Це відео не доступне.
Перепрошуємо.

माझी लाडकी बहीण | फुल कॉमेडी 😂| Mazi Ladaki bahin yojna | Pandurang Waghmare Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2024
  • #ladki #bahin
    • माझी लाडकी बहीण | फुल ...
    🙏 रसिक मायबाप हो पांडुरंग वाघमारे निर्मित व दिग्दर्शित तुफान विनोदी वेबसिरीज नक्की पहा.
    निर्माता - पांडुरंग वाघमारे
    लेखक- सोमनाथ वाघमारे
    दिग्दर्शक- पांडुरंग वाघमारे
    कॅमेरामन - सागर लोंढे
    कलाकार - सोमनाथ वाघमारे,प्रियंका वाघमारे, पुजा वाघमारे, आणि पांडाच्या खास भुमिकेत पांडुरंग वाघमारे.
    आवडल्यास लाईक करा,कमेंट करा ,शेअर करा. आणि आपल्या आवडत्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.🙏धन्यवाद 🙏

КОМЕНТАРІ • 431

  • @KrushnachyaGamtijamati
    @KrushnachyaGamtijamati Місяць тому +295

    व्हिडिओ चा शेवट बघायला मात्र विसरू नका लय हसाल 😂 आणि पिहूने हाथ किती भारी जोडले नक्की बघा व्हिडिओ मध्ये कुठे आहे.
    व्हिडिओ ला लाईक करा शेअर करा 👍😊
    धन्यवाद ❤️

  • @totalmarathi8887
    @totalmarathi8887 Місяць тому +221

    पार्ट 2... कुणाकुणाला पाहायला आवडेल
    Like करा
    👇

  • @Priyagurme
    @Priyagurme Місяць тому +42

    दादा सगळ्याची एक्टिंग सुपर झाली आणि बहीण-भावाची जोडी ना खूपच छान आहे😊😊😊😊😊

  • @user-kb8xy3lh6j
    @user-kb8xy3lh6j Місяць тому +37

    पाट॔2 बनवा😂,पांडुसंर तुमच्या परिवारात सगळेच अॅव्टीग करतात मग बाहेर च कशाला घेतात तुम्ही पण मला तर खुप आवडला हा विडीयो(जेव्हा बहीण गाडीतुन उतार ते तेव्हा

  • @user-bt3jh7ug1p
    @user-bt3jh7ug1p Місяць тому +46

    पिंहू ने खूप छान हात घडी घातली ❤❤

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 13 днів тому +2

    दादासाहेब एकच 😂😂🤣🤣😂😂💙💙🔥🔥👍🙏

  • @akashmane3465
    @akashmane3465 Місяць тому +47

    चमच्याने दूध पाजायचं ताईला खूप आवडलं सर

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 Місяць тому +34

    मस्त पांडू आणी सोमा 1 च नंबर छान कॉमेटी

  • @totalmarathi8887
    @totalmarathi8887 Місяць тому +48

    17:35 कुणा कुणाला हसू आवरले नाही... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @baleshyambagade6518
    @baleshyambagade6518 Місяць тому +13

    मतासाठी ही योजना चालु केलेली आहे ध्यानात घ्या बहिनीनो मतदान झाल्यावरती यांचे सरकार पडल्या वरती बंद होनार ही योजना ❤❤❤

  • @tarachandrathod8379
    @tarachandrathod8379 21 день тому +1

    लाडकी बहीण योजना सर्वांना सरसकटपणे करावी. सरकार ने गरीब असो की श्रीमंत मतभेद नको .मतदान केंद्रावर गरीब आणि श्रीमंत भेदभाव नसतो. त्या करीता सरसकटपणे योजना सुरू करावी. ही विनंती सरकार ला गरीब महिला फक्त मतदान तुम्हाला करतील. श्रीमंत महिला मतदान करतील का?हा सरकारने विचार करावा. जर त्यांना योजना लागू झाल्या नाही.तर काय होईल. याचा विचार सरकारने करावा. हि विनंती

  • @nishagaikwad1755
    @nishagaikwad1755 Місяць тому +32

    Pooja kuup mast acting karaila lagli 😊😊😊 majja ali bhgaila😂😂😂😂 super 🎉

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Місяць тому +21

    दादा खरच पुजा एक च नंबर ❤ मस्त 👌👌👌👌😅😅

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Місяць тому +14

    ताई खरचं नशीब वान आहे खूप सुंदर भाऊ भेटले

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 Місяць тому +102

    पुजा मध्ये खुपच चांगला बद्दल झाला छान करते आता

  • @purvikarale8200
    @purvikarale8200 Місяць тому +15

    Pooja ne khup khup chaan acting Keli aaj... Priyanka la ajun nahi jamat pn tihi sikhel...baki video 1 number ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Morepriti358
    @Morepriti358 Місяць тому +24

