Jitendra Awhad News | प्रकाश आंबेडकरांचं अद्यापही स्वागत आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • मविआची मुंबईतील बैठक संपली, बैठकीत मविआच्या प्रचाराची झाली अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली तसेच प्रकाश आंबेडकरांचं अद्यापही स्वागत असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय
    #mva #mumbai #jitendraawhad #prakashambedkar | MNK
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 105

  • @udaydambarchor
    @udaydambarchor Місяць тому +40

    वंचित ला चर्चेत का बोलावत नाही लोकांना भ्रमित करून काय साध्य करणार

  • @madhukarkamble7701
    @madhukarkamble7701 Місяць тому +22

    मविच्या एवढया बैठका झाल्या आहेत. परंतु त्यांना बैठकांना का बोलावत नाही.

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 29 днів тому +2

    माध्यमातून गोड बोलायचं आणि आतून चिमटा घ्याचा ही सवय फार जुनी आहे साहेब ,
    वंचित बहुजन आघाडी ही कोणाची जहागीर नाही आहे ,
    एवढे वर्ष आम्ही बिन सत्तेचं राहलेले आहोत ,
    अजून पाच वर्षे तसेच राहू ,
    परंतु एकनिष्ठ राहू ,
    फक्त बाळासाहेब आंबेडकर 💙
    King Of Maharashtra

  • @Roshankasare-vj4ss
    @Roshankasare-vj4ss 29 днів тому +2

    वंचित बहुजन आघाडी चां विजय असो!❤

  • @adarshchannel4852
    @adarshchannel4852 Місяць тому +19

    आव्हाड साहेबांनां खरंच वाटतंय का बाळासाहेब आंबेडकर आघाडी बरोबर असावे तर आघाडीच्या नेत्यांना सांगा वंचितला कुठे उभे राहणार कारण की तिन्ही नेत्यांनीं आप आपले उमेदवार जाहीर केले आहे. मग वंचितने कुठे उमेदवार उभे करायचे धन्यवाद 🙏🏻

    • @aicreator530
      @aicreator530 28 днів тому

      घराणेशाही नष्ट करण्यासाठी वंचितला मतदान करा. लोकशाही बळकट करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      सत्तेचे सामाजिकरण करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या बापाचे म्हणजे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा.
      जातीय द्वेषातून आपल्यावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या मतांवर निवडून येऊन आपले प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या नेत्यांची जिरवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      संविधान पूर्णपणे लागू करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      एका समूहाचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      शाहू,फुले,आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      राजकीय जातीवाद संपवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      बी टीम म्हणून वंचितला बदनाम करणाऱ्या लोकांची ठेचण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या हक्काच्या पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा.

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 Місяць тому +15

    तुमचे वाटुन झाले की जे जागा कोणी घेत नसेल ते जागा VBA ला द्या he योग्य आहे का

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate Місяць тому +11

    संज्या ला आवरा आधी... वंचीत ला सामावून घ्या नाहीतर काहीच खरं 😂

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 Місяць тому +6

    भारतातील अस्पृश्य मतदारांची संख्या त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्यात पुरेशी नसली तरी त्यांना नको तो उमेदवार पाडण्याची त्यांच्यात अजस्र शक्ती आहे.
    (डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंड 2 )

  • @MadhaoWayal-vx6fv
    @MadhaoWayal-vx6fv Місяць тому +4

    वंचित सोबत नसणे म्हणजे महाविकास आघाडीच्या सीट पडणार म्हणजे पडणार

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 Місяць тому +3

    वरवर बोला फक्त....
    आंबेडकरांना महाविकासच्या मीटिंग बोलावू नका फक्त ...
    तुमच्या तुटलेल्या पक्षांचा
    अहंकारी पणा यातून दिसून येतो...
    घराणेशाही चालवणारी
    महाभकास आघाडी....

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je Місяць тому +12

    आव्हाड.. आंबेडकरवर बोलू नको.. तुझा मालक शरद पवार.. काय माणसिकतेचा आहे हे सर्व आंबेडकरी जनता चांगलं ओळखते.

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Місяць тому +2

      मताचे विभाजन होऊन भाजप सत्तेत येणार हे माञ नक्की मुळात प्रकाशजी अंबेडकर यांना युती मध्ये यायचेच नव्हते युती न होणे दुःख वाटते 40 ते 45 खाजदार भाजप मिञ पक्षाचे येतील भाऊ

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 Місяць тому +20

    कामा पुरता वापर करता तुम्ही वंचिताचा, महाविकास आघाडी ची हार निश्चित

  • @Sandeepdhotre4324
    @Sandeepdhotre4324 Місяць тому +13

    खोटं बोलूंन वंचितला बदनाम केलंत.

