Maharashtra| एकही आमदार आला नाही तरीही महायुतीसाठी Vanchit Bahujan Aaghadi ठरली गेमचेंजर?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 195

  • @Party_Line
    @Party_Line 6 годин тому +97

    ज्यांना आंबेडकरांची गरज नाही...त्यांची आम्हाला गरज नाही ✊
    #VBA ✌️♥️

    • @anandwankhede3337
      @anandwankhede3337 4 години тому +5

      ek no...only VBA

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому

      OK. Bjp jai ho 😂

    • @anandwankhede3337
      @anandwankhede3337 3 години тому +3

      @@Renaissance861 BJP congress ekach ahe...🤣🤣🤣

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому

      @@anandwankhede3337 काही प्रॉब्लेम नाही 🤣

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 6 годин тому +70

    मविआ मूळे किती ठिकाणी वंचितला फटका बसला हे सूद्धा दाखवा. पत्रकार म्हणून बातम्या देत असाल तर दोन्ही बाजूने द्या. मविआला जर फटका बसण्याची इतकी भीती वाटते तर घमंडी वृत्ती सोडून यूतीसाठी चर्चा करावी किंवा मग उमेदवार उभेच करु नये मग फटकाच बसणार नाही. वंचितला पाठिंबा द्यावा

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 2 години тому

      Parkash chi vote bank ata punha Kami hot challli he boudh samajala kadun chukle......vanchit pude kinchit hoil he nakkki.......Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 5 годин тому +30

    ज्यांना बाळासाहेब आंबेडकरांची गरज वाटत नाही त्याचा काय विचार करायचा स्वाभिमानी नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤❤❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 6 годин тому +35

    Mva मुळे वंचित बहुजन आघाडी ला नुकसान झाले आहे... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @Balasaheb357
    @Balasaheb357 6 годин тому +35

    पाथरी मतदार संघ वंचित बहुजन आघाडी चा कार्यक्रम 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺👌👌👌💪💪💪💪

  • @PratikshaDalimbe-h8u
    @PratikshaDalimbe-h8u 6 годин тому +43

    बालासाहब आंबेडकर ज़िंदाबाद ,💙

  • @bhartijadhav3183
    @bhartijadhav3183 3 години тому +7

    हि तर सुरुवात आहे ......जय भिम....

  • @vishalmisalkar4448
    @vishalmisalkar4448 6 годин тому +26

    Bjp एक खासदार वाढला तरी चालेल.....
    पण आबेडकरांना लोकसभेत जाण्यापासून रोखण्यासाठी यांनी पुरेपूर प्रयत्न केले...
    याचा बदला घेतला बहुजन समाजाने या विधानसभे वेळी....

  • @vijayadhav2299
    @vijayadhav2299 6 годин тому +18

    ❤ बाळासाहेब आंबेडकर

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida 5 годин тому +22

    MVA मुळेच वंचीत चे उमेदवार पडले

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida 5 годин тому +21

    आघाडी फुग्यात होती. फुगा कधीही फुटू शकतो हे विसरायचं नसतं 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +1

      भाजपा चालेल पण pakya नको 😂

    • @TanmayPatre-fh7np
      @TanmayPatre-fh7np 2 години тому +1

      ​@@Renaissance861Tula chapalani badavayla pahije re kutrya gataritla kida valval karu Nako bindok aanna kha gu khau Nako.

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 4 години тому +6

    Only वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @MAHENDRAGAIKWAD-yu3ln
    @MAHENDRAGAIKWAD-yu3ln 3 години тому +6

    We r strongly with VBA

  • @rajumane1197
    @rajumane1197 3 години тому +7

    बालासाहेब आंबेडकर यांची ज्याना गरज त्याची आम्हाला सुध्दा गरज नाही जयभीम

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 4 години тому +9

    आठ नाही 21.ठिकाणी. गेम केला.
    जय भीम जय वंचीत

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому

      😂😂😂ख़यालों में 😂

  • @shantaramtabhane6900
    @shantaramtabhane6900 2 години тому +2

    स्वाभिमानी बाणा जय भीम

  • @akshayshinde5668
    @akshayshinde5668 6 годин тому +25

    😂😂 ata tari ambedkar nawachi garaj watat asel Mva la..... VBA ❤❤❤

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 3 години тому +3

    प्रत्येक मतदार संघात वंचित मुळे महायुती तसेच मवीआ ला फटका पडला... मी बाळासाहेब आंबेडकर एकनिष्ठ❤

