वंचित आघाडीला सोबत न घेऊन मविआने काय साध्य केलं? | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 9 годин тому +31

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @amolrangari9279
    @amolrangari9279 5 годин тому +13

    पुन्हा लढत राहू आणि सरंजामशाही ला १ दिवस नक्की मागे टाकु
    वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी नेत्रुत्व, स्वाभिमानी कार्यकर्ते ना पैसा ना सत्ता तरी लढा सुरू राहणार जोपर्यंत वंचित घटकांना न्याय मिळत नाही

  • @ArunSuryawanshi-c7b
    @ArunSuryawanshi-c7b 7 годин тому +11

    फक्त वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉❤❤❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 8 годин тому +10

    वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते सक्षम आहेत पुन्हा उभे राहू एक विचार घेऊन पुढे जाणारे पक्ष कधीच हरत नाही... पुढचा वेळेस आम्ही नक्की सत्तेत असू

  • @tanaji6100
    @tanaji6100 9 годин тому +7

    वंचित ने आनंद साजरा करायला हवं होत... कारण त्यांचा उद्देश साध्य झाला....

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 3 години тому +4

    बाळासाहेब आंबेडकरांना सोबत नाही घेतल्याने महाविकास आघाडीचे हार झाली

  • @AnkushBodade-hr6dq
    @AnkushBodade-hr6dq 9 годин тому +11

    वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर अकोला

  • @boss-he4et
    @boss-he4et 9 годин тому +19

    VBA La sobat ghya aani jinknarya jaga dya 💯✅

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 9 годин тому +12

    जास्त हवेत उडत होते महाविकास आघाडी वाले आता जास्तच जमिनीवर आले 😂😂

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 7 годин тому

      महाविद्यालय adhdila kadhi samjel

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 7 годин тому

      Right

    • @sameerwagh7991
      @sameerwagh7991 6 годин тому +1

      थोड थांबा काही दिवसांनी underground पण होतील

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 7 годин тому +3

    किंगमेकर वंचित बहुजन आघाडी

  • @akshayshinde5668
    @akshayshinde5668 9 годин тому +8

    VBA❤❤❤

  • @BaliramPandurang
    @BaliramPandurang 9 годин тому +4

    Right sir only vba

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 3 години тому

    वंचित बहुजन आघाडीचा विजय सतत

  • @BharatChandragade
    @BharatChandragade 9 годин тому +2

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही. हे सगळं कॉंग्रेस पक्षाला कधी कळणार

  • @ashokkharat344
    @ashokkharat344 9 годин тому +8

    नाना पृथ्वीराज थोरात आणि संजय शरदराव ठाकरे ह्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जसा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांना त्रास दिला त्याचे यथायोग्य फळ नव्हे तर प्रायश्चित्त मिळाले याचा आनंद होत आहे.जैसी करनी वैसी भरनी।बरे वाटले.

  • @SmratA-zi3mn
    @SmratA-zi3mn 6 годин тому +2

    जो व्यक्ति बाबा साहेबानि केलेले कष्ट् जान्तो
    तो व्यक्ति अखेर च्या श्वसा पर्यंत बाबासाहेबांच्या परिवारा शि एकनिष्ट रहिल्... ❤
    मग तो obc sc st कोनिहि असू शक्तो..

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 3 години тому

    Only VBA jaibhim, Aa. बाळासाहेब आंबेडकर्

  • @g.gkhaire8887
    @g.gkhaire8887 9 годин тому +6

    वंचित बहुजन आघाडी लां महविकास आघाडीने सोबत न घेऊन एक प्रकारे sc st obc che आरक्षण संपविण्या करिता महा विकास आघाडीने भाजपा युतीला एकहाती सत्ता दिली म्हणूनच महाविकास आघाडीने 20सीट पडल्या

  • @Mayuraa_kumar
    @Mayuraa_kumar 9 годин тому +3

    ये सब हुआ 🤔 वंचित बहुजन आघाड़ी के कारण हुआ

  • @amolWavhale
    @amolWavhale 9 годин тому +4

    Only VBA ❤

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 3 години тому +1

    EVMपुढे वंचित काय दिवे लावणार

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 4 години тому

    या पुढें ही आम्ही ॲड, बाळासाहेब आंबेडकरसाहेब यांचेच सोबत, निर्णय काही येवो,

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 4 години тому

    जय भीम जय संविधान जय वंचित जय ओबीसी ❤❤❤❤❤

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 53 хвилини тому

    हाके हा मानुस स्वार्थी आहे वंचित बहुजन आघाडीला पुर्णपने फसवल व भाजपला भेटला

  • @PremilaWankar
    @PremilaWankar 9 годин тому +3

    Only VBA jay bhim

  • @Bhartiya-No1
    @Bhartiya-No1 9 годин тому +3

    MVA चे सरंजामदार खूप माजोरडे आहेत, त्याची फक्त मी आणि मलाच पाहिजे, दुसऱ्याला काही दयायची इच्छाच नाहिये,

