बापरे एवढे tips मी कधीच ऐकलेलं नाही... आता मला कळले माझ्या भाकर्या केव्हा कडक होतात केव्हा चिरा पडतात v केव्हा फुलतात... hats off to you.. you r best..
Aap ek aur jowar bakri ki video hindi ya english bana sakte hai? Humme marathi samaj mein nahi ata. Humme laga aap is video mein bahut sara roti banane ka tips share kiya hai. Isliye kya aap ek aur isi topic par hindi ya english mein bana sakte hai. Aisa agar aapne kari tho humme bhi helpful hoga.
हो ताई ते चॅनेल ही माझेच आहे, पण नाव ”swad शिदोरिचा" असे आहे. त्या चॅनेल वर थोडे टेक्निकल इशू आहेत म्हणून हे चॅनेल सूरू केलय ते बंद करेन नंतर. या चॅनेल वर ही तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले मनापासून धन्यवाद.
काही पदार्था सोबत मऊ तर काही पदार्था सोबत खरपूस भाकरी छान लागते अगदी बरोबर आहे तूमचे, खरपूस भाकरी कशी भाजावी हे लवकर शेअर करेन रेसिपी. प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊
कोणत्याही प्रकार ची भाकरी तव्यावर कमी गॅस वर सतत उलटून पालटून भाजली तर ती कडक होते, म्हणून मोठ्या आचेवर एक बाजू एकदाच भाजून घ्यावी. भाकरी मऊसूत भाजली जाते.
ताई भाकरी नंबर एक बनवता तुम्ही
Chhan padtine samjavta Tai Ani bhakti pan chhan zalya
अशा तपशीलवार स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद
धन्यवाद
ताई, शिकवण्याची पद्धत पध्दतशीर आहे, छान, छान उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.धन्यवाद.
मनापासून खूप धन्यवाद
By far the most informative and extremely detailed explanation. Thank u
Thank you so much
बापरे एवढे tips मी कधीच ऐकलेलं नाही...
आता मला कळले माझ्या भाकर्या केव्हा कडक होतात केव्हा चिरा पडतात v केव्हा फुलतात... hats off to you.. you r best..
धन्यवाद, या पध्दतीने नक्की करून पहा.
Khup chaan samjavalat
Dhanyavad 😊
खूप सविस्तर सांगितले आहे माझ्या मुलीला भाकरी शिकायची आहे तिला मी लगेच व्हिडीओ पाठवला. धन्यवाद ताई 🌹🙏🏻🙏🏻💐
खूप छान वाटत आहे तुमची प्रतिक्रिया वाचून मनापासून खूप खूप धन्यवाद
मी सुध्दा 😊
हा पहिलाच व्हीडीओ ज्यात सर्व टीप्स दिल्या आहेत.बेस्ट रेसिपी.
मनापासून धन्यवाद
Khup chan sangata brka
Ajun Kahi asech sanga
Dhanyavad🙏😊ho nkki
Chan samjavta madam,thank you
Most welcome 😊🙏
खूपच छान सांगितले
धन्यवाद 🙏😊
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद.
धन्यवाद 😊
पहिल्यांदाच करत असणाऱ्यांना , फारच उपयुक्त टीप्स दिल्या आहेत . काही शंका राहात नाहीत .
धन्यवाद आणि शुभेच्छा.
Chapati sarkhi latata yetatf Bhakri agadi sopya #paddat ne
मनापासून खूप धन्यवाद
Thanks for your valuable information.
You are most welcome
खुपच छान नक्की करुन बघेन
धन्यवाद😊
Top class narration.
Thank you so much😊
Lay Bhari mast
वामस्त खूप छान सांगितले धन्यवाद
धन्यवाद😊
Khupach chan Tai etaki savistar mahiti dilya badhal.sundar bhakari sobat zunka n lasanichi chatani kiva thech bharli wangi wa kya bat ha.
Ho nkki next time tasa menu karuyat☺
धन्यवाद, छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद😊
छोट्या छोट्या टीप्स सुध्दा छान समजावून सांगितले
मनापासून धन्यवाद 🙏😊
लई भारी
मनापासून धन्यवाद 😊
Aap ek aur jowar bakri ki video hindi ya english bana sakte hai? Humme marathi samaj mein nahi ata. Humme laga aap is video mein bahut sara roti banane ka tips share kiya hai. Isliye kya aap ek aur isi topic par hindi ya english mein bana sakte hai. Aisa agar aapne kari tho humme bhi helpful hoga.
Khupchhan
Thank you
छानच समजावून सांगितले. खुप खुप धन्यवाद 👌👌👌
धन्यवाद
खुप सुंदर😍💓
धन्यवाद😊🙏
खूप छान समजावल. धन्यवाद .
धन्यवाद😊
Thanks a lot. Cleared many doubts 😊
Most welcome😊
Wa wa khup Chan
Dhanyavad😊🙏
छोट्या छोट्या टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद. सादरीकरण छान आहे
मनापासून धन्यवाद 😊
खूप छान भाकरी 👌❤
मनापासून धन्यवाद 😊
मस्तच
धन्यवाद😊
खूप छान
धन्यवाद 🙏😊
👏👏👏👍🏻Expert हात 🙏 खूपच छान
मनापासून खूप खूप धन्यवाद
Thank you so much
Welcome
Khupch छान झालं आहे भाकरी
New subscribe new friends
Thank you so much😊
खूप छान.👍👌👌.मस्त ज्वारीची भाकरी..सोबत ठेचा किंवा खर्डा असेल तर अहाहा😍👌
मनापासून धन्यवाद 😊.
अगदी बरोबर, लवकरच तशी संपूर्ण थाळी शेअर करेन.
