मंदार साहेब हलाखीच्या परिस्थितीतील सुरजच्या विजयासाठी तुम्ही खरंच फार मोठे काम केले होते. आता अजून एक काम तुम्ही करावे असे मला वाटते. त्याच्या थोड्या का होईना शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेऊन, त्याला थोडे शिक्षणीक दृष्ट्या सुशिक्षित होईल असे तयार करा. तुम्ही येवढे आपल्या खांद्यावर घ्याल ही अपेक्षा. धन्यवाद. ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏
भावा जबरदस्त..... सुरजला जे बोलायचं होत, ते खुपच छान👏✊👍 सादरीकरण केलस..... तूला धन्यवाद😘💕 देव तूझ पण भल करो आणि तूझ्या पण सर्व प्रयत्नांना यश👌👍💪👏 मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏.
मंदार सर तुमचे व्हिडिओ नेहमी मी पाहत मराठी बिग बॉस च्या टायमाला मी तुमचे एकही व्हिडिओ मिस केलेले नाही सुरज दादा तुला अभिनंदन भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा❤❤👌👌🙏🙏🙏
मंदार दादा Big booss पेक्षा तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी रात्री 12पर्यंत झोप येत नव्हती त्यातून तुझ गोलिगत अस सूरज प्रेम मनाला भावणार ते सेलिब्रेशन अन् आज पुन्हा सूरज ल भेटायला खूप लोक जातात म्हणून आपण त्याला त्रास नको म्हणून नंतर इंटरव्हिव घेऊ म्हणून सांगणारा तू म्हणून तुझ्या या व्हिडिओ च असणारी प्रतीक्षा आज पूर्ण होत आहे खूप खूप धन्यवाद
शिव ठाकरे नेहा शितोळे ह्यांना पण असच उल्लू बनवलं होतं movie देतो म्हणून ते दोघं सुशिक्षित आहे त्यांनी मिळवली काम पण सूरज सारख्या लोकांना आशेला लावू नये movie देतो म्हणून
Mandar dada tu aajun hi Suraj madhe aadkala aahes. Bb 18 chya reviews madhe tula 0 % interest aahe. Mi roj review sathi wait karat hote pn in a row 3 days ti nahi aalas. Nako karu asse. Tuze fan mag review ekala dusari kade jatat ani tithech set hot aahet. Bagh baba tuzyasathi reality check dila, tula je pn yogya vatat kr.😢😢
Kharach height aahe sadhya fakt cringe lokancha kal suru aahe. Kahitari talent asal pahije na bhava fakt garibi marimata majuri he shabd fekun kay honar aahe. Ashi bichari kityek garib por gava gavat aahet jyana at least singing ki dance yeto
Sagle talent wale pudhe jaat nahi tasech sagle garib pudhe jaat nahi ha gelay ha lokanna awadtoy tar tumchya gharatla kay jatay changla bolayla to mhanje world ahe ka? Changla bolayla shika jara kiti talented singer ahet dancer ahet sagle hotat ka famous? Tyacha blame yala denar?? Kahitari ahe na wegla yat mhanun lokanna to awadtoy real event la jaun craze paha tyachi
माझा पाहुणाच आहे,,तो, चुक काढली नाही तर एक सल्ला दिलाय,.त्याला फक्त भेटायला मी तीन हेलपाटे घातले,बारामती ते मोढवे, त्याचे डायलॉग त्याची खासीयत आहे पण तो ते डायलॉग सोडून गाण्याच्या रील बनवतोय,,तेही बनवुदे पण, लोक त्याच्या डायलॉग चे चाहते आहेत, गाण्यावर आजकाल कुणी पण वाकडतिकड होतय, त्याच्यातल वेगळेपण त्याने जपाव, एवढ वाटत
तो माझा पाहुणाच आहे, चुक नाही काढली सल्ला दिलाय, त्याला फक्त भेटायला तीन हेलपाटे घातले मी,बारामती ते मोढवे.,,आणि हो सुरजचे अतरंगी डायलॉग त्याची खासियत आहे, पण तो आजकाल गाण्यावर रिल काढतो, जे आजकाल कुणीपण करत,.त्याच्यातील वेगळ पण त्याने जपल पाहीजे,,
दादा तुम्ही सूरजला जिंकण्यासाठी खूप मदत केली तुमचे मनापासून मनःपूर्वक अभिनंदन.
