ताई खरंच तुम्ही खूप छान व्हिडिओ युट्युब वर टाकता शेतीमधील अवजारे फुल फळभाज्या यांची नावे सविस्तर सांगता त्यामुळे आम्हाला शहरात राहणाऱ्या लोकांना फळा फुलांच्या भाज्यांचे नाव आठवण राहतात नाहीतर शहरात राहून आम्हाला खायला वगैरे तर दूरच पण बरेचसे नाव पण आठवत नाहीत तुमच्या युट्युब वरचे व्हिडिओ बघून सर्व आपल्या गावाकडं जे काही आहे त्याची नावं पण आठवणीत राहतात खूप छान वाटतं धन्यवाद ताई
खूप छान बनवली भाजी मलाही खूप आवडते हातग्याच्या फुलांची भाजी मी 2 दिवसांपूर्वी च खाल्ली भाजी आता बाकी फुलांच्या भजी खायची आहे आज एकादशी व्रत असल्याने राहू दिली शेतातील व्हिडिओ आवडला
कोल्हापुरात ही भाजी हादग्या ला खाल्ली जाते. आमच्याकडे फक्त पांढरा हडगाच बघायला मिळतो. या झाडांच्या फांद्या तरीपण लगेच जगतात. बिया लावण्यापेक्षा डहाळे कधीही चांगले. पावसाळ्याच्या सुरुवातीला लावल्या तरी याला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत फुले येतात. फुलांची भाजी अप्रतिम लागते.
शेतात राहता का ताई तुम्ही आमच्या कडे पांढरी हदगयाची फुले मिळतात लहान असतानी खुप खाल्ली आहे ताई पण आता शहरांत बघायला पण मिळत नाही व्हिडिओ अतिशय छान आहे ताई❤
Navin bhaji aarogyapurna 🎉 Parantu ek vicharayache hote ki ya. Bhaji khatana kahi vel doodh khau naye aase kahi pathaya aahe ka vachanaryani pan sangave😊
Ha🙏👌hala l hatga ahe totumhi dental n kadhata banvat ahe kadu lagat nahi ka pandrya hathgyachi dental jadu lagate hya gulabi bhajichi cha kadu nahi ka hot
Mumbait hadgyachi phule milat nahi pan hi bhaji mi lahan astana khup mhanje amchya daratach hadgyachi zad hote khup phule yachi tyamule hi bhaji baghun mi mazya maherat pohachi .dhanyawad.👌👍👍
मी साधारण एक वर्षापूर्वी पांढऱ्या हादग्याच्या फुलांची भाजी खाल्ली आहे. लहानपणी गावी असताना अनेकवेळा खाल्ली होती. मला खूपच आवडते ही भाजी. पण सध्या हादग्याची फुले मिळणे खूपच दुर्मिळ झालं आहे. भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकलातर चव आणखीन जास्तच वाढते. मला माझ्या गावी शेतात लावण्यासाठी हादग्याची रोपे किंवा बिया कोठे मिळतील ते सांगाल का ?
मी साई बेंगारे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला / संदेश पाठवला परंतु त्यांचे उत्तर भेटले नाही .. माझ्याकडे पांढऱ्या रंगाचे हादग्याचे झाड आहे परंतु मला लाल हादगा हवा आहे . ऑनलाइन बिया भेटतात पण त्याना लाल फुले येतील हे निश्चित नाहीये . कृपया कुणाकडे लाल हादग्याच्या बिया असतील तर कळवा . 🌱❤
खूप छान भाजी दिसत आहे
खूप छान माहिती दिली
शेतात जेवण बनून जेवायला बसणं सुख आहे सुख 😊 लई भारी
ताई खरंच तुम्ही खूप छान व्हिडिओ युट्युब वर टाकता शेतीमधील अवजारे फुल फळभाज्या यांची नावे सविस्तर सांगता त्यामुळे आम्हाला शहरात राहणाऱ्या लोकांना फळा फुलांच्या भाज्यांचे नाव आठवण राहतात नाहीतर शहरात राहून आम्हाला खायला वगैरे तर दूरच पण बरेचसे नाव पण आठवत नाहीत तुमच्या युट्युब वरचे व्हिडिओ बघून सर्व आपल्या गावाकडं जे काही आहे त्याची नावं पण आठवणीत राहतात खूप छान वाटतं धन्यवाद ताई
आजच्या वातावरणात सुध्दा सुंदर, सुशील संस्कार पूर्ण व्यक्तिमत्व अजूनपण टिकून आहेत..छान,सुंदर.
