बीड जिल्ह्यात सहापैकी पाच ओबीसी आमदार होतील पण... कसे ते पहा...| Maharashtra today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर ओबीसींच्या हा पराभव ज्वारी लागला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा हिशोब चुकता करण्याच्या मूडमध्ये ओबीसी समाज आहे. बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात ओबीसी चे उमेदवार विजयी करायचे आणि निवडून आणण्याचा निर्धार ओबीसी समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला आहे.

КОМЕНТАРІ • 234

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 27 днів тому +35

    धन्यवाद
    खाडे सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 26 днів тому +23

    तीन मराठा जरी असले तरी कोन निवडून येते त्यालाच मतदान होईन❤ मराठा❤ मुसलिम❤ वचित

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 26 днів тому +14

    काय बोलाव खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

  • @vaijnathkorade7532
    @vaijnathkorade7532 26 днів тому +13

    खाडे साहेब लोकसभेच्या निकाला पूर्वी तुम्ही असाच हिशोब लावायचे पण झाले उलटे. आता तुमचा हिशोब ऐकला की हसायला येत 😂

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 27 днів тому +10

    अशोकराव एकदम योग्य माहिती दिली

  • @MahendraKute-kf4rk
    @MahendraKute-kf4rk 25 днів тому +12

    आतापर्यंत सगळेच मराठा मुख्यमंत्री आमदार खासदार होते काय ओबीसीचे उपटले आणि सगळे ओबीसी आले तर मराठीचे का उपटणार

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 26 днів тому +14

    मराठा❤ मुसलीम❤ वचित❤ एक नंबर❤ OBC हा बीजेपी च पीलू आहे❤ हे मुसलीम समाजाला माहित आहे

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 27 днів тому +13

    बीड मध्ये इम्तियाज जलील यांना ओबीसी नी निवडून द्यावे

    • @sambhajimunde437
      @sambhajimunde437 26 днів тому

      👍

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 22 дні тому +2

      परळी येथे इम्तियाज जलील यांना निवडून आणा

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 27 днів тому +14

    ोओबीशीसमाजाने... विचार केला आहे..... ओन्ली ओबीसी

  • @gajanangolde4558
    @gajanangolde4558 26 днів тому +11

    एक मराठा लाख मराठा ओन्ली जंरागे पाटील

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 26 днів тому +7

    मुंगेरीलालके हसीन सपने.

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 24 дні тому +7

    तुमचे बीडमधुन ओबीसी पाच आमदार तर सर्व महाराष्ट्रात मराठा समाजाचे आमदार

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 21 день тому +4

    सर्व मराठा आमदार विजय होनार एक मराठा कोटी मराठा

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q 22 дні тому +5

    खाडे सर विश्लेषण केलं पण दुटप्पी. वस्तुस्थिती वेगळी आहे राव. पत्रकार म्हणुन तुमचा अभ्यास संशयास्पद आहे...

  • @haribhauwaghire1613
    @haribhauwaghire1613 25 днів тому +7

    चुकीचे विश्लेषण आहे मराठा उमेदवार 2-3 आहे आणी ओबीसी चे एकच उमेदवार म्हणतोय हा असे कसे होईल ओबीसी पण 5-6 उभे राहू शकतात ना बाबा

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 22 дні тому

      पंकजा मुंडेचा राजकारण आहे ओबीसीचं नाही येडा बोलू नको लोकांना
      तुम्हाला जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर चालत नाही याचा अर्थ काय घ्यायचा आहे मदत करणार आहो विरोध करणारा ओबीसी नको आणि विरोध मराठा मदत करणाराही नको 😅
      अशाने पंकजा मुंडेचा राजकारण बुडातून संपून जाईल 😮

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 26 днів тому +25

    एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो

  • @AnilRathod-km5zm
    @AnilRathod-km5zm 27 днів тому +41

    सहा.पैकी.सहा.ओबीसीचे.आमदार.नीवडुन.येनार

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 25 днів тому +5

    येथून पुढे गरीबST , SC ,oBc , मराठा , मुस्लीम युती मैत्री झाली आहे .

