सिंधुकन्या बुवा कु. पुजा परब ❌ बुवा कु. समृद्धी चव्हाण यांचा डबलबारी भजनाचा 20×20 सामना । अनाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • सिंधुकन्या बुवा कु. पुजा परब ❌ बुवा कु. समृद्धी चव्हाण यांचा डबलबारी भजनाचा 20×20 सामना । अनाव
    जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जे काय नवीन व्हिडीओज या चैनल वर अपलोड करतो ते तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील 🙏
    व्हिडीओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा । धन्यवाद ।
    #doublebari #ladies_doublebari #anav_doublebari #sindhukanya_doublebari #sandip_loke #gundu_sawant #vinod_chavan #kokanibhajansitare #bhajan #kokani #live #डबलबारी_2023
    @RajVardekar @tusharshinde8563 @tusharnalawade
    अधिक भजने पहा 👀
    कर कटेवरी ठेऊनीया - ठेऊनीया । सुंदरते ध्यान ऊभे विठेवरी । :-
    • कर कटेवरी ठेऊनीया - ठे...
    ।।महादेव।। शंभो शिव शंकरा । हरी हरा । :-
    • ।।महादेव।। शंभो शिव शं...
    टाळ मृदुंग गर्जती | माझ्या विठ्ठलाची किर्ती | :-
    • टाळ मृदुंग गर्जती | मा...
    बांदा उखळाला | नंदाच्या कानाला | :- • बांदा उखळाला | नंदाच्य...
    ∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
    ....................🙏धन्यवाद 🙏....................
    🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
    ∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
    मला संपर्क करण्या साठी :-
    ►Facebook:
    / sameer.nalaw. .
    ►Instagram:
    I'm on Instagram as @sam_nalawde. / con. .
    ►Twitter:
    Na...
    ►Telegram channel link :-
    t.me/kokanibha...
    ►WhatsApp :
    whatsapp.com/dl/
    WhatsApp No - 8411836446
    ∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷

КОМЕНТАРІ • 90

  • @gajanankhamkar1771
    @gajanankhamkar1771 2 місяці тому +8

    कु . बुवा समृद्धी चव्हाण आपला आवाज खूपच छान आहे . अप्रतिम संगीत, अशिच प्रगती करत रहा . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .💐💐👏👏👍 मुंबई - भांडुप

  • @omkarkarmarkar8994
    @omkarkarmarkar8994 4 місяці тому +9

    उत्कृष्ठ भजन बुवा

  • @UdayPalkar-mj6dg
    @UdayPalkar-mj6dg Місяць тому +3

    पहिले प्रथम 13 मात्राचे नोटेशन घेतल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन❤कारण वाटत तेवढे सोप नाही आहे हे नोटेशन, सलाम तुम्हा सर