थांबा! हा व्हिडीओ बघितल्याशिवाय टोमॅटो लागवड करू नका । Tomato Farming | Farmer Feedback

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • नाशिक (Nashik) येथील शेतकरी श्री.आनंद माळवदे यांनी यावर्षी Mahadhan All in 1 Tomato Special (Mahadhan Solutek Tomato) खतांचा वापर करून टोमॅटो चे पीक घेतले.
    पिकाच्या विविध अवस्थांसाठी, महाधन ऑल इन 1 टोमॅटो स्पेशल ( Mahadhan Solutek Tomato) खतांच्या तीन वेगवेगळ्या ग्रेड्स उपलब्ध आहेत. या खतांचा योग्य वेळी योग्य वापर केल्याने, टोमॅटो ची फुले व्यवस्थित सेट होतात व चांगला फुटवा मिळतो. उत्तम फळ धारणा होते आणि एकूणच जास्तीत जास्त फायदा मिळतो.
    चला तर मग, ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात ऐकुया आणि Mahadhan All in 1 Tomato Special (Mahadhan Solutek Tomato) खतांच्या मदतीने टोमॅटो ची दमदार पिके मिळवूया.

КОМЕНТАРІ •