मला खुप आवडते हादग्याची फुलांची भाजी❤
Ho chhan lagte
खूप छान बनवली भाजी मलाही खूप आवडते हातग्याच्या फुलांची भाजी मी 2 दिवसांपूर्वी च खाल्ली भाजी आता बाकी फुलांच्या भजी खायची आहे आज एकादशी व्रत असल्याने राहू दिली शेतातील व्हिडिओ आवडला
आम्ही पहिल्यांदाच पाहिली लाल फुलं
Khup mast lagte bhaji
Khup chan ani tu boltes pan khup chan
खूप छान माहिती मिळाली.ताई तुमचे विडिओ फार उपयुक्त असतात.
Lai masth lagati akka hi bhaji😊
Mastch....😊
खूप टेस्टी होते भाजी
मला खूप आवडली भाजी ❤❤❤❤❤😊😊😊😊😊
खूप छान भाजी
हादगाखूप पौष्टिक असतो आणि खायला सुंदर लागतो आणि बऱ्याच वेळा खाला आहे
कोल्हापुरात ही भाजी हादग्या ला खाल्ली जाते. आमच्याकडे फक्त पांढरा हडगाच बघायला मिळतो. या झाडांच्या फांद्या तरीपण लगेच जगतात. बिया लावण्यापेक्षा डहाळे कधीही चांगले. पावसाळ्याच्या सुरुवातीला लावल्या तरी याला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत फुले येतात. फुलांची भाजी अप्रतिम लागते.
डहाळे आता लावलं तर चालेल का का
किती दिवसात फुले येतील
खूप छान भाजी आणि तुझे बोलणे सुद्धा
आज आपल्या channel चा हा विडिओ पाहून मी बारामती मध्ये हादगा शेती पाहायला आलो आहे.
बाजुचा परिसर अतिशय सुंदर आहे ताई
हादग्या चे पांढरे फुल आहे ताई 🎉❤
ताई किती छान माहिती देत आहात तुमचे ब्लॉग खूप नैसर्गिक असतात
मी लाल फुले बघितली नव्हती पण आज बघितलं अणि घेतली पण बघता क्षणी मला तर रहवलच नाही आणि पटकन घेतला आणि बनवणार आहे ऊद्या , आज भजी बनवली😊
સરસ છે
शितल ताई तुम्ही चा व्हिडिओ पाहून माझ्या तोंडाला फार फार पाणी सुटले कारण मी पण लहानपणी हादग्याची भाजी भरपूर खायचं धन्यवाद
ua-cam.com/video/Wi68wkHvBsg/v-deo.html
👌👌
शेतात राहता का ताई तुम्ही आमच्या कडे पांढरी हदगयाची फुले मिळतात लहान असतानी खुप खाल्ली आहे ताई पण आता शहरांत बघायला पण मिळत नाही व्हिडिओ अतिशय छान आहे ताई❤
Khup chaan
khup chhan
मला पण खुप आवडते हद्ग्याची भाजी आमच्या इथे पांढरी फुले आहेत😊😊
😀👍👍👍👍
खूप छान वाटत तू बोलते तेव्हा
पांढऱ्या हातग्याच्या फुलांची भजीही करतात , खूप छान लागते.अता भाजी मंडई मधे बघायला ही मिळत नाही ही फुलं
Navin bhaji aarogyapurna 🎉
Parantu ek vicharayache hote ki ya. Bhaji khatana kahi vel doodh khau naye aase kahi pathaya aahe ka vachanaryani pan sangave😊
ताई तुम्ही शिक्षक असता तर चांगले शिक्षक असता
Tal mala polyhouse bandhaych aahe, mla mahiti pahije aahe....plz mahiti dya
खुप छान माहिती आहे ताई गुलाबी हदगा बी कुठे मिळेल
आम्ही खूप वेळा ही भाजी खाल्ली आहे. आणि फुलांची भजी पण केली आहे
ताई,मलाही भाजी खुप आवडते, मला याचे बी मिळू शकेल का
Lal hadgayache seed milel ka?