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Місяць тому +1

      मताचे विभाजन होऊन भाजप सत्तेत येणार हे माञ नक्की

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate Місяць тому +7

    वंचित ला चर्चेला का बोलावल नाही मग?

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9c Місяць тому +8

    महाविकास आघाडी म्हणजे परिवार वाली पक्षी

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate Місяць тому +6

    वंचित ला चर्चेसाठी का बोलावलं नाही?

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je Місяць тому +5

    आव्हाडांच्या फटकळ बोलण्यामुळे... लगेच लक्षात येतयं की,, आत काय आपटाआपटी झाली असेल.. 😂

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Місяць тому +3

    आव्हाड हे दुसरे संजय राऊत

  • @prashantzalte3292
    @prashantzalte3292 29 днів тому +2

    जनता मालक आहे हुशार आहे, जाऊद्या त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्ही ठरवले आहे महाविकास आघाडीला मत म्हणजे भाजपला मत.
    कितीही प्रयत्न केले तरी प्रकाश आंबेडकर आणि वंचित च्या प्रामाणिक ते बद्दल लोकांच्या मनात बिलकुल संशय नाही. वंचित ची ताकत वाढू नये यासाठी काँगेसी साठी काम करणारे लोकं हे असंच लिहीत राहणार. त्यांत शंका नाही.
    अर्ध्याहून अधिक काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना वाले आधीच भाजप सोबत गेलेले आहेत. ह्यांना निवडुन आल्यावर भाजपात जाणार नाही एवढं साधं सांगायची हिंमत नाही. बरं ठीक आहे आम्ही 2019 अगोदर शेडको वर्षे एकगठ्ठा मत काँगेस राष्ट्रवादी ला दिली. काय झालं? खैरलांजी ला आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला. मागच्या वेळी अशोक चव्हाण यांना आमच्या नातलगांनी भरभरून मत दिली ते गेले भाजपात. अशी बरीच मंडळी ज्यांना आम्ही मत दिली ती भाजपात गेली आहेत. एक तरी मविआ मधला प्रामाणिक नेता सांगा, जो कधीच भाजपात जाणार नाही? याना स्वतःला जेल मध्ये जायला लागू नये यासाठी सत्ता हवी आहे। यातले पवार आणि ठाकरे तर वेळोवेळी भाजपा सोबत आहेतच की. जेव्हा संविधान बदलेल तेव्हा आम्ही रस्स्यावर उतरून लढू. पण स्वतःची ताकत मतपेटीतून दाखवून देऊ.
    - Prashant zalte

    • @aicreator530
      @aicreator530 28 днів тому

      घराणेशाही नष्ट करण्यासाठी वंचितला मतदान करा. लोकशाही बळकट करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      सत्तेचे सामाजिकरण करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या बापाचे म्हणजे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा.
      जातीय द्वेषातून आपल्यावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या मतांवर निवडून येऊन आपले प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या नेत्यांची जिरवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      संविधान पूर्णपणे लागू करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      एका समूहाचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      शाहू,फुले,आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      राजकीय जातीवाद संपवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      बी टीम म्हणून वंचितला बदनाम करणाऱ्या लोकांची ठेचण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या हक्काच्या पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा.

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo 28 днів тому +1

    असे बरेच चिल्लर लोक आजकाल स्वत: ला‌ नेते समजायला लागलेत, कोणा कोणाची ओळख राहणार 😍

  • @durgadasvyavhare8485
    @durgadasvyavhare8485 Місяць тому +1

    उगच ed, cbi ला बदनाम नेते लोक यांच्या वागणुकीलाच कंटाळलेत म्हुणुन bjp शिवाय पर्याय नाही.खोटे बोलणे ह्यात उद्धव ठाकरे, राऊत काँग्रेस पेक्षा पुढे गेले अभिनंदन फार थोड्या दिवसात खूप प्रगती केलीय. UT गटाने 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijaybhamble6022
    @vijaybhamble6022 Місяць тому +1

    साहेब शांत

  • @santoshkumarsawant7443
    @santoshkumarsawant7443 Місяць тому +3

    Ha ek no ........ahe

  • @aryabhowate5596
    @aryabhowate5596 Місяць тому +17

    झूठ बोलणं बंद करा

  • @gajananpundkar3051
    @gajananpundkar3051 Місяць тому +1

    आव्हाड साहेब दया की seats नाही तर म्हणाल आम्हाला bjp ची b टीम, bjp ची b टीम तर तुम्हीच आहात.

  • @shsbkd
    @shsbkd 29 днів тому +1

    याचा मागे लागू नका रे... नाहीतर हा सर्वांना निवडून आणेल😂😂😂😂

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je Місяць тому +3

    हे कशाला... मिडियासमोर आले.. 😂😂

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 29 днів тому +1

    संजय राऊत याला आवरा, नाहीतर महाविकास आघाडीचे तेराचे तीन होतील?

