वा वा ऐक नंबर किती दिवसा पासून वाट बघत होतो पण आपले जुणे कलाकार सगळे ठेवा बदलू नका आप्पा कसे आपले उडत्या पाखराची पख मोजणारा माणूस आमचा 😅😅ऐक नंबर समाधान वाटल लवकरात लवकर भाग येवू द्या प्रेक्षकांच्या भेटीला ❤❤❤❤love you all teem ❤❤❤god bless you
जेव्हा पासुन सूरज आणि मोनी आली तेव्हा पासुन तुमच्या वेबसरीज ला खुप रिच भेटली होती, का अचानक बंद केली ती जोडी हे तुमच तुम्हालच माहित. तुम्ही सुरवात केली त्यबद्दल अभिनंदन पन जुनी कलाकार बोलवा, सीरीज खरच खुप चालेल.
Kup aaturtene vat bagat hoto rav me puja Tai la bolo pn videos ka yet nay manun pan Tai boly sagli kamat aahyt pan aata chalu zali videos ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mast vatay 😊😊😊😊😊
Khup aathvan yet hoti oskarwadi production chi he tar nashib hoto ki mi Jevan karayla baslo aani comedy video kadlo pan kahi aavde na mag aathvan aali ki oskarwadi production chi video bagu kevhach pahilo nahi aamhi like karu subscribe pan karu pan video banvat raha oskarwadi group lay bhari video banvtat love you ❤💯💐
कसा वाटला प्रोमो ?? आपल्या भेटीला आपली लाडकी वेब सिरीज परत आली आहे... आपलं प्रेम कायम असुद्यात 🥹🤝
Khup chan ❤👍👌 no.1 ❤DADYA
एकच नंबर
खूप धन्यवाद दादा वेब सिरीज सुरू केल्याबद्दल❤
❤
❤❤❤❤
सगळे कलाकार जुनेच पाहिजे
भावानो इतके दिवस होते कुठे तुमी किती वाट बघितली एपिसोड ची तुमच्या
लय भारी वाटलं आपण परत येतायेत म्हणून 😊
इतक्या दिवस आँस्करवाडीचे एपिसोड का आले नव्हते मी किती वाट बघु लागलो 👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍
पोरं मोठी झाली❤❤❤ओळखू पण येत नाही😂😂
हो ना
वा वा ऐक नंबर किती दिवसा पासून वाट बघत होतो पण आपले जुणे कलाकार सगळे ठेवा बदलू नका आप्पा कसे आपले उडत्या पाखराची पख मोजणारा माणूस आमचा 😅😅ऐक नंबर समाधान वाटल लवकरात लवकर भाग येवू द्या प्रेक्षकांच्या भेटीला ❤❤❤❤love you all teem ❤❤❤god bless you
असली दुकानदारीन पाहिजे लय माल खपेल 😂😂❤
भावांनो खूप उशीर केला यायला पण लेट आले पण थेट आले लव यू भावांनो ❤❤
या वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना आमच्या शिवाजीराजे झुरंगे अण्णांच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व मनपूर्वक अभिनंदन
जेव्हा पासुन सूरज आणि मोनी आली तेव्हा पासुन तुमच्या वेबसरीज ला खुप रिच भेटली होती, का अचानक बंद केली ती जोडी हे तुमच तुम्हालच माहित. तुम्ही सुरवात केली त्यबद्दल अभिनंदन पन जुनी कलाकार बोलवा, सीरीज खरच खुप चालेल.
हो खर आहे मोनी आणि सुरुजा पाहिजे त्याशिवाय मजा नाही
लय वाट पाहायला लावली राव
सर्व कलाकार जुनेच पाहिजे ❣️❣️❣️
नव्या रंगात नव्या ढंगात,या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो त❤🎉
एक नंबर प्रोमो आवडला
कडक जबरदस्त प्रोमो
अरे केळ्यांना इतक्या दिवस कुठे गेलता तुम्ही सर्वजण मी खूप मिस केले यार तुम्हाला अल्वेज लव ❤
Parat pahila sarka vatat mast ha daroj videos taka lay bhari aastat videos
खुप छान प्रोमो
लय भारी...👌👌👌🙏🙏🙏🙏
लय वाट पाहायला लावली राव ❤
Are ha harya distoy ❤
खूप छान राव किती वाट अजून ❤️
खुप आतुरतेने वाट पाहिली तुमचा वेब सिरीजची❤
Khup vat bagtoy apisode chi
धन्यवाद आपण ऑस्करवाडी ही वेबसिरीज पुन्हा नव्याने सुरु करून आपण आम्हाला धन्यता मानत आहे.