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 17 днів тому

      त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसताय तुम्ही.....गद्दार

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 15 днів тому +2

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब

  • @VishwambharDahiphale-wt1ur
    @VishwambharDahiphale-wt1ur 23 дні тому +1

    अचूक विश्लेषण आणि हे 100% खरे ठरणार आहे एकच पर्व ओबीसी सर्व आणि सर्व ओबीसींना हे करावाच लागेल तरच ओबीसी यांचे राजकारण जिवंत राहील नाहीतर ओबीसी समाज संपुष्टात येईल

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 27 днів тому +6

    right

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 27 днів тому +4

    आपण योग्य व्हिडिओ बनवला... ओबीसी झिंदाबाद

  • @LahuNagargoje-f9k
    @LahuNagargoje-f9k 27 днів тому +2

    तुमचा हिशोब बरोबर आहे 👍

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 23 дні тому +12

    खाडे 😂😂😂 आडनावात सारं काही आले.
    परळी मध्ये द्या की एखाद्या गरीब, धनगर बांधव निवडून.

  • @user-iz3xi2wk8r
    @user-iz3xi2wk8r 26 днів тому +4

    आमचा परभणी जिला सुध्दा सर्व ओबीसी आमदार होणार

    • @chandrakantgaikwad9222
      @chandrakantgaikwad9222 24 дні тому

      परभणी ची सभा पाहता तोच अंदाज वाटायला लागला

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 20 днів тому +2

    आता पक्ष नाही बघणार...मी फक्त ओबीसी..पाहनार.. मतदार करनार

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 4 дні тому +1

    1 च सूत्र OBC ने OBC उमेदवारालाच मत द्यावें मात्र जय भीम जय OBC

  • @DnyaneshwerFasate
    @DnyaneshwerFasate 27 днів тому +9

    बीड मध्ये obc fakt 2 संदीप गीते

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 11 днів тому

      Dhangar nhi ka jamat

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 2 дні тому

      ​@@deepakgaikwad2896 loha, ahmedpur , jamkhed dhangar umedwar aasnar ani niwdun yenar ahe

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 25 днів тому +5

    पत्रकारजी लोकसभेचे गणित विधानसभेला नसते . फालतू अंदाजकाढू नका

  • @shriramkekan6077
    @shriramkekan6077 15 днів тому +1

    1 नंबर

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 11 днів тому

    गेवराई आणि परळीत धनगर उमेदवारी द्या प्रत्येक मतदारसंघात मराठ्यांनी एकच उमेदवार द्यावा ही काळजी घ्या🎉

  • @UlhasBade
    @UlhasBade 26 днів тому +3

    शंभर टक्के मुस्लिम समाजाला ओबीसी मतदान करणार

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 25 днів тому +8

    एकच मराठा किंवा मुस्लीम निवडून येणारओबीसीला पाडणार मराठा मुस्लीम

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 7 днів тому

    Saheb aapan khup chan mat mandl aahe ❤ 100% barobar aahe

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 27 днів тому +13

    परळी मधुन धनू भाऊ

  • @satishugalmugale9538
    @satishugalmugale9538 27 днів тому +3

    Right sir

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 21 день тому +1

    बीड जिल्ह्यात महायुतीचा विधान सभेत एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 17 днів тому +1

    बीड मध्ये सहाही आमदार मराठा निवडून येणार.मराठ्यांचे कितीही उमेदवार उभे राहिले तरी बीजेपी उमेदवार पाडण्यासाठी जरांगे सांगतील त्या एकाच मराठा उमेदवाराला एकगठ्ठा मतदान होणार.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 11 днів тому +1

    4 मराठा पाचवा संदीप शिक्षरसागर!

