हवा_कुणाची | Khanapur Atpadi 02 | विजयाचा गुलाल कोण उधळणार Suhas Babar की Vaibhav Patil ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @ganeshnikam897
    @ganeshnikam897 7 годин тому +14

    खानापुर आटपाडी विसापूर........... फक्त आणि फक्त बाबर पॅटर्न चालणार 🔥🔥🔥🔥 चिन्मय भाऊ महाराष्ट्रातला पहिला निकाल हा खानापुर आटपाडी विसापूर मतदारसंघाचा लागणारं 🏹🏹🏹🏹💯💯 शेर कि 🦁 🦁 🦁 झलक.......सबसे अलग........ सुहास भैय्या बाबर 💯🔥🔥🔥🔥... चिन्मय भाऊ 23 तारखेला बोल भिडुच विट्यातून live coverage पाहिजे आम्हाला.........

  • @ShubhamKadam484
    @ShubhamKadam484 7 годин тому +11

    आमदार फक्त सुहास भैय्या अनिलभाऊ बाबरच 🚩🏹🚩🏹🚩🏹आमदार फक्त सुहास भैय्या अनिलभाऊ बाबरच 🚩🏹🚩🏹🚩🏹आमदार फक्त सुहास भैय्या अनिलभाऊ बाबरच 🚩🏹🚩🏹🚩🏹आमदार फक्त सुहास भैय्या अनिलभाऊ बाबरच 🚩🏹🚩🏹🚩🏹

  • @sanket__kumbhar__001
    @sanket__kumbhar__001 7 годин тому +15

    आमदार सुहास भैया बाबर 👑❤️

  • @maniklangade8800
    @maniklangade8800 7 годин тому +15

    बोल भिडू पाकीट व्यवस्थित पोहोचले आहे असं वाटतंय 😅

    • @akshaymulik-tz6rs
      @akshaymulik-tz6rs 5 годин тому

      बाळा सगळेच तुझ्या नेत्या सारखे नसतात रे... टक्केवारी, बोल बच्चन वाले...
      #जबरदस्ती dp लाव स्टेटस् लाव संघटना.

  • @santoshnikam1348
    @santoshnikam1348 3 години тому +2

    23 तारखेला फिक्स आमदार वैभव दादा

  • @RKmh10
    @RKmh10 7 годин тому +11

    जतमध्ये गोपीशेठ आणि खानापूर आटपाडी विसापूर मध्ये सुहास भैय्या येणार फिक्स 💯
    महायुती झिंदाबाद 🚩

    • @RKmh10
      @RKmh10 7 годин тому

      @User8166-r2 तू नको करू, मी तर करणार, मी धर्माचा विचार करून मतदान करणार, गटा तटाचा नाही

    • @Kdkfi
      @Kdkfi 7 годин тому +1

      ​@@User8166-r2 Bhava tu vaibhav dadacha karykarta ahes 😂😂😂

  • @ganeshnikam897
    @ganeshnikam897 7 годин тому +8

    ईडा मळत मळत इंग्लिश 😂😂😂 चिन्मय भाऊ विट्याचा पॅटर्नच वेगळा हाय 😂😂😂😂

  • @pruthvirajnpatil6575
    @pruthvirajnpatil6575 2 години тому +1

    बोल भिडू वाटले होते तुम्ही निपक्ष आहात पिन लोकांचा गैरसमज झालाय तुम्ही पण विकला गेला

  • @OnlyComment-v2l
    @OnlyComment-v2l 6 годин тому +5

    विकास म्हणजे पाणी नाही लक्षात घ्या मंडळी 😂😂

    • @akshaymulik-tz6rs
      @akshaymulik-tz6rs 5 годин тому +1

      विकास म्हणजे पाणी नाही तर मग जेव्हा इथल्या शेत जमिनीत कुसळ युगात होती, पिण्याच्या पाण्याची सोय न्हवती.... आणि आता पाणी घरात येतय, बघल तिकडे शेती हिरवीगार आहे....
      अणि म्हणे पाणी म्हणजे विकास नाही.. आरे बोलताना थोडा तरी विचार करा रे.... पराभव समोर दिसतोय म्हणून काहीपण बरळू नका बाळांनो...