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 9 годин тому +2

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 2 години тому

    आधी भाजप ला पण वोट कटुता म्हणायचे...पण आज भाजप देशात व जगात नंबर एकचा पक्ष बनलाय...का तर आपल्या विचारांचा योग्य प्रकारे प्रचार केल्या मुळे. तसेच वंचित बहुजन आघाडी ला सतात प्रयत्न करत रहावं लागलं एक दिवस वंचित पण राज्यात सत्तेवर येणार.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 години тому

    वंचित न एकठे लढून काय मिळवल .सर्व लाॅस.भाजप सत्तेत आली बसा आता बोंबलत

  • @rahulnarwade3242
    @rahulnarwade3242 6 годин тому

    ❤❤❤

  • @roshantagde3015
    @roshantagde3015 9 годин тому +3

    Only vba

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 2 години тому

    मवीआ ने स्वतः ला खड्ड्यात पाडून घेतले व विरोधी पक्ष नेता निवडता येणार अशी परिस्थिती करून स्वतः चे हसे करून घेतले.

  • @NageshSatpute-p6t
    @NageshSatpute-p6t 4 години тому

    Only VBA

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 3 години тому

    लिहून ठेव भावा वंचित कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही.. बाजूला राहून मतदान खाणार 😂😂😂

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 7 годин тому +1

    Still VBA 🇮🇳

  • @SureshSalve-d2h
    @SureshSalve-d2h 5 годин тому

    दादा आता तुम्ही 5 वर्ष फक्त बघत बसा काय काय घडत ह्या सरकार च्या मध्येमातन आजच गॅस च्या भावा मध्ये 34 रुपय वाढ झाली आहे 10टक्के बस भाड्ये वाढ झाली आहे ,आता लाडक्या बहिणींनी 1500रू साठी 15वी शिकलेला पोरग्या च आयुष बरबाद करुन टाकल आहे

  • @AkshayBabar-h9u
    @AkshayBabar-h9u 8 годин тому

    Vba❤🎉🎉🎉

  • @PadmaMakeshwar
    @PadmaMakeshwar 9 годин тому +4

    Vba

  • @ravi10105
    @ravi10105 8 годин тому

    विरोधी पक्ष नेते पद

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 10 годин тому +3

    Evm setting keli VBA nished 😡

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 9 годин тому

    Eggo असणार यांना कधीच सोबत घेऊ नये

  • @Sska4
    @Sska4 6 годин тому

    प्रश्न उलटा विचारा.. वंचितने महाविकास आघाडीसोबत न जाऊन काय साध्य केलं ?

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 6 годин тому

    Vanchitla ghetale nahi mhanunach mva chi changali jirali.malatar samadhan vatale ..

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 8 годин тому

    म.वी.आ . चा पराभव व. ब. आ. शी निवडणुक सम्झौता न करण्यामुळे झाला आहे हे एक कारण आहे !

  • @Prashant11Ga
    @Prashant11Ga 7 годин тому

    NOTA > VBA

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z 8 годин тому +1

    𝚅𝘣ɑ❤

  • @travelnall5233
    @travelnall5233 9 годин тому +1

    Maaj aala hota MVA la loksabhela to sagla maaj aata utarla ahe😂😂

  • @subhashingle2016
    @subhashingle2016 3 години тому

    Ahampana bhowala MVA la

  • @riyazm3151
    @riyazm3151 9 годин тому +2

    VBA la MVA madhe jaycehch nhavte,
    loksabha la det aslel seat nakarle, nahi ti demand list gheyin mirvat hote.
    Akole chya seat pakki Astana swata VBA baher padle loksabha madhe

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi 8 годин тому +1

    I support ' री इलेक्शन बॅलेट पेपर ' कमेंट & whatsapp स्टेटस क्रांती

  • @JAMBUDEEP-3rd
    @JAMBUDEEP-3rd 9 годин тому +1

    वंचित ने वोट कटूवाम्हणुन लेबल प्राप्त केला तर त्यातुन मविआ ने दारुन पराभव साधला😁😁🪷🪷🪷 बस क्लिअर कट आहे.. आंकडे बोलते है😂😂😂 हा र तक ले जाते है..😂😂😂😂

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 9 годин тому

      😂😅..harlele udyach BJP mdhye 😂😅..tumhala ky milel

    • @NatureLoverDev-oq4ig
      @NatureLoverDev-oq4ig 2 години тому

      आधी भाजप ला पण वोट कटुता म्हणायचे...पण आज भाजप देशात व जगात नंबर एकचा पक्ष बनलाय...का तर आपल्या विचारांचा योग्य प्रकारे प्रचार केल्या मुळे.

