अप्रतिम व्हिडीओ दादा...बघताना अस वाटत बघतच रहाव..बघता बघता व्हिडीओ कधी संपुन जातो ते कळतच नाही...एकच विनंती व्हिडीओ थोडे मोठे बनवा पहायला खुप मजा येते..बाकी सर्व खुप छान, मस्त, अप्रतिम...👌👌🙏🙏
केवळ अप्रतिम शूटिंग आणि आपली माहिती, खरच आपण सर्वांनी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन व्हिडीओ तयार केला आहे त्याला मानाचा मुजरा, आपल्याला असे ट्रेक करायला ऊर्जा श्री छत्रपती शिवाजीराजे देतील ह्यात शंकाच नाही,, जय शिवाजी महाराज 🎉🎉🎉
साधे, सोपे, सुलभ सुंदर, सालस,.... अतिशय कमालीची उत्कृष्ठ वर्णन करण्याचे कसब आणि साधेपणा दिसून येतो तुमच्या आगळ्यावेगळ्या निवेदनातून . शिवरायांचे मावळे शोभून दिसता तुम्ही दादा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. अजून विडिओ नक्कीच आवडतील पाहायला.
आपण रायरेश्वर, केंजळगड , कमळगड या गडकिल्ले व परिसर भ्रमंती करून तुम्ही आनंद घेतलात व आम्हालाही थोडक्या वेळात त्याचा अनुभव दिलात व गडाबद्दल माहीती कथन केली त्याबद्दल आपले व आपल्या टीमचे मनापासून आभार .
खूपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी, तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्रिचा चांगला रूप बघायला मिळालं. खूप चांगली माहिती मिळते.असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा.
व्हिडिओ अप्रतिम झाला आहे. भन्नाट शॉट्स घेतलेत.तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो. रेंज ट्रेक्स फार छान पद्धतीने दाखविला आहे. तुमचं आणि टीम चे खूप खूप कौतुक वाटते.महाराष्ट्र तील सर्व किल्ले आणि गड यांचे अशाच पद्धतीने सादरीकरण करावे. आपली भाषा ओघवती आणि प्रमाणबध्द आहे. शुभेच्छा...
आपल्याला हवे ते शॉर्ट शूट करताना काय काय गोंधळ होतो हे तुमचे विडिओ पाहून दिसून आले पण या प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या प्रकारे अनुभव मिळत गेला आणि उत्तम चित्रीकरण आमच्या समोर मिळत गेले तुमच्या टीमला सलाम त्यानी तुमची खूप छान साथ दिली👍🏼
अप्रतिम..... तुमचा सगळा प्रवास पाहून खूप छान वाटतं. Documentary कशी असावी याचा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुमचे व्हिडिओ. प्रत्येक रविवारी लहानपणी जशी आम्ही शक्तिमान मालिकेची वाट पहायचो तसा आता रविवारी सकाळी 10 वाजता रानवाटा ची ओढ लागते...
हे तीन ही, एपिसोड खूपच सुंदर आहेत, खरच, तुमच्या टिम ची मेहनत दिसून येत. खुप छान टीम वर्क आहे,👌 लेखन ही सुंदर आहे, व आवाज तर अप्रतिम आहे सर तुमचा,👌👌 तुमचे रानवाटा चे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होत. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 😊😊
Kyaaa baat hai ! Superb trek , group, videography and editing with script ! No words to praise this effort ! झकास! तुम्ही लोकांनी मला जिंकून घेतलंय ! लॉकडाऊन मध्ये ही ट्रेक केल्या चा आनंद मिळाला ! धन्यवाद !
अतिशय सुंदर प्रवास वर्णन... अगदी स्वतः हे सगळं अनुभवत असल्याचा आनंद मिळाला... Excellent... यापुढेही आपल्यामार्फत अशीच प्रवास वर्णनं अनुभवायला मिळावीत . . .
