सोयाबीन || yellow mozak|| सोयाबीनचे प्रचंड नुकसान || सरकारची कोणतीही पाहणी नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • TCS Pattern Test Series:
    whnse.on-app.i...
    whnse.courses....
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.co...
    iOS (Apple Devices): apps.apple.com...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.courses....
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_a...
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.co...
    Telegram link
    t.me/niteshkar...
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - ...
    www.instagram....
    UA-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

КОМЕНТАРІ • 139

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Рік тому +11

    कराळे सर आपण खरच शेतकऱ्याचे कैवारी आहात.प्रत्यक्ष शेतावर जाऊन
    जागृती करून सरकारी दरबारी कैफियत
    मांडून शेतकर्यांनी बाजू घेतल्या बद्दल मी
    आपला आभारी आहे.

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 Рік тому +23

    कराळे सर तुमचे बरोबर आहे पण आपले सरकार मेले आहे खोकी वाटायला सरकार जवळ कॅश आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही.

  • @Swapnil_234
    @Swapnil_234 Рік тому +16

    खतरनाक सर...तुम्ही जागरूक केल्या बद्दल...आभार...

  • @snehalpokale485
    @snehalpokale485 Рік тому +3

    आमच्या शेतात पण ही च जात. लागवड केली आहे ,आम्ही 1रूपयात विमा काढला आहे तरी शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कराळे सर,तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्या वर बोलले याबद्दल धन्यवाद सर.

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 Рік тому +3

    अच्छे दिन आलेत भाऊ
    आता अच्छी राते पण येतील

    • @hemrajtiple
      @hemrajtiple Рік тому

      Modini aanla ha virus? Nahi ka? Kay chutiya lok aahe bava ya deshat.

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Рік тому +9

    हा संपुर्ण महाराष्ट्रात आहे!

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому +7

    हा रोग पूर्ण राज्यात आहे. या सरकारच्या पार्श्वभागावर लाथ हानून हाकला

  • @shubhamgavli7014
    @shubhamgavli7014 Рік тому +5

    सर सर्व महाराष्ट्रातील परिस्थिती हीच आहे. वेळेवर पाऊस नसल्याने कोणती पिके येणार नाही .

  • @VijayDandekar-k4f
    @VijayDandekar-k4f Рік тому +17

    भाऊ केजरीवाल हा बनीया आहे ... I सावधान ' जर सरकार निवडून द्यायची असेल तर ती सरकार तुमच्या आमच्या हितासाठी काम करणारी निस्वार्थ सेवा करणारी सरकार असली पाहिजे😊😊 जय भिम - जय महाराष्ट्र❤

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 Рік тому +3

      Only Modiji

    • @VijayDandekar-k4f
      @VijayDandekar-k4f Рік тому +3

      हा भाई only modiji ही तो है जो शिक्षा - स्वास्थ और बेरोजगारी से हम भारत वासियोंका ध्यान भटकाकर हिंदु मुस्लिम की😭 रज निती कर रहे हैं😂

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. Рік тому +1

      ​@@VijayDandekar-k4fहा भाई सनातन एक कोरोना हैं ये एक कॅन्सर हैं अशे तर नाही बोलत ना . जर विरोधी पक्ष विकास वर बोलणे सोडून धर्माची उनी धूनी कशाला काढते त्यामुळेच मोदीला लोक निवडून देत आहे . तरी सुधा मोदीच परत 2024 ला निवडून येणार आहे .

    • @hemrajtiple
      @hemrajtiple Рік тому

      @@VijayDandekar-k4f Abe chutiya new education policy, aayushman bharat madhe lain madhe sarvat pahile tuch lagat asan

  • @VinodRane-i8e
    @VinodRane-i8e Рік тому +5

    सर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तह सिल सोयाबीनवर रोग आहे

  • @navbhartnirman5546
    @navbhartnirman5546 Рік тому +5

    कापसामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे परंतु सरकार लक्ष सरकार लक्ष द्यायला तयार नाही पूर्ण मराठवाडा यामध्ये होरपळून निघाला, नाही पंचनामे नाही कोणाची प्रतिक्रिया

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Рік тому +31

    सर 2024 ला यांना सत्तेतून खाली खेचू आणि केजरीवाल सरकार निवडून देऊ

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 Рік тому +3

      खुजलीलाल 😂😂

    • @parasaramharimkar5094
      @parasaramharimkar5094 Рік тому +2

      Sir rogacha jaudya Yana vichara itki soyabin chi pankhayestor he Kay zopale hote kay.