  • @sagarpol3478
    @sagarpol3478 4 години тому +2

    फिक्स आमदार वैभव दादा पाटील

  • @Aaryan2013-d1w
    @Aaryan2013-d1w 5 годин тому +5

    खानापूर मतदार संघात तुतारीची हवा आहे.. कोण काय बी म्हणू दे.. वैभव दादा पाटील फिक्स आमदार आहेत

  • @Kdkfi
    @Kdkfi 7 годин тому +5

    Sushas babr fix amndar 🚩

  • @santoshnikam1348
    @santoshnikam1348 3 години тому +1

    अनिल भाऊनी विकास केला पण भैय्यांनी आज पर्यंत काय कामे केली

  • @छत्रपतीशासन-त4छ

    आज सगळेजण आज आमदार माजी आमदार पानसे मळ्यामध्ये लोकांना रस्ता आहे का तेवढं बघा

  • @aniketjedhe5412
    @aniketjedhe5412 5 годин тому +2

    चिन्मय भाऊ महायुती कडून पूर्ण पोशाख मिळाला असल्यास.... पुढच्या मतदारसंघात सरका आता.
    #बीजेपी भिडू

  • @rushikeshpujari3626
    @rushikeshpujari3626 7 годин тому +5

    चिन्मय स्टुडिओ सोडून आला आणि जास्तच गोरा दिसायला लागला...😂😂😂
    #राजकारण सोडून नवीन काहीतरी ...😅😅😅

  • @छत्रपतीशासन-त4छ

    विटा मध्ये सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्याच प्लॉटिंग च काम फायद्यात आहे शेतकरी हा विटा मध्ये कर्जबाजारी आहे

  • @Rajeshkumavat009
    @Rajeshkumavat009 7 годин тому +4

    Kay राव भांडणं लाऊन देतो तू 😢, आमच्याकडं बी ये भांडण लावायचा!😂 #येवला

  • @munawwarmomin7649
    @munawwarmomin7649 2 години тому

    1.5 वर्ष महायुतीत असताना किती निधी आणले ते सांगा .😃😄😄😄

  • @RohitPawar-zq6hu
    @RohitPawar-zq6hu 6 годин тому +3

    आमदार सुहास भैया बाबर ❤

  • @skjkjg
    @skjkjg 5 годин тому +1

    बाबांनी खूप छान विवेचन केलं ; अभ्यासपूर्ण ❤

  • @User8166-r2
    @User8166-r2 7 годин тому +6

    ज्या बाबर च १% विट्यासाठी योगदान नाय त्याला आम्ही विटेकर *ट्ट मत देतोय

  • @ganeshjadhav2542
    @ganeshjadhav2542 3 години тому

    त्यो काळा ज्याकेट वाला एक नंबर आहे थापा मारायला😂😂😂

  • @vpmadane9192
    @vpmadane9192 6 годин тому +4

    BABAR only

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 6 годин тому +2

    15.30 ते टकलं म्हातारं इंग्लिश का बोलतंय मराठी येत असून. . उगाच येत नाय तरी झाक्या हाणतंय 🤣🤣🤣🤣 चिन्मय राव माणसं भारी भेटतात तुला 🤣

  • @Rajeshkumavat009
    @Rajeshkumavat009 7 годин тому +2

    Are बाबा election भारत महाराष्ट्रामधी आहे फॉरेन कंट्री मधी नाही😂

  • @akshaymulik-tz6rs
    @akshaymulik-tz6rs 6 годин тому +1

    28:30 जबरदस्त 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹

  • @छत्रपतीशासन-त4छ

    आज सर्व चैनल पाहिले एबीपी माझा आणि सर्व पाहिले भाजीपाला 100 च्या पार अरे काही नाही शेतकऱ्यांना लुटले तुम्ही आणि काय सांगता तुम्ही सगळेजण शेतकरी भिकारी आहे आणि रिअल इस्टेट वाल्यांना तुम्हाला सगळ्यांना मोठं केलं आहे आज भावगीत भांडण लावून

