लग्नानंतर बायकोचा मामाच्या वाडीतील फेरफटका 😍 - गावाकडचा Konkan Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 249

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 4 роки тому +8

    नमस्कार ! तुम्हा ऊभयतांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा , छान व्हिडीयो झाला आहे , सुखाचा संसार करा खूप खूप आशिर्वाद , आईला नमस्कार

  • @ronalddsa4060
    @ronalddsa4060 4 роки тому +5

    Thank u
    ..
    Congratulations on your future journey

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 4 роки тому +1

    व्हिडिओ छान बनवला आहेस. नवीन सूनबाई आवडली गावात सगळी कडे जाऊन आलात. छान मनमोकळी आहे. आता मुंबई ला आलात की अंबरनाथ येथे माझ्या घरी या. आमंत्रण देऊन ठेवते. आठवणींनी यायचं जेव्हा याल तेव्हा आई मुंबई त असेल तर तिलाही घेऊन ये.

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 3 роки тому

    खुपचं सुंदर गाव आहे तुमचं आणि खुपचं भारी आहेत तुमच्या गावचे कवलारू घरे खुपचं भारी विडिओ आहे दादा

  • @vipulsatardekar8775
    @vipulsatardekar8775 4 роки тому +14

    Dada plz Don't leave the vlogging, Because UA-cam has future ahead

  • @रत्नागिरीचावैभव

    वहिनीचं दापोली मधील गाव कोणतं ? माझं पण गाव दापोली आहे.

  • @krishnaadawade1682
    @krishnaadawade1682 4 роки тому +3

    अविनाश तुम्हा दोघा उभयतांना लग्नाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! छान रहा आणि नेहमी आनंदी रहा धन्यवाद..

  • @zakirnore3574
    @zakirnore3574 3 роки тому +1

    Tumcha gao Chan aahe changla vatle thanks again

  • @yogeshjadhav696
    @yogeshjadhav696 4 роки тому

    Khup Chan.... लग्नाच्या आनंदी दिवसाच्या शुभेच्छा

  • @priteshpawar6128
    @priteshpawar6128 4 роки тому +1

    अविनाश भाऊ तुम्हा दोघांना ही विवाहित जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी खूप छान आहेत हासमुख चेहऱ्याच्या आहेत तुम्ही दोघेही विवाहित जीवनात असेच सदैव हसत रहा . तुम्हा दोघांना ही या दिवाळी च्या शुभेच्या आणि वहिनीचा गाव कोणता आहे दापोली मध्ये माझा गाव सुद्धा दापोली आहे. आणि माजी बायको संगमेश्वर मधली आहे.

    • @poojanigudkar8073
      @poojanigudkar8073 4 роки тому

      मस्त बायको आहे हासत् मुख

  • @sachin1978able
    @sachin1978able 3 роки тому

    शुभ दिपावली अविनाश
    अभिनंदन आणि वैवाहिक वाटचालीस शुभेच्छा.
    आई वाघजाईची तुझ्यावर अखंड कृपा राहो.

  • @सितारामजाधव-ग6श

    अवीदादा तुझ्या आई बद्दल बर्‍याच वेळा सर्वांना माहीती मिळाली पण तुझ्या वडिलांच्या बाबत माहिती मिळाली तर बरे होईल बाकी सर्व निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकण दाखविले धन्यवाद

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      धन्यवाद. वडील 2014 मधे देवाघरी गेले.

    • @सितारामजाधव-ग6श
      @सितारामजाधव-ग6श 2 роки тому

      अवीदादा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवस अचानक जावच लागते माझे वडील पण 24/12/1998ला देवाघरी गेले त्यावेळी मी आठवीत शिकत होतो वडील कधी दिसले नाही म्हणून विचारले वाईट नका वाटुन घेऊ मनाला

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      हो. नाही राग आला

    • @सितारामजाधव-ग6श
      @सितारामजाधव-ग6श 2 роки тому

      🙏🌹

  • @sachinkanekar2526
    @sachinkanekar2526 3 роки тому +1

    God bless you both and Family , Very satisfied family
    Happiness and satisfaction two different things so keep satisfied and Happy

  • @sandeepdhopeshwarkar1415
    @sandeepdhopeshwarkar1415 3 роки тому

    खूप छान आहे कोकण मला तर लहानपणापासून कोकण भाग खूप आवडतो मी फोंडा गोवा मध्ये राहतो

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому

    nati he japalich pahije.....tas hi vahinila aavad destey....chan prakare bhet jali mama-mami chi....👌👌👍👍