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 Рік тому +1

      @@parasaramharimkar5094 😂😂

    • @dinuchandu7081
      @dinuchandu7081 Рік тому

      फडणवीस च्या काळात हा रोग होता ठाकरेंच्या काळात ह्या रोग होता आणी शींदेच्या काळातही हा रोग आहे सगळेच सरकार ऊगायुन झाले तुम्ही काय आता चंद्रावरचे मंत्री आणणार काय 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

    • @rameshwarmakh4u
      @rameshwarmakh4u Рік тому

      Sir काँग्रेस मध्ये जाणार आहे

  • @gajananpatre3309
    @gajananpatre3309 Рік тому +4

    सर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात ही अशीच परिस्थिती आहे 🙏

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 Рік тому +1

    सर अलमडोह या गावी सोयाबीन आजही हीरवे गार आहे ऐदली शेती चांगली आहे.

  • @pratikkakade4499
    @pratikkakade4499 Рік тому +6

    Sir ha burshijanya (fungs) nahi viral disease ahe-yellow vein moasic virus🙏

  • @vivekbhodne9012
    @vivekbhodne9012 Рік тому +2

    Jagav Ki nahi kastakaran great work sir

  • @vilaswane9817
    @vilaswane9817 Рік тому +1

    अहो कराले सर 12 एकड़ Madhil फुले संगम व फुले किमया SOYABIN यलो mozak ने
    वाया गेले आत्महत्या कराची वेल आली काय करू। गेल्या वर्षी पावसाने नेल्। या वर्षी रोगाने
    का स्त का रा ले कोणी वालीच नाही।

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 Рік тому

    शेतकऱ्यांनी मतदान करूच नये . बहिष्कार टाकला पाहिजे

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 Рік тому +2

    असेच होत आहे सोयाबीन सगळी कडे

  • @SanjayShisode-bs6fu
    @SanjayShisode-bs6fu Рік тому

    कराळे सर तुम्ही सर्व भूती आहात आपण असेच कार्य पुढे चालू द्यावे आणि यूट्यूब वर आपले व्हिडिओ चांगले येत राहावे आहे खरं बोलल्यास नासक्या लोकांना पटत नाही पण तुम्ही माहिती देता शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय व खास करून संविधाना विषयी सविस्तर जनजागृती करत आहात मी तुमचे व्हिडिओ आवर्जून वेळात वेळ काढून बघतो

  • @SadhanShetkaribysumitgkokate
    @SadhanShetkaribysumitgkokate Рік тому +1

    अमरावती जिल्ह्यात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव आहे सर

  • @vilaswane9817
    @vilaswane9817 Рік тому +1

    आमचा समुद्रपुर तालुका suddha yelow mosaic रोगाने grasta आहे

  • @pawanugale4494
    @pawanugale4494 Рік тому +3

    अमरावती मध्ये पण प्रभाव आहे सर

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Рік тому +1

    सर सरकार जागे झाले पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी आहो

  • @pavanjadhao6402
    @pavanjadhao6402 Рік тому +1

    Sir कंत्राटी भरतीच आंदोलन करू आपण🎉

  • @shitalraut5804
    @shitalraut5804 Рік тому +2

    सर शेतकरी आपला पिकाची नुक्सान झाली तर सरकारकडे पिकाची भरपाई सुधा मगू सकटात आनी ज्यांच्याकडे शेटीच नाही अहे अश्या लोकानी कोनाकडे भरपाई मगायच हाच मोटाप्रश्न पडत आहे

  • @tejaskhedkar8176
    @tejaskhedkar8176 Рік тому

    Amravati madhe pan ala ha Rog js 335 , fule sangam .... Sarv variety var...
    Anjangaon Bari District Amravati

  • @rajendratelrandhe4541
    @rajendratelrandhe4541 Рік тому +1

    या पुढे सोयाबीन पिका शिवाय दुसऱ्या पर्यायी पिकाचा विचार करावा लागेल.

