- 50
- 60 911
Shambho vlog 78
India
Приєднався 5 сер 2023
Hello all of you
My name is Kailas Chatur
I upload video about my life, travelling
whatever I could catch on my camera that
I can shere
Hope you like it
Like share comment and subscribe
My name is Kailas Chatur
I upload video about my life, travelling
whatever I could catch on my camera that
I can shere
Hope you like it
Like share comment and subscribe
शिर्डी ते देहू दर्शन! आणि माझी डोमिनार250 पहिली लॉंग राईड
शिर्डी ते देहू दर्शन! आणि माझी डोमिनार250 पहिली लॉंग राईड
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे देहू या ठिकाणी महाराजांचे मोठे मंदिर आहे देहू पुणे जिल्ह्यामध्ये आहे येथे आल्यानंतर तुम्हाला महाराजांचा मोठा वाडा म्हणजेच मंदिर पाहायला भेटेल त्यानंतर वैकुंठ धाम पाहायला भेटेल त्या ठिकाणावरून महाराज वैकुंठ अशी गेले होते त्यानंतर गाथा मंदिर पाहायला भेटेल गाथा मंदिरामध्ये महाराजांचे अनेक अभंग लिहिलेले आहेत अतिशय सुंदर असे गाथा मंदिर आहे त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावरती भंडारा डोंगर आहे तेथे महाराजांनी चार लाखावरून अधिक गाथा लिहिलेले आहेत असे ते एक ठिकाण आहे
#देहू #आळंदी #आषाढीवारी #पंढरपूरयात्रा #तीर्थक्षेत्र #यात्राकंपनी #भंडाराडोंगर #ट्रॅव्हलब्लॉग #vlog #youtube #फॅमिलीब्लॉग #shambhovlog78

Переглядів: 73
Відео
शनि शिंगणापूर दर्शन! शनिशिंगणापूर अहिल्यानगर! #travelvlog
Переглядів 110День тому
शनि शिंगणापूर दर्शन! शनिशिंगणापूर अहिल्यानगर! #travelvlog शनिशिंगणापूर हे देवस्थान महाराष्ट्रातील जिल्हा अहिल्यानगर तालुका नेवासा या ठिकाणी आहे शनि देवाची महिमा ही फार मोठी आहे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे असं पाहायला भेटेल की ते तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिलेले नसेल येथील घरांना दरवाजे नाही . घर असो किंवा इमारत असो तुम्हाला दरवाजा पाहायला भेटणार नाही तुम्ही जर हा व्हिडिओ दुसऱ्या राज्यातून ...
नदीच्या पाण्यात मोटर टाकतात! हे जुगाड करा मोटर कधीच नाही जळणार!
Переглядів 18214 днів тому
नदीच्या पाण्यात मोटर टाकतात! हे जुगाड करा मोटर कधीच नाही जळणार! तुमची जर मोटर नदीच्या पाण्यात असेल तर तुम्ही हे जुगाड करा. नदीच्या पाण्यामध्ये बराचसा गाळाचे प्रमाण राहतं त्यामुळे मोटर गाळामध्ये फसून जाते आणि मग काय होते मोटर गरम झाली की मग ती जळण्याचे जास्त शक्यता असते. हे जुगाड करण्यासाठी तुम्हाला 200 लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे. आणि त्यासोबत पंधरा ते वीस फूट नायलॉनची रस्सी घ्या. आणि म...
श्रीराम पेप्सी ड्रिप सिस्टम! कांद्यासाठी योग्य पद्धत! ठिबक सिंचन
Переглядів 35921 день тому
श्रीराम पेप्सी ड्रिप सिस्टम! कांद्यासाठी योग्य पद्धत! ठिबक सिंचन कांद्यासाठी उसासाठी तुम्ही ड्रीप पद्धत करू शकता याच्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होते आणि खर्चही कमी येतो आणि पाण्याची बचतही होते #श्रीरामपेप्सीड्रीप#सोनाड्रीप#ड्रीपइरिगेशन#ड्रीपशेती#farming #ऊसपिकाबद्दलमाहिती #agriculture #youtube #youtubeshorts # #shambhovlog78
श्री संत जनार्दन स्वामी महाराज दर्शन 2025! श्री संत जनार्दन स्वामी बेट कोपरगाव
Переглядів 231Місяць тому
श्री संत जनार्दन स्वामी महाराज दर्शन 2025! श्री संत जनार्दन स्वामी बेट कोपरगाव थोडक्यात माहिती! श्री संत जनार्दन स्वामी बेट हे जिल्हा अहिल्यानगर तालुका कोपरगाव येथे आहे गोदावरीच्या काठावर बसलेलं अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे तुम्ही एकदा येथे नक्की भेट द्या जय जनार्दनाय नमो नमः #संतजनार्धनआरती #संतजनार्दनमहाराजजीवनचरित्र #जनार्दन स्वामीगाणी #स्वामीप्रवचन #स्वामीभूपाळी #जनार्दनस्वामीस्टेटस#youtube...
डी फ्रीज साठी केले 10000 हजार खर्च! डोमिनार 250ला बसवले नवीन क्रॅश गार्ड PS customचे
Переглядів 52Місяць тому
डी फ्रीज साठी केले 10000 हजार खर्च! डोमिनार 250ला बसवले नवीन क्रॅश गार्ड PS customचे #Voltasdeepfreeze #TATAVoltas #youtube #youtubeshorts #Bajajdominar 250 #dominar #customise #pscustom #crashguard
गार्डन कटिंग महागत पडली! हॉटेलचे कलर चे काम चालू केले
Переглядів 135Місяць тому
गार्डन कटिंग महागत पडली! हॉटेलचे कलर चे काम चालू केले #गार्डन कटिंग#गार्डन छाटणी#रोपवाटिका#नर्सरीरोज# गार्डन लॉन्स#हॉटेल कलर#हॉटेल रिपेंट#ऑरेंज कलर#वॉल पुट्टी#प्रायमर#youtube #youtubeshorts # #shambhovlog78
ऊस पिकासाठी नवीन ड्रीप फ्लो सिस्टम! कमी खर्चात पाणी भरण्यापासून सुट्टी
Переглядів 6 тис.2 місяці тому
ऊस पिकासाठी नवीन ड्रीप फ्लो सिस्टम! कमी खर्चात पाणी भरण्यापासून सुट्टी ऊस लागवड शेतीसाठी पाणी देण्याची सोपी पद्धत! चार फूट सरी साठी कॉक सिस्टीम नवीन पद्धत! कमीत कमी खर्च #ऊसशेती #ऊस_पिका_बद्दल_माहिती #ऊसलागवड #ऊसतोड #शेती #शेतकरीbrand #शेतकरीपॅटर्न #सुप्रीम पाईप#रेन पाईप #youtube #youtubeshorts #shambhovlog78
हॉटेला रोटी बनवण्यासाठी तंदूर कसा फिटिंग करतात! परोटा नान बनवण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती
Переглядів 882 місяці тому
हॉटेला रोटी बनवण्यासाठी तंदूर कसा फिटिंग करतात! परोटा नान बनवण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती #नान #आलू पराठा #पंजाबी नान #कोबी पराठा#दिल्ली आलू कुलचे#youtube #youtubeshorts #shambhovlog78 #हॉटेल तंदूर#हॉटेल
ऊस लागवड शेतीसाठी पाणी देण्याची सोपी पद्धत! चार फूट सरी साठी कॉक सिस्टीम नवीन पद्धत! कमीत कमी खर्च
Переглядів 21 тис.2 місяці тому
ऊस लागवड शेतीसाठी पाणी देण्याची सोपी पद्धत! चार फूट सरी साठी कॉक सिस्टीम नवीन पद्धत! कमीत कमी खर्च #ऊसशेती #ऊस_पिका_बद्दल_माहिती #ऊसलागवड #ऊसतोड #शेती #शेतकरीbrand #शेतकरीपॅटर्न #सुप्रीम पाईप#रेन पाईप #youtube #youtubeshorts #shambhovlog78
आमची सर्व दिवाळीची तयारी झाली अशा पद्धतीने केली दिवाळीची तयारी दिवाळी सन 2024
Переглядів 723 місяці тому
आमची सर्व दिवाळीची तयारी झाली अशा पद्धतीने केली दिवाळीची तयारी दिवाळी सन 2024 #youtube #Diwali diwali ki taiyari diwali ki taiyari kaise kare diwali ki taiyari 2024 diwali ki taiyari taarak mehta ka ulta chashma diwali ki taiyari kaise karte hain diwali ki taiyari jethalal diwali ki taiyari cartoon diwali ki taiyari fun with prasad diwali ki taiyari taarak mehta diwali ki taiyari video #shambho...
अनंत चतुर्थी सार्वजनिक गणपती विसर्जन 2024 गणपती बाप्पांचं विसर्जन गोदावरी नदी मंजूर
Переглядів 664 місяці тому
अनंत चतुर्थी सार्वजनिक गणपती विसर्जन 2024 गणपती बाप्पांचं विसर्जन गोदावरी नदी मंजूर #youtube #ganpatibappamorya #shortsviral ganpati bappa ka visarjan mumbai mumbai ke ganpati bappa ka visarjan ganpati bappa visarjan song ganpati bappa visarjan 2024 ganpati bappa visarjan status ganpati bappa visarjan video ganpati bappa visarjan song dj ganpati bappa visarjan mumbai ganpati bappa visarjan lalb...
डाळिंबाचे झाड काढण्याची सोपी पद्धत अनार के पेड निकालने का सही तरिका फक्त ५तासात२ हेक्टर खाली केले
Переглядів 6244 місяці тому
डाळिंबाचे झाड काढण्याची सोपी पद्धत अनार के पेड निकालने का सही तरिका फक्त ५तासात२ हेक्टर खाली केले
My Dominer 250 First Service Cost डोमिनार 250 cc पहिली सर्विसिंग चा खर्च किती झाला
Переглядів 744 місяці тому
My Dominer 250 First Service Cost डोमिनार 250 cc पहिली सर्विसिंग चा खर्च किती झाला
श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह |पंचाळे येथील सप्ताह
Переглядів 1,1 тис.5 місяців тому
श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह |पंचाळे येथील सप्ताह
नवीन गाडीची पूजा अशा पद्धतीने केली |शुभ मुहूर्तावर केली गाडीची पूजा |
Переглядів 2906 місяців тому
नवीन गाडीची पूजा अशा पद्धतीने केली |शुभ मुहूर्तावर केली गाडीची पूजा |
आषाढी एकादशी चा मुहूर्त पाहून मि माझी आवडती गाडी घेतली डोमिनर 250cc 2024 मॉडेल
Переглядів 1296 місяців тому
आषाढी एकादशी चा मुहूर्त पाहून मि माझी आवडती गाडी घेतली डोमिनर 250cc 2024 मॉडेल
शेतातील डाळिंब काढणी पासून ते मार्केट पर्यंतचा व्हिडिओ | shambhovlog78
Переглядів 1227 місяців тому
शेतातील डाळिंब काढणी पासून ते मार्केट पर्यंतचा व्हिडिओ | shambhovlog78
kholapur mahalakshmi darshan/Pratibalaji Pune /कोल्हापूर टू प्रति बालाजी /shambhovlog78
Переглядів 498 місяців тому
kholapur mahalakshmi darshan/Pratibalaji Pune /कोल्हापूर टू प्रति बालाजी /shambhovlog78
Shirdi to Kolhapur Jyotiba temple road trip |Jyotiba temple darshan |दख्खनचा राजा जोतिबा
Переглядів 6818 місяців тому
Shirdi to Kolhapur Jyotiba temple road trip |Jyotiba temple darshan |दख्खनचा राजा जोतिबा
लग्न सोहळा आणि जेजुरी ट्रिप /लग्नातील शॉर्टकट बनवलेला व्हिडिओ/खंडेराव दर्शन /shambhovlog78
Переглядів 8958 місяців тому
लग्न सोहळा आणि जेजुरी ट्रिप /लग्नातील शॉर्टकट बनवलेला व्हिडिओ/खंडेराव दर्शन /shambhovlog78
लग्नासाठी केलेली खरेदी/दोन दिवस अगोदर केलेली लग्नातील मज्जा/shambhovlog78
Переглядів 1479 місяців тому
लग्नासाठी केलेली खरेदी/दोन दिवस अगोदर केलेली लग्नातील मज्जा/shambhovlog78
मायगाव देवीची यात्रा /यात्रेत आलेली मज्जा /
Переглядів 1059 місяців тому
मायगाव देवीची यात्रा /यात्रेत आलेली मज्जा /
मेहंदी हळद आणि लग्नाचा ब्लॉग /wedding vlog /शुभ विवाह स्पेशल /
Переглядів 1609 місяців тому
मेहंदी हळद आणि लग्नाचा ब्लॉग /wedding vlog /शुभ विवाह स्पेशल /
गुढीपाडवा आणि नववर्षाचे सेलिब्रेशन /गुढीपाडव्यासाठी मुलाला काय गिफ्ट घेतलं/
Переглядів 15010 місяців тому
गुढीपाडवा आणि नववर्षाचे सेलिब्रेशन /गुढीपाडव्यासाठी मुलाला काय गिफ्ट घेतलं/
सप्तशृंगी परतीचा प्रवास/saptshringigarh Nashik Maharashtra return travel |
Переглядів 7211 місяців тому
सप्तशृंगी परतीचा प्रवास/saptshringigarh Nashik Maharashtra return travel |
सप्तशृंगी गड | saptshringi gad/Mata gad Nashik Maharashtra
Переглядів 27411 місяців тому
सप्तशृंगी गड | saptshringi gad/Mata gad Nashik Maharashtra
अष्टविनायकापैकी एक ओझर गणपती (पुणे जिल्हा) |आम्ही आज अष्टविनायक ओझरच्या गणपतीचे दर्शन केले |
Переглядів 155Рік тому
अष्टविनायकापैकी एक ओझर गणपती (पुणे जिल्हा) |आम्ही आज अष्टविनायक ओझरच्या गणपतीचे दर्शन केले |
आजचा आपला व्हिडिओ भीमाशंकर दर्शन /भोलेनाथ दर्शन/12 ज्योतिर्लिंगा पैकी एक भिमाशंकर
Переглядів 131Рік тому
आजचा आपला व्हिडिओ भीमाशंकर दर्शन /भोलेनाथ दर्शन/12 ज्योतिर्लिंगा पैकी एक भिमाशंकर
माझ्या व्यवसाय विषयीची माहिती/आज मी काय व्यवसाय करतो याविषयी ब्लॉग/ shambhovlog78
Переглядів 63Рік тому
माझ्या व्यवसाय विषयीची माहिती/आज मी काय व्यवसाय करतो याविषयी ब्लॉग/ shambhovlog78
Jay babaji
Lapeta paip takaycha na
32 mm cha cock chi price kiti padli?
कॉक आणि रिंग 30ते35रु
10hp ची मोटार आहे, 3 किलोमीटर अंतर आहे धरणापासून शेतीचे, अशी कॉक सिस्टीम केली तर चालेल का पाईप लाईन वर दाब येईल 🙏
10hp मोटर चालेल पण तुमचे किती कॉक आहेत त्याच्यावरती राहील ते साधारणत 40 ते 50 कॉक पाहिजे वाटलं की दाब जास्त येतोय तर पूर्ण कॉक चालू ठेवायचे 750hp च्या मोटर वरती आम्ही अर्धे कॉक करतो
@Shambhovlog78 thanks sir योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल 🙏
छोटास तंदूर मिळत का?
हो मिळतो तालुका राहता अस्तगाव येथे मिळतो
पाईप किती इंची आहे
अडीच इंची पाईप
Paep.kithi.ihi
Om Janardhay Namah.
Sir number day na
तुम्हाला काही माहिती हवी असेल तर दोन दिवसात व्हिडिओ पूर्ण माहितीसह आणि खर्च किती झाला याविषयी व्हिडिओ बनवतोय
जय बाबाजी 🙏🙏🚩
मंदिर परिसर व मूर्ती खूप छान आहे पण 90% प्रवासाचा रस्त्याचा व्हिडिओ आहे
पाठीमागून आवाज खूप जास्त मोठा आहे त्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येत नाही
Nice 🎉🎉🎉
जय जनार्दन खूपच छान. धन्यवाद!
छान 👌🙏
🙏जय बाबाजी जय जय बाबाजी 🙏
😮😢😂🎉Jai, Babaji
Jai hari🙏
Thanks for sharing Darshan of our SHRI SANT SADGURU JANARDHAN SWAMI . MAU GIRIJI
Nice 👌👌
Nice video
Nice video
मस्त आहे विडीओ
जय बाबाजी❤
जय गणेश
Nice
Nice video sharing jai babaji