  • @rajumane1197
    @rajumane1197 3 години тому +6

    सुप्रिया यांना बालासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला पण तुम्हाला आंबेडकर यांचा नातू दिसला नाही

  • @sandipgaikwad7410
    @sandipgaikwad7410 6 годин тому +20

    अग बाई माविला आबेडकर नावाची गरज नाही त घ्या आता

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +1

      आम्हाला भाजपा चालते 😂

    • @pradnesh9877
      @pradnesh9877 12 хвилин тому

      ​@@Renaissance861ह्याला कारणीभूत काँग्रेसचा घमंड आहे

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 5 годин тому +7

    आओ मॅडम आढ ठिकाणी नाही सतरा जागी लायकी दाखवली आहे वंचित बहुजन आघाडी ने किंगमेकर आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @SambhajiAkolakar1234
    @SambhajiAkolakar1234 6 годин тому +10

    महाविकास आघाडी मुळे वंचित चे किती सीट पडल्या ते पण साग आणि त्यांना आंबेडकर नावाची गरज नव्हती ते पण साग

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 3 години тому +3

    वंचित ला सोबत न घेऊन म वि आ ने काय साधले हे त्यांच्या नेत्यांना विचार

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 4 години тому +6

    काँग्रेस ला आंबेडकरांची चि गरज नाही, पन पत्रकारल ला पाकिट चि गरज आहे ,😅

  • @ramchandramore3296
    @ramchandramore3296 Годину тому

    🎉
    होय खरं आहे
    वंचित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला मदतच करायला पाहिजे कारण आता इथून पुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे किंवा त्यांच्या मुलाची लग्न झाली तर त्यांना मुलं काढून देण्याची जबाबदारी आता वंचित च्या नेत्यावर व कार्यकर्त्यांवर आहे त्यासाठी त्यांनी आता तयार राहावे

  • @AnilTelang-iz1fi
    @AnilTelang-iz1fi 5 годин тому +7

    आम्हची मते कांग्रेसची बांदेलकी आहे का?

  • @rajendrakamble5025
    @rajendrakamble5025 4 години тому +3

    आमच्या राळेगाव त पण वंचित नीं वसंत पुरके पाडलं

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 4 години тому +2

    20ते25जागा निवडुण येतं होत्या वंचित बहुजन आघाडी च्या मात्र महाविकास आघाडी ने मान्य करायला हवं

  • @BhagwanAmbhore-dc1sm
    @BhagwanAmbhore-dc1sm 3 години тому +1

    वंंचित बहुजन आघाडी कुणासमोर झूकत नाही.

  • @anandkharat5609
    @anandkharat5609 4 години тому +5

    खूपच छान, घराणेशाही पाडली पाहिजे...
    आणि जरी काँग्रेस नाही आली पण त्यांचे नातेवाईक निवडून आले आहे. जनतेने विचार केला पाहिजे
    VBA politics is correct

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +2

      भाजपा चालते आम्हाला 😂😂😂

    • @anandkharat5609
      @anandkharat5609 2 години тому

      @Renaissance861 त्यांचे नातेवाईक म्हणजेच बीजेपी...

    • @pradnesh9877
      @pradnesh9877 6 хвилин тому

      ​@@anandkharat5609बरोबर हे लोक दोन्ही बाजूनी डोलकी बडवणारे आहेत आता हेच पहा दोन्ही पक्ष्या मध्ये जास्त तर कोणत्या समुदायतील लोक मोडतात
      ह्यांना बहुजन जनतेचे रामदास आठवले करायचे आहे जर कोनी सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल पण स्वाभिमानाने हक्क मागणारे नको

  • @PradipGhanbahadur-x9o
    @PradipGhanbahadur-x9o 5 годин тому +4

    आम्ही वंचित मतदार आहोत, काँग्रेसचे नाही. मग आम्ही गेम कसा करणार? विश्लेषण येत नसेल तर,घरी बसा.