    पूजा वहिनी खूप छान 😊😊

  • @sunitapehere5119
    @sunitapehere5119 Місяць тому +16

    बहिणीचा एवढा अपमान नाही करायला पाहिजे होतं

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 Місяць тому +9

    खूप खूप भारी आणि सर्वाच्या भूमिका खूप सुंदर झाल्या👌👌❤❤

  • @nehaveer4738
    @nehaveer4738 Місяць тому +13

    yacha part 2 zalacha pahije khup mast

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Місяць тому +7

    सगळे एकत्र आले खूप छान वाटले खूप खूप खूप छान ❤ आणि ते सोमा दादा दात ईचकी मनले ना मी लय हासते लय भारी 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sainathpanchal7503
    @sainathpanchal7503 Місяць тому +57

    लाडकी बहिण विडियो.खुप.छान झाला

    • @VilasBhokare
      @VilasBhokare Місяць тому +1

      एकदम छान व्हिडिओ बनवला खूप आवडला दोन्ही भावाचे दोन्ही जावाचे काम आणि ताईचे पण काम छान वाटले

    • @Pramodsheshraoborate
      @Pramodsheshraoborate 9 днів тому +1

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 Місяць тому +24

    बरोबर आहे कधी बंद होईल सांगता येत नाही त्यामुळे लाडक्या बहिनीनो सावध रहा

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 Місяць тому +6

    खुप छान पांडू पिहू चिमणी तर खूपच गोड 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @devidaspune3105
    @devidaspune3105 23 дні тому +1

    ही योजना टिकनार नाही, लाडकी बहिण.फार छान कांमेडी..❤❤❤❤❤

  • @user-tn9zh6mf7j
    @user-tn9zh6mf7j 27 днів тому +2

    एक नंबर व्हिडिओ. असेच एकत्र विडिओ बनवत जा. वाघमारे फॅमिली खूप छान 👍🏻

  • @purushottamtayade-nv8ip
    @purushottamtayade-nv8ip Місяць тому +10

    छान पीहू सर्वांनी खूप छान अक्टिंग केली.

  • @nitinmali8872
    @nitinmali8872 Місяць тому +4

    पांडू तात्या खुप हुशार आहे व्हिडिओ खूपच छान झाला अशीच प्रगती करत रहा आणि खुप मोठे फार्म हाऊस बांधा तुमचे स्वताचे...,.

  • @PrabhawatiPol
    @PrabhawatiPol Місяць тому +4

    तुम्ही तिघे बहीण भाऊ खुप छान ऐक्टींग करता

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Місяць тому +7

    पीहू बाळ मस्त आहे मस्त ❤❤

  • @mohinisonawane1613
    @mohinisonawane1613 Місяць тому +2

    खूप छान सगळ्यांनची acting खूप मस्त 👌👌 पिहू so cute❤❤

  • @nanasokamble693
    @nanasokamble693 Місяць тому +15

    दोघा भावानां एकत्र बघुन लयभारी वाटल

  • @meenanarwade5496
    @meenanarwade5496 Місяць тому +2

    ऍक्टिव्ह इतकी भारी आहे का इतकं हसून हसून पोट दुखले डोळ्यात पण पाणी आलं

  • @SharadaBhodane
    @SharadaBhodane Місяць тому +2

    प्रियंका भारी एक्टिंग करती ❤पूजा भारी एक्टिंग करती❤❤

  • @sainathpanchal7503
    @sainathpanchal7503 Місяць тому +12

    पांडुरंग दादा खुप छान विडियो आहे

  • @aaru6655
    @aaru6655 Місяць тому +10

    वाट चं बघत दादा मी video ची ❤️❤️❤️

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Місяць тому +6

    एक नंबर व्हिडिओ टाकला सर्वांनी मस्त एकटीग केली

  • @user-tt5um7pi7m
    @user-tt5um7pi7m День тому +1

    बहुत अच्छा लगा वीडियो आपका

  • @rameshwarkewat109
    @rameshwarkewat109 7 днів тому +1

    Yak दम झकास❤❤❤❤

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Місяць тому +4

    लय भारी विडिओ झाला दादा एक च नंबर मी तर चार वेळा कमेंट केली आणि लय हासले दादा खूप छान ❤😂

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k Місяць тому +1

    Ek number pandu dada and Soma dada ❤❤❤😅😅😅😂😂😂all family member 😊😊

  • @kavitawaghmare5334
    @kavitawaghmare5334 Місяць тому +2

    1 नंबर झाला आहे विडियो

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 Місяць тому +2

    😂😂😂😂1 no❤❤❤❤,😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-oh7yu3kt5b
    @user-oh7yu3kt5b Місяць тому +1