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 11 днів тому

    बीड मधील सहा ही आमदार आघाडीचे होणार आहेत 100% 🎉

  • @real_gaming3234
    @real_gaming3234 26 днів тому +1

    बरोबर

  • @sanjayfartare1623
    @sanjayfartare1623 15 днів тому +1

    याच्या पैकी एखादा अंदाज बरोबर निघाला तर बर होईल

  • @rajendrasanap1979
    @rajendrasanap1979 19 днів тому +1

    Right

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 27 днів тому +2

    😮रोबर आहे सर

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 7 днів тому

    तुमचं गणित अगदी बरोबर आहे तुम्ही थोडा गणित जुळण्यासाठी ओबीसी समाजाच्या गाठीभेटी घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @pandurang2554
    @pandurang2554 27 днів тому +25

    एकही मराठा आमदार होणार नाही बीडमध्ये हे बरोबर आहे

    • @Dms11122
      @Dms11122 26 днів тому +3

      भेटू 1 नोव्हेंबर la ❤❤

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 13 днів тому

    हे पत्रकार म्हणून आपले मत आहे की आपलं मत आहे हेच समजत नाही

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 26 днів тому +10

    288❤ आमदार OBC चे येणार❤ मुखमंत्री छगण ऊ प मत्री हाके . धनू भाऊ अध्यक्ष करूना मुडे २५ मत्री आजून होतील लय मजा ईईल

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 27 днів тому +9

    खाडे पाच नाही संपुर्ण सहाही जागा मिळतील पण् पहाटे च्या स्वप्नात खांडे

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 11 днів тому

    तुमचा सरदार उलथा झाला !

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134 27 днів тому +2

    Barobar...... Maske.. 💐💐

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 11 днів тому

    बीडमध्ये मराठा व ओबीसी चे मिळून सहा ही आमदारमहाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत 100%🎉❤

  • @SKarad-it5rd
    @SKarad-it5rd 27 днів тому +10

    बरोबर आहे

  • @omprakashnawale
    @omprakashnawale 24 дні тому +1

    सहापैकी फक्त एक ओबीसीचा आमदार निवडून येणार बीडमध्ये

  • @vikaschilkure6176
    @vikaschilkure6176 15 днів тому +1

    Latur only obc

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 23 дні тому +2

    खोटी माहिती देतो खांडे,

  • @ashokzagade4912
    @ashokzagade4912 15 днів тому

    एकच पर्व मूळ ओबीसी सर्व 🙏👏,☝️✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @manikkukade1478
    @manikkukade1478 14 днів тому

    माजलगाव मतदार संघ मधे माधव तात्या निर्मळ उभे राहणार आहेत ..

  • @vijayparab4391
    @vijayparab4391 13 днів тому

    स्वप्न बघत रहा

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 6 днів тому

    अगदी बरोबर आहे सहा जागा bjp जिंकणार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 21 день тому +1

    मराठा समाजाचे ६ उमेदवार निवडून येईल

  • @vikaskadam9933
    @vikaskadam9933 14 днів тому

    खूप छान विश्लेषण,सर तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम केले पाहिजे.

  • @amoljagtap3732
    @amoljagtap3732 26 днів тому +1

    पूर्ण गणित चुकणार 6पैकि 5 मराठा येणार

  • @user-gv8tj4be8x
    @user-gv8tj4be8x 27 днів тому +2

    सहा जागा येणार

  • @user-ii1se5eh5o
    @user-ii1se5eh5o 18 днів тому

    प्रत्येक मतदारसंघात ओपीसी दोन खाडे सर तीन तीन आमदार उभा राहणार आहेत

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 27 днів тому +7

    बरोबर आहे खाडे सर

  • @ramahange6117
    @ramahange6117 18 днів тому

    He agdhi barobar aahe

  • @rajeshtiadake9304
    @rajeshtiadake9304 15 днів тому

    अगदी बरोबर आहे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 19 днів тому

    सर्व लुटारू आमदार पाढा.आम्ही म्हणतो पाढा ते आमच्या कामाचे नाहीत.