  • @saurabhahire1990
    @saurabhahire1990 6 годин тому +6

    आघाडी च्या दावणीला बांधलेली मीडिया आहे

  • @bhimraowaghmare3938
    @bhimraowaghmare3938 5 годин тому +6

    वंचित जिंदाबाद

  • @pandurangbhagat8353
    @pandurangbhagat8353 3 години тому +3

    Only VBA❤❤❤

  • @Anuragpatil775
    @Anuragpatil775 6 годин тому +5

    ताई काँग्रेस ची चाटुगिरी करन थांबवा.

  • @AnilTelang-iz1fi
    @AnilTelang-iz1fi 5 годин тому +3

    महाविकास आघाडीचा अती आत्मविश्वास होता. वंचितचे यांनी द्वारे बंद केले होते म्हणून हारली. आणि खापर वंचित वर फोडने हे याचे नेहमीचे रडगाणे आहे.

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 5 годин тому +3

    गुड वेरी गुड वेरी वेरी वेरी गुड 👍👍👍👍👍

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому

      जय श्रीराम जय हिंद वंदे मातरम

  • @hemantkharat7291
    @hemantkharat7291 3 години тому +2

    महाविकास आघाडीमुळे वंचितचे उमेदवार पडले असं का नाही सांगत तू.

  • @anitapandit3826
    @anitapandit3826 Годину тому +1

    वंचीतची मते या इतर पक्षांनी खाल्ली आहेत म्हणून वंचीत आली नाही वंचीत कोणाची मते खात नाही वंचीत पक्ष स्वाभिमानी पक्ष आहे

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 2 години тому +1

    हे च तुम्ही उलट का सांगत नाही की महायुती मुळे वंचित बहुजन आघाडी चे आठ उमेदवार पडले ?

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 5 годин тому +3

    नाही निवडून आले तरी चालेल, पण मविआ, संजय राऊत यांची चांगलीच जिरली!🤣🤣🤣🤣

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +1

      भाजपा आली तरी चालेल पण pakya नको 😂

  • @mangeshjadhav1213
    @mangeshjadhav1213 3 години тому

    वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤

  • @sandy3580-f6c
    @sandy3580-f6c 5 годин тому +3

    वंचित मुळे भाजपचे की आमदार पडले हेही सांगत जावा एका बाजूने पत्रकारिता करणे बंद करा

  • @Akshay4u1
    @Akshay4u1 4 години тому +2

    बर जिथं mva चे उमेदवार जिंकले तिथे सुधा VBA तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे VBA ने BJP चे मत घेतली असा अर्थ होत नाही का ताईसाहेब??🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 वंचित

  • @adhira8448
    @adhira8448 5 годин тому +4

    Madam jinkla tar Rahul gandhi harla tar. VBA ka 😂😂😂

  • @sagargaikwad373
    @sagargaikwad373 4 години тому +2

    म्हणजे वंचित ने निवडणुका लढवायच्याच नाहीत की काय?

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 3 години тому

    वंचित आघाडीला जी धोका देतात त्यांची आशीच हालत होणार

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 4 години тому +1

    जय वंचित बहुजन आघाडी ❤🎉

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 4 години тому +2

    टाळी दोन्ही हातानी वाजते काँग्रेसने आपली हेकडी दाखवली म्हणून हारली VBA काँग्रेसच्या समोर जाणार महाराष्ट्रात जयभीम

  • @mangeshjadhav1213
    @mangeshjadhav1213 3 години тому

    महा विकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडी ला फटका बसला.