Bhakri Kashi latayachi,ya hi #paddat amchya channel var aahe,vel asel tar nakki baga🙏
Very nice 👌
Thank you
Thanks tai tumcha mule aaj mla jamla😊
Welcome 😊
Nice,,👌👌👌👌👌👌
Thank you🙏🙏
छान सांगितलं
धन्यवाद😊
Aajkal sankarit jwariche pithat chikatpana nasato tyamule thodi kanik peeth mix kale tar bhakari tavya var taktanna modnar nahi.mi tari asech karit asto.karan peethamadhye purvisarakha chikatpana rahilach nahi na.Gangadhar Kanole Nanded
थोडं तांदूळ पीठ घातले ज्वारीच्या पिठात.. भाकरी चांगली hote
Mast
Thank you
Aamhi jwarisobat udadachi dal 2kg la 100gm ase dalun aanto
Ok. Thank you
Khoop chhan mahiti❤
Thank you so much
Khoop chaan
Thank you so much😊
मी ही अशाच पद्धतीने करते👍
pith chalun gheu naye fiber kami hotat
धन्यवाद😊
खुप छान.............👌👌
धन्यवाद😊
Jalgon
Ok
12:28.. माझ्या भाकरीलाअशाच भेगा पडतात.. पण गॅस नेहमी full च असला पाहिजे का? अजिबात slow करायचा नाही का?
भेगा पडू नये म्हणून पीठ जास्त वेळ चागले मळून घ्यावे.
हो भाकरी भाजताना गॅस मोठाच ठेवावा. तवा खूप पातळ असेल जास्त तापत असेल तर मध्यम ठेवला तरी चालेल.
घरचा स्वाद रवा लाडू शिकविणारया तुम्हीच आहात का तुमचा आवाज सारखा वाटतो सुंदर रेसिपी सांगता तुम्ही सौ दीक्षित
हो ताई ते चॅनेल ही माझेच आहे, पण नाव ”swad शिदोरिचा" असे आहे. त्या चॅनेल वर थोडे टेक्निकल इशू आहेत म्हणून हे चॅनेल सूरू केलय ते बंद करेन नंतर.
या चॅनेल वर ही तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले मनापासून धन्यवाद.
Mhnje pithacha chiktpna kmi hot nahi
Ok.. Mi try karen
polpatvar nako paratitun uchlun kashi ghyaychi
Ok. Dhakaven tihi padhat
भाकरी मऊ पेक्षा खरपूस भाजलेली चाविला चांगली लागते पोळी सारखी मऊ भाकरी चविला अजिबात चांगली लागत नाही
आम्हाला पण माऊ आवडत नाही.. चुलीत भाजलेल्या भाकऱ्या थोड्या kharpus
काही पदार्था सोबत मऊ तर काही पदार्था सोबत खरपूस भाकरी छान लागते अगदी बरोबर आहे तूमचे, खरपूस भाकरी कशी भाजावी हे लवकर शेअर करेन रेसिपी.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊
Khup chan bhakari shikavili ahe
Bhakri tavayawar takali lagech bhakri la fod alyasarkhe ka hotat?
Pith sailsar malale gele tr kivha tava jast tapla asel tr bhakarila poke yetat.
Pith khup sail malu nye.
Ok tq
लोखंडी तव्यावर जास्त चांगली lagte
हो. धन्यवाद 😊
पीठ जाड आले तर कशी करावी?त्यिवर ऊपाय?
पाण्याचा हात लावून पीठ जास्त वेळ मळून घ्या, फक्त पीठ मळताना जास्त सईल पडणार नाही याची काळजी घ्या.
Mit take nahi ka
नाही
आमच्या कडे तर हाता वरची भाकरी करतो आणि तीही 1भाकर तव्यावर तर2चुलीच्या बाहेर 3री हातावर तेव्हा कधी खटल्यात पोट भरते.
हो अगदी बरोबर आम्ही गावी सेम असेच करतो फक्त मला हातावर नाही जमत अजून... एक तव्यावर... दुसरी चुलीच्या बाहेर आणि ३री पोळपाटावर. 😊😊
Mala kitihi pryatna kele tari bhakari karane jamatach nahi😢
Survatila chhotishich bhakari kra puri sarkhi, nntr halu halu mothi karayla survat kra nkki Jamel. Have tr tya padhatine details video tumchya sobat share karen😊
ज्वारीची , नाचणीची , बाजरीची भाकरी दुसऱ्या दिवशी मु का रहात नाही ? सांगाल का , तादळाची भाकरी दुसऱ्या दिवशी पण छान कापसासारखी मऊच राहते तशी
कोणत्याही प्रकार ची भाकरी तव्यावर कमी गॅस वर सतत उलटून पालटून भाजली तर ती कडक होते, म्हणून मोठ्या आचेवर एक बाजू एकदाच भाजून घ्यावी. भाकरी मऊसूत भाजली जाते.
नक्कीच लवकरच व्हिडिओ शेअर करेन
ताई तुम्ही थंबनेल कशात बनवतात प्लीज रिप्लाय द्या
Banner maker app madhye
@@YourRecipeBook-Smita Thank u tai
@@YourRecipeBook-Smitaताई त्या ॲप साठी पैसे भरावे लागतात का मी घेतलं पण होत नाही
Nahi lagat
You talk too much
Kami bola
Ok
Khoop chaan zali aahe
येवढ्या टिप्स द्यायच्या तर तेव्हढे बोलावेच लागेल..
@@sureshmarathe7740 thank you
@@swaroopwagle2756 thank you
खूप छान माहिती दिलीत
खूप खूप धन्यवाद
खूप छान
धन्यवाद 😊
Mast
Thank you