पिक्का फणस शोधताना मिळाले हापूस आंबे - शेतामध्ये दाढ निकरुन आलो | Kokankar Avinash | Sangameshwar
Вставка
- Опубліковано 26 сер 2024
- आज सर्वांचा फणस खायचा मूड झाला मग काय सर्व फलटण निघाली फणसाच्या शोधात. दोन तीन ठिकाणी फणस भरपूर होते पण फणस काय पिक्का मिळाला नाही. मग गेलो एका आमराई मध्ये, तेथे भरपूर आंबे मिळाले. विहिरीवर जाऊन आंबे खाल्ले. तेथून घराजवळच्या काश्या तात्यांच्या फणसावर गेलो पण तिथे पण पिक्का फणस मिळाला नाही. शेवटी घरी गेलो सर्वजण. संध्याकाळी शेतात गेलो. भाजवळ झालेल्या दाढीत जो उरला कचरा असतो तो साफ केला. संध्याकाळी घरी आलो.
#Jackfruits #PikkaFanasShodhatanaMilaleHapusAambe #KokanFaming #gavakadchyagoshti
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg : १००/- Non Veg : १२०/- (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
दादा गावाचे व्हिडीओ बघायला खूप आनंद होतो निसर्ग सौंदर्य खूप छान गावाचे सर्व आपले आहेत खूप छान आहे
Gavakadchi mahiti far chhan vatte dhanyavad
Ekdum mast, gavach vatavaran
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अविनाश
Saheb tumch chotya mulansobat Sudha Chan bonding aahe.....❤❤
Bro khup Chan ranatlle ambe awasome.
किती छान व्हिडिओ!!!
🙏👌
Happy birthday Avinash
Janm dinachya shubheccha
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Kup chan video 😘😘
वाढदिवसा च्या हार्दिक शुभेच्छा विडीयो खुप छान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपले म्हणजे तुमचे लवकरच 100kसस्कायबर पूर्ण होतील आणि अजून पुढे1000000पण होतील अशी अपेक्षा आणि देवा जवळ वंदन करतो आणि आता तुझी जबाबदारी वाढली आहे आणि तुझ्या फॅमिली ला पण वेळ काढून त्यांना पण वेळ दे
धन्यवाद. आपल्या सर्वांचे प्रेम आणि Support नेहमी असाच राहू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy birthday .....khup Chan video
Happy birthday bhau
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणकर🎂🍰🍫 आविनाश
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂
Nice video
Nice bhava video ahe
Khup chhan video dada 👍❤️
दादा, खूपछानघरावरचौकटीवरघोडयाचीनालनसावी
Mast Avi Dada
Happy Birthday
अविनाश दादा तूझे विडीओ खरोखरच बघण्यासारखे असतात 👍👍 MH O9 Kolhapurkar
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा dada❤️
Happy birthday
Happy birthday avi bhau
Mast dada video
Happy Birthday aavi🎉
Majja aahe pan tevdhich mehnt pan aahe 😊😊😊
👍👍👍
Happy birthday Avinash pavsache chaan vlogs hou de
Happy Birthday saheb
Goa la kadi janar ahi😍😍
Happy birthday dada
👌😊🎂
Daily vlog takat ja tuje pn lavkr 100k hotil lavkrch all the best
मित्रा पहिल्या पावसाचा व्हिडीओ बनव
Happy Birthday Avinash ji 🎂🍰🌹
Happy birthday Dada
Bava(साहिल ) आम्ही असताना कधी फणसावर चढला नाही आता बग कसा फणस पिलवटतोय...
😍
Happy birthday to you भाऊ
happy Birthday Bhau Yutubar🎉❤
Happy birthday🎂🍰🍫🍫
khup chann ! tumchya mdhe chiplun ch koni ahe ka ?
