शनि शिंगणापूर दर्शन! शनिशिंगणापूर अहिल्यानगर!
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- शनि शिंगणापूर दर्शन! शनिशिंगणापूर अहिल्यानगर! #travelvlog
शनिशिंगणापूर हे देवस्थान महाराष्ट्रातील जिल्हा अहिल्यानगर तालुका नेवासा या ठिकाणी आहे शनि देवाची महिमा ही फार मोठी आहे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे असं पाहायला भेटेल की ते तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिलेले नसेल येथील घरांना दरवाजे नाही . घर असो किंवा इमारत असो तुम्हाला दरवाजा पाहायला भेटणार नाही तुम्ही जर हा व्हिडिओ दुसऱ्या राज्यातून पाहत असाल तर नक्की भेट द्या
#youtube #शनिशिंगणापूर #शिखर शिंगणापूर #ट्रॅव्हल ब्लॉग #vlog #शनिदेव महिमा #शिर्डी साईबाबा #टुरिस्ट लॉग #youtubeshorts #shambhovlog78