भाऊ आमचि चिभाड पाणथळ भारि काळि जमिन आहे चिकट खळगट पावसाळ्यात खुप पाणि धरुन ठेवते अक्षरशः कपाशि खुप पिवळि पडते वापसा अमित कमि 8 दिवस वापसा होत नाहि तर तिथे टमाट्या प्रमाने ऊंच बेड वर लागून केलि तर चालते का 4 फुट बेड
मागच्या वर्षी च पिकाचे जे वेस्ट मटेरियल असते. म्हणजे सोयाबीन च कुटार न जळता त्यामध्ये सुपर फॉसफेट खत आणि त्यामध्ये बुरसीना सक मिसडून बेड चा मध्ये टाकावं त्यामुळे शेतात पाणी लवकर वापसा होतं माझा 10 वर्षा चा प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि पोससीबल असेल तर सणखत टाकावं... गहू चा पिकाचे असेल तर खूप फायदेशीर.., एक फेराले भारी जाईल पण 101%फायदा भेटेल
Nice information sir...
Thanks and welcome
बेडवर कापूस लागवड केली तर तन नियंत्रण कसे करावे
असेच
असेच म्हणजे @@krushimitravishal
Drip nasel tar calat kay
हो
🌱👌🏾खूप छान माहिती 🌱👌🏾
Khup chan mahiti ahe👍
Dhanywad
25000 खत दिले तर आपल्या काय राहत
खूपच छान!!!!
Mi चंद्रपूर जिल्ह्यातील आहे
Okay
Antr mashagat madhe khoop transfer Hote bhau
Ho ka
@@krushimitravishal 1 june la thibak var kapas lawacha ahe changli utpan Denari variety sanga dada
अप्रतीम 🔥
👍❤️
खुप छान
धन्यवाद
चुनखडीच्या जमिनीत जमेल काय
Ho dada
step by step kapus video banawa sir.
Nakkich
खूप छान 🙏🏻 सर उन्हाळी कपासी लागवड सोबत खत दिले तर चालेल का? उन्हा मुळे काही होणारं तर नाही ना...
Dilel ahe channel varti jaun paga
भाऊ आमचि चिभाड पाणथळ भारि काळि जमिन आहे चिकट खळगट पावसाळ्यात खुप पाणि धरुन ठेवते अक्षरशः कपाशि खुप पिवळि पडते वापसा अमित कमि 8 दिवस वापसा होत नाहि तर तिथे टमाट्या प्रमाने ऊंच बेड वर लागून केलि तर चालते का 4 फुट बेड
Ho dada
@@krushimitravishalपन त्यातल गवत कस नायत्रनात आनायच मेहनत कशि करायची त्यात वखर चालणार नाहि भाऊ रेझर ने गवत निघेल का प्लिज रिप्लाय द्या
मागच्या वर्षी च पिकाचे जे वेस्ट मटेरियल असते. म्हणजे सोयाबीन च कुटार न जळता त्यामध्ये सुपर फॉसफेट खत आणि त्यामध्ये बुरसीना सक मिसडून बेड चा मध्ये टाकावं त्यामुळे शेतात पाणी लवकर वापसा होतं माझा 10 वर्षा चा प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि पोससीबल असेल तर सणखत टाकावं... गहू चा पिकाचे असेल तर खूप फायदेशीर.., एक फेराले भारी जाईल पण 101%फायदा भेटेल
सर 4/2.5लावली तर.चालेल का जमीन मध्यम आहे
Ho best rahol
हाय
वखर कसा हाणायचा मंग बेडवर
Herbicide maraych
4 fut madhe 26 te 28 inch fhas cha vakhar chalel
@@krushimitravishal konat maraych herbicide
SRT तंत्रज्ञान आहे हे
Kay ast he
सर कपाशी खत व्यवस्थापन व्हिडीओ बनवा
Banvala ahe channel varti oaha
कापूस आसा सरी पाडून लावतात का?
आमच्याकडे आसा नाही लावीत
Ho
आमच्याकडे फुली पाडून लावीतैत
वस्तूनिस्ट माहिती
भाऊ तुमचा मो नंबर द्या