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 26 днів тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @1774-h3o
    @1774-h3o 26 днів тому +6

    बाकी कोणी येवु द्या धनु येत नसतोय

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 11 днів тому

    दलित मराठा मुस्लिम मातंग धनगर आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे😂 वंजारी व माळी सोडून कोणत्याही ओबीसीला शासकीय योजनेचा बीड मध्ये लाभ मिळू दिला जात नाही

  • @khedkardashrath6679
    @khedkardashrath6679 4 дні тому

    Jai bhim obc

  • @AkashPatil-qc7ow
    @AkashPatil-qc7ow 27 днів тому +1

    बरच खासदार निवडून आला नाही हो 😅😅

  • @gajanannagre1389
    @gajanannagre1389 18 днів тому

    राईट सर

  • @sampattirajthombre9547
    @sampattirajthombre9547 19 днів тому

    Right 👍

  • @vishnukorde4321
    @vishnukorde4321 2 дні тому

    जय मल्हार जय ओबीसी

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 11 днів тому

    मराठा उमेदवार चीमते कुठे विभागली जाणार नाहीत

  • @shelkeravikant-po9mh
    @shelkeravikant-po9mh 12 днів тому

    सहाही आमदार ओबीसीचे निवडून येणार

  • @manikkukade1478
    @manikkukade1478 14 днів тому

    माधव तात्या निर्मळ माजलगाव

  • @Dream1UPSC_
    @Dream1UPSC_ 27 днів тому

    ❤️✌️

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 8 днів тому

    ONLY VOTE OBC CANDIDATE

  • @user-bz1qd3wr9p
    @user-bz1qd3wr9p 22 дні тому

    100% खाडे सर बराबर आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 26 днів тому +1

    जय ओबीसी

  • @user-vv7ky3hf8x
    @user-vv7ky3hf8x 18 днів тому

    मराठा च तीन तीन उमेदवार देईल ओ बी सी ऐवढी एक जुठ आहे का 😂

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 26 днів тому +1

    गणितं फक्त तुम्हालाच जुळवता येतात का . शेवटी काय निकाल येतात ते नक्की बघा, मगच विश्लेषण करत बसा .

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 27 днів тому +2

    पैसे खावे पत्रकार अशीच असते

  • @Mrvishal52
    @Mrvishal52 15 днів тому

    गेवराई तालुक्यात ओबीसी आमदार होणार

  • @yogeshnavle3714
    @yogeshnavle3714 19 днів тому

    तू गणित करण्यातच गेला ..अन तुझ गणित काही जुळत नाही........तुझ गणित बघितलं भाऊ लोकसभेला ....

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 26 днів тому

    लोकसभेला उभे होतेच की,एकाचेही डिपांजित वाचले नाही.

  • @tejaskagde2916
    @tejaskagde2916 6 днів тому

    लोकसभेचा अंदाज बघितला तुमचा😂
    Wait and watch

  • @bhagwanpatil8605
    @bhagwanpatil8605 7 днів тому

    अरे बाबा तू बोलतोस काय तुला तर कळतंय का बीडमध्ये संदीप शिरसागर ने मदत केली नाही पंकजा मुंडे ला म्हणून ओबीसी मतदान करणार नाही.

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 19 днів тому

    ओबि सीसरव😊ऐकचहोनारव😊आमीमसलीनवुमेदवारकरनारहेनीचीतझालेआहे

  • @Democratic12346
    @Democratic12346 26 днів тому

    पण दोन्ही उमेदवार जर मराठा असतील तर काय करायचे साहेब🎉🎉🎉

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 27 днів тому +1

    Election's period meeting hake sheab. Same pattern jarange. All obc win our candidate. Jay obc

  • @HanumntChaudhri
    @HanumntChaudhri 27 днів тому +1

    एकही येत नाह

  • @vithobamarotighadge4000
    @vithobamarotighadge4000 16 днів тому

    😂 only manoj jarage patil

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 23 дні тому

    पून्हा ओबीसी

  • @balasahebtambe5928
    @balasahebtambe5928 25 днів тому

    एकच पर्व ओ.बी.सी सर्व

  • @MisalJayram
    @MisalJayram 14 днів тому

    Jai OBC