  • @boss-he4et
    @boss-he4et Місяць тому +2

    Ghala tumchi aai tikdch.. only VBA

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare4272 Місяць тому +1

    वचींत ला कामा पुरता मामा बनवत आहात कवाड साहेब

  • @adeshdevre4019
    @adeshdevre4019 29 днів тому +1

    Only vba❤

  • @sangram0036
    @sangram0036 28 днів тому

    Aaat fakt vachit bahujan aagadi 🔥💙💙💪💪🔥🔥

  • @vijaybhalerao9740
    @vijaybhalerao9740 Місяць тому +2

    तु मला सांग VBA लं का अंत्रतन नाही दिलं

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Місяць тому +1

    वंचित वेगळी झाली आहे, म्हणून मिटिंगमध्ये बोलवले नाही, त्यांनी आता, एकटे लढा आणि फक्त अकोला येथून जिंकून दाखवा

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 28 днів тому +1

      वंचित कडे गमावण्यासारखे आहेच काय? सर्वांना कळते वंचितची एकही जागा येणार नाही . पण किती जणांना धूळ चारणार तेच पहा .

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 28 днів тому

      लोकसभा जिंकणे हे वंचितचे ध्येय नाहीच . फक्त सन्मानाची वागणूक हवी . तेही मिळणार नसेल तर मविआने १९ सारखेच पराभवाला तयार रहा . सन्मान द्यायचा नाही . दूर ढकलायचं आणि नंतर Bटीम म्हणायचं . हॅ . .

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 28 днів тому

      जेव्हा वंचित मविआत होती तेव्हाही मिटींगला बोलावतच नव्हते . एकवेळा बोलावले पण बाहेर बसण्यास सांगितले

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 28 днів тому

    आव्हाड साहेब1महिन्या पासून झोपले होते का, 2जागांच तुणतुणं वाजवीत होते राऊत साहेब

  • @user-rc7tf4ce5k
    @user-rc7tf4ce5k Місяць тому

    Vanchitla jaga ka सोडत नाही तुमच्या कडून

  • @bapusahebpagare3484
    @bapusahebpagare3484 Місяць тому +3

    Kotarde

  • @chhayagadkari2685
    @chhayagadkari2685 29 днів тому

    तूमच कोन ऐकतय आव्हाड साहेब

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 28 днів тому

    आव्हाड, १ जागेसाठी वंचितला हरबऱ्याच्या झाडावर चढवता काय? हे कोणतं स्वागत?

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v Місяць тому

    मग का बोलावलं नाही वांचितलं बैठकीत

  • @user-zr5oj2ti3b
    @user-zr5oj2ti3b 28 днів тому

    Only vba

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 28 днів тому

    आव्हाड साहेब तुम्ही तुमच्या जागा घोषित करता आणि ऊरल्या सुरल्या जागा वंचितला देणार का??
    फायदा तुमचा आणि तोटा वंचितचा
    हे फालतु राजकारण बंद करा
    साहेब

  • @user-nb2lc4jq4f
    @user-nb2lc4jq4f Місяць тому

    पहिल्यांदा जाणीव पूर्वक दुर्लक्ष करा आणि नंतर त्यांची मनधरणी करा.आव्हाड, तुम्हाला खरंच असं वाटते की प्रकाश आंबेडकर हे मान्य करतील.तुमच्या साहेबांची आणि उर्मट रणछोडदास चे दिवस आता भरले आहेत हे मान्य करा.😂😂😂

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 Місяць тому

    TRMPLET ZINDABAD

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 28 днів тому

    Only. Balashaheb. Ambedker

  • @amazing148
    @amazing148 Місяць тому

    Swata peksha deshacha vichar karava desh motha आहे

  • @sunilsawant2463
    @sunilsawant2463 28 днів тому

    बाकीच सर्व सोडा वंचितला किती जागा देणार आणि कोणत्या हे घोषित करून टाका बाकीच बोलबचन बंद करा

  • @arjunshinde7668
    @arjunshinde7668 Місяць тому

    आव्हाड तू कितना भी भूक बार बार फिर भी बार बार मोदी सरकार

  • @ambadasingle9640
    @ambadasingle9640 Місяць тому

    Only VBA Jay ho. Saheb yevdi Balasaheb nchi kalji aahe. Tar baithikala.bolavle nahi . Tumi jentechi dishabhul karta aahe.