  • @amoldhanvij5040
    @amoldhanvij5040 4 години тому +2

    काँग्रेस ला आंबेडकरवादी मते हवी
    पण आंबेडकरवादी लीडर शिप नको हवी अशी परिस्थिती हवी।

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +1

      आम्हाला pakya नको

  • @sidnt1
    @sidnt1 3 години тому +1

    Settlement king Prakash ambedkar

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 3 години тому +1

    वंचित बहुजन अघाडी मुळे महा विकास अघाडीला खुप मोठा फटका बसला एवढे मात्र नक्की 😊😊😊😊

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 5 годин тому +3

    MVA मूळे VBA 6-7 सीट पडल्या 💙

  • @anandshelke7045
    @anandshelke7045 Годину тому

    महाविकास आघाडीने इलेक्शन लढू नये वंचित दीडशे म्हणजे जास्त जागा जिंकणं

  • @bagwanwankhade5365
    @bagwanwankhade5365 4 години тому +2

    ओन्ली फॉर vba....

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 3 години тому +1

    महाविकास आघाडी वंचित चा गेम करायला निघाली .पण भाजप ने त्यांचाच गेम केला..😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +1

      आम्ही हिंदूच आहोत. जय श्रीराम

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 5 годин тому +2

    VBA ❤️👍

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 6 годин тому +7

    गंगाखेड.....💙

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 3 години тому +1

      Kadam la havnyasti aami ratnakar gutte la vote dile ... vancihit bahujan aaghadi ne karan ha kadam jatiyvadi mashal Uddhav cha umedwar ambedkar jayanti miravnukivar dagad fhek keli hoti....

    • @anitawakle6792
      @anitawakle6792 3 години тому

      ​@@Neel-u5p3nअगदी बरोबर दादा😊😊😊

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому +1

      ​@@Neel-u5p3nतिवसा मध्ये भाजपा वाल्यांनी Ambedkar पुतळ्यासमोर नारेबाजी केली आणि झोडपून काढले तुम्हाला 😂😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому +1

      घनदाट मामा बिचारा शेत विकून बसला हटकर समाजाचा 😂

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 години тому

      @Renaissance861 3vela apksh nivdun aala hota

  • @sagargaikwad373
    @sagargaikwad373 4 години тому +2

    Only VBA

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 4 години тому +2

    only VBA

  • @BaliramPandurang
    @BaliramPandurang 5 годин тому +3

    Only vba

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 години тому +1

    लोकसभेला महाविकास आघाडीने वंचित चा गेम केला त्यावेळेस तुमच्या लक्षात आले नाही का? पत्रकारिता करण्यासाठी आता वंचितच्या नावाने बोंबा मारता, तीन-तीन पक्ष असून जर वंचित बहुजन आघाडी बीजेपीला टक्कर देऊ शकते तर महाविकास आघाडीने लढायचं सोडूनच दिले पाहिजे.

  • @panjabtayde4744
    @panjabtayde4744 11 хвилин тому

    ज्यांना श्रध्येय बाळासाहेब आंबेडकरांची गरज नाही. त्या महाविकास आघाडीचा का विचार करावा

  • @pradnesh9877
    @pradnesh9877 10 хвилин тому

    म्हणूनच dr. बाबासाहेब बोलून गेले होते की अगर खुर्चीवर बसण्यासारखे नाही होऊ शकाल तर खुर्ची हलवीणारे बना

  • @anandsalvi5981
    @anandsalvi5981 3 години тому +1

    Vavnchit is great, er&esrt... Wonder...

  • @aniltompe2725
    @aniltompe2725 23 хвилини тому +1

    Only. Vba

  • @SagarKiratkar
    @SagarKiratkar 3 години тому

    ताई दोन्ही बाजूंनी विश्लेषण केले तर फार बर वाटेल कारण महाविकास आघाडी मुळे वंचीत बहुजन आघाडीला १०मतदार संघात पराभव पत्करावा लागला तसेच ६ मतदार संघात दुसऱ्या स्थनावर समाधान मानावे लागले

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 4 години тому +2

    काँग्रेस आंबेडकरवादी राजनीति सुरु पासून विरोध करते आपल्या मूर्खपणामुळे काँग्रेसला आंबेडकर चालत नाही तर आम्हाला पण काँग्रेस चालणार नाही VBA जिंदाबाद जयभीम