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 8 годин тому

    वंचितला महाविकास आघाडीने भविष्यात ही घेऊ नये कारण बाळासाहेब आंबेडकरनी किती खोके भाजपा कडून घेतले ते पहिल्यांदा सांगावे

    • @PrakashGaikwad1610
      @PrakashGaikwad1610 6 годин тому +2

      कसा आहे मग दणका मग.आता आंबेडकर शिवाय पर्याय नाही .फक्त VBA 🎉

    • @vijaymagre6869
      @vijaymagre6869 3 години тому

      तु काँग्रेस चे 200rs घेऊन मतदान केलास त्याच काय😂

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 Годину тому

      Rpatqd6bi khoke ghun tuzya i la 12 mahinyasathi book kele.

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 7 годин тому

    Everything is fine but what about EVM? Who will ban it.....? We don't have any expectations from congress & BJP for EVM. It must b ban ..... support vanchit 🇮🇳

  • @Username-m5-e1h
    @Username-m5-e1h 7 годин тому

    VBA la sobt yaych ch nhiy , fakt nava thevaychy ani bj p la jinkvaychy 🙏🏻

    • @Username-m5-e1h
      @Username-m5-e1h 7 годин тому

      Vait vatl tr maf kara pn sagla mhit asun loka asa krtat so he mhnv ch lagel 🙏🏻

  • @riyazm3151
    @riyazm3151 9 годин тому

    Actual ground var VBA cha mat data kiti ahe ? Overall kiti takke matdaan padlay bagha.

  • @rameshmeshram1561
    @rameshmeshram1561 8 годин тому

    Defeat has got to MVA due to non-alliance with VBA/BSP also EVM factor is important than other things.

  • @RahulJadhav-f1n
    @RahulJadhav-f1n 3 години тому

    Nikala chya divshi tumcha Chanel navta
    Aata aamhala vicharat gheun
    Pot bhara tumhi..
    Prachar kela ka aamcha...

  • @ashokbagade9527
    @ashokbagade9527 8 годин тому

    B टीमच्या लयकीचेच आहेत

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 2 години тому

      बी टाइम बी टीम चला लायकीचे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले उद्धव ठाकरे 25 वर्षे भारतीय जनता पार्टी सोबत शरद पवार भारतीय जनता पार्टी न मागता बाहेरून पाठिंबा काँग्रेसच्या आठ आमदारांनी विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला क्रॉस वोटिंग केले कोण कोणाचे बीटी मी अभ्यास करावा काय नाही भेटले नाही विनाकारण कोणाला काही म्हणू नये

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 9 годин тому

    Your opinions are worng

  • @vyankateshsondawale1588
    @vyankateshsondawale1588 9 годин тому

    AATA TUMHI MVA CHE ANALYSIS KARA ONLY 😂😂
    NIVADNUKIT VANCHIT VIRODHI BHUMIKA ASTE TUMCHI.
    AATA 5 VARSH VANCHIT VANCHIT KARNAR AANI MG CONGRESS AANI RASHTRAWADI SOBAT RAHNAAR

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 9 годин тому

    VBA la sobat ghetle tr ajun taqadine Mahayuti la matdan padel 😂

  • @mkadam9769
    @mkadam9769 9 годин тому

    VBA bjp सोबत आहे, fakta dikhava कराटे

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 9 годин тому +2

      अगोदर व्यवस्थित वाक्य रचना शिकून घे.

    • @ritikgondane5293
      @ritikgondane5293 9 годин тому +1

      Congress ncp shivsena dikhava nahi kart ka😂

    • @PrakashGaikwad1610
      @PrakashGaikwad1610 6 годин тому

      कीव येत रे आला 😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 години тому

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj kadhihi boudha samajala vote denar nahi mhanun boudha samajachi vote devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyala deun boudha samajane mantripad padarat padave jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @ramchandranishad3186
    @ramchandranishad3186 3 години тому

    जे झाले ते ठीकच आहे प्रत्येक पक्षा चे ताकद समोर आली कोण किती पाणीत आहे

  • @gajanansonone784
    @gajanansonone784 3 години тому

    😂😂😂😂🚩