  • @ShubhamKadam484
    @ShubhamKadam484 6 годин тому +1

    23 तारखे नंतर तुतारीचा उमेदवार परत अजित दादांकडे गेले तर नवल वाटायला नको 😂

  • @PrachiGujale-d5e
    @PrachiGujale-d5e 4 години тому +1

    आमदार सुहास भैय्या बाबर

  • @छत्रपतीशासन-त4छ

    अहो तुम्ही रिअल इस्टेट लोकांच्या बरोबर बोलता शेतकऱ्यांमध्ये जाऊन बोला ना त्यांचे काय परिस्थिती आहे

  • @ajitdevar7134
    @ajitdevar7134 7 годин тому +5

    फिक्स आमदार वैभव दादा पाटील 💯फिक्स आमदार वैभव दादा पाटील 💯फिक्स आमदार वैभव दादा पाटील 💯फिक्स आमदार वैभव दादा पाटील 💯फिक्स आमदार वैभव दादा पाटील 💯फिक्स आमदार वैभव दादा पाटील 💯

  • @Kdkfi
    @Kdkfi 7 годин тому +3

    Suhas babar kunla aikt nhi 🚩

  • @sourabhjadhav877
    @sourabhjadhav877 3 години тому

    Only राजेंद्र अण्णा देशमुख ❤

  • @omkarkanere9307
    @omkarkanere9307 2 години тому

    Chinmay scripted lokankdech jatoy package bhetlay babarankadun jantela chukicha dishabhul kartay🙏

  • @User8166-r2
    @User8166-r2 7 годин тому +3

    हा बोल भिडू वाला बाबरची मानस गोळा करतो आधिच सेटलमेंट करून आणि त्यांनाच विचारतो की कोनाची हवा आहे, खरा पत्रकार अशील तर टाइम आणि जागा सांग तिथं सगळे गोळा होऊ जनता उत्तर देईल, #बिकाऊमीडिया

  • @bhushanbabar5042
    @bhushanbabar5042 2 години тому

    Only Suhas Bhaiya Babar 👑

  • @RahulJadhav-k9r
    @RahulJadhav-k9r 3 години тому

    सुहास बाबर आमदार फिक्स

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 4 години тому

    आटपाडी एकजुट अन्ना ना मतदान...❤❤❤

  • @ajinkyamore9604
    @ajinkyamore9604 6 годин тому

    बोल भिडू तुमचे पॅकेज घेऊन काम चालू आहे असे वाटू लागले आहे .चॅनल वर विश्वास आहे तो घालवू नका.

  • @BhauDoifode1550
    @BhauDoifode1550 7 годин тому +1

    बोल भिडुचा खुप छान संकल्प ❤

  • @riyazaga6251
    @riyazaga6251 4 години тому

    Amcha gavi pan pohchla 😊 bol bidu

  • @ajitdevar7134
    @ajitdevar7134 7 годин тому +4

    फिक्स आमदार वैभव दादा पाटील 👑💪🏻

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 7 годин тому +3

    बोल भिडू सुपाऱ्या घ्याला सुरवात केली का..?

  • @SKumar-tr5dz
    @SKumar-tr5dz 7 годин тому +2

    Like 2nd comment:
    पवारसाहेब परत कार्यक्रम लावणार वाटतय महायुतीचा.

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 7 годин тому +1

    चिन्मय चे केस पांढरे झाले आहेत

  • @Royalman2003
    @Royalman2003 7 годин тому +3

    Vaibhav dada patil

  • @anilpawar2264
    @anilpawar2264 4 години тому

    आमदार सुहास भैय्या च

  • @Alphabet1.730
    @Alphabet1.730 6 годин тому

    31:11 gold rate 80k ? Control from who?