तुमच्या कष्टाला तोड नाही सर... संपूर्ण सीरिज फारच अप्रतिम झाली आहे....तुमचे खरचं मनापासून धन्यवाद.. 😀 एवढा क्वालिटी content आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल... 😁
आतुरतेने वाट बघत होतो 3 भागाची आणि अपेक्षेपेक्षा जास्तच सुंदर विडिओ👌👌👌👌👌👌👌👌.... सर तुम्ही आता तुमची level खूप उंच करून ठेवली आहे. त्यामुळे अशाच सुंदर व्हिडिओच्या आम्हाला उत्सुकता लागून राहिल्या आहेत आणि आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला कधीच निराश करणार नाही 😊
तुमच्या सर्व कॅमेरामॅन चे आभार त्यांनी खूप छान प्रकारे शूट केले आहे तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही छानसा निसर्ग दाखवल्याबद्दल
Kamalgadacha atta parynt cha sarvat sunder sadrikaran❤❤😍😍😍🙏🙏🙏🙏
Please keep posting behind the scenes. It shows how much effort you and your team puts. 💐💐💐💐
अप्रतिम व्हिडीओ दादा...बघताना अस वाटत बघतच रहाव..बघता बघता व्हिडीओ कधी संपुन जातो ते कळतच नाही...एकच विनंती व्हिडीओ थोडे मोठे बनवा पहायला खुप मजा येते..बाकी सर्व खुप छान, मस्त, अप्रतिम...👌👌🙏🙏
सूर्य जिथं स्वातंत्र्याची किरण घेऊन आला त्या सह्याद्रीत मुसाफिरी करणारी तुमची पावलं आम्हाला अशीच मार्गदर्शन करत राहोत... सार अप्रतिम 🚩.
केवळ अप्रतिम शूटिंग आणि आपली माहिती, खरच आपण सर्वांनी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन व्हिडीओ तयार केला आहे त्याला मानाचा मुजरा, आपल्याला असे ट्रेक करायला ऊर्जा श्री छत्रपती शिवाजीराजे देतील ह्यात शंकाच नाही,, जय शिवाजी महाराज 🎉🎉🎉
साधे, सोपे, सुलभ सुंदर, सालस,....
अतिशय कमालीची उत्कृष्ठ वर्णन करण्याचे कसब आणि साधेपणा दिसून येतो तुमच्या आगळ्यावेगळ्या निवेदनातून .
शिवरायांचे मावळे शोभून दिसता तुम्ही दादा.
खूप खूप धन्यवाद तुम्हाला. अजून विडिओ नक्कीच आवडतील पाहायला.
आपण रायरेश्वर, केंजळगड , कमळगड या गडकिल्ले व परिसर भ्रमंती करून तुम्ही आनंद घेतलात व आम्हालाही थोडक्या वेळात त्याचा अनुभव दिलात व गडाबद्दल माहीती कथन केली त्याबद्दल आपले व आपल्या टीमचे मनापासून आभार .
भाग 1. भाग 2. आणि भाग.3हे सर्व.. बघून झाले खूपच छान दादा 👌👌❤
खूपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी !!!
पुन्हा पुन्हा पाहवत राहावं असं सह्याद्रीचं रूप, आपल्या फोटोग्राफीला सलाम .
धन्यवाद सर !!!
👌👌👍👍🌷🌷
खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती देतात दादा
धन्यवाद दादा
10 मिनिट 30 सेकंड वर असलेला तो scene ❤️ कमाल कमाल कमाल 👌👌👌👌👌
एकदम जबरदस्त...
रानवाटा कडून नवीन पाहायला मिळेल ,यासाठी रविवारची मी वाट पाहत असतो...👌👌👌👌
खूप धन्यवाद
निव्वळ अप्रतिम!
फोटोग्राफी, व्हिडीओ एडिटिंग , नॅरेशन , ड्रोन फूटेज, सर्वच अप्रतिम जुळुन आलेले आहे !
