खुप छान रेसिपी सांगितली दादा तुम्ही... पन या विडीओ मधील सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे दादा तुम्ही मांडीवर घेतलेल ते मांजराच छोटं पिल्लु... किती मस्त बसलय ते पिल्लू... यावरून तुमच मुक्या जनावरावरचे प्रेम दिसते..👌👌🌹🌹 खुपच मस्त आहे विडीओ... ❤❤
माझ्या आज्जी सासूबाई मुळे मला ही भाजी माहित झाली ,त्यांना फार आवडते आणि आता आम्हालाही आवडते।दारात त्याच झाड लावलं त्यासाठी। तुम्ही छान माहिती दिलीत ,thank you।।
खुप छान पध्दतीने समजुन सांगीतले आम्ही सातारचे आजच मला मंड ईत हादग्याची फुले मीळाली आहे त तुमच्या पध्दतीने करुन बघते नक्कीच चांगली होईल माझ्या शेतात पण एकदा हादग्याच झाड लावले खुप खुप भाजी भजी करुन खाल्ली आहे त खुप खुप धन्यवाद
खूप छान दादा शहरातल्या लोकांना पिझ्झा बर्गर खायला मिळत पण ते जेवण नसत त्यातून तृप्ती मिळत नाही जेवणासारखी तुमच्या सारख्या नशीबवान लोकांनाच खरं गावरान पूर्णान्न मिळत हेच खर तुमचं कुटुंब खूप छान ......आणि तुमची माऊ सुधा खूप छान आणि गोड आहे ......,🐈🐈🐈🐈🐈
खूप छान रेसिपी आहे दादा. तुमच्या प्रत्येक रेसिपी हया छानच असतात. आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रत्येक भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व समजावून सांगता म्हणून ती भाजी आवडो अथवा नावडो तरी का खाणं गरजेचे आहे हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही भाजीपाला तोडण्यापासून सर्व कृती दाखवता त्यामुळे झाडांची ओळख व्हायला मदत होते.
नमस्कार भाऊ मी नागपूर चा आहे आहे तुम्ही माहिती खूप चांगली देतात आणि फायदा पण होतो पण मला आजार आहे मी माझा घरी खुश नाही राहत तुम्ही समजला असेल तुला वर काही उपाय मला 2 मुले होई परियांत काही त्रास होहत आता मात्र 5 मिनिट खूप झाले त्या वर काही उपाय सांगा plz 🙏🙏🙏🙏
Khup छान पद्धतीने शांतपणे पद्धत भाजीची सांगितली....atach mi बाजारातून हादगा. फुले प्रथमच आणली आहे...अत लगेच करणार आहे...thank you 🙏
खूप छान आहे हेची भाजी आणि दादा वहिनी खरच तुम्ही शेतकरी माणस खरच खूप छान आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत बोला जय जवान जय किसान 🙏🙏
वहिनी तुम्ही भाजी खुप छान करता
आणि दादा तुम्ही भाजी चे गुणधर्म व माहिती
चांगल्या प्रकारे सांगितले 🙏🙏
मस्त खूप सुंदर माहिती दिली. सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे.
मस्त खुप सुंदर
Gaikwvad Smita Khup chan Tumhi shari jivanapeksha Khup sukhie ahat
नमस्कार हादगा फुलाची भाजी छानच रेसिपी बंगल्यासमोर झाड होतं हादगा तेही पण आहे खाली पण आहे खूप छान ओके बाय, 👌
माझ्या आईची आई चि हाताने केलेली भाजी खूप आवडते मला... Hadgyachi भाजी..
खुप छान रेसिपी सांगितली दादा तुम्ही... पन या विडीओ मधील सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे दादा तुम्ही मांडीवर घेतलेल ते मांजराच छोटं पिल्लु... किती मस्त बसलय ते पिल्लू... यावरून तुमच मुक्या जनावरावरचे प्रेम दिसते..👌👌🌹🌹 खुपच मस्त आहे विडीओ... ❤❤
खुपच छान रेसिपी🙏
मी पण ही भाजी केली होती खुप छान झाली होती धन्यवाद सर
अनमोल व्हिडिओ माहिती खूप खूप छान व अप्रतिम महत्वाची माहिती दिली असून आपले मनापासून आभार 👌👍🙏🙏🙏
खूप छान भाजी आहे गावरान खूप छान केली
दादा तुमचा जोड़ा अगदी शोभून दिसतो, god bless you, मी देखील करुन बघते ही भाजी
वा ! काय छान भाजी झाली . मस्त .👌
दादा ; तुम्ही हादग्याच्या फुलांची माहिती देखील खूप छान सांगितली .👍
माझ्या आज्जी सासूबाई मुळे मला ही भाजी माहित झाली ,त्यांना फार आवडते आणि आता आम्हालाही आवडते।दारात त्याच झाड लावलं त्यासाठी। तुम्ही छान माहिती दिलीत ,thank you।।
U
khup sundar aj tumcha video pahun hadgyachya fulachi bhaji banvat ahe
हादग्यांची.भाजींची मला आवर्जून बघायची होती माहीति खुप छान वाटली धन्यवाद जय भीम जय शेतकरी
तिन्ही गोष्टी छान सांगितले।
1- सांस्कृतिक जीवन
2- आयुर्वेद
3- पाकशास्त्र
असेंच मात्रभाषे मद्वे विडिओ बनवत जा।
आम्हा सर्व लोकांचे पाठबळ नक्कीच मिळेल।
तुमची रेसिपी खुप सुंदर आहे
आयुर्वेदिक माहिती सुद्धा खूप सुंदर आहे
त्यापेक्षा तुम्हा दोघाचं आनंदी जीवन अतिसुंदर आहे
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
Mazi hi aavdti bhaji aahe.... Ani tai ni khup mast paddhtini bhaji bnvili❤😊
Dada hua bhajila dusre naw aahe ka . Asel tr sanga plzz.
