Vinayak Raut on Narayan Rane | नारायण राणे यांनी कोकणभुमी लुटली - राऊत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • Vinayak Raut on Narayan Rane | नारायण राणेंनी कोकणचा कॅलिफोर्निया सोडा केरळसुद्धा केला नाही अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच मोदींना मत म्हणजे महागाईला, एकाधिकारशाहीला मत असेही राऊत म्हणाले.
    #vinayakraut #narayanrane #politics
    SRK
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 68

  • @user-im7nq5vh4g
    @user-im7nq5vh4g 13 днів тому +16

    विनायक राऊत जी आपणच दहा वर्षांत सिंधुदुर्गात खासदार म्हणून आहात मग का नाही केलात केरळ.आशा प्रकारे लोकांना फसवायला लाजा वाटायला पाहिजे.
    राणे साहेब यांनी भरपूर केले आपण किती मेडीकल कॉलेज, इंजिनिअर काॅलेज, कारखाणे आणलात ते सांगा.ऊगाच वेड्यासारखा बडबडत राहू नका.

  • @swapnilbargode2425
    @swapnilbargode2425 13 днів тому +16

    लाज वाटली पहिजे अस बोलताना 10 वर्षात तुम्ही काय केले ते ते सांगा दोन वेला मतदान केले तुम्हला आता नाही आमच मत नारायण राणे यानाच

    • @user-yn2xi4yl1m
      @user-yn2xi4yl1m 13 днів тому

      अगदी बरोबर बोललात

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 13 днів тому +15

    10 वर्षात आपण काय केले,
    राणे यांनी पर्यटन zilha केला महाशय

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 13 днів тому +9

    अहो राऊत साहेब एवढ्या वर्षे तुम्ही स्वतः सत्तेत काय विकास झाला नाही जनतेला आपण कळाल चुकला आहे अनिल मीडियाला पण विचारता येत नाही का

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 13 днів тому +5

    तुझ्यासारखा नारळ संसदेत गेल्यावर आणखी काय होणार. तु काय करत होता दहावर्ष.😊

  • @ganeshkotme4952
    @ganeshkotme4952 13 днів тому +10

    तू काय केलं ते सांगा

  • @rp12345.
    @rp12345. 13 днів тому +4

    तुम्ही काय केलात १० वर्षा मधे एक बालवाडी तरी बांधली काय
    मुंबई गोवा हायवे साठी कोणते योगदान दिलात. कायम मातोश्री आणि उद्धव ठाकरे सोबत दिसता. मतदार संघात किती वेळ दिलांत

  • @ganeshkotme4952
    @ganeshkotme4952 13 днів тому +6

    अति शहाणा आहे हा

  • @jayukarle
    @jayukarle 13 днів тому +2

    लाज वाटली पाहिजे विनायक राऊत तुम्ही असे बोलताना तुम्ही 10 वर्षा होता. काय केलं तुम्ही

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1m 13 днів тому +7

    तु दहा वर्ष खासदार असताना कोकणचा विकास का नाही केलास विकासकामे सोडा साधे लोकांना तुम्ही भेटत नाही त्याचे आधी उत्तर दे. तुझी बोलताना किती तंतरते.मतदारसंघातील लोकांना तु भेटत नाही आम्ही याचा अनुभव घेतला आहे. तुला खासदार म्हणून कोणी ओळखत नाही तुला ओळख सांगावी लागते मी खासदार विनायक राऊत आहे म्हणून तेव्हा तुला लोक ओळखतात. युती काळात तु खासदार झाला आहेस याची जाणीव ठेवून तु मुंबईत वाकोला सांताक्रूझ येथे जास्त आणि मतदारसंघात कमी.

  • @riddhikamble5384
    @riddhikamble5384 13 днів тому +2

    १० वर्षे कोकणात काय केले नोकरी भटकंती चालू आहे

  • @jairamghadi1699
    @jairamghadi1699 13 днів тому +4

    खासदार साहेब 10वर्षे तुम्ही काय काम केलेत ते लोकांना सांगत जा हे महाशय आपल्या मतदारसंघात कामे करू शकत नाही मालवण तालुक्यातील रामगड ते गोठणे .सडेवाडी सांडवे रस्ता ची अवस्था जरा बघा हे खासदार 10वर्षे फिरकले नाही आणि टिका करतात

  • @rajendranaik6028
    @rajendranaik6028 11 днів тому +2

    विनायक राऊत आता बसा पेटी घेऊन भजन करत...यावेळी राणे नक्की येणार जिंकून
    राणेंबद्दल बोलतात तो प्रश्न स्वतःला विचारा

  • @user-cd5wd2zc8z
    @user-cd5wd2zc8z 13 днів тому +2

    राणे साहेब ❤

  • @abhivengurlekar8596
    @abhivengurlekar8596 13 днів тому +5

    मग तुम्ही 10 वर्ष तुम्ही काय करत होतात,भजन😊

  • @rameshsawant5053
    @rameshsawant5053 13 днів тому +4

    लोक काय येडे आहेत का तुमचे थापा ऐकायला
    काय पण बोलता राव तुमी

  • @tsmxentbhushan1112
    @tsmxentbhushan1112 8 днів тому +1

    राऊत साहेब स्वतः बोलत आहेत राणे यांनी काय काय विकास केले आहेत ते.... स्वतः काही केलेच नाही मग सांगणार कशे 🤣🤣🤣

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 13 днів тому +1

    महाराष्ट्रात भाजप वाढवणारे मुंडे आणि महाजन यांचे तिकिट भाजपने कापले होते आणि आता आमदारकी, खाससरकी आणि मंत्रीपद यांसारख्या बाहेरच्या राणेंना भाजप सर्व काही देत आहे.त्यांचा दुसरा मुलगाही विधानसभेत निवडणूक लढवणार आहे.