पुढील व्हिडीओची वाट पहात आहे !!
खुप मेहनत केली तुम्ही सर्वांनी. त्याचं फळ आम्ही तुमच्या व्हिडिओरुपी प्रवासवर्णनात पाहिलं. असेच कार्य करत रहा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा
खूपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी, तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्रिचा चांगला रूप बघायला मिळालं. खूप चांगली माहिती मिळते.असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा.
अप्रतिम सादरीकरण आणि उत्कृष्ठ व्हिडीओग्राफी..👍👍
नवीन व्हिडिओच्या प्रतीक्षेत जुने व्हिडिओ बघून दिवस काढताना आम्ही 🙌😅
तुमचा आवाज म्हणजे एक meditation !!
नेहमी सारखं खुपच छान स्वप्निल सर, तुमचा आवाज आणि निवेदन करण्याची पद्धत "अप्रतीम" आहे. 👍🏻 मला फार आवडते.
व्हिडिओ अप्रतिम झाला आहे.
भन्नाट शॉट्स घेतलेत.तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो.
रेंज ट्रेक्स फार छान पद्धतीने दाखविला आहे.
तुमचं आणि टीम चे खूप खूप कौतुक वाटते.महाराष्ट्र तील
सर्व किल्ले आणि गड यांचे अशाच पद्धतीने सादरीकरण करावे. आपली भाषा ओघवती आणि प्रमाणबध्द आहे.
शुभेच्छा...
અપ્રતિમ ખુબ સરસ સુંદર કુદરતી સૌંદર્ય રચના અને વિડીયોગ્રાફી જોરદાર બધા ભાગમાં મજા આવી ગઈ તમે સાચે જ નસીબદાર છો 👌👌
जबरदस्त .. स्वप्निल पवार .. एक धेयवेडा तरूण .. 🙏🙏
खूप छान .
तुमच्या रानवाटा टीमला खूप खूप शुभेच्छा !
👌🙏🙏🙏
अतिशय सुंदर निवेदन आणि चित्रीकरण..चारही गड किल्ले प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव मिळाला..
मंत्रमुग्ध झालो, तुमच्या वाणीने❤
दादा सह्याद्रीला साजेसे लिखाण आणि फोटोग्राफी... खूप सुंदर 👌👌👌🙏🙏
अप्रतिम.....मी नाझरे शाळेचा विद्यार्थी अर्थात व्हिडिओ मध्ये देखिल आहे 😍
Khup chaan pravaas varnan
सह्याद्री पर्वताचे काळे काभिन कडे ! शिवरायांचे जणू प्राण व अभिमानाचे ताशीव कडे
मस्त👌👌👌
तीनही भागातील भ्रमंती 🚩🚩🚩🚩
फारच अप्रतिम असतात तुमचे vedio आणि तुम्ही जे काही वर्णन करता ते ऐकायला खूप आवडत. Keep it up.
प्रवास वर्णन खूपच अप्रतिम आहे...
नेहमीप्रमाणे जबरदस्त रेंज ट्रेक 👌👌👌
तिन्ही भाग पाहिले
अप्रतिम अनुभव
प्रेरणादायी प्रवासवर्णन!
रानवाटा चे मनापासून धन्यवाद !
उत्तम लेखन, संकलन, छायाचित्रण
Khupch Chan pravas varnan kartat sir tumhi
Ghar bhaslya Sahyadri chya khushit visavlyasarkha watat..
Tumcha pravas asach chalu theva..
जाम भारी ...🚩🚩
जय महाराष्ट्र...।
खूप खूप धन्यवाद!
फारच सुंदर छायाचित्रण!