Bhau Tumche presentation Khoop Chhan aste shivay ayurvedic mahatva Khoop Chhan Santa👌👌
!✨❤✨अभिनंदन !✨❤✨खुपच छान ✨❤
❤✨❤ हादग्यांच्या फुलांची ✨❤✨ भाजी ✨❤✨❤
✨❤✨❤✨❤✨ खुपच झक्कास ✨❤✨
Chan bnvliye pn hi bhaji पळीने halvnya aaivaji उलतन्याने हलवतेत ! Baaki mstt🤩🤩🤩
ही भाजी माझ्या वडिलांना फार आवडते !! रेसिपी साठी धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान रेसिपि
हादग्याच्या फुलांची भजी देखील खूप छान नि चविष्ट होतात बरं.....मला भाझी व भजी दोन्ही फार आवडतात 😋😋
मस्त हादग्याची भाजी आम्ही हादग्याची भजी केली आता भाजी करून बघेन अशीच शेवग्याच्या फुलांची भाजी करतो दाळ न घालता कांदे घालून छान लागते
मस्त चुलीवर चा सोयपाक
हादगा भाजी खुप छान अप्रतिम आहे मनिमाऊ खुप छान आहे मला खूप आवडते माऊ
बरीच माहिती दिली दादा नी
मला खुप आवडते ही भाजी तुमची मांजर खुप छान आहे👌👌👌
Amhi matkici dal lasunpest aani shegdanyaca kut ghaltat ani solapuri kala tikhat ghalatat
वा! फारच छान. तुम्ही आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवत आहात. खुप छान.
Lal ani pavale fulche be meln k sir
Aaj krnar aahe dada
मस्तच,गावरान भाजी, साधी माणसं, खुप गोड
खूप सुंदर आहे, असे नवनवीन प्रयोग करत जा, छान वाटल खाऊन... ❤
Dada hi bhaji hirvi mirchi takun chan hote akda krun bga
Dada mla nai smjl kont jaad haye dusr kont nav haye ka ya jaadhch
Aambcykade Nagapur la yala hetiche full mantat
खूप छान सांगितलं तुम्ही... खूप मस्त आहात तुम्ही दोघं
Khup chyan amhi karun baghu
Bhau tumchi Jodi khup Chan ahe.ani swainpak pan far Chan karata.
खुप छान. तुम्ही ज्या प्रमाणे भाज्यांचे आयुर्वेदिक महत्व सांगता ते लई भारी.👍👍👍
खुप छान पध्दतीने समजुन सांगीतले आम्ही सातारचे आजच मला मंड ईत हादग्याची फुले मीळाली आहे त तुमच्या पध्दतीने करुन बघते नक्कीच चांगली होईल माझ्या शेतात पण एकदा हादग्याच झाड लावले खुप खुप भाजी भजी करुन खाल्ली आहे त खुप खुप धन्यवाद
Mazi aavadti bhaji aahe dada , khup chan lagte ,thnx
Vasanti muzumdar yanchya Katha sangrahat ullekh hota hadgyachya fulanchi bhaji.
tyavar aajch bghital.
bahutek kunala ya gosti mahit nastil.
Chan.
have a nice day
Lhan mulanchya nakat taku shkto ka panach rs
खूप छान दादा शहरातल्या लोकांना पिझ्झा बर्गर खायला मिळत पण ते जेवण नसत त्यातून तृप्ती मिळत नाही जेवणासारखी तुमच्या सारख्या नशीबवान लोकांनाच खरं गावरान पूर्णान्न मिळत हेच खर तुमचं कुटुंब खूप छान ......आणि तुमची माऊ सुधा खूप छान आणि गोड आहे ......,🐈🐈🐈🐈🐈
धन्यवाद
खुप छान हातग्याच्या फुलाची भाजी मला खुप आवडते
Khup chan recipe
Khup chan... tumchya ya channel mule khup veglya bhajya shikayla miltat.... ya bhajyachi mahiti anekana nste....
