टोक्यातून आणली कच्ची करवंदे - आईने पाट्यावर वाटली चमचमीत चटणी | Karavand Chutney | Kokankar Avinash
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- आज आम्ही आलोय जंगलात. मी महिना संपला कि जंगलातील करवंद तशी पिकायला आलेली असतात पण आज करवंदाची चटणी खायचा मूड झाला मग काय ? आम्ही निघालो कंसाच्या करवंदाच्या शोधात. पोरांनी भरपूर मज्जा केली. कच्या करवंदासोबत पिकल्या करवंदांवर पण सर्वानी ताव मारला. मज्जा मस्ती करून आम्ही घरी आलो. आईने दुसऱ्या दिवशी करवंद मस्त साफ करून गावच्या पाट्यावर छान मस्त चमचमीत करवंदाची चटणी तैयार केली. रात्री जेवणासोबत भाकरी आणि चटणी खायला भरपूर मज्जा आली.
#KaravandChutney #KarondaChutney #food #indianfood #Canberrichutney
चटकदार करवंदाची चटणी | Karavnd Chutney Marathi Recipe | karvand chutney in marathi
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg /- Non Veg (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
मस्तच कोकणातील रानमेवा छानच विडिओ दाखवला तोंडात पाणी सुटले जुन्या आठवणी जाग्या केल्या धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
गाव हाच देशाचा पाया आहे खिशात पैसा नसला तरीही कोणीही उपाशी राहाणार नाही हा विश्वस लोकांना वाटतो हीच गावांची ताकद आहे....
गावाच्या रानमेव्याचा आस्वाद घेता येणे या सारखे भाग्य नाही. खूप छान व्हिडिओ.करवंद जमा करताना खूप मज्जा येते. भाऊ तूझ्या व्हिडिओ मुळे जुन्या आठवणी जागा झाल्या. गावी असल्यावर तुझा उत्साह पण हिरवागार ताजा असतो😊
अविनाश मला तुमचा खुप हेवा वाटतो. तुमच गाव म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. आम्हाला दोन दिवस निवळीला यायची इच्छा आहे.
तांदळा ची भाकरी आणि चटणी अप्रतिम नाष्टा गावाची आठवण आली
हि रेसिफि दाखवयलाल खुप उशीर केला आविनाश भाऊ कारण हि रेशीपी मि फाम लाइफ हाय माधमातुन बघीतली आहे
छान 👍 बऱ्याच वर्षांनी करवंदाचा टोका पाहिला..! मस्त 👌
दादा खूप भारी विडिओ केली तुम्ही, गावातल वातावरण करवंदाची चटणी स्वाद, तुमचे मित्र मंडळी आंबे खाताना खूप मजा आली विडिओ पाहायला, नक्कीच तुमच्या भेटीला येऊ 😍😍😍😍💞💞💞♥️♥️♥️♥️
खुप खुप छान व्हिडिओ.....रानमेवा किती मस्त. तुमच्या गावाला येऊ नक्कीच.
लय मजा करताय राव
हिच खरि श्रिमंति
पाट्यावर वाटलेली चटणी च जेवण खूप छान लागते दादा. आई ने छान चटणी बनवली.
Very nice video , delicious karavand chutney, mast , yummy
करवंदाची चटणी.. मस्त... Mouth watering
wov, तांदळाच्या भाकरी बरोबर करवंदाची चटणी 👌👌
Nice hill trip,good ur enjoying with d children
Mitachya panyat tak ,kharatli karvand banav n tikhat aamti n dalisobat tondi lavayla mast miltil
Nice video Bro 🌴🌳🌳🌲🌴....😊☺️🤗
करवंदाच्या चटणी मध्ये हिरव्या मिरच्या ठाकलात तर चटणी छान होते,.
खूपच छान व्हिडिओ दादा
Bhava tu gawakadchi athvan karun deto raw. Gawcha anand kasa hota te divas athavtat ❤️ nice videos astat tuze asec videos takat ja 👍pawsalyat asnara nisarg pan dakhav ata ❤️ best of luck bhava 👍❤️❤️
Ranbhaji..karwanda..Sundar pahad....ani best vlog
✌️✌️
करवंदाच्या चटणीत हिरव्या मिरच्या व कोंथिबीर घातली की चटणी अजुन मस्त लागते
Masat banvali chatani
Pan gaoch jeevn khup mast
Mast dada raanmeva bagun tundala paane sutla
खुप च छान खूपच अप्रतिम व्हिडिओ सर !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च छान पोस्ट!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mast karvandchi Chatni👌👌👌
मस्त व्हिडिओ ❤️❤️❤️❤️
Nice video
👍👍
Mast dada chatni bagun tondala pani sutl bhakri aani chatni ♥️
Nice video ❤️👍
Mast 👌👌👌👌
I am watching your videos regularly
धन्यवाद
Nice video 😊
अविनाश दादा करवंदाची चटणी बघुन तोंडाला पाणी सुटलं चटणी मध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या तरी छान होते मी कोकणात गेले होते मी सुद्धा अशीच चटणी बनवली तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते छोटी बेबी कशी आहे काळजी घे
Mast Avinash dada 👌👌
करवंद मध्ये कोंबडा कोंबडी ची माहिती सांगितले जुन्या आठवणी आठवल्या धन्यवाद
Mast 👌
Mast video 👌👌
Nice
Nice video 👍
Mast vedio 💓
1 lakh lavkarc dada
रानमेवा बघून लहानपणीची आठवण झाली मी मामाच्या गावाला जायचे तेव्हा अशी मज्या करायचे आणि अविनाश माझे मामाचे संगमेश्वर मध्ये कोंड उमरे आहे
जवळच आहे आमच्या येथून.
पेरणी चा video कधी येणार आहे
👍👍👍
पेरणी चा video कधि येणार आहे
अवी लखपती झाल्यावर तरी आम्हाला गावठी 🐔 चिकन, वडे,नदीचे मासे,खेकडे खायला बोलवशील काय ? माझं कोंकण, सुंदर कोकण मी कोकणी....
तुम्ही कधीही या.... 😊
Hiiiiii
Hi
Hii mi velavandkar
मयूरी कूठे ahe dist nahi video mdhe
माहेरी आहे.
Number dena bhava
आपन थोडेफार वृक्षारोपण करावे
दर वर्षी करतो 😊
Mast 👌♥️
Hi
Mast👌