    हसुन हसुन पोट दुखलेबाबा 😂😂😂😂

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Місяць тому +8

    खुप खुप भारी आहे विडिओ पांडुरंग संर मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 खुप हासले पुजा प्रियांका आणि ताई सोमा दादा पांडुरंग संर आणि ऐकचं नंबर पिहू मस्त 👍👍👍👍

  • @varshaphalke8874
    @varshaphalke8874 Місяць тому +2

    एकच नंबर व्हिडीओ झाला 👌👌👌👌👌पिहु ❤❤❤❤

  • @spk8082
    @spk8082 23 дні тому +1

    छान दादा 😂😂😂😂😂

  • @subhan3367
    @subhan3367 Місяць тому +3

    Video super. Everyone acting is super. Pooja has improved a lot in acting.

  • @shorts_damal
    @shorts_damal Місяць тому +15

    सर्वांनी खुपच छान केल मस्त 👍

  • @madhavidhumal6018
    @madhavidhumal6018 Місяць тому +2

    😂😂😂😂laych bhari🤣🤣🤣🤣🤣ekch no😂

  • @user-kg4mt2je7o
    @user-kg4mt2je7o Місяць тому +7

    😂😂😂 khup chan 😂😂😂

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 Місяць тому +1

    काल गावाला गेली होती, त्यामुळे व्हिडीओ पाहिला नव्हता, पण आज पाहिला. खूप मज्जा आली. 😊😊

  • @sushmakadam4874
    @sushmakadam4874 Місяць тому

    Chan khup mast acting jhali pujataichi pan ani saglyachi 😂😂mast 1number 😂😂😂😂❤

  • @supriyapatil2035
    @supriyapatil2035 Місяць тому +2

    13:37 13:39 13:40 ❤❤😊😊pihu❤❤😘😘

  • @somnathapatil4967
    @somnathapatil4967 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे दादा 👌👌👌👌👌 👌👍❤❤❤😂😂😂😂😂😂🎉🎉😊

  • @pratikshashinde6564
    @pratikshashinde6564 Місяць тому +3

    Priyanka tai lyy bhari😂

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 Місяць тому +1

    लय भारी ❤❤❤

  • @pratikshaghane7818
    @pratikshaghane7818 Місяць тому +5

    Pihu so cute❤

  • @DattaAdale-dq7du
    @DattaAdale-dq7du Місяць тому +1

    एक नंबर विडिओ झाला दादा खूप हसले पिहू खूप क्युट आहे 😘😘😘🎉🎉

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 Місяць тому +10

    पिहुची खुप्पच छान

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 27 днів тому

    मस्त व्हिडिओ बनवलाय पांडुरंग ने भाऊसाहेबांचा फोन आल्यानंतर पांडू भाऊ ची झाली पिवळी

  • @sachinbhosle-uj2gx
    @sachinbhosle-uj2gx Місяць тому

    ❤❤❤😂😂 1 नंबर व्हिडिओ आहे व सर्वांचे किरदार एक दम भारी होता लय भारी आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepalidhasal6994
    @deepalidhasal6994 Місяць тому +4

    खूप छान स्टोरी दादा😊

  • @PankhudiWaghamare
    @PankhudiWaghamare Місяць тому

    खूप छान व्हिडिओ झालाय पांडुरंग खूप हसलो आम्ही तर खूप ❤️👌

  • @ShwetaWadkar-eq7pq
    @ShwetaWadkar-eq7pq Місяць тому

    Pandu n changla hat dhun getla soma vr😂😂 rikamtekda

  • @AarynBochare
    @AarynBochare 10 днів тому

    खूप छान 👌👌👌

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ.सर्वांचे काम छान.

  • @prajaktabobade7549
    @prajaktabobade7549 Місяць тому

    लाडकी बहिण विडियो. खुप छान झाला😂

  • @kalpanapatil8886
    @kalpanapatil8886 Місяць тому

    खुप छान विडिओ लडकी बहीण मी तुमचे विडिओ ठाण्या वरुन बघते पाडु आणि सोमा दादा प्रीयका आणी पुजा ताई नी छान काम केलं आणी ही तुमचे विडिओ रोज बघते 🎉

  • @pitambarnarnaware48
    @pitambarnarnaware48 Місяць тому

    Khup majja aali ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌

  • @tarachandrathod8379
    @tarachandrathod8379 21 день тому

    लाडकी बहीण योजना जर ताईना लागू झाल्यावर पैसा महिन्यात आल्यावर श्रीमंत घरात पण नवरा बायको चे भाडंण होऊ शकतात. त्या गरीब बाईना महिन्यात पैसा येतात. तुम्ही आमदार साहेब च्या पाठीमागे फिरून काय फायदा होणार आहे.आम्हाला पण लाडकी बहीण योजना सुरू करा.अन्यथा ......?

