Khup chaan aani khari khari gosht sangli bhau ground reality sangitli tumhi ya baddal mana pasoon dhanyawad mi sudda ha vavsayat utarniyacha vichar karit hoto thanks for nice and real information
तुम्ही खरी माहिती दिली आहे कारण आज किती शेड बंद झाले आहे कोणी भाडयानी दिले तर कोण विकत आहे कोणाला वाटत असेल जास्त पैसे भेटत आहे तर त्याने भाडयानी घयावे किंवा जुन शेड घयावे 🙏🏻
सतीश सर एक कळकळीची विनंती या पुढे आपण ज्या गोठ्यावर जाल मग तो गायीचं असो वा शेळीच्या फार्म त्याच मोज माप नक्की सांगत चला म्हणजे मोकळं फिरायला किती जागा आहे फुटात सांगत चला म्हनजे माझ्या सारख्या ज्या शेतकऱ्यांना जागा कमी आहे त्यांना एक अंदाज येत जाईल कृपा करा सर🙏
यांना समजत नाही मुलाखत घेतात नीट जमत तर नाही सांगायला कामगार टेवलेत आणी फायदा होत नाही असं काही नाही फायदा होतो तोटा पण होतो कोणतं पण काम करा मला फक्त एकच बोलायचं आहे की आपण आपल्या मराठी लोकांना पुढे नेण्यासाठी साथ द्या तुम्ही कधी बघितल्या आहेत का मारवाडी इतर लोकांच्या मुलाखती फक्त आपल्या मराठी माणसांना भीती घालतात mhnun भिऊ नका हेच बोलतो
खूप छान सर तुमच्या कडून प्रेरित होऊन मी शुद्ध गावरान कोंबडी पालन चालू केले आहे ua-cam.com/video/P5h_zgIVe-E/v-deo.html एक वेळेस विडिओ नक्की पहा एकदम खरी माहिती देण्याचा प्रयत्न
सरांचा अभ्यास थोडा कमी आहे. शेड मधी गर्मी होतीये तर त्यावर उपाय करा. असा कुठलाच व्यवसाय नाही जिथं अडचणी येतच नाही
एखादा व्यवसाय तोट्यात जात आहे ...तर बंद करणे योग्य आहे...आजच मी बारामती ला गेलो होतो ..2 अंड्याचे दोन पाव आम्लेट 60 रु ला विकतात...😭😭
गोलाईत साहेब खरच अवघड आहे layer Farming च
व्हिडिओ खुपचं सुंदर झाला आणि फार्म पण अप्रतिम आहे
धन्यवाद सर खरी माहीती सांगितल्या बद्दल.
Sir kuhup wastav mahiti dili dhanyawad
वास्तविक सत्य परिसथिती सांगितली ,दादा
Khup chaan aani khari khari gosht sangli bhau ground reality sangitli tumhi ya baddal mana pasoon dhanyawad mi sudda ha vavsayat utarniyacha vichar karit hoto thanks for nice and real information
खूप सुंदर माहीत होती
Khup khari mahiti dili ahe maze pan 3000 pakshi ahe
आपण खरी माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
शंभर टक्के खरे माहिती भाऊ कारण माझं स्वतःचं शेड आहे खूप चढ उतारे धंद्यामध्ये रॉ मटेरियल चे वाढलेले रेट एकच कारण आहे तेवढ्याला..
KHUP SUNDER VEDIO KELA,,, REAL FACT
तुम्ही खरी माहिती दिली आहे कारण आज किती शेड बंद झाले आहे कोणी भाडयानी दिले तर कोण विकत आहे कोणाला वाटत असेल जास्त पैसे भेटत आहे तर त्याने भाडयानी घयावे किंवा जुन शेड घयावे 🙏🏻
सर खूप सुंदर आणि वास्तविक माहिती दिली...