३भाग ही अप्रतिम निसर्गसौंदर्य चे छायाचित्रण उत्तम केले आहे 📸
मस्त 👍 हा परिसर खूप सुंदर आणि प्रसन्न आहे , तुम्ही प्रवास वर्णनही त्याला साजेसं १ नंबर केलंय 👌👌👌
आपल्याला हवे ते शॉर्ट शूट करताना काय काय गोंधळ होतो हे तुमचे विडिओ पाहून दिसून आले पण या प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या प्रकारे अनुभव मिळत गेला आणि उत्तम चित्रीकरण आमच्या समोर मिळत गेले तुमच्या टीमला सलाम त्यानी तुमची खूप छान साथ दिली👍🏼
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर प्रवास वर्णन.... 👌👌
घरबसल्या गड भ्रमंती झाली 👍👍👍 Keep spreading the joy...Dada 🙏
लेखणी आणि रानवाटा च्या team ने सह्याद्रीतील भटकंती जिवंत केलीये....
कौतुकास्पद छायाचित्रण आणि जणु निसर्गाला साद घालणारी तुमची शब्दरचना 💓
प्रवासवर्णन अप्रतिम
Vlog Khup Sundar hota.
Dhanyawad Swapnil Pawar and Team Raanvata.
👍👌🤗
व्हिडिओ मधली प्रत्येक frame हि painting सारखी वाटती.. खुप छान great cinematic visuals and camera angle..
अप्रतिम..... तुमचा सगळा प्रवास पाहून खूप छान वाटतं. Documentary कशी असावी याचा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुमचे व्हिडिओ. प्रत्येक रविवारी लहानपणी जशी आम्ही शक्तिमान मालिकेची वाट पहायचो तसा आता रविवारी सकाळी 10 वाजता रानवाटा ची ओढ लागते...
जबरदस्त काय छायाचित्रण आहे..
खूपच सुंदर माहिती आणि शूटिंग ही... मस्तच
प्रवासवर्णन अप्रतिम....
संपूर्ण मालिकेत कॅमेरासमोर एक आणि तीन माणस मागे... हे खूप मोठ काम आहे.
सर्व एपिसोड मस्त वाटले ❤️🙏👍
जबरदस्त झालाय विडिओ. मनापासून धन्यवाद
खूपच छान प्रवास वर्णन
खूपच सुंदर प्रवासवर्णन सर👌👌
अद्भूत आणि अविस्मरणीय!
Khup sundar pravas varnan ani photography 👍
खूप छान माहिती मिळाली.🙏🙏🙏
खूपच सुंदर...... दादा तुमच्यामुळे सह्याद्रीचं हे रूप अनुभवायला मिळतंय... नेहमीप्रमाणे व्हिडीओ छान आहे 👍
हे तीन ही, एपिसोड खूपच सुंदर आहेत,
खरच, तुमच्या टिम ची मेहनत दिसून येत.
खुप छान टीम वर्क आहे,👌
लेखन ही सुंदर आहे, व आवाज तर अप्रतिम आहे सर तुमचा,👌👌
तुमचे रानवाटा चे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होत.
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 😊😊
अप्रतिम,खूप छान,लय भारी.
तिन्ही भाग पाहिले.. खूप छान...खूप आवडलं..
संकल्पना, लेखन, निवेदन, सगळच अप्रतिम
खूप खूप धन्यवाद!
खूपच सुंदर विडिओ । प्रवास वर्णन अप्रतिम आणि एक रात्र पाणी न पिता काढली so sad . सलाम तुमच्या कार्याला 💐💐💐😊😊
उत्तम प्रवास वर्णन... 👌👌👌👌
Kyaaa baat hai ! Superb trek , group, videography and editing with script ! No words to praise this effort ! झकास! तुम्ही लोकांनी मला जिंकून घेतलंय ! लॉकडाऊन मध्ये ही ट्रेक केल्या चा आनंद मिळाला ! धन्यवाद !
अमूल्य, खूपच सुंदर
खूप छान दादा , लेखन सर्वोत्तम
आपल्या माध्यमातून इतिहास. समजतो आपला आवाज खूप मधुर आहे स्वप्नील सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खुप छान व्हीडिओ बनवला आहे.
