नवऱ्याचा नवस 😂 फुल कॉमेडी | Navryacha Navas 😉 Pandurang Waghmare Comedian 2024
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- • नवऱ्याचा नवस 😂 फुल कॉम...
🙏रसिक मायबाप हो पांडुरंग वाघमारे निर्मित व दिग्दर्शित तुफान लोकप्रिय महाराष्ट्रात गाजत असलेली खळखळून हसवणारी वेबसिरीज.
लेखक - सोमनाथ वाघमारे
निर्मिता/दिग्दर्शक - पांडुरंग वाघमारे
कॅमेरामन - सागर लोंढे
कलाकार - प्रशांत तकीक,सोमनाथ वाघमारे,विक्रम हारगे, रिया ठाकुर,दिपक जाधव आणि धमाल जोडी पांडुरंग वाघमारे सुंदरी संध्या शिशुपाल.
मिंत्रानो लाईक करा, शेअर करा,कमेंट करा.आणि आपल्या आवडत्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.
🙏धन्यवाद 🙏
navra #brooch #marriage #navri #maharashtra #love #marathimulgi #bayko #navrabayko #navrabrooches #navrajewellery #jewellery #jabalpur #mumbai #instagood #instagram #pune #kolhapur #gf #bf #marathimulga #marathistatus #marathiculture #punekar #marathipost #mimarathi #marathijokes #maratha #nashik #indiae
एकच नंबर व्हिडिओ आहे. सगळ्यांनी मिळून पांडू दादाला सपोर्ट करा कारण प्रत्येक व्हिडिओसाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते सुंदरी आल्यापासून खूप इंटरेस्ट येतो बघायला कोण कोण सकाळी उठल्यापासून वाट पाहत होतो व्हिडिओ येण्याचे त्यांनी लाईक करा.
😢😢😢
😅
एक नंबर व्हिडिओ पांडू भाऊ 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😃😃😃😃😃😃😃😃😂😂😂😂😂😂😂😂😂💖💖💖💖💖💖💖💖💥💥💥💥💥💥👍👍👍👍👍👍👍👍
एकच नंबर विडियो आहे पांडुरंग दादा
मस्त खूपच छान
पहिल्या ओव्हर मध्येच Six मारला.... पूर्ण मॅच मध्ये तुफान हास्याची बॅटिंग पाहायला मिळणार 🤣🤣🤣🤣🤣🤣
Ekach no. Sundri alyapasun khup chan🎉
सुंदरी पांडू ची जोडी तुम्हाला कशी वाटते सांगा
Akch number 👌👌👌👌👌👌
1 no 👌👌
😂😂😂😂 सुपर दादा धन्यवाद
👍👍👍 नाईस नवरा माझा नवसाचा
विडीओ मध्ये खूप पांचट गिरी आहे तुमचे विडीओ लहान मुले पण बघतात 🎉🎉
Ho khup ghan pna asto
हो ना काही पण फालतुगिरी
बरोबर आहे
तुमचे खुपच छान विषय असतात आणि कॉमेडी असतात त्यामुळे लोकांचे मनोरंजन मस्तच होते असेच विडीओ करत रहा तुमच्या टीमचे करावे तेवढे प्रशंसा कमी आहे ,
किती दिवस आम्ही वाट बघत होतो तूमची काॅमेडी बघायची होती सुंदरी आणि पांडू एक नंबर जोडी 👌👌
विडिओ छान आहे पण ज्यादा आशलीलता पसरू नका विसरु नका तुम्ही महाराष्ट्र मध्ये आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂 खूप खूप छान होता व्हिडिओ अलाना त्याच्यात पांडू दादा सुंदरी आणि बोला या तिघांचे ॲक्टिव खूप खूप आवडते असं वाटत नाही ते ॲक्टिंग करतात रियल आहे असं वाटतं❤
पहिल्यांदाच बघितल सासऱ्याच्या बोकांडी जावय 😂🙆🏻♂️
पांडू भाऊ एक नंबर व्हिडिओ
खूप छान पाडु दादा 😂😂🤣🤣😂😂👍👌👌👌❤🙏
एकच नंबर एपिसोड सर्वांनी लाईक करा एक नंबर जोडी, खुप खुप सुंदर ॲक्टिंग
😂😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😂😅 शंभर टक एक नंबर 👏👏🌹🌹
मस्त. धमाल विनोदी.कॉमेडी
👌👌👌👌👌
दीपक सर न भोला एकच नंबर
एक नंबर कॉमेडीची एक्सप्रेस
एक नंबर पांडू दादा
एक नंबर पांडू दादा❤
Superb video Pandu. Everybody’s acting is very nice.