नमस्कार मॅम, या लाल हदग्याच्या बिया मिळतील का मला घरी खायला लावण्या साठी
मला ही फुलं राळेगण सिद्धी, नगरमधून माझ्या शाळेतील सरांची आई पाठवते. त्यामुळे मला माहीत आहे.
ताई तुमचा व्हिडिओ बघून मला खूप महाबळेश्वर ची आठवण आली आम्ही आलो होतो मागच्या आठवड्यामध्ये महाबळेश्वरला
Ha🙏👌hala l hatga ahe totumhi dental n kadhata banvat ahe kadu lagat nahi ka pandrya hathgyachi dental jadu lagate hya gulabi bhajichi cha kadu nahi ka hot
Mala yache seeds milatil ka
Best recip ❤️👌
Didi hadagyachi bhaji amhala khup avadate tumachi gulabi Phule ahet amachya kade pandhari asatat
Didi yache bi milatil ka amhala plij
Mi phalatan Varun bolate
Mumbait hadgyachi phule milat nahi pan hi bhaji mi lahan astana khup mhanje amchya daratach hadgyachi zad hote khup phule yachi tyamule hi bhaji baghun mi mazya maherat pohachi .dhanyawad.👌👍👍
Konachya prashache uttar det nahis
आमच्या कढे या फुलांना हेटिचे फुल म्हणतात 😊
यूट्यूब वर व्हिडिओ टाकत आहे तुम्ही
हदगग्याची भाजीचे रोपे कुठे मिळेल
मी साधारण एक वर्षापूर्वी पांढऱ्या हादग्याच्या फुलांची भाजी खाल्ली आहे. लहानपणी गावी असताना अनेकवेळा खाल्ली होती. मला खूपच आवडते ही भाजी. पण सध्या हादग्याची फुले मिळणे खूपच दुर्मिळ झालं आहे. भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकलातर चव आणखीन जास्तच वाढते. मला माझ्या गावी शेतात लावण्यासाठी हादग्याची रोपे किंवा बिया कोठे मिळतील ते सांगाल का ?
हादगाची फुले मिळेल का
मला कालच मिळाली पुण्यात .. मी आणली आवर्जून
मी साई बेंगारे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला / संदेश पाठवला परंतु त्यांचे उत्तर भेटले नाही ..
माझ्याकडे पांढऱ्या रंगाचे हादग्याचे झाड आहे परंतु मला लाल हादगा हवा आहे .
ऑनलाइन बिया भेटतात पण त्याना लाल फुले येतील हे निश्चित नाहीये .
कृपया कुणाकडे लाल हादग्याच्या बिया असतील तर कळवा .
🌱❤
Tai mi mahableshwarla aale aahe firayala tumhi kuthe rahata bhetaych aahe tumhala
instagram.com/shitaldanawale?igshid=MjAxZDBhZDhlNA==
ईथे DM करा.😊🙏
Jevayla. Yeu. Ka. Mh१८.
आमच्याकडे पांढरा हादगा असतो.
मला खूप आवडते हदगा ची भाजी. कृपया कुठे मिळेल? ऑनलाईन असेल तरी सांगा
खेड्यात सहस मिळते
Mi padharach pahila aahe ha rang navinach baghitala
Amhi shevgyachya fulanchi pan bhaji karto.
बी मिळते का सांगा ताई
ताई पप्पू दादा च्या लग्नाचा काय झालं
ताई आम्हाला याच बी भेटेल का लाल हादग्याचे
ताई हादगा बीया पाहिजे त
BARAMATI. VARUN. FULE. KASHI. MAG AYCHI
लाल हादगा आहे , पहिल्यांदा बघितला
ताई आम्हाला त्याचा नंबर मिळेल का, आम्ही पण बारामती मध्ये राहतो,नक्की नंबर पाटवा बारामती
Description मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे .
ताई त्या मुलांचा नंबर द्या ना मला झाडे लावायची आहे
ताई तुमचा नंबर द्या ना.
ताई खूप छान माहिती दिली हादग्याची फुले मी अजूनही पाहिली नाहीत
ताई नंबर द्या नकि
He paha reels karanare mobile number send karat nasatat
Aata mala aaplya reels madhil polyhouse baghayche aahe tanchya mobile number pathava
हि पोर बोलबच्चन आहे पुष्कळ लोक हादग्याच्या बिया मागतात पण उत्तर देत नाही