Khup chan video🙏
पडद्यामागच्या गोष्टी पण छान आहेत
धन्यवाद!
संपुर्ण प्रवासवर्णन खुप छान आहे सर या मार्गावरून जाताना काही अडचण येणार नाही हे नक्की😊🙏
Dada Khup sunder video and mahiti....god bless
अप्रतिम प्रवासवर्णन.... महाराष्ट्राचा Man vs गडकिल्ले
As usual नेहमी प्रमाणे एकदम मस्त केलाय....आत्ताच उठून निघाव असा वाटत नेहमी😁
Tutari awesome wajwalat sir gad ter khup bhari aahet 👍👍👌👌I am also waiting for photography course
सर प्रवास वर्णन बघायला आणि ऐकायला खूप आवडलं. अजुन असे अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील विडिओ बघायला खुप आवडतील. तुमच्या टिमला भेटून आनंद वाटला.
खूप खूप धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा!
लईच भारी राव!!! मजा आली... सुंदर चित्रीकरण 👌👌👌👍👍
खूपच छान वर्णन आणि छान ड्रोन शॉट
खूप खूप धन्यवाद
You have really slogged yourself to create and recreate history....without water 💧 food .
Hatsoff
शब्द शोधावे लागतात दाद द्यायला इतके अप्रतिम विडिओ असतात आपले.
शेवटी घरी जाताना ओढ्यातून धावतानाचा सिन भन्नाट😂
Apratim....Lekhan suddha bhari..
अप्रतिम विडिओ..
किल्ले कमळगडावर संवर्धनातून आता खुप बदल करण्यात आला आहे...
अरे वाह!
यायला हवं पुन्हा काम बघायला
@@Raanvata07 हो नक्की या आणि पुन्हा एक विडिओ होऊन जाऊद्या 😀
जय शिवराय दादा मी अमोल वर्षे गाव नितळी ता धाराशिवmh 25.. 1 नंबर विडिओ आहे दादा
खूप छान माहिती दिली सुदंर 😍
khupach chann...ek jivant anubhav deta Sir tumhi
अप्रतिम वर्णन सह्याद्रीच....👍👍
अतिशय सुंदर प्रवास वर्णन...
अगदी स्वतः हे सगळं अनुभवत असल्याचा आनंद मिळाला...
Excellent...
यापुढेही आपल्यामार्फत अशीच प्रवास वर्णनं अनुभवायला मिळावीत . . .
खूप खूप धन्यवाद
खूप भारी. असच BTS video टाकत जा. शेवटच्या भागात . आतुरता पुढच्या प्रवासवर्णनची ..🙂🙂 keep smiling keep travelling ❤️❤️
उत्कृष्ट प्रवासवर्णन 👌🏻.. शेवटी असेच Behind the seens. दाखवा
Khupach sundar👌👌👏👋
जबरदस्त भन्नाट चौकडी .. you guys rock 🤟🤟
तुमच्या कष्टाला तोड नाही सर... संपूर्ण सीरिज फारच अप्रतिम झाली आहे....तुमचे खरचं मनापासून धन्यवाद.. 😀 एवढा क्वालिटी content आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल... 😁
Tumchi videographi ekdam bhannat ahe
खूप छान माहिती मिळाली.
Ek no.dada
Ravivari Sakali uthun kay karaych tar ranvata cha channel bagycha😍😍
आतुरतेने वाट बघत होतो 3 भागाची आणि अपेक्षेपेक्षा जास्तच सुंदर विडिओ👌👌👌👌👌👌👌👌....
सर तुम्ही आता तुमची level खूप उंच करून ठेवली आहे. त्यामुळे अशाच सुंदर व्हिडिओच्या आम्हाला उत्सुकता लागून राहिल्या आहेत आणि आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला कधीच निराश करणार नाही 😊
खूप खूप धन्यवाद!
मस्त वाटत दादा
छान झाला भाग 👍👍