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 Місяць тому

    वेळेला काय महत्व असते का? नसते आव्हाड साहेब

  • @MadhaoWayal-vx6fv
    @MadhaoWayal-vx6fv Місяць тому

    घोषणा पाठ केल्या वाटत

  • @pradeepadsule8612
    @pradeepadsule8612 Місяць тому

    Khottardaa avhad 😮😮

  • @ROHITRONNY203
    @ROHITRONNY203 27 днів тому

    Without VBA MVA 0 seats 😂😂😂💙💙

  • @yashpalbhimte7397
    @yashpalbhimte7397 29 днів тому

    आव्हाड हे दुसरे संजय राऊत 😂😂

  • @bhimyoddha8021
    @bhimyoddha8021 28 днів тому

    Khar swagat amhi karu 😂😂😂june 2024 la

  • @parmeshwarsable94
    @parmeshwarsable94 Місяць тому

    केवळ प्रचार सहित्यावरच चर्चा झाली आहे असे म्हणत असाल तर तुम्ही साफ खोटं बोलत आहात.आत काहीतरी वेगळच शिजत आहे.

  • @GunvantPagare
    @GunvantPagare Місяць тому

    संजय राऊत ला पुढे करु नका वकील गप्प का?शरद पवार गप्प का? आणि कौगेस गप्प का? फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी राहता अ नगर

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 Місяць тому

    Hum amantran nai dete hai direct call par bata dete hai….😂😂😂 only VBA

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 Місяць тому

    2024 नंतर हे😭😭😭😭😁😁😁

  • @laxmikantaayare3779
    @laxmikantaayare3779 Місяць тому +1

    Vikas.kay.karna.he.bola

  • @sumitgore4579
    @sumitgore4579 Місяць тому

    कोण आहे हे

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Місяць тому

    Aadarniya BALASAHEB tatha Prakash ji AMBEDKAR yanche barobar he gaddari karanare lok aahet .
    Mahavikas aaghadi til lok nivadun aale var mahavikas bjp sobat janar nahi ase lekhi lokanna lihun ka det nahi .
    Mahavikas aaghadi la vot mhanaje bjp la vot mhanun VANCHIT BAHUJAN AAGHADI la lok matadan karnar aahet .
    Khote bolbachan lok olakhun aahe.
    BOLO
    ZINDABAD ZINDABAD BALASAHEB AMBEDKAR
    ZINDABAD
    ONLY
    VANCHIT BAHUJAN AAGHADI
    JAI BHIM.....JAI BHARAT ......

  • @sawanjambhule3098
    @sawanjambhule3098 Місяць тому

    Baithak baithak baithak 😂😂😂😂

  • @ravantandle1396
    @ravantandle1396 29 днів тому

    MVA modi ke sainik ahet

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Місяць тому

    Ghanta yet nhi MVA vanchit shivay vanchit powerful jhali aahe

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 Місяць тому

    Ha sharad pawarcha sanjay raut aahe

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Місяць тому

    प्रकाश आंबेडकर आले तरी ती इज्जत गेली ती गेली. आता उपयोग नाही.
    शेंडगे म्हणजे बीजेपी च बुजगावण.
    प्रकाश आंबेडकरांवर आता विश्वास उरलेला नाही.

    • @aicreator530
      @aicreator530 28 днів тому

      घराणेशाही नष्ट करण्यासाठी वंचितला मतदान करा. लोकशाही बळकट करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      सत्तेचे सामाजिकरण करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या बापाचे म्हणजे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा.
      जातीय द्वेषातून आपल्यावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या मतांवर निवडून येऊन आपले प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या नेत्यांची जिरवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      संविधान पूर्णपणे लागू करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      एका समूहाचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वंचितला मतदान करा.
      शाहू,फुले,आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      राजकीय जातीवाद संपवण्यासाठी वंचितला मतदान करा.
      बी टीम म्हणून वंचितला बदनाम करणाऱ्या लोकांची ठेचण्यासाठी वंचितला मतदान करा.
      आपल्या हक्काच्या पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा.

  • @pradeepkate5611
    @pradeepkate5611 Місяць тому

    Pracharachi stationery chi order dayala aaj meeting hoti ani taysathi sharad pawar Uddhav thakare Chavan ani iter nete hajar hote.... Kay joke marto ha Pawar cha Tommy

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b 29 днів тому

    बाराचा आहेस

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 28 днів тому

    Sab b j p ayegi tum kuch bhi kar lo

  • @ROHITRONNY203
    @ROHITRONNY203 27 днів тому

    Sagle 2 tondi ahe re ba 🤦‍♂

  • @mahadevivarale8588
    @mahadevivarale8588 Місяць тому

    bade neta hi mhnun bolvt nahit

  • @mayurmahale8269
    @mayurmahale8269 Місяць тому

    Ramji nonveg khat hote mhantle hote evhda apman kela ya mansane bhagwan shree ramacha lokani ye visru naye

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 Місяць тому

    Tujua pappachi waand

  • @maheshkhune7536
    @maheshkhune7536 Місяць тому

    Tu tuzi aaptat bas 😅😅😅

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 Місяць тому

    Ab naya jhoota aaya

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 Місяць тому

    Abe choti baat hai kya chu

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate Місяць тому +2

    वंचित ला चर्चेला का बोलावल नाही मग?