  • @User8166-r2
    @User8166-r2 7 годин тому +1

    चिन्मय जरा पत्रकार असल्यासारखं वाग, बाबरचं पैकेज घेऊन आलंयस खर पण पाटील विट्याचा स्वाभिमान आहे #विटेकर

  • @baburaokadam8039
    @baburaokadam8039 5 годин тому

    Only suhas bayya babar

  • @gitap77777
    @gitap77777 7 годин тому +7

    एकच टेंभू योजना ऐकतोय 20 वर्षांपासून आणि मराठा समाज अजून विसरला नाही अनिल बाबर यांनी मनोज दादा यांच्यावर SIT लावली होती तेव्हा बाक वाजवून सहमती दर्शविली होती
    पण आता बदल होणार only वैभव दादा

    • @shubhambabar2967
      @shubhambabar2967 4 години тому

      Dada ghari basnar sanstha sambalat

    • @ganeshjadhav2542
      @ganeshjadhav2542 3 години тому

      त्यावेळी वैभव अजित दादा सोबत होते

    • @shubhambabar2967
      @shubhambabar2967 2 години тому

      @@ganeshjadhav2542 kashala gele kalat navt ka tyna kahi ki apla virodhakat jr shivsena made aahe shinde gat tr apn virodhi paksht gel pahije na ka tyacha sobat jaun basyach satte madhe manje Paisa sathi satta pahije Ani ticket sathi jayant patil. Ani lok kai asach yetet ka mage haa sadha vichar tumcha neta karu shakat nahi. Hechya pekha kiti tr pati ne hushar lok aahet

    • @ganeshjadhav2542
      @ganeshjadhav2542 2 години тому

      @@shubhambabar2967
      लाचारी का नाम मजबुरी 😂😂😂
      बेकार गंडलय त्यांचं राजकारण😂😂

  • @ashkadam7328
    @ashkadam7328 6 годин тому +1

    Jevha ha padel na tevhach samjel hya bol bhidu zatu la

  • @ranjitpatil-oz2bn
    @ranjitpatil-oz2bn 6 годин тому +1

    बोल भिडूचे नाव बदलून बोलतेय महायुती ठेवा चांगले शोभेल तुम्हाला.

  • @sourabhpawar6750
    @sourabhpawar6750 4 години тому

    Paid news 📰

  • @vishalmane222
    @vishalmane222 5 годин тому

    😂😂😂English bolnare kaka

  • @TumchaBap-g1c
    @TumchaBap-g1c 7 годин тому +1

    Paid news 😂

  • @PappaBolte-u2h
    @PappaBolte-u2h 7 годин тому

    एवढा आणला कुठून ना कुट्टली संस्था उद्योग काही काही नाही
    तरीपण एवढा सगळा येत कुठून??

    • @Kdkfi
      @Kdkfi 7 годин тому

      Pani alye vishy smpla

    • @PappaBolte-u2h
      @PappaBolte-u2h 7 годин тому

      @ pani kay ektyne aanle hoy
      स्वयंघोषित जनक 😂

    • @Kdkfi
      @Kdkfi 6 годин тому

      @PappaBolte-u2h 2014 te 24 tuch bg

    • @PappaBolte-u2h
      @PappaBolte-u2h 6 годин тому

      @@Kdkfituzha neta tula aadanich thevnar bg😂😂
      Bg tuch dar election la ek tappa aantay😂
      Ata pn gadbad keli vatla hota tembhu vr nighel election😂😂

    • @akshaymulik-tz6rs
      @akshaymulik-tz6rs 5 годин тому

      ​@@PappaBolte-u2h नेता तर तुझा आहे थापा मारणारा.. त्याला पहिला खर बोलायला सांग आणि तू पण...

  • @santoshbhingardeve7865
    @santoshbhingardeve7865 3 години тому

    फिक्स आमदार वैभव दादा पाटील