खूपच छान माहिती दिली आहे सर
40,000 पक्षांचा फार्म केलाय . अन् हे सांगतात या मधे येऊ नका . वा र पट्या.😂😂
Khup chhan mahiti sir
सतीश सर एक कळकळीची विनंती या पुढे आपण ज्या गोठ्यावर जाल मग तो गायीचं असो वा शेळीच्या फार्म त्याच मोज माप नक्की सांगत चला म्हणजे मोकळं फिरायला किती जागा आहे फुटात सांगत चला म्हनजे माझ्या सारख्या ज्या शेतकऱ्यांना जागा कमी आहे त्यांना एक अंदाज येत जाईल
कृपा करा सर🙏
Ok
Khup👌interview
अतिशय चांगली माहिती मिळाली
Vaat bghitlela video aala.... Dada la mahiti deta na bghun faar chhan vatat
चांगली माहिती दिली
तुम्ही यशस्वी असाल तर प्रोत्साहन द्या., कष्ट तर कुठे ही करावे लागते. प्रोत्साहन द्या भाऊ प्रोत्साहन.
sach hamesha pareshan hi hota h
Mi profit mdhe ahe bhai ani asen नेहमी
यांना समजत नाही मुलाखत घेतात नीट जमत तर नाही सांगायला कामगार टेवलेत आणी फायदा होत नाही असं काही नाही फायदा होतो तोटा पण होतो कोणतं पण काम करा मला फक्त एकच बोलायचं आहे की आपण आपल्या मराठी लोकांना पुढे नेण्यासाठी साथ द्या तुम्ही कधी बघितल्या आहेत का मारवाडी इतर लोकांच्या मुलाखती फक्त आपल्या मराठी माणसांना भीती घालतात mhnun भिऊ नका हेच बोलतो
Kukut palanac vasstav he doyasmor yaylac hav sar very nice 👌👍
Great video, really informative and heart touching.
Veg eggs great knowledge.......
सत्य बोलला धन्यवाद
Khupch sunder sir
एवढा लॉस आहे तर एकच प्रश्न राहतो तो म्हणजे प्रोजेक्ट बंद का केला नाही ....
Tula nahi samjnar tyatla ha business eykda suru kela tar band karta nahi eyt investment mothi aste
शाब्बास
@@wasimtadavi1291 tula ky kalaty... project chlnar ksa ..loss madhe jaun .. घरातलं सोन आणि जमीन विकायची वेळ येयल ......तू काय बोलतोस समजत का...
Important information thank sir 🙏
वास्तविक सत्य आहे
Motivation kara..Risk hai to business hai
Broiler Ani gaoran cha video banwa bhau iam waiting for your video thanks
Great video sir
जबरदस्त सर!!.
खुप छान सर
100% cureect ahe bhau mahiti...
Super mulakhat
लय भारी पाटील
Super dr
Sir chin Varun yenarya product konti vaprali jatata
Nice sir ek dam sahi
Aamhi fakt shedy lovers aaho
जय महाराष्ट्र🚩🚩
1 no...
सर गावठी कोंबडे कीती घेऊ सागा
छान 👌👌
वीडियो ओल्ड पद्माकर बहू 45 दिवस बाहर पड़ा बाहर मी पाथर्डी गौरान पिल्ले अगले मी काल
ग्रेट
Lay bhari
एक नंबर, शेळ्यामधीलपण पण अडचणी सांगा
Good sir
रिटेल marketing Kara,
That's real fact
Good morning sir
Tyana parvdat nahi tr evd mot kel ks kai?..
Sir mast gavran kra
सेळी सारखी माजावर यायला लागल्यास काय कराव
maj jirvun taka😂
Income kiti milato sir
मला मुंबईत अंडी भेटू शकतात का
मग loss मधे जाऊन तुम्ही व्यवसाय का करता?
4 varsh mehnta getal
Maka gharich shetat pikvli tr
Doc काय आहे
Bahu schme ahe 50/subsidy chi apply kara 🙏🙏
फक्त देशी मुर्गी पालन...
शेळी मधे करायचा आहे कोंबडे सर सागा कीती गेऊ
Nako ghevue lahan pilana toachya martatat ane gabhan shelyana
Hi sir
साहेब तुमचा मोबाईल नो द्या
खोट बोलतो आहे 2 पण miss guide करतात
MnG bnd kara
मग कुकुट पालन करावे की नही मग आशे वीडियो बनावत नका जाऊ
नकारात्मक विचार आहे यांचे
खूप छान सर तुमच्या कडून प्रेरित होऊन मी शुद्ध गावरान कोंबडी पालन चालू केले आहे ua-cam.com/video/P5h_zgIVe-E/v-deo.html एक वेळेस विडिओ नक्की पहा एकदम खरी माहिती देण्याचा प्रयत्न
छान 👌👌