  • @rahulsahare8699
    @rahulsahare8699 Рік тому

    Chandpur mdhil chimur taluka mdhil soyabin tasch zala

  • @madhavwalave1739
    @madhavwalave1739 Рік тому +1

    सरकारने सरसकट पुर्ण महाराष्ट्रात नुकसान भरपाई द्यावी पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 Рік тому +3

    सर जालना जिल्ह्यातील अशीच अवस्था आहे

  • @ulhasrathod6802
    @ulhasrathod6802 Рік тому +1

    सर अकोला जिल्ह्यातील अजनी खु या गावात सगळ्या जमिनीचा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे

  • @premchavhan107
    @premchavhan107 Рік тому +1

    Sir khup aabhar tumche

  • @diwakarmehare8298
    @diwakarmehare8298 Рік тому

    सर माझ्या शेतात पि.डि.के.व्ही.अंबा हि व्हरायटी आहे.त्यावर येलो मोजॅक रोग आलेला आहे.माझे गाव हिरपुर ता.मुर्तीजापुर आहे.

  • @balajithote5867
    @balajithote5867 Рік тому

    लातुर जिल्हा मध्ये पन हा रोग आलाय सर, शेतकर्‍यांच्या मागे देव पन नाहि आणि सरकार पन नाहि काय करायच सर त्या शेतकर्यानि

  • @asaramghuge-j6k
    @asaramghuge-j6k Рік тому +2

    खरे बोलले सर

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 Рік тому +1

    लोककल्याणकारी सामान्य जनतेचे सरकार पाहीजे.....ह्यांना घरी बसवा....नाहीतर शेतकरी पुत्र घंटा वाजवतील मंदीरात...

  • @goldanbeans7179
    @goldanbeans7179 Рік тому +1

    सर सरकारने 100,%विमा द्यायलाच पाहिजे.

  • @AvinashPatil-on3wl
    @AvinashPatil-on3wl Рік тому +1

    Great Sir 👍

  • @Ramshete
    @Ramshete Рік тому

    विमा क्लेम करावा का

  • @ALONE-ch6eo
    @ALONE-ch6eo Рік тому

    Sir nagar jilah puran ya rogane grast ahe.
    Shivaji game kelwad
    Tal rahata
    Jila nager

  • @tukaramkaranje4948
    @tukaramkaranje4948 Рік тому +1

    👏👏👏

  • @rahulingole9599
    @rahulingole9599 Рік тому +1

    वाशिम जिल्या मधे पन आला sir

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 Рік тому

    नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या रोगाने सोयाबीन चे नुकसान चालू आहे....

  • @mayurgavhale2534
    @mayurgavhale2534 Рік тому

    Sir tuhmala sangu ka ka br asa zal asel jya pdkv university variety kadhatat tya cha prachar ha vidarbhatalya shetakarya paryant hot nahi ani Mpkv university chya variety cha pracha ani prasar ha lawkar all maharashtra hoto pan aplya vidarbhat l watawaran he pachhim maharashtra sarkha nahi ahe ani vidharbhatalya shetakaryani pdkv chya variety chi lagwan karayala pahije. Prasar nai pracharala Government doshi ahe

  • @mangeshwaghmare6936
    @mangeshwaghmare6936 Рік тому

    Khar ahe sir maza shetat pan asach zala Mangrulpri dist Washim madhe ahe

  • @anandatole6523
    @anandatole6523 Рік тому

    Buldhana jilha mdhe pn khup pramanat ahe sir ha disease

  • @ramkrushanmatte8897
    @ramkrushanmatte8897 Рік тому

    सर नमस्कार.मी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेतकरी रामकृष्ण सिताराम मत्ते मैजे दहिवड खुर्द.आमच्या ईकड पन हा रोग आला आहे.