  • @जयमहाराष्ट्र-भ2ध

    कोकण म्हणजे स्वर्गच्,,खुप छान वाटले व्हिडिओ बघुन,,धन्यवाद,

  • @sachinjagdale2686
    @sachinjagdale2686 3 роки тому +2

    तुमचे व्हिडिओ छान असतात मला आवडतात गावची आठवण येते best of luck

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 роки тому +1

      धन्यवाद भाऊजी..या कधीतरी गावी

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 роки тому

    Mamache ghar masta aahe.Aaila sobat aahe tumhi mumbait asatana.Zodalelya pendya madhe ajun bhaat aahe? Gangya chya gharatil chavnarya mashanche ghar kiti masta banavalay.Masha udhalalya tar problem aahe.Vlog masta.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 роки тому +3

    अवि दादा नमस्कार..!!🙏🙏
    👍 गोंडे फुले तथा प्रल्हाद केशव अत्रे झेंडूची फुले छान पण इथे निवळी परिसरातील झेंडूची फुले👍
    👍हवेतील थंडावा छान
    👍 चवळीच्या शेंगा अप्रतिम चविष्ट
    👍मामाची वाडी सुंदर
    👍अंगणातले क्रिकेट छान
    👍अंजिन माशा बदल इत्यंभूत माहिती
    ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सौरभ गांगुली, भारतीय कप्तान याचे मायदेशी इंग्लंड विरुद्ध दमदार शतक आणि त्याच्या १७६ नाबाद धावांच्या शतकी खेळी मुळे भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय..धावफलक हलता ठेवा..गाफील राहू नका.. सध्या कोकणातच धावा निघतील..🎥💯👌😍✌️😀😍असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @murlideshmukhvlog7370
    @murlideshmukhvlog7370 4 роки тому

    Happy married,,,Bhou, खुप छान व्हिडिओ बनवलाय, जमीन बंनवने, यालाच आमच्या कडे, नांदेड ला, ग्रामीण भागात,सडासारवन म्हनतात व ते दररोज सकाळी सहा वाजता केले जाते,दूसरे
    गांंधीलमाशी चे पोळे आहे,मला माशी चावली होती अनुभव आहे,

  • @PravinPawar-up3rq
    @PravinPawar-up3rq 3 роки тому

    खरचं अविनाश तुमचं गांव खुप छान आहे....#संगमेश्वर

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe 3 роки тому

    Kiti Sundar ahe nisarg gaocha👍✌️

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 роки тому +3

    jodi no- 1 Avinash dada
    " Wahini " khup chan ahe.💐💐

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 4 роки тому

    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या गावच हे सगळं बघून छान वाटतंय

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 4 роки тому +1

    खुपच छान विडिओ अतिशय सुंदर आसा निसर्ग सौंदर्य धन्यवाद

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान एपिसोड बनवलास. मित्रा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 4 роки тому +2

    छान वाटला व्हिडिओ. खुप सुंदर गाव आहे.

  • @vilassawant3605
    @vilassawant3605 3 роки тому

    Nice video, Mama chya vadi la tu pan jayla pahije hote sobat, Amchya ethe Ganpatipule javal lagn natar doghanna pan sarvanchya ghari paya padayla jave lagte.
    Dhanyawad.

  • @rakeshsawant2778
    @rakeshsawant2778 4 роки тому +8

    Enjoy your village day's Bro👍💚

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 роки тому

    अविनाश दोघांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
    आईला नमस्कार मस्त वीडियो

  • @kokanatalaekdivas9269
    @kokanatalaekdivas9269 4 роки тому

    आमच्या कडे त्या माशांना तुमसडीची घागर म्हणतात आणि हो दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छां

  • @ganeshmalekar1058
    @ganeshmalekar1058 4 роки тому +3

    वहीनीचा गाव दापोली की दापोली मधे आहे कारण आमचा तालुका दापोली आहे मी म्हैसोडा अडखळ चा आहे

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 4 роки тому +10

    अन्जीन म्हणजे मधमाशी ना? वहिनी खुप मनमिळाऊ नी हसतमुख आहे. दादा तू मुम्बई ला गेलास की आई एकटी घरी असेल का? कारण तूझ्या घरात दुसरे कोणीच दिसत नाही. नी हा तुझे लव मेरेज आहे का रे?

  • @savitasawant9112
    @savitasawant9112 3 роки тому

    मस्त जोडी आहे दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shrutikajadhav7483
    @shrutikajadhav7483 3 роки тому

    Dapolila konta gav ahe vahinch

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 4 роки тому +1

    तुझी बायको छान आहे. Happy marriage life.

