होता देव तो महान, नाही तुम्हां त्याची जाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 лип 2024
  • मंडळी नमस्कार ,
    सर्वात प्रथम आपणा सर्वांचे आभार कारण आपल्या प्रेमामुळे आपले चॅनेल उत्तम प्रकारे वाढत आहे .
    आज या शाब्बाथ दिवसाच्या निमित्ताने आज पुन्हा एकवार आपल्या भेटीसाठी नवीन भजन घेऊन येत आहोत . प्रभू येशूला धरून देण्यात आलं नंतर पिलातापुढे त्याची चौकशी केली , पेत्रानेही प्रभूला नाकारलं या सर्व बाबींवर आधारित होता देव तो महान नाही तुम्हा त्याची जाण असता शिष्य प्रिय तुम्ही त्याचे झाले रे बेईमान हे भजन सादर करीत आहोत .
    गायक - बंधू दिनकर खरात
    पखवाज - योहान गजभिवं
    कोरस - सर्व भजन मंडळी सभासद .
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    भजनाचे बोल
    होता देव तो महान , नाही तुम्हा त्याची जाण
    असता शिष्य प्रिय तुम्ही त्याचे झाले रे बेईमान
    धिकारीला विधात्याला प्रभूच्या त्या शब्दाला ।।धृ।।
    भोजन घेण्या त्या वेळेला सांगितले त्याने शिष्याला
    तुमच्यातीलच एक शिष्य पकडून देईल मजला
    प्रभू कोण कुठला , नाही माहीत मजला(२)
    खोटे बोलून तयाने त्याचा केला अपमान ... ।।१।।
    न्याय करण्या प्रभू देवाचा , पिलातापुढे प्रभू नेला
    चौकशी करता पेत्रसाला , नाकारले त्याने प्रभूला
    प्रभू कोण कुठला , नाही माहीत मजला(२)
    खोटे बोलून तयाने त्याचा केला अपमान।।२।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    संपर्क क्रमांक
    शलमोन साळवे- 9112267029
    योहान गजभिवं- 9822627388

КОМЕНТАРІ • 27

  • @marcusgaikwad1048
    @marcusgaikwad1048 5 місяців тому +1

    खूपच छान भजन गायले असून परमेश्वर पिता आपणांस त्याची कृपा आशीर्वाद देवो.ही प्रार्थना@

  • @marcusgaikwad1048
    @marcusgaikwad1048 5 місяців тому +1

    अतिशय सुंदर आपण भजनाच्या माध्यमातून खरोखरच पवित्र परमेश्वराची सेवा करीत आहेत, खूप मनमोहक पवित्र शास्त्रतील दाखलल्याती हे भजन गाऊन आपण एक प्रकारे भजनाद्वारे देवाची सेवा केली आहे,जय येशू 👌

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 10 місяців тому +3

    जयख्रिस्त मंडळींना 🌹 ✝️ 🌹 👌

  • @NandaPawar-ij4mx
    @NandaPawar-ij4mx 2 місяці тому +1

    छान आहे भजन❤

  • @MANOJGAIKWAD-ux9hh
    @MANOJGAIKWAD-ux9hh 9 місяців тому +3

    Very nice God bless all

  • @user-wx9pi1dw9b
    @user-wx9pi1dw9b 8 місяців тому +4

    🎉

  • @Sonyavalvi-gc5go
    @Sonyavalvi-gc5go 7 місяців тому +1

    Nice song amen

  • @leenamagar
    @leenamagar 10 місяців тому +3

    Khup chan mama god bless you

  • @sanjayaambatawar6995
    @sanjayaambatawar6995 8 місяців тому +2

    आतीशे सुन्दर

  • @subhashghungarrao8818
    @subhashghungarrao8818 9 місяців тому +3

    ❤❤

  • @shalmonsalvi9565
    @shalmonsalvi9565 10 місяців тому +5

    खूप छान दादा,❤❤god bless
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bagulsanjay4223
    @bagulsanjay4223 10 місяців тому +4

    Khupach sunder bhajan gayan kele aahe prabhu tumhala aashish karo

  • @sanjaybhoye9083
    @sanjaybhoye9083 10 місяців тому +4

    nice song dada Amen

  • @nathanhumbre2515
    @nathanhumbre2515 10 місяців тому +4

    अतिशय सुंदर व भक्तीपूर्ण गीत आहे देव बाप प्रेरणा भजन मंडळी आशीर्वादित करू

  • @dinkarkharat4026
    @dinkarkharat4026 10 місяців тому +5

    Pakhawad 1no khup chhan

  • @ashabhalerao-ur8vz
    @ashabhalerao-ur8vz 10 місяців тому +4

    छान

  • @PrakashPatekar-od9mo
    @PrakashPatekar-od9mo 10 місяців тому +5

    अतिशय सुंदर झाले आहे भजन सर्व सर्व भजन मंडळी सदस आभार

  • @nitinkharat91
    @nitinkharat91 10 місяців тому +5

    खरच सुंदर भजन आहे मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @sukhanandnirmal9935
    @sukhanandnirmal9935 8 місяців тому +2

    👌👌👌👌

  • @yohangajbhiv5895
    @yohangajbhiv5895 10 місяців тому +4

    Very nice bhajan god bless all mandli❤❤❤❤❤

  • @subhashsalve-ni1tp
    @subhashsalve-ni1tp 10 місяців тому +5

    खूप खूप छान खरातसाहेब ❤❤🎉❤❤

  • @SachinHusale
    @SachinHusale 2 місяці тому +1

    👌

  • @PintuBarde-ry6ez
    @PintuBarde-ry6ez 6 місяців тому +1

    Lihun pathva plise

    • @PrernaBhajanMandali
      @PrernaBhajanMandali  6 місяців тому

      आपल्याला येणाऱ्या दिवसात लिखित स्वरूपात मिळेल

  • @bagulsanjay4223
    @bagulsanjay4223 10 місяців тому +5

    हा घाणा लिहून पाठवा ना भाऊ

    • @PrernaBhajanMandali
      @PrernaBhajanMandali  10 місяців тому +2

      भाऊ भजन डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेले आहे . त्या ठिकाणी आपल्याला मिळेल