❤❤
Khup chaan 🎉🎉 मरीमाता सूरज मुळे सगळ्यांना माहीत झाली हे मात्र खर .. आणि आई वडिलांवर किती प्रेम करतो हा 👍
मंदार भावा दोन महिन्यांनंतर तुझ्या या चॅनल च्या विडीओची नोटिफिकेशन पाहिले आणि मनाला खुप भारी वाटलं, आणि ते पण झापुक झुपुक सुरज सोबत ❤❤❤
दोन सुंदर मनाची माणसे एकत्र ❤❤❤❤
मंदार खूप दिवसांनी पाहिलं तुला... छान वाटलं... आणि सूरज भावा नादच खुळा 🥰
सुरज भावा नेहमी आनंदात राहा आणि हसत राहा आणि सुरक्षित राहा. देवाने खुप दिले ते टिकून ठेव भावा. झापुक झूपूक शुभेच्छा भावा.पुढील वाटचालीसाठी.
काय दादा किती दिवसांनी 😢😢 पण सुरज ला पाहुन आनंद झाला ❤❤
मंदार मी सूरज बरोबर आता तुझाही fan झालोय❤
मंदार साहेब हलाखीच्या परिस्थितीतील सुरजच्या विजयासाठी तुम्ही खरंच फार मोठे काम केले होते. आता अजून एक काम तुम्ही करावे असे मला वाटते. त्याच्या थोड्या का होईना शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेऊन, त्याला थोडे शिक्षणीक दृष्ट्या सुशिक्षित होईल असे तयार करा. तुम्ही येवढे आपल्या खांद्यावर घ्याल ही अपेक्षा. धन्यवाद.
❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏
दादा सेलुट यार तुला. शेवटी सूरजला तू आपल्या चॅनल वर आणलं. लेट पण थेट. भारी interview यार दादा खरच.
मंदार बेटा तू माणूस म्हणून खूपच छान आहेस ❤❤
मंदार भाऊ तुम्ही सुरज साठी खुप खुप मनापासून प्रेम 😊 केले अतिशय सुंदर प्रयत्न केले अतिशय सुंदर
मंदार खूप छान मुलाकात घेतलीस सुरजची. तुझ्यामुळे सुरज आपल्या मंचरला आला. खूप छान!! सुरजला व तुला खूप खूप शुभेच्छा।।
कोणाकडे आला होता 😊
Suraj tu khup motha होशील.आईवर असेच प्रेम कर.साधाच रहा.
दादा खुप छान वाटल तुम्हाला दोघांना पाहुन सुरज असाच रहा साधा भोळा 🎉🎉🎉🎉
Navin vatchalisathi khup khup shubhecha suraj 💐👏❤️
Khup divsani pahile Mandar Tula khup bare vatle God bless you beta
सूरजला लेट आणलास पण थेट आणलास आपल्या चॅनलवर❤
खूप छान video ❤...All the best Suraj
Great Mandar ❤❤❤ ajun tu visarlas nahi hyala… Salute to you ❤❤❤
झपूक झुपूक ,छानच ❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
मंदार tu खूप मेहनत घेतली सूरज winner होण्यासाठी ,सुरवातीला एकटाच ladla tu ,पण tu करूनच दाखवले 🎉❤❤
दादा तुम्ही सूर ज, साठी खूप खूप प्रयत्न केले, आभारी आहोत 🎉🎉
Very humble khup chan sweet ahe manat kahich nahi thevat ❤
Khup chann podcast jhaala❤ dada khup thank you 😊suraj dada la support kartoy tu😊
मंदार भाऊ तुम्ही खुप मदत केली त्याबद्दल धन्यवाद मुलाखत दाखवल्याबद्दल धन्यवाद❤❤🎉🎉
Love you mandar dada❤️
मंदार दादा तुम्हा दोघांना सोबत पाहून खुप भारी वाटलं..
Love you Mandar dada❤❤ and Suraj❤❤
Suraj Great ❤ Very Happy for you and Madar you are a next bigg boss member and winner also 🎉
ओन्ली सूरज चव्हाण ❤😊
भावा जबरदस्त.....
सुरजला जे बोलायचं होत,
ते खुपच छान👏✊👍 सादरीकरण केलस.....
तूला धन्यवाद😘💕
देव तूझ पण भल करो आणि तूझ्या पण सर्व प्रयत्नांना यश👌👍💪👏 मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏.