  • @subhash6639
    @subhash6639 13 днів тому +3

    तुम्ही 10. वर्ष काय केलात

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j 7 днів тому

    कॅलिफोर्निया करण्याच्या पहिला कोकण प्रदूषण मुक्त आणि पर प्रांतीय लोक मुक्त करा नाहीतर हेच पर प्रांतीय लोक कोकणी लोकांना कोकण मुक्त करतील

  • @raghunathsawant8832
    @raghunathsawant8832 11 днів тому +1

    हा माणूस लायक नाही तुम्ही काय केले ते सांगा

  • @raghunathsawant8832
    @raghunathsawant8832 11 днів тому +1

    हा माणूस लायक नाही

  • @sony-ew8wd
    @sony-ew8wd 13 днів тому +5

    Tu 10 varshat Kay Kel kalya

  • @raghunathsawant8832
    @raghunathsawant8832 11 днів тому +1

    तुम्ही दहा वर्ष काय केले

  • @user-ci8bc9yk5f
    @user-ci8bc9yk5f 13 днів тому

    विनायक राऊत साहेबांची हॅट्रिक होणार आहे आणि राणे हरणार आहेत 😅😅😅

  • @pallavisawant3816
    @pallavisawant3816 12 днів тому

    Aapaluli jevdhi layaki tevdech bola saheb

  • @pallavisawant3816
    @pallavisawant3816 12 днів тому

    Mg tumi ky fakt pagar ghet hote ka

  • @anaghamoghe7899
    @anaghamoghe7899 11 днів тому

    10 varshat apan ky kelat

  • @vijaysawant6071
    @vijaysawant6071 13 днів тому

    Rane sahebanche koknasati mote yogdan aahe,khup kame Keli aahet,aani ya pude ratagiri zhila sudha sindudurg pramane vikas te nakkich kartil.

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 13 днів тому

    Vinayak raut ni 10 varshat kay kel. jentela sang khajdar tu hotas. yala punha nivdun dilat tar koknacha kahihi vikas honar nahi

  • @jitendradharne7550
    @jitendradharne7550 13 днів тому

    Parat binkamacha khasdar nivdun ala nahi pahije ekhada apaksh ala tari chalel. kokani loakana hyani gruhit dharala ahe.10 varshe kahich kam nay.

  • @bharmupatil2294
    @bharmupatil2294 13 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @vedikadhobalesadikale1712
    @vedikadhobalesadikale1712 13 днів тому

    Tumhi 10 varshat ya matdarsanghat KY kele te lokana Santa, nusat Ranenvar bolun KY upyog, Raneni khup kahi kel. Te tumhla nahi jmnar 10 varshat lokana samjal tumch Rakaran nusti tika kraychi

  • @namdevhelmbe4381
    @namdevhelmbe4381 13 днів тому +1

    विजयी भव

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 13 днів тому +1

    नारोबा कोकणातुन 2024ला गायब होतलो

  • @vrushabhpatil8013
    @vrushabhpatil8013 13 днів тому +1

    नारायण राणे यांनी कॅलिफोर्निया इंग्लिश मद्ये लिहून दाखवाव त्यांना मानतो 🤣🤣🤣🤣

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 13 днів тому +2

      नको मानू, काही फरक पडत नाही तूझ्या मानण्याने.

    • @vrushabhpatil8013
      @vrushabhpatil8013 13 днів тому

      @@ravindrarane2059 खुप पडतो ज्याला संसदेत उत्तर काय द्यायचं कळत नाही तो काय उत्तर देणार 🤣🤣

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 13 днів тому

      ऊबाठा हा अडाण्यांचा पक्ष झालाय, ज्यांच्या सरदाराने आयुष्यात काही केले नाही. उलट बापाचा पक्ष बुडवून त्या मंदबुद्धी राहूल गांधीच्या मागे फरपटत चाललाय.

    • @AK-xl3lw
      @AK-xl3lw 13 днів тому

      rautni kay 10 varshat kelan. bhikela laavla tarunanna. kiti kampanya aanlyaa

    • @vrushabhpatil8013
      @vrushabhpatil8013 13 днів тому

      @@AK-xl3lw उद्योगमंत्री तुमचेच साहेब आहेतः उदय सामंत तेह काय झाटा उपटायला उद्योग मंत्री बनलेत सर्व राऊटांनी आणायला हवं तर काय भाई थोड पटेल असा बोलना

  • @user-di7vv6bp8r
    @user-di7vv6bp8r 13 днів тому +2

    Kasa honar
    10 varsh tumchya mule fukat geli
    Vikas karawa lagto
    Fakt agarbatti sakhar futane Ani dhoop kapur
    Vikas hot nahi
    Bhavnik prachratun baher ya saheb.....
    Ani Kokan vikasavar bola

  • @vijaysawant8240
    @vijaysawant8240 13 днів тому +1

    अरे तू काय दिवे लावलेस 80%निधी परत पाठ्वलंस तुम्हाला मत म्हणजे भ्रष्टाचार ला मत अरे मग तू तेवढं तरी केलास का