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 4 роки тому

    एक नंबर जेवन आमटी भात डोडक्याची भाजी

  • @HemsanPatel-h6c
    @HemsanPatel-h6c Рік тому +2

    Avni video

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 4 роки тому

    Khupch chan video avinash mast are kalu balu kuthe aahet vaihini la payri javal ghevun gelas ki nahi

  • @kokansagar216
    @kokansagar216 4 роки тому +1

    मस्त दादा खूप छान गाव आहे तुमचा

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 4 роки тому +1

    Dada vahini mumbaila kuthe rahayachya

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 роки тому +4

    अविनाश दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 4 роки тому +2

    दिवाळी च्या हदिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर अविनाश

  • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा

    बाबा लगीन......बाबा... बाबा लगीन... झाल एकदाचा..... अभिनंदन 😄😄😄

  • @nitapatil1891
    @nitapatil1891 4 роки тому

    दादा वहिनी तुम्हाला तुमच्या नवीन भविष्यासाठी नवीन स्वप्नासाठी तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा 😘

  • @sagarjadhav8598
    @sagarjadhav8598 3 роки тому

    Khup chan bhava khup bhari video aahe
    Me pn Dapoli cha aahe
    Vaini kontya gavchya

  • @akshaybhadwalkar3592
    @akshaybhadwalkar3592 4 роки тому +1

    vahini cha gav dapoli madhe kuthe aahe dada

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 4 роки тому

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ua-cam.com/channels/GWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ.html please plz

  • @eknathlambe1274
    @eknathlambe1274 3 роки тому

    दादा तुम्ही गावी आलात का

  • @sameeryadav8978
    @sameeryadav8978 4 роки тому

    Vahini Cha gaw konta

  • @yogeshlokhande5212
    @yogeshlokhande5212 4 роки тому +2

    Enjoy

  • @sudarshankamble5711
    @sudarshankamble5711 4 роки тому +4

    Happy⭐Diwali Avinash Dada & Vahini.... 🌹🌹 🌹

  • @zakirnore3574
    @zakirnore3574 3 роки тому

    Wow nice vedio thanks

  • @amitghadashi6633
    @amitghadashi6633 3 роки тому

    Khup chan ahe gav happy diwali bhava

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 4 роки тому +3

    Gaav khup mast vatal .... beautiful

  • @mr.yuvrajffgaming5877
    @mr.yuvrajffgaming5877 4 роки тому

    अविनाश दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 4 роки тому

    Chan vatla video Chan zala manacha gavakdacha ferfatka mast wish you happy first Diwali for your family for me 🙏🙏🙏 😀 enjoy Diwali both off bye take care of 😀✋🙏🙏🙏

    • @Sheevanka
      @Sheevanka 4 роки тому

      ua-cam.com/video/xEQpFWEoXW0/v-deo.html
      Tai mazehi videos bagha aawadle tr subscribe kara mi govyache video takte... thank you🙏

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 4 роки тому +1

    तुमचा गाव कोणता आहे

    • @samirkhan1884
      @samirkhan1884 4 роки тому

      माझा गाव खोलापुर तुमचा

  • @user-lp1cv5zs7o
    @user-lp1cv5zs7o 4 роки тому +2

    दादा वहिनी खूप प्रेमळ आहेत हा.तुला नक्कीच सांभाळून घेतील.

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 4 роки тому +1

    अभिनंदन लग्ना बद्दल, २ रा महत्त्वाचे जरा जेवन जास्त जेव व तब्येत बनव

  • @varshasawant5113
    @varshasawant5113 3 роки тому

    Wow dada.....

  • @sachinkatkar6021
    @sachinkatkar6021 4 роки тому +1

    दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @sonalirawade7970
    @sonalirawade7970 4 роки тому

    दादा वहिनी तुम्हा दोघनला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या

  • @rakeshbhambid52
    @rakeshbhambid52 3 роки тому

    छान

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 4 роки тому

    अविनाश खूपच छान आहे रे तुझी बायको.