खूप आतुरतेने वाट बगत होतो यार ❤
खूप दिवसांनी वेबसिरीज बघायला भेटली खूप छान वेबसिरीज आहे ऑकसरवाडी
❤❤❤❤
1 no khup wait krt hoti
लय लवकर आले बाबा तूम्ही किती वाट बघायची आम्ही
आम्ही तर आतुरतेने वाट पाहत होतो ऑस्कर वाडी ची
एक नंबर
प्रोमो भारी आहे. पण जुने कलाकार आता मोठे झाले आहेत ना 😊 webseries परत चालु झाली आहे सर्वांचे अभिनंदन 🎉
Khup wadte rao yancha episode ❤
मस्त...........👌👌👌
Very exited, to watch new episodes ❤
Nice video
वेब ची खूप वाट प हा त होतो मि ❤ तुम्हा सर्व टीम ला शुभेच्छा🎉
Most awaited series ❤❤❤
Chan changal zal
खूप वाट बघायला लावली राव ❤❤
परत चालू होते यातच आनंद आहे. कलाकार जुनेच हवेत.
Nice
Kadak aahe promo🔥🔥
Wow❤❤❤❤
लय miss करत होतो राव
काय राव ,खूप वाट पाहिली.
Ata Rada honar 💥💥💥
सर किती शुक्रवार गेले आणखी पुर्ण एपिसोड टाकला नाही 🙏
Episode nsto yet , fakt promo takun lokanna vat bghyla lavtat.. hotel chalu kela ahe hyanni ani shooting kdhi krnr mg😂😂😂
वेबसिरिज मध्ये कलाकार पाहिले होते तेच पाहिजे राव आणि त्यात मुले मोठी झाले त ते ओळखायला पण येईना राव
मस्त ❤❤
आपले जुनेच कलाकार पाहिजे त बरका
वेब ची खूप वाट पाहत होतो मी ❤
Congratulations osacarvadi
भावांनो यितकी दिवस कुठे होता ❤
छान
Babdya la bolva parat
लवकर वेबसिज चालू करा
🫶प्रोमो भारिच आहे❤️🔥 फक्त एक विनंती आहे की पुन्हा वेबसीरीज़ बंद नका करू❤😢
बर वाटल बघुन
Khup chaan vatl punha calu zali te
लय भारी वाटलं राव बघुन 😍
Khup छान परत सिरीज चालु zali
खुप दिवसा पासून वाट पहात होतो🚩🙏🚩🚩
आता चालू केले पुन्हा बंद करू नका खूप मस्त असतात
Bhavano Kadhi yenar ahe episode khup vat baghatoy yaar aamhi webseries chi. Kahitari hint dhya na I kadhi yenar ahe episode Please......❤️🙏
Wa wa
लय वाट पहिली राव 😢😢😢😢
Totally Happy...❤
लवकर यऊदे एपिसोड❤❤❤
1च नंबर
उद्या येतोय ना भाग
Come back ekach number bhau
Mast
मोठे झाले कलाकार.... खरंच ओळखता आले नाहीत
Thanks ❤😊
Nice ❤
Dusra friday aala tari yet nahi episode
Kup aaturtene vat bagat hoto rav me puja Tai la bolo pn videos ka yet nay manun pan Tai boly sagli kamat aahyt pan aata chalu zali videos ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mast vatay 😊😊😊😊😊
Ajun bhag ala nahi Akshay bhau (hulbavdya😊😊) amhi vat bagtoy ❤yr
शुक्रवार येताच नाही तुमचा 😂😂😂
Nice ❤😅❤🎉🎉
❤❤,🙏🙏👌👌
Kadhi chalu honar episode
Upload kela nhi ajun full video
Khup aathvan yet hoti oskarwadi production chi he tar nashib hoto ki mi Jevan karayla baslo aani comedy video kadlo pan kahi aavde na mag aathvan aali ki oskarwadi production chi video bagu kevhach pahilo nahi aamhi like karu subscribe pan karu pan video banvat raha oskarwadi group lay bhari video banvtat love you ❤💯💐
कधी येतोय भाग
Kadhi yenar episode bhau
❤👌👌✌️
हूलबावळ्या कुठ आहे....
❤❤❤
Kadi yenare tum episode
आता बर वाटल
Purn episode kdhi yenar ahe
Kadhi yet aahe epi6
झिंगुर ला पण घ्या
Kadhi yeil episode akshay khatak dada
Bhavanno khup vat pahayala lavla
कधी येणार आहे. सर्व कलाकार जुने घ्या