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 27 днів тому

    एकच नंबर काढलाय पांडू भाऊ् ने आशिष व्हिडिओ पाठवायचा पांडू भाऊ

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz Місяць тому

    खरं च एक नंबर झालाय विडिओ खूप छान मस्त

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 Місяць тому +2

    अर्धवट वाठला vidyo पुढें अजुन झाला पाहिजे बाकी सगळे लय भारी होत

  • @bahadursingvasave7135
    @bahadursingvasave7135 26 днів тому

    छान अति उत्तम चांगला

  • @jaiwantikalloli424
    @jaiwantikalloli424 Місяць тому

    Saghle Jan khup chaan acting Keli aahe asech saghle milun Raha mast vatht

  • @dilipjadhav6495
    @dilipjadhav6495 29 днів тому

    जय मल्हार जय राजे उमाजी नाईक रामोस्यांचा वाघ उमजी नाईक दरवाजावर आहे ❤🙏🏻🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suvarnakarande5738
    @suvarnakarande5738 Місяць тому

    खूप छान भारी व्हिडिओ 😂😂😂😂😂😂 एकच नंबर व्हिडिओ

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 19 днів тому

    सगळ्याच बहीणी माहेराला गेल्या तर, पती जवळ एकही बायको नांदणार नाही.

  • @AntoshDhayagude
    @AntoshDhayagude 20 днів тому

    Kupch chan 😂😂

  • @bhagyashireemohite2751
    @bhagyashireemohite2751 Місяць тому

    Khup Chan vatty purn family la yekatr pahun.

  • @saritashedge2833
    @saritashedge2833 Місяць тому

    😂😂😂खुप खुप खुप हसली बाबा

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Місяць тому

    खुप छान व्हिडिओ झाला एक नंबर लय हासलो दादा ताई ❤❤❤❤❤

  • @suhaginibukan1621
    @suhaginibukan1621 Місяць тому +9

    खुप छान पांडु दादा❤❤🎉😢

  • @vijayashevale5059
    @vijayashevale5059 23 дні тому

    Priynka ani puja nice work

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 Місяць тому

    खुप छान विडिओ झाला आहे पाडुदादा आणि सोमा दादा ❤❤❤❤❤

  • @rocksabhi5292
    @rocksabhi5292 Місяць тому

    Tumche video aata kharch khup baghave vat tat khup Chan aahe ladki bahin👏

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 19 днів тому

    तो गेला त्याची बहीण आणायला,तुला पण येणारच की तुझा भाऊ न्यायला,

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g Місяць тому +4

    Khupch bhari video banvla aahe dada

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 29 днів тому

    खरयं भावा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pj2ws9yx4z
    @user-pj2ws9yx4z Місяць тому

    खूप खुप मस्त झालाय आजचा वीडियो सगळ्यांनी लय् भारी ऍक्टिंग केली असेच व्हिडिओ बनवा फॅमिलीसोबत

  • @user-nf7ur1ve5w
    @user-nf7ur1ve5w Місяць тому

    सोमा भाऊ खूप मस्त ॲक्टिंग 😂 खूप भारी व्हिडिओ

  • @reshmadhumal855
    @reshmadhumal855 Місяць тому

    खुप छान😂😂😂 मस्तच विडीओ खुप हासले😅😅😅😅😅😅

  • @sonalijoshi6213
    @sonalijoshi6213 Місяць тому

    Kupach mast video zala....me aani mazya mulanni sobat pahila 😅😅😅 khup haslo

  • @pritisonwane514
    @pritisonwane514 Місяць тому

    😂😂😂 दादा छान वीडियो आहे भरपूर हसलो😂😂😂😂 🤣 👌👌

  • @user-bl7yz6re6n
    @user-bl7yz6re6n Місяць тому +1

    Khup chan ❤❤😂😂😂1number

  • @nitinmali8872
    @nitinmali8872 Місяць тому

    पांडू तात्या तुम्हाला एक पण वाईट कमेंट नाही खुप छान

  • @SagarMasal-us1yw
    @SagarMasal-us1yw Місяць тому

    एकच नंबर दादा 😂😂😂😂😂

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. Місяць тому +1

    Pooja mast acting krte ata mast vatt fkt Tila Sadi dress new Chan ghalat ja mhnav mast vatel ajun

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Місяць тому +1

    खुप छान 😊❤