  • @Kokanlife.
    @Kokanlife. 4 роки тому +2

    जोड्याने वाढवडीलांचे आशिर्वाद घ्यायचे

  • @rutujamane5301
    @rutujamane5301 4 роки тому

    Bhava vahini hasrya ahet khup chan vaata jodi baghun.asach hasat raha ani sansar kara vahinina ek saang ki tumchi smile khup chan ahe .ani ho ty kya bolya mala jsmlatar rep kar

  • @ExploreKonkan
    @ExploreKonkan 4 роки тому

    असेच तळकोकणातले निसर्ग सोंदर्य पहायच असेल तर नकी explore konkan UA-cam चॅनल ला सबकराईब कर⬆️🙏

  • @sagarjadhav3267
    @sagarjadhav3267 4 роки тому +2

    Happy diwali you and your family 🎊🎉🎊🎉

  • @aiiabouttoknow5825
    @aiiabouttoknow5825 4 роки тому +2

    अविनाश माझा गाव पण दापोली आहे.वहिनीचा चेहरा हसरा आहे छानच

  • @jyotihegishte2368
    @jyotihegishte2368 4 роки тому +1

    Sundar

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 3 роки тому

    Bhava ...God bless you

  • @guddijadhav675
    @guddijadhav675 4 роки тому

    दादा खूप छान दिवाळीच्या तुम्हा उभयतांस शुभेच्छा आणि आईलाही शुभेच्छा vlog sunder hota.आणि pls यूट्यूब नको सोडू तुझे vlo g खूप सुंदर असतात

  • @rajeshramtekkar3006
    @rajeshramtekkar3006 4 роки тому +2

    Chan Avinash bhau

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 4 роки тому

    Ek no khupc sunder

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 4 роки тому

    🌹*दिपावली शुभेच्छा*🌹
    सस्नेह नमस्कार, 🙏
    दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
    हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏🏻💥 💫💥 *दिपावलीच्या*💥💫
    💐 *हार्दिक शुभेच्छा* 💐
    *अनिल परब आणि परिवार*
    🙏 🙏🙏

  • @vijaychavan9564
    @vijaychavan9564 3 роки тому

    Congrats avinash

  • @naavyachinchgharkar318
    @naavyachinchgharkar318 4 роки тому +1

    Mast vahinee

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 роки тому

    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshkarangutkar6622
    @yogeshkarangutkar6622 4 роки тому +1

    Mast

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 роки тому +1

    वहिनी दापोलीची आहे मग अविनाश भाऊजी
    मी दापोली मुरुडचा आहे सचिन चव्हाण

  • @harshalnoob8847
    @harshalnoob8847 4 роки тому +3

    Jodi no 1 nice jodi

  • @sunilnangale2745
    @sunilnangale2745 4 роки тому

    अविनाश लग्नाच्या व दिवाळीच्या हा्र्दिक शुभेच्छा

  • @anil_3344
    @anil_3344 4 роки тому

    तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 4 роки тому

    अविनाश भाऊ नमस्कार
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prabhakarsurve6746
    @prabhakarsurve6746 4 роки тому

    Avinash chan video liked

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 роки тому

    Khup chan ahe vatavrn gavch mastch video

  • @amolkamble5211
    @amolkamble5211 3 роки тому

    गाव काेनत

  • @mangeshdhanawade5779
    @mangeshdhanawade5779 4 роки тому +1

    Aajun pn gava madhe junya bndhaniche ghar ahet te ekdum bhari ahe

  • @meghasawant8518
    @meghasawant8518 4 роки тому +1

    Dada must

  • @subhashshinde2871
    @subhashshinde2871 4 роки тому

    Wow. Video 1

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 3 роки тому +1

    💐💐💐💐

  • @canutobritto7637
    @canutobritto7637 4 роки тому +1

    Nice.

  • @yogitamahadik7511
    @yogitamahadik7511 3 роки тому +1

    Dada geun ye vahini maja gao pn dapoli ahe

  • @Miracle-TV
    @Miracle-TV 4 роки тому

    दीपावली च्या हार्दिक शुभेछा...

  • @alpeshkajare5083
    @alpeshkajare5083 4 роки тому

    Hello avi dada jo toomsarni cha gharta gharavari ahe na Tia chauin aamcha hi kade 1 achcha jiv gela aahe anb 😄 happy married life 😁👍👍👍👍👍👍👍👌

  • @santoshbhekare9399
    @santoshbhekare9399 4 роки тому +1

    Oasam👍👍

  • @mr.mhatre1991
    @mr.mhatre1991 3 роки тому

    Bhai ashyach video banv amchyasathi Vel nighun jate🤗🤗

  • @bhaveshkarkar2498
    @bhaveshkarkar2498 3 роки тому +1

    Cap घालुनच blgs बनव,,,, मस्त दिसते तुला cap

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 4 роки тому +2

    Very nice 👌👌👌👌

  • @taidakore9818
    @taidakore9818 4 роки тому +1

    Khup chhan jodi ahe 👌👌