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому

      पण आम्हाला भाजपा चालते. जय श्रीराम

  • @samadhanubale1259
    @samadhanubale1259 31 хвилина тому

    लोकसभेला जरा जास्त विचार करून महा विकास आघाडीने बाळासाहेबांना सोबत घेऊन निवडून येणाऱ्या 5 जागा दिल्या असत्या तर महा विकास आघाडीचे हे हाल झाले नसते, आरे असाच असतोरे वंचित बहुजन आघाडीचा दणका 🙏💪

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Годину тому

    वंचित चे काय झाले हंस जोक झाला भावा

  • @babasahebkshirsagar337
    @babasahebkshirsagar337 Годину тому

    वंचित चे कसे नुकसान झाले आहे ते पण सांगा खरे विश्लेषक असाल तर

  • @nitintamgadge1251
    @nitintamgadge1251 4 години тому +1

    ❤only vba❤❤❤

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap8763 3 години тому +1

    एक नंबर..
    बाळासाहेब..
    लोकसभेचा वचपा काढला..
    पटोले माझले होते. उद्धवजींनी ठेंगा दाखवला होता, शरदजी पवारांनी सुप्रिया साठी मदत घेतली..
    पण नालायक आघाडीच्या नेत्यांना अकोला दिसला नाही.. समर्तन दिले नाही..
    ... आम्ही जिंकू नाही शकलो तरीही तुम्हाला padu😂शकतो..हे लक्षात ठेवा...
    ... घ्या ठेंगा आता..
    😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому +1

      काही पाडू नाही शकत तुम्ही. फक्त 8-9 जागाच गेल्या. त्यापेक्षा भाजपा बरी. शेवटी आम्ही हिंदू ओबीसी च आहोत

  • @M.D.DAIRYFARM
    @M.D.DAIRYFARM 2 години тому

    काय गेम केला तुम्हा लोकांना गेम केला एवढंच दिसते या आघाडी मुळे आम्ही हरलो

  • @kuldipwagh9569
    @kuldipwagh9569 2 години тому

    Congress नि आता युती युती च्या तुताऱ्या वाजवू नये 😂

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 6 годин тому +2

    MVA deserves it

  • @sureshumre7420
    @sureshumre7420 5 годин тому +1

    कोणाचा ही गेम हो अमाला देणे घेणे नाही आम्ही मत घेतले हे महत्वाचे

  • @sumedhkhandare5476
    @sumedhkhandare5476 2 години тому

    मविआ मुळे वंचित ला ८ ठिकाणी नुकसान झाले

  • @Engineertrader_00
    @Engineertrader_00 5 годин тому +4

    Pudacha velaa
    MVA naad karanr nahi VBA cha 🤣💙

  • @SandipSadar-uq9zw
    @SandipSadar-uq9zw 2 години тому

    अहो, आणखी किती बदनाम करणार, किती रोखणार नाही जमणार त्यापेक्षा सोबत या vba चा..

  • @pralhadpaikrao419
    @pralhadpaikrao419 3 години тому

    सर्व सामान्य जनतेने नुसते मत द्यायची का

  • @SameerBhoir-mt4hn
    @SameerBhoir-mt4hn 6 годин тому +2

    Jay Bheem! Ham honge kamyab ek din man me hain vishwas pura hain vishwas hum honge kamyab ek din.

  • @khandudevsuryawanshi8761
    @khandudevsuryawanshi8761 2 години тому

    THE POWER OF AMBEDKAR💙✊
    VBA 💙

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 2 години тому

    VBA ❤

  • @sarkarijawai
    @sarkarijawai 4 години тому +2

    Amhi game karnaare ahot.. Dont forget...