ऐकच नंबर ❤❤❤
दादा तुम्ही व्हिडिओ banvtay ते छान आहे पण तुम्ही जे त्यात.सिवी गाळ करताय ते योग्य नाही दादा😂😂बाकी सर्व छान आहे ❤❤
खूप छान😂😂
Dada tumchya doghancha video baghayla me 2 varsh vat baghtey ani me vicharlel ki tumi next video kadi yenar te tumcha doghanch pan tumi reply dila nahi ani tuma tighancha pandurang ,sundari ani bhola hyancha video baghitla khup chan ahe ani asech video kada 😍😍
खुप। छान
खुप खुप मस्त
एकच नंबर व्हिडिओ पांडू दादा 😂😂😂🤣🤣🤣
लई भारी
😂😂😂😂😂 खूप छान
खुपच छान व्हिडीओ😂😂
खुप छान 😂😂😂❤
Khup chan
Sundariiiiiii👌👌❤️❤️
खूप छान
Sindri nice
😂 😂😂khup chan
😂😂 भारी पांडू दादा
खुप छान झाला video
पांडू दादा ते big boss बघण्यापेक्षा तुझे व्हिडीओ खूप आवडतात आमचा फूल सपोर्ट आहे तुला व सोमा दादाला all the best next video
Atta video bagayala bhari vatat yekcha no video 😂😂😂😂
खुप छान आशेच व्हिडिओ बनवित राहा😂🎉
पांडुरंग वाघमारे आशिलता जरा जास्तच झाली या व्हिडीओ मध्ये
Nice video
😂😂😂chan. Sarvanchi acting lay bhari panda aani soma.
Nice video ❤
1nabar😂jodi pandu sundri❤❤🎉🎉🎉🎉jast vaet sabd getle dada
पाडू डोन😂
😂😂😂😂😅😅😅😅😅😅
मस्त
एकच नंबर एपिसोड झाला 👌👌👌 आशेच व्हिडिओ बनवत जा सर्व टीमचे अभिनंदन
Sundri ani pandu no 1❤
तुम्ही काय पण करा पण सुंदरी पाहिजे प्रत्येक एपिसोड मध्ये त्याशिवाय तुमचा एपिसोड रंगत nahi🌹
Khup chaan video😂😂😂😂
खूप छान आहे विडिओ
एकच नंबर व्हिडिओ दादा
Nice 👌 👍
एकच नंबर व्हिडिओ 😂😂❤❤
सुंदरी व्हिडिओ मध्ये असल्यावर खूप मज्जा येते व्हिडिओ बघायला❤❤❤❤🎉🎉🎉
👌👌👌👌👌👌👌
लय भारी विडिओ झाला दादा मी तर वाट च पाहात होते लय हासवल मस्त 👌❤️😂😂😂😂
ऐकच णबर झाले एपिसोड❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
Lay Bhari Dada 👌
पांडुरंग सर तुम्ही सुंदरीला घाबरता असे व्हिडिओ बनवा
😂😂😂❤❤
छान आहे 😂😂😂
एक नम्बर पादू दादा❤❤😂😂😅😅
Nice ❤❤❤
एक नंबर पांडू ❤
खूप भारी वाटलं आपण सगळेजण मिळून एकत्र काम करतात.
Sundri 1 no acting
धनवाद,भाऊ
एकच नंबर❤❤❤
एकच नंबर व्हिडिओ दादा😂😂😂😂😂😂
खूप छान
Pandu sundari is back 😊😊 please support Kara ya jodila 😊😊
Khup chhan Jodi bro ❤❤❤❤❤
सुंदरी ताई संगा आझुन विडिओ बनवा दादा
एक नंबर हिडीओ❤
खूप छान आहे ताई
Khup chan ❤❤
Very nice video
Soma dada very nice 😂😂😂
Sudari tu aalis tevha bar vatal aaj baghyla (tula mi instgram madhe tula bollo hoto tujhya shivay waghmare comedy bagayla aavdtat nahi pan aata khoop bhari vataty thanks 🙏
छान व्हिडीयो दादा सगळ्यानी सर्पोट करा पांडू दादाला खूप छान कलाकार आहेत दादा ❤❤❤
मस्त पांडू दादा सुंदरा ताई एक नंबर
सुंदरा ताई तूना पांडू दादाला शिव्या 😅देत नाही तर भारी वाटत नाही 😅😅😅
लय भारी दादा
खूपच मस्त व्हिडिओ झालाय.
Fandry पिक्चर मधला हिरो दिसत आहे
❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉एकच नंबर
👌👌👌
Zabardast 🙏👍🙏 in
खुप छान ❤
Aaba gotyyaa
❤❤छान मस्त पाडू सर❤❤
खूप छान विडिओ पण पहिल्या सारखे कॉमेडी करा पांचट पणा नको त्याला रिया बरोबर खूप घाण बोलतो पांडू
1nabar 😂😂😂😂😂