आज पर्यंत मला आवडलेली मुलाखत सरळ सोप्या भाषेत खूप माहिती आणि उगाच जास्त काही न सांगता जे आहे ते सरळ सांगितलं नाहीतर मोठ्या मोठ्या गप्पा मारून खूप जण काही ही खपवत आहेत
खुपच छान माहिती दिली आहे आपण . मला पण 10 शेळ्या विकत घ्यायच्या आहे. आपण म ला धामोडे तालुका येवला जिल्हा नासिक येथे शेळ्या पुरवाल का आणि त्या चा घरपोच खर्च किती.
यांनी खरी माहिती दिली शेली पालन विषयी, आणि 1बगा मित्रांनो यांच्याकडे फ़क्त आणि फ़क्त गावराण शेल्या आहे. याना बोलता खरे शेली पालन करणारे, खड़ा-खड़ उत्तर देत आहे.
Mala hya number warna mahiti milali We are VISHWAVED GOAT FARM PLANNER AND CONSULTANTS . AND HAPPY TO HELP YOU.. SOLUTION TO ALL YOUR QUESTIONS WITH PROPER GUIDANCE. FOR MORE DETAILS ONLY WHATSAPP ON. 8369899821.
बागुल खर बोलणारा व अत्यंत प्रमाणीक माणूस वाटला त्याचा शब्द न शब्द खरा आहे
भाऊंची एक गोष्ट आपल्याला पटली
दारू अन् मटणाचे भाव कधीच कमी होत नाही
चांगली माहिती दिली गरीबाने मजाक उडवु नका कमेंट करून खरंच खूप छान माहिती दिली एक नंबर व्यवसाय आहे शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारा
Tumhi karta ka saheb ha business
Ho
मला तुमचे विचार खुप आवडले.शिकणाऱ्याची हाल तुम्ही योग्य शब्दात मांडले.
इमानदारी च्या मागे ईश्वर असतोय ..💐
खूपच छान व्यवसाय आहे हा मी स्वतः करतो
कमी शिक्षण असुन देखील भाषेवर चांगल प्रभुत्व आहे..
तूम्ही वारकरी आहात ना..!
म्हणून तूमच बोलन पटतय ना..!
शेळीपालन व्यवसाय आमासनीपण करायचाय ना..!
म्हणून आम्ही तूमची मूलाखत पाहीली ना..!
खुप खुप आवडली ना..!! 😀🙏
😂😂🤣🤣🤣😂😂😂
nice
😂😂😂😂
Tu pn tasach bolto na...
Khup chhan
मामाचा जोर ना वर लय आहे . मस्त 👌 मुलाखत
आज पर्यंत मला आवडलेली मुलाखत सरळ सोप्या भाषेत खूप माहिती आणि उगाच जास्त काही न सांगता जे आहे ते सरळ सांगितलं नाहीतर मोठ्या मोठ्या गप्पा मारून खूप जण काही ही खपवत आहेत
Very good top interview keep it up good message by u hatsup
खुप चांगली माहिती....खरोखर मेहनत करनारे व्यक्तीची आपन मुलाखत घेतली...बढिया..
Khup chhan mahiti dili thanku
खुप प्रमाणिक आणि तळमळीने बोललात काका.. खुप छान माहिती दिली..धन्यवाद.
खुप छान माहीती मिळाली आहे धन्यवाद ... मला पण शेळीपालन व्यवसाय करायचा आहे लवकरच कृपया शेळीपालनावर अजुन नवनविन व्हिडीओ बनवा
चांगली माहिती दिली अनुभव खूप मोठा आणि छान आहे
खूप छान मुलाखत आहे.जे आहे ते खर सांगितले मामाने .
खरंच खूप छान माहिती दिली
काकांनी ग्रामीण भाषेत शहाणपण सागतले मस्त आहे
मुलाखत छान घेतली .
चागली माहिती दिल्याबंदल धंन्यवाद
नवउद्योजक या साठी खूपच छान माहिती, उपचार ही त्यांनी संगिताले आहेत
छान माहिती दिली मन मोकळे पणाने 🙏💐
सुंदर खुप छान माहिती दिली सर धन्यवाद.जय महाराष्ट्र
खुप छान माहिती दिली भाऊ नी 🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे आपण .