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 години тому

      आम्ही फुकट्या ना पोसणार नाही 😂

  • @akashingle3445
    @akashingle3445 2 години тому

    King 👑👑 of Babasaheb Ambedkar

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 4 години тому +1

    काही हरकत नाही एक ही जागा आली नाही तरी चालेल पण वंचित ला सोबत घ्यायचं नाही असं मविआ न ठरवलं होतं

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 3 години тому

      Kese haraya 😂😂😂😂😂 vabchit bahujan aaghadi ne

  • @SubhashDhotre-q6j
    @SubhashDhotre-q6j 5 годин тому +1

    अकोला पूव मध्ये दोघांची ऐकञ कली तरी बीजेपी जास्त आहेत

  • @BabanBalkhande-j3f
    @BabanBalkhande-j3f Годину тому

    निष्पक्ष पत्रकारिता करण्याकरिता अभ्यास लागतो मॅडम

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 6 годин тому +2

    MVA mule VBA harli😢

  • @appasahebkamble3694
    @appasahebkamble3694 5 годин тому +2

    changle zale ki congress chi jiravali

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 50 хвилин тому

    हरियाणात काँग्रेसचा पराभव केवळ एससी बौद्ध समाजामुळे झाला - कारण❓

  • @munishwarshende8661
    @munishwarshende8661 5 годин тому +1

    वंचित च एवढं च काम आहे या पुढं हेच काम सुरू राहणार आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान करायलाच पाहिजे

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 3 години тому

      Are Ambedkar navacha ek tari khasdar sansadhemadhe pahiyaje....prateek party Babasaheb ambedkar chaya navacha fakt vapar karte Balasaheb ambedkar yanche je mudde astat tey tumhi kadhi nit aikle ahet ka je khare lokashivadi astat pan lok negative boltat mhanun apan suddha na abhyas karta virodh karayacha tayancha mulakhati kadhi bagha ani itar netayancha pan bagha teva samzel loksahwadi kon ahe fakt jatichaya chasmayatun baghal tar tumhala khare kadhi hi samajnar nahi tey Jeva khasdar hote tevachi sansad madhil tayanchi bhashane aika mag samzel itar nete ani prakash ambedkar yanchatil farak ani rahila prashanna ambedkarwadi lokancha tar tey khoop vaicharik ahet ani sangharsheel suddha ahet karan tayana janiv ahe Babasaheb ambedkar yancha sangharsachi pan lokanchaya dokyatun jat kahi jat nahi mhanun yougya lokpratinidhi nivadle jat nahit nahit ....apli vaicharik patli vadva tevdech aplayakadun deahseva hovil

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 5 годин тому +2

    पैसे मिळाले की भाजप धार्जिणे होतात

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 3 години тому

      Tuzhya jar dum asel tar siddh kar fhaltu comments karu nako....tu jar tuzhya aaich dudh pila ashil tar ED ,CBI, POLICE YANTRANA MAGE LAV VANCHIT BAHUJAN AAGHADI CHYA...NAHI TAR TUZI I GHAL TIKDE FHALTU COMMENTS KARU NAKA....AAHE KA DUM CHAL FIR KAR ....

  • @sandy3580-f6c
    @sandy3580-f6c 5 годин тому +2

    महाराष्ट्र ही महाविकास आघाडीची मक्तेदारी आहे का ताई?

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому

      महा युतीची आहे 😂

  • @ShyamShivsharan
    @ShyamShivsharan 2 години тому

    वंचित ने मग इलेक्शन लाडायचे नही का वंचित पण बोलू शकते ना कि महा विकास आघाडी मुळे आमचे उमेदवार वर पडले म्हणून

  • @vijaysapkale6960
    @vijaysapkale6960 5 годин тому +1

    जर महायुती वंचित ला सोबत घेतलं असत तर किती फायदा झाला अस्ता जो परेंत महायुती मध्ये घेणार नाही तो परेंत आधीच मत फुटणार अजून सुद्धा डोळे उघळा पुढच्या पंच वार्षिक ला वंचित ला विसरून चालणार नाही

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 3 години тому

      Mahavikas aaghadi bol

  • @Royal_Rk49
    @Royal_Rk49 3 години тому +1

    Kiti paise ghetle Bjp ani congress kdun tu repotar

  • @subhashpagare-c5e
    @subhashpagare-c5e 11 хвилин тому

    VBA only