  • @salimsayyad227
    @salimsayyad227 Рік тому +3

    परभणी जिल्ह्यात पन सोयाबीज वर रोग आला आहे 😢

  • @ganeshdeshmukh6862
    @ganeshdeshmukh6862 Рік тому

    Mehekar taluka Buldhana jila hich paristhiti ahy

  • @लक्ष्मणभदाडे

    सर असा प्रकार लातूर मध्ये खूप झाला

  • @sureshkhambalkar9662
    @sureshkhambalkar9662 Рік тому

    सर आमच्या वाशीम जिल्ह्यात सुद्धा आहे असा प्रकार

  • @chandrashekhargavhale3739
    @chandrashekhargavhale3739 Рік тому

    Kadulimbacha palacha ras phavarni kryla pahije hoti guruji

  • @kedarnathpatale9776
    @kedarnathpatale9776 Рік тому

    ossmanabad M de Aahe

  • @moreshwarzele4727
    @moreshwarzele4727 Рік тому +1

    Sir maza pan 8 aekaracha palot yallo mozako ni kahrab zala aahe

  • @davidnadar7414
    @davidnadar7414 Рік тому

    Diwsala tithech hoto sir Seloo la bhet zali asti 😊

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 Рік тому

    Agadi manasarke bolalat👌👌🙏🙏

  • @jagadevraodhondabaraonirma1886

    Yana yanchi jaga Dakhava 2024 La

  • @theblackdiamondcitizen
    @theblackdiamondcitizen Рік тому +1

    वणी जिल्हा यवतमाळ येथे सुद्धा हीच परिस्थिती आहेत, मया वावरात पण असच होऊन राहल...😢😢

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 Рік тому

    मोडीचा विमा भेटणं का भाऊ

  • @royalshetkari....5388
    @royalshetkari....5388 Рік тому +1

    Sir,
    हे विमे वाले पाहणी करत आहेत तर पैसे मागत आहेत , नाहीतर नुकसान भरपाई चे पैसे कमी मिळवून देतो मनते.
    जे विमा ची सर्वे करायला येतात ते मोट्या प्रमाणात पैसे घेऊन काम करत आहेत सर.
    याकडे लक्ष द्यावे ही विनंती..... 🙏🏻

  • @jayhind1280
    @jayhind1280 Рік тому

    Karale sir mag konte sarkar pahte he te tari sanga faltu bata karta ya agodar kiti vela zal vegvegle sarkare geli kontach sarkar shetkryachya kami aal nahi

  • @vaibhavjagtap7274
    @vaibhavjagtap7274 Рік тому

    Yavatmal jila madhi 70 take nuksan ahe .?

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Рік тому

    संपूर्ण विदर्भातील सोयाबीन दिनांक ५/९/२३पासुन हा एलो मोजाक आहे की कोनत्या नवीन रोग आहे त्यावर कृषी विद्यापीठातील अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी ह्यांनी तात्काळ शेताचा सर्वे करावा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे... चंद्रपूर,वरोरा
    यांनी

  • @sndesh.badve_4511
    @sndesh.badve_4511 Рік тому +1

    आमच्या इकडे पण आला वाशिम ले

  • @rlsingare9673
    @rlsingare9673 Рік тому

    सर जालना जि पण अशीच परिस्थिती आहे.

  • @shubhamj9381
    @shubhamj9381 Рік тому

    Washim jila madhe pn aashich aahe sir

  • @ganeshdhakne7905
    @ganeshdhakne7905 Рік тому +1

    रोग आला त्याला सरकार काय करणार

  • @B.k1670
    @B.k1670 Рік тому

    गेल्यावर्षी असं 10 एकर झालं होतं माझं सोयाबीन

  • @sachinmule8912
    @sachinmule8912 Рік тому

    सर मी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आहे आमच्या मसोला बु.येथेहावायरस.आला.आहे

  • @rahulwarate2255
    @rahulwarate2255 Рік тому

    Yavatmal dist sir wani

  • @GopalKeote
    @GopalKeote Рік тому

    Sir burashijanya nahi virus aahe to

  • @sj-sc7cd
    @sj-sc7cd Рік тому +1

    Pule kimaya , phule Sangam, phule Durga लाऊ नका पाया पडून सांगतो मी पण msc ahe agri madhe shetkaryala matit ghalat ahe pule all Verity

    • @theblackdiamondcitizen
      @theblackdiamondcitizen Рік тому

      Mi Green Gold ३३४४ he wan Laval , त्यावर पण हाच रोग आहे, माझ्या बाजूच्या वावरात पण सेम असच होत आहे त्याने करिश्मा हे वाण लावलं , म्हणजे हा रोग प्रत्येक व्हरायटी वर आला आहे..

  • @krishnajadhav2622
    @krishnajadhav2622 Рік тому

    नवीन सोयाबीन व्हरायटी आली आहे NRC 142 Plot la visit kara

  • @amolkamble8720
    @amolkamble8720 Рік тому

    माझ्याही शेतात असेच झाले आहे आणि माझी ठेक्याची जमीन आहे माझे पूर्ण पीक गेले आहे फुले किमया पेरले होते

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Рік тому

    Sofa la sanga.