भाऊ नमस्कार करतो
Bhava video clear divsat nahi aahe andhar padtoy
Happy Birthday avi bhav
Hi
Mi raj more from karad dist Satara....mi nehmi sangmedhwar la yet asto mla tumch contact no betel ka .tumchi bhet hoiil
दादा आमच्या पण गावाचं नाव निवळी च आहे.🌴🌴🌴
Gang change keli ky
Ohhh nice mangoes n Jack fruits, I love ur vedios, all ur friends together nicely enjoying. Nice vedio.
Happy Birthday bro 🎆🎉,🎂🎂 nice video Bro 🌴🌴🌳🌲🌳 🏡
वाढदिवसाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा
Wow Mast आहे व्हिडिओ असेच मस्त व्हिडिओ टाकत जा
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎁🎼🎼🎼🎼🍰🎊
Wish you many many happy returns of the day 💐💐💐
वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा अविनाश..🎂💐 गावाचे व्हिडिओ खूप छान. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.. तरी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🙏
वाढदिवस च्या हार्दिक शुभेच्छा भाऊ विडीओ खूप छान आहे
दादा तुझ आंगण व कोंबड्या दाखव
दादा.गावाकडचे तुझे व्हिडीओ खूप छान असतात. मनाला भावतात.
अविनाश दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी ही गावी कोकणात रत्नागिरी जाऊन आले तुझा विडीओ बघुन पुन्हा जाऊन आल्यासारखं वाटलं वीडीओ छान होता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
खुप मस्त व्लॉग, गावची मजा औरच, वाढदिवसांच्या अंनत शुभेच्छा🌹🌹🎂🎂, लवकरच 100k .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणकर अविनाश भाऊ
धन्यवाद भावा
Bharkya &kapya fansa mdhe ky fark asto??? Te tr same ch distat na🤔🤔🤔🤔
भरपूर फरक असतो
अविदादा जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा साईबांबाच्या क्रुपने तुम्हाला उदंड आयुष्य व आरोग्य मिळो हीच या शुभ दिनी शुभेच्छा मस्त व्हिडिओ कोकणातील निसर्ग हिरवी चादर पाघंरण्यासाठी तयार एकच नंबर
Group change kela ky
तीच आहे यातले काहीजण मुंबईत आले आहेत
Dada mi pan gavi aahe Buddha vadi kadhi dislat nahi
जाणे कमी होते मुले नसतात
Happy birthday Avinash bhaiya
अविनाश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..आणि आता दोन चार दिवसात
100k पण पूर्ण होतील तर advance मधे अभिनंदन व खूप साऱ्या शुभेच्छा...!
धन्यवाद..
धन्यवाद
Masat hota video Happy Birthday 🎂🎂💐💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...... अविनाश 🍰🎂😊100k जून मध्ये होतील.
Ambe.. peru. Papaya...karwanda...te pan direct tree warun todun Khane.. zabardast...kokan is best ...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎂💐💐
🎉Happy Birthday Mama, 🥳
धन्यवाद 😊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अविनाश तुला 🎂🎂🍪🍪🍫🍫🌷🌷
Happy Birthday Avinash, God bless you
Wish you many many happy returns of the day God bless you 🎂🌹
Happy Birthday Avi dada🥳🎉😍😍♥️
Happy Birthday Avi🎂🎂💐💐
Khup Chan video ❤️👍
🌹🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अविनाश भाऊ 🎂🌹
खुप.मजा.करताय
Happy birthday avinash
Nice video 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Happy birthday dada 🎂🎉🔥🍫💐💐💐
वाढ दिवसाच्या हादिँक शुभेच्छा💐💐🎂🎂🎂💐💐
Kay baba tujya vaiyche dost naahi ani tebla puntrr mantos
Many many happy birthday Avinash 🎂🎂
Mast
लवकरच 😊 100k 💐🥳 🙌😇❤💯🙏✌
Happy Birthday. Post vlogs as many as possible to cross 100k.
HAPPY BIRTHDAY 🎂
Happy birthday 🎂🎂💐💐
जल्लोष साऱ्या गावाचा..
वाढदिवस आहे भावाचा..
चलो nivali happy birthday avi dada 🎂
Happy birthday 🎉🎂🎂🎉💐
Happy birthday to Avi dada