भारीच की धन्यवाद असेच व्हिडिओ बनवा 😋😋😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏼
तुमची जोडी खुप छान तुमचा पुढिल प्रवास असाच छान चालू असु दे हिच सदिच्छा
मांजर 🐱😺🐈😍🥰😘 खुप छान आहे👉
Bhau hi fule dhi thing held mith laun ratri thevayche skali punyat Calvin kurkurit hoiprynt Calvin britney bhrun thevayche aani hvi techs krun bhakri brobr khychi mast lagtat krun pha
Amchya kde yala hetiche फुल म्हणतात
Tumche jeewan 1 number aahe sir salam tumhala mala aawadle
खूप छान रेसिपी आहे दादा. तुमच्या प्रत्येक रेसिपी हया छानच असतात. आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रत्येक भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व समजावून सांगता म्हणून ती भाजी आवडो अथवा नावडो तरी का खाणं गरजेचे आहे हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही भाजीपाला तोडण्यापासून सर्व कृती दाखवता त्यामुळे झाडांची ओळख व्हायला मदत होते.
Classical Music
खूपच छान मला ही आवडते
Mazi aai karaychi bhaji khup chhan lagte
मुंगनीची भाजीची माहिती व आयुर्वेदिक उपाय सांगा भाऊ
मस्त झालीय भाजी. बघून पाणी सुटलाय तोंडाला.
Aamcyakade hi bandhawar khup zhade aahet
आपली आवडती भाजी आहे.जादा तिकटच छान लागते डोक्यातुन घामच निगला पाहिजे तेव्हाच जोमात लागते हि भाजी.
नादच खुळा.
धन्यवाद .
नमस्कार भाऊ मी नागपूर चा आहे आहे तुम्ही माहिती खूप चांगली देतात आणि फायदा पण होतो पण मला आजार आहे मी माझा घरी खुश नाही राहत तुम्ही समजला असेल तुला वर काही उपाय मला 2 मुले होई परियांत काही त्रास होहत आता मात्र 5 मिनिट खूप झाले त्या वर काही उपाय सांगा plz 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chhan 👌👍
Hadgache cutting lagte ka
खुप छान ताई
Aaho Dada khup chhan aste bhaji hi
Khupch Chan bhaji mst ..aawdli MLA .
Khupch Chan mahiti sangta dada tumhi.vahini pan Chan aahet.
खुप सुंदर रेसिपी सांगितलि , ते पण चुलीवर बनवलेलं , धन्यवाद ।।
भाजी छानच ह्याला अगस्ती चे फुल
म्हणतात ह्याची भजी खुप छान लागते
Khup cha dada
आमच्या कडे ह्याला हेट्ट्याची फुल म्हणतात. खूप छान भाजी
तुमचं जीवन मस्तच आहे .छान ताज्या गावरान भाज्या खाताय.
This couple is so sweet god bless them..
Me aaj banvnar ahe hadgyachya fulachi bhaji pn mala mahit navhti ..aaj vahini ne banvli Tashi banvte 😊😊
Nice vedieo Dada vahinicha👌
Tamata nahi takale tar bhaji chavisht hoil ka nahi.
Pahilyanda bnvnar udya mi hi bhaji tumcha padhtine
Chan mahiti dili 🙏🙏
Khupch chan 🎉😅
खूप छान माहिती सांगता तुम्ही
Khup chan mahiti sangitli mi anli ahe aaj hadgyachi fule Kashi karaychi samjle thank you🙂🙏
Wah khup chan bhaji ani mahiti sudha pan aajch veshesh mahnnje vahininchi saari khup sunder.👍
Khup chhan snnangata 👍👍👍
Mi madhyat rahto tumhi mhanalat ki kurduwadit ghana ahe tr tyacha adress bhetel ka
Mast na rao el number khup fayde pan sanghitlat tumhi thanks
Dada aani Vahini tumachi Jodi khup chhan ahe asech nehami Anandi Raha aani amhala ashich bhaja banun dakhavat ja Dada Tumi khub chhan bolata ho aani Vahini pan khub chhan Kolhapuri bolate tumachi doghanchi boli aikusha vatatay khup chhan tumachi bhaji pahun mala pan tikad yavas vatatay tumachi abhar Manav tevade kami ahe
अरे व्वा...खूप छान.
Dada, Zakas. Pan Hi bhaji tar miltach nahi
Sardila lahan balala he nakat takleyr chalel ka
नाही चालनार देशी गायीच तुप सोडा नाकात लहान बाळाला
vidhrbaat. याला हेटयाचि फुल म्हणतात. आमच्या हि आवडी ची भाजी आहे.मस्त
कुठे राहता
Hadaga Mhanje kay plz reply Dada
1no rch hi bhaji mala khup khup aavdty
माजराच पिलु माङिवरबसलेल खुप छान दिसते गोड मांजराच पिल्लु तुमच्या शेजारी ठेवा
Hadgyachi rope lagvadisathi kuthe milatil?
coopers chan Tum ce recipe Bhau😋😋
Teeth sathi upay sanga dada.
Khup chan bhaji Mala khup Aavdte
Khup chan aahe tumchi mahiti, tumhi aushadh banavata ka? Kontya ajaravar,.. Patta kalava
Tumcha video pahun, man prasanna hote
Khupach chhan ahe bhaji banvun khayala avdel