मला पण 10 शेळ्या विकत घ्यायच्या आहे. आपण म ला धामोडे तालुका येवला जिल्हा नासिक येथे शेळ्या पुरवाल का आणि त्या चा घरपोच खर्च किती.
चांगल काम केले आहे धन्यवाद
छान माहिती दादा
यांनी खरी माहिती दिली शेली पालन विषयी, आणि 1बगा मित्रांनो यांच्याकडे फ़क्त आणि फ़क्त गावराण शेल्या आहे. याना बोलता खरे शेली पालन करणारे, खड़ा-खड़ उत्तर देत आहे.
Mst mahiti dili kaka,saral manacha saral bolnara manus,maja ghenare akda jawalun bhetun Maja gheun ya mg bagha
स्वच्छ प्रामाणिक सुंदर video
छान माहिती दिली कुप अनुभव आहे
Lay mast mulakhat mala aavadli ek no saral sopya bhashet
लय छान माहिती नाना
Bagal Saheb changali mahiti Ashe.
हा चॅनेल खूप छान आहे.😊💐💐
Khup khup abar sir tumcha video avdala akdhi chan video ahai guruji
Nice & super. Mehnt kravi lagte bhawa. Very nice & God bless you Bagal Saheb
Nice
चांगली चर्चा केली आहे विषय स्पष्टपणे मांडला,,,,
छान माहिती दिलीत 👍
Aprtim ,
सत्य bhavna mandali
अतिशय चांगली मुलाखत. बंगला दाखवला नाही
hightech kisan
1 नंबर आहे व्यवसाय
खूप छान
चांगली माहिती मिळाली खूप धन्यवाद
एकदम जबरदस्त माहिती
Kaka ni motivate kel kharach!
खरच चांगली माहीती दिली
Good gret wark...kaka
..
Chan mahiti bhau changala margadarshan
Khup sundar mahiti sir
Khup chan mahiti ahe
बढ़िया
सगळं मस्तच आहे ना.....👌
Akdam barobar kaka
Super,,, 🙏
so sweet "ना"...😊😊😊👌👌
मला पण हा व्यवसाय करायचा आहे... खूप छान माहिती दिली...
Mala hya number warna mahiti milali
We are VISHWAVED GOAT FARM PLANNER AND CONSULTANTS .
AND HAPPY TO HELP YOU..
SOLUTION TO ALL YOUR QUESTIONS WITH PROPER GUIDANCE.
FOR MORE DETAILS ONLY WHATSAPP ON.
8369899821.
छान आहे ही माहिती दिली
चांगले मार्गदर्शन केले
Very good 👍
Changl kel shelyani
1 शेळी चे सरासरी आयुष्यमान कीती वर्षे असते? आणि ती किती वेळेस किती वर्षे नवीन पिलांना जन्म देते
छान भाऊ
Sheli palan suru karatoy ...sheli bhetat nahi mala ...satara madhe khote bhetatil ..sgelya satara sangali ....
Nice👍👍👍
Nice
चांगली माहिती आहे
Mast
एक नंबर व्यवसाय
मामा लई भारी .....ना....... 😀
Very very good attempt!
Thanks Kaka.
एक नंबर
खूपच सुंदर भाऊ
Kup chan sangitl
Mast sir
Mast bhau video
एक नंबर काका
लै भारी ना .....
Much better best
सर एका शेळीला एका दिवसाचे किती किलो खायला लागते
Proper knowledge
Zakaas
🙏🙏
Mst
He pharach chhan
👍
Zakkas mulakhat
Thanks bhau
खुपच छान काका
शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे मला माहितीये
❤
Nice sir
#vishwajitsathe
Best
,
ऐकदम छान
सर. ... विक्री साठी चांगला भाव नही भेटत...
व्यापारी दलाल जास्त पैसे घेऊन जातात... शेतकऱ्याला चांगला भाव भेटत नहीं... त्या वरती एक व्हिडिओ बनवा
Caahlty naaa 😍😍
Naci video sr
👌👌👌
Dhnyavad
Nice kaka