  • @surajpotraje3483
    @surajpotraje3483 Рік тому

    Chandrpur

  • @khushii_kale
    @khushii_kale Рік тому +1

    Fiirst watch and first like💗🙌

  • @rahulfedajwar2637
    @rahulfedajwar2637 Рік тому +1

    नागपुर जिल्हा ला हीच अवस्था आहे

  • @kishorshete9488
    @kishorshete9488 Рік тому

    Beed Maharashtra madethe pañ aseche ahe

  • @surajpotraje3483
    @surajpotraje3483 Рік тому

    चद्रपुर जिल्हा बल्लारपूर तालुका गाव पळस गांव सोयबीन चे नुकसान रोगा मुळे

  • @kumarsolanke4997
    @kumarsolanke4997 Рік тому

    Nadagavan khadeshor la hi lo mojak cha fataka basala aahe

  • @BhushanBhandekar-gq5wq
    @BhushanBhandekar-gq5wq Рік тому

    मुखमत्र्याला फवारणीं साठी बोलावा

  • @nikhilkadu5685
    @nikhilkadu5685 Рік тому

    Viral Disease ahe to...not fungal

  • @kumarsonone4451
    @kumarsonone4451 Рік тому

    सर माझा शेतात ऍलो मोझेक रोगाने संपूर्ण सोयाबीन खराब झाल 😔

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 Рік тому +2

    मास्तर एलोमोजाक बुरशीजन्य रोग नसुन जिवाणूजन्य रोग आहे 😂😂😂

    • @sachintajne9181
      @sachintajne9181 Рік тому +2

      जिवाणूजन्य नव्हे भावा विषाणूजन्य होय तो 😆

    • @sandipgarje1043
      @sandipgarje1043 Рік тому

      @@sachintajne9181 बरोबर आहे सर

  • @janardhantalpate2317
    @janardhantalpate2317 Рік тому

    Sobin war Humni garst zale pahani karavi vima milat nahi

  • @dipakdakhore8368
    @dipakdakhore8368 Рік тому

    खत टाक न भाउ 🥲

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 Рік тому

    Ka 56 sir tumchi abhare ahoth asech avaj det chala. pateshi tumi ahith mag ata naaki kye tare hoel sir ajun videos dya ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👁️👁️🙏🙏🙏🙏🙏

  • @संजयमहाले-व7ड

    केजरीवाल सरकार पाहिजे भाऊ

  • @panjabdhawane4665
    @panjabdhawane4665 Рік тому

    यवतमाळ जिल्ह्यातील तालुका दारहा हीच परिस्थिती आहे

  • @AmirShaikh-nu6ci
    @AmirShaikh-nu6ci Рік тому +2

    😮😮❤❤

  • @mayurbhagwat7145
    @mayurbhagwat7145 Рік тому

    1 pota kiti kilo cha asta mitrano??

  • @amolshinde9156
    @amolshinde9156 Рік тому

    Upshnawsr basa

  • @shubhamsonune
    @shubhamsonune Рік тому

    वाशिम जिल्हा काही भाग कमी जास्त आहे 😮

  • @chetanvaidya5793
    @chetanvaidya5793 Рік тому

    Ja n be saychya

  • @rgwagh2766
    @rgwagh2766 Рік тому

    पोट्टे गनपतिमधे लागले सर.

  • @dharmeshpatil8223
    @dharmeshpatil8223 Рік тому

    बौगस बियाणे देताय सरकार आमादार फोडताय

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Рік тому

    दरवर्षी हिच समस्या येत आहे चार पाच साल झाले एक एक भाग घेत आहेत त्याच्या नीयंत्रणासाठी पी एच डी करायच सोडून राज्य शास्त्र वरच सगळे अभ्यास करून राह्यले 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @balajisuryawanshi405
    @balajisuryawanshi405 Рік тому

    बियाणे भेसळ आहे सर....शासनाचा भ्रष्ट कारभार जिम्मेदार आहे याला.सोयाबीन वाळलेच बर कारण अस सोया 4000भाव आहे. क्रशीप्रधान देशात BJP सरकार च्या काळात व्यापाऱ्यांकडे जो माल आहे त्याच मालाला भाव आहे. आता अडाणी कडे सोया स्टॉक नाही म्हणून भाव नाही