झापुक झूपुक चे ब्रँड ॲम्बेसिडर ♥️♥️♥️♥️♥️
खुप दिवसांनी बघितल मंदार दादा तुला खुप छान वाटल
सुरज खरंच खूप मोकळ्या मनाचा आहे.
मंदार सर तुमचे व्हिडिओ नेहमी मी पाहत मराठी बिग बॉस च्या टायमाला मी तुमचे एकही व्हिडिओ मिस केलेले नाही सुरज दादा तुला अभिनंदन भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा❤❤👌👌🙏🙏🙏
Kamal❤🔥
मंदार भाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात
Suraj bhau ❤️🔥
Ata pahilya pekasha sundar bolatoy na ❤
केदार. सर. तुम्ही. सुरज. साठी देव. माणूस आहे
Atta surajne thodephar shikshan ghene गरजेचे आहे. किमान लिहिता वाचता येईल. म्हणजे कोणी त्याला फसवणार नाही. Dhanyawad.
Yeh h Suraj 😁
मंदार भाऊ ...❤
मंदार दादा Big booss पेक्षा तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी रात्री 12पर्यंत झोप येत नव्हती त्यातून तुझ गोलिगत अस सूरज प्रेम मनाला भावणार ते सेलिब्रेशन
अन् आज पुन्हा सूरज ल भेटायला खूप लोक जातात म्हणून आपण त्याला त्रास नको म्हणून नंतर इंटरव्हिव घेऊ म्हणून सांगणारा तू म्हणून तुझ्या या व्हिडिओ च असणारी प्रतीक्षा आज पूर्ण होत आहे
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद खूप छान वाटले वाचून 🙏❤️
सुलज चव्हाण गोलिगत ❤
Yachich wat bght hoto amhi...khup chan🥰🥰👌👌👌
Hi Mandar kasa Aahesh Good Bless You
Suraj ❤❤
Best of luck suraj 🏆🎉🏆
Suraj khup chaan
Happy to see you after long time Mandar Dada...❤❤❤
Khup chan
बापरे almost BBM finale नंतर आज तुला पाहिलं मंदार
Te 1 chanal hot to mhant hota surjchavan ch ranumandal hoil mi tr wisrlo to chanal only goligat power suruj❤
Mandar khup chhan kam ❤
Mandar tum Cha swabhav khup Chan aahi .Suraj chi me chahati zaley 😊
Mandar dada ,👍🙏🫡
Please मंदार, BBM 5 मधील सर्वांचे असेच interview घेऊन पोस्ट कर ना,
काहीच न करता सगळं काही मिळालं, कारण डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वागला याला म्हणतात नशीब 😂😂
शिव ठाकरे नेहा शितोळे ह्यांना पण असच उल्लू बनवलं होतं movie देतो म्हणून ते दोघं सुशिक्षित आहे त्यांनी मिळवली काम पण सूरज सारख्या लोकांना आशेला लावू नये movie देतो म्हणून
काल मुहूर्त झाला फिल्म चा
सूरज। एनब👌👌👌👌👌
💗
❤❤🎉🎉
Dada❤❤❤❤
खूप छान बोलतोय दादा 😂😂
मंदार दादा मनापासून धन्यवाद ❤️❤️🙏🙏🙏.... एकतर सुरजचा interview आला समोर तोही तुझ्याकडून आणि तू पण खूप दिवसांनी दिसलास ❤️❤️❤️
खूप छान वाटलं ❤️🔥
सुरज मंदार दादा आणि पॅडी दादा ला विसरू नको ज्या दिवशी तु ह्या दोघांना विसरलशील त्या दिवसा पासुन तुझी उतरती कळा चालु झाली रामज
Bhai tujha sinha cha vasta hota tyala jinkavnya mage❤
🎉🎉
दादा तुम्हीच लयी भारी केलं
ह्या interview chi mi 4-5 महिन्यापासून वाट पाहत होतो
खुप मोठा हो सुरज अभिनंदन ❤️
🎉🎉🎉🎉
❤❤
Nice video
मी फर्स्ट डे ला जाणार जपून झोपून बघायला
Bhai Niki cha interview ge bhai
👌👌👌👌👍👍👍
सुरज तुझ्याच गावातली लोकं नाही प्रत्येक गावात कलाकार आहेत पण प्रत्येक गावातली लोकं कलाकारावर जळत राहतात एक लाईक करायला सुद्धा त्यांना वेळ नसतो
👌❤
मंदार दादा ❤❤काय रे मंदार दादा तुला अंकलिपी माहित नाही होय .बालवाडी शाळेत गेला नाहीस काय😂😂
Camera samor achanak alela shabd ani baher yat farak asto thoda camera samor live yeun paha sakali khallela athavnar nahi camera suru zalyavar
@ActRidersMandar हो रे दादा माहित आहे. असंच मज्जा केली तुझी .रागावू नको😘🤩
Its ok 😅🥰❤️
Ho
Dada payadi dada kadhi bhetel tula
Hello Mandar
प्रेरणादायी काय आहे यात ?
ज्याला प्रेरणा घ्यायची तो दगड मधून पण घेतो बाकी देव कुठे आहे असे म्हणणारे पण खूप आहेत
Tyacha pramamikpana he suddha ghenyasarkha ahe
Tyachi shikavan ghenyasarkhi ahe
Ankita tar bolat hoti ki suraj khup change jhalay
Hi mandar
Gm
Hii
Marathi bigg Boss byass hoti... Je changle kelle te Kai jinkle nahi .. suraj laa simpati betle mule to big boss jinklaa..
Garach kam kutvar alle❤❤
Shireen begum sohel baig Aurangabad Maharashtra India ok DADA
Are tikde tuzya hindi bog boss chi vata lagli aaj
Mandar dada tu aajun hi Suraj madhe aadkala aahes.
Bb 18 chya reviews madhe tula 0 % interest aahe. Mi roj review sathi wait karat hote pn in a row 3 days ti nahi aalas. Nako karu asse.
Tuze fan mag review ekala dusari kade jatat ani tithech set hot aahet.
Bagh baba tuzyasathi reality check dila, tula je pn yogya vatat kr.😢😢
Actually busy with somewhere else .. not coz of suraj baher ahe for brothers marriage
Ok. Thic aahe . Pn kamavaracha focus sodu nako baba. Thambali aahe tuzyasathi. Lavakar ye. Aata bb18 che thodech divas rahile aahet, ani aata khup twist ani turn yetil tr tuzya barobar baghayala khup aavadel. 👍🏻👍🏻
Suraj laaa game pan samajat nauti .. mag kasa jinkla ha mota prashna chinaa aahe
Kharach height aahe sadhya fakt cringe lokancha kal suru aahe. Kahitari talent asal pahije na bhava fakt garibi marimata majuri he shabd fekun kay honar aahe.
Ashi bichari kityek garib por gava gavat aahet jyana at least singing ki dance yeto
Sagle talent wale pudhe jaat nahi tasech sagle garib pudhe jaat nahi ha gelay ha lokanna awadtoy tar tumchya gharatla kay jatay changla bolayla to mhanje world ahe ka? Changla bolayla shika jara kiti talented singer ahet dancer ahet sagle hotat ka famous? Tyacha blame yala denar?? Kahitari ahe na wegla yat mhanun lokanna to awadtoy real event la jaun craze paha tyachi
दम खावुन बोल बाबा, शांतपणे उत्तर दे
अरे वाह सापडली वाटतय चूक
माझा पाहुणाच आहे,,तो, चुक काढली नाही तर एक सल्ला दिलाय,.त्याला फक्त भेटायला मी तीन हेलपाटे घातले,बारामती ते मोढवे, त्याचे डायलॉग त्याची खासीयत आहे पण तो ते डायलॉग सोडून गाण्याच्या रील बनवतोय,,तेही बनवुदे पण, लोक त्याच्या डायलॉग चे चाहते आहेत, गाण्यावर आजकाल कुणी पण वाकडतिकड होतय, त्याच्यातल वेगळेपण त्याने जपाव, एवढ वाटत
तो माझा पाहुणाच आहे, चुक नाही काढली सल्ला दिलाय, त्याला फक्त भेटायला तीन हेलपाटे घातले मी,बारामती ते मोढवे.,,आणि हो सुरजचे अतरंगी डायलॉग त्याची खासियत आहे, पण तो आजकाल गाण्यावर रिल काढतो, जे आजकाल कुणीपण करत,.त्याच्यातील वेगळ पण त्याने जपल पाहीजे,,
Actor u have become lalchi now please jamini var ya
अरे मंदर दादा त्या सुरज लय भोळा आहे रे त्याला व्यवस्थित सांग त्याला पहिले केस कापायला सांग आम्ही त्याच्या गावाला गेलेली होती लय भोळा आहे
Kes movie sathi wadhvayla sangitle ahe
❤❤❤
ok
👍