त्री.हेनावाप़माणे.सगळयाग़थांचेअभयासकआहेत.अतिशयबुधिमता.
👍🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
शास्त्रीजी आपला सार्थ अभिमान वाटतो आम्हाला की आपल्या सारखी विभुती च्या मुखातुन अमृतवाणी ऐकायला मिळते 🙏🙏🌹🥀🌺🌷💐
Nice 👍👍
खरंच खूप ज्ञानी महाराज आहे मनाची कवाडे उघडून त्यामध्ये आनंद निर्माण करतात
राम कृष्ण हरी महाराज,, खुपचं सुंदर नादब्रह्म किर्तन ज्ञानाचा सखोल विचार आम्हाला ज्ञान देऊन जातो ,, परत परत ऐकत राहावेसे वाटते ज्ञानामध्ये भर पडते..
राम कृष्ण हरी बाबांच्या मुखातून साक्षात माऊली बोलतात असे वाटते आम्ही आलो होतो या कीर्तनाला खूप छान
❤❤❤❤
फार सुंदर छान कीर्तन महाराज राम कृष्ण हरी
जय भगवान... 🚩
ज्ञानेश्वरी चे तप करून मिळालेले यश, ज्ञान आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
राम कृष्ण हरी बाबा,❤❤
🙏
🙏🙏🙏महाराज. विषय छान घेतला.
🙏💐
👏👏👏👏👏
न्यायाचार्य शास्त्री 🙏
रामकृष्ण हरी विठ्ठल विठल
Ram Krishna Hari 🚩
Baba❤❤
Very very nice... Beutiful kirtan 🙏🏻🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Spiritual knowledge given❤
राम कृष्ण हरि माऊली कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
🎉🎉🎉🎉🎉🎉 amrut wani
❤
अप्रतिम
जय गजानन माऊली मुक्त आई माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली