वैभव, ट्रिपल बारी भजन ऐकण्याचा भरपूर आंनद घेतला, प्रतीउत्तरें भारीच होती. तिनही बुवा भजनात निष्णात आहेत याची प्रचीती येते, व्वा बुवानो, तुम्हां तिघींचं पण अभिनंदन, वैभव तुझे विशेष आभार कारण तुझ्यामुळे आम्हाला हा भजनाचा आस्वाद घेता आला, जय शिवराय 🚩.
मस्तच,छान ,सून चंपा सून तारा.कोई जिता कोई हारा.एकदम श्रवणीय ,सुमधुर सुपरस्टार राजेश खन्ना, आणि त्यावेळेचसुंदर सदाबहार आभिनेत्री मुमताज यांनी त्यावेळीं हे गाणे सुपर हिट केले त्यावेळी म्हणजे माझ्या सोळा सतरा वयात बहुतेकांना या गाण्यांनी अगदी मंतरमुग्ध.केले होते.त्या दिवसांची आठवण पुन्हा ताजी झाली. गाणेच सदाबहार होते.बुआ कुमारी प्राजक्ता परब यांना खूप धन्यवाद.त्यांनी खूप छान काही गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत.👌1नंबर व्हिडिओ
वैभव सर वंदन...!!!🙏🙏 ❤️सून चंपा सून तारा कोई जिता कोई हारा..अरे बडा मजा हाये सूनो मेरी बात..हे सन दिनांक २६/०५/१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अपना देश या हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मुमताज दीदी आणि सदाबहार श्री स्वर्गीय श्री राजेशजी खन्ना साहेब यांच्या वर चित्रित झालेले सुमधुर पाय थिरकायला लावणारे असे गाणे मी माझ्या वादन कलेच्या कारकीर्दीत पूर्वी म्हणजेच नव्वदीच्या दशकात बेंजो तथा ऑर्गन वर समारंभात वाजवून कित्येक वेळा सादर केलेले आहे सदर गीत ह्या बुवा प्राजक्ता ताई परब यांच्या सादरीकरणाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..छान वाटले. ❤️श्री.समाधान पाळेकर साहेब खरोखरच गरिबांचे हार्दिक पांड्या ही बिरुदावली छान समर्पक अशीच..ब्रावो साहेब🙏.Yo 👍 ❤️संस्मरणीय चित्रफीत...छान वैभव सरांचे चॅनेल चे सौजन्य याचे कृपेमुळे पहावयास मिळाली🙏👍❤️ ❤️ मालवणी बतावणी छान, प्रसन्न वातावरण आणि आनंददायी असेच सर्व किस्से , गोष्टी मन ताजेतवाने राहील असेच 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏.
🙏🏻धन्यवाद गिरीष साहेब🙏🏻 🙏🏻आपले मन:पूर्वक आभार🙏🏻 सुन चंपा या गाण्याबद्दल चांगली माहिती दिलीत जी माहिती याआधी आम्हाला माहित नव्हती. तसेच तुम्ही बेंजोवर सदर गाण वाजवल्यामुळे तुमच चांगलच तोंड पाठ झाल असणार.. पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा अभिप्राय नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्वक असाच.. ❤️🙏🏻❤️🙏🏻
परब बुवा १ नं 👌अप्रतिम असा महीलांचा डबलबारी जंगी सामना दाखवल्या बद्दल वैभव दादाला धन्यवाद 👍🙏
धन्यवाद पाटील साहेब❤️🙏🏻
Aabhari aahot🙏
@@JayMaharashtraRajapur 7
महिलांची भजने छान आहेत, अजून प्रगती व्हायला हवी, आणि एकमेकांना ," गो बुवा " असे संबोधतात त्याऐवजी अहो बुवा असे म्हणावे.
@@JayMaharashtraRajapur0for 1
वैभव, ट्रिपल बारी भजन ऐकण्याचा भरपूर आंनद घेतला, प्रतीउत्तरें भारीच होती. तिनही बुवा भजनात निष्णात आहेत याची प्रचीती येते, व्वा बुवानो, तुम्हां तिघींचं पण अभिनंदन, वैभव तुझे विशेष आभार कारण तुझ्यामुळे आम्हाला हा भजनाचा आस्वाद घेता आला, जय शिवराय 🚩.
🙏🏻धन्यवाद गवाणकर काका🙏🏻
आपले मन:पूर्वक आभार❤️🙏🏻
हा शेवट विडीयो होता या सिरीज मधील🙏🏻
खूपच छान भजन 👌
pankaj.kup.sundar.buva.
Buva ni bari petavali, khas karun Parab Buva ni maza aali. aavaj Changalo aahe Paraba cha 👌
Thank you so much❤️🙏🏻
🚩जय शिवराय🚩
Thank you 🙏
मस्तच,छान ,सून चंपा सून तारा.कोई जिता कोई हारा.एकदम श्रवणीय ,सुमधुर सुपरस्टार राजेश खन्ना, आणि त्यावेळेचसुंदर सदाबहार आभिनेत्री मुमताज यांनी त्यावेळीं हे गाणे सुपर हिट केले त्यावेळी म्हणजे माझ्या सोळा सतरा वयात बहुतेकांना या गाण्यांनी अगदी मंतरमुग्ध.केले होते.त्या दिवसांची आठवण पुन्हा ताजी झाली. गाणेच सदाबहार होते.बुआ कुमारी प्राजक्ता परब यांना खूप धन्यवाद.त्यांनी खूप छान काही गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत.👌1नंबर व्हिडिओ
आभारी आहोत 🙏
🙏🏻धन्यवाद आई साहेब🙏🏻
हो हे गाण तुला पण चांगलच माहित असेल🥰 त्या जमान्यातील सुपरहिट गाण आहे.😍 खूप खूप आभार❤️🙏🏻
बढीया भजने व छान व्ही .डी.ओ. धन्यवाद सर
धन्यवाद राठोड साहेब❤️🙏🏻
Khup sunder
धन्यवाद❤️🙏🏻
धन्यवाद🙏
Parab buwa aavaj Chan very nice 👌
Thank you so much❤️🙏🏻
Thank you
खूप छान आनददीय भजन
❤️धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार❤️
🚩जय शिवराय🚩
एक नंबर, ऐकतच राहावं वाटतं
🙏🏻धन्यवाद सुप्रिया ताई🙏🏻
Thank you tai🙏
Khup Khup Sundar👌 👍🙏
Thank you so much❤️🙏🏻
खूप सुंदर विडिओ जय शिवराय ⛳⛳🙏🙏⛳⛳
🙏🏻धन्यवाद आरती ताई🙏🏻
🚩जय शिवराय🚩
वैभव सर वंदन...!!!🙏🙏
❤️सून चंपा सून तारा कोई जिता कोई हारा..अरे बडा मजा हाये सूनो मेरी बात..हे सन दिनांक २६/०५/१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अपना देश या हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मुमताज दीदी आणि सदाबहार श्री स्वर्गीय श्री राजेशजी खन्ना साहेब यांच्या वर चित्रित झालेले सुमधुर पाय थिरकायला लावणारे असे गाणे मी माझ्या वादन कलेच्या कारकीर्दीत पूर्वी म्हणजेच नव्वदीच्या दशकात बेंजो तथा ऑर्गन वर समारंभात वाजवून कित्येक वेळा सादर केलेले आहे सदर गीत ह्या बुवा प्राजक्ता ताई परब यांच्या सादरीकरणाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..छान वाटले.
❤️श्री.समाधान पाळेकर साहेब खरोखरच गरिबांचे हार्दिक पांड्या ही बिरुदावली छान समर्पक अशीच..ब्रावो साहेब🙏.Yo 👍
❤️संस्मरणीय चित्रफीत...छान वैभव सरांचे चॅनेल चे सौजन्य याचे कृपेमुळे पहावयास मिळाली🙏👍❤️
❤️ मालवणी बतावणी छान, प्रसन्न वातावरण आणि आनंददायी असेच सर्व किस्से , गोष्टी मन ताजेतवाने राहील असेच
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏.
🙏🏻धन्यवाद गिरीष साहेब🙏🏻
🙏🏻आपले मन:पूर्वक आभार🙏🏻
सुन चंपा या गाण्याबद्दल चांगली माहिती दिलीत जी माहिती याआधी आम्हाला माहित नव्हती. तसेच तुम्ही बेंजोवर सदर गाण वाजवल्यामुळे तुमच चांगलच तोंड पाठ झाल असणार..
पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा अभिप्राय नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्वक असाच..
❤️🙏🏻❤️🙏🏻
धन्यवाद सर 🙏
खूप छान
धन्यवाद❤️🙏🏻
मित्रा भजन छान होत
धन्यवाद❤️🙏🏻
सुपर नाईस
धन्यवाद❤️🙏🏻
Thank you 🙏
Kaka me swaym video khup khup aavadala👌👌👌👍👍👍
Thank you so much swaym beta😘😘😘😍😍🥰🥰🥰❤️❤️❤️
Khup chaan👌👌👌👌
Thanks Pranjal Tai❤️🙏🏻
Chan
Thank you so much❤️🙏🏻
🚩जय शिवराय🚩
Buva 1no.
Prajakta Tai Khupch Chaan
मस्तच दादा 👍✌️🙏
धन्यवाद दादा❤️🙏🏻
"पाटथर"
Thanks 😊🙏🏻
जय मुझिल
भजन आसा कि कीर्तन? बुवांनी आपली संगीतातली कला दाखवल्ली तर बरे होईल कविता आणि सिनेमांतली गाणी शाळेतली लहान मुले सुद्धा म्हणतात
या विडीयो मध्ये फक्त बतावणी आहे. संगीतातली कला तुम्हाला पूर्ण विडीयो आहेत त्यात पहायला मिळतील. सर्व विडीयो चॅनलवर आहेत पहा☝🏻☝🏻
Chan vatat pan.. Tummala practice karanyachi garaj aahe... Tummi yek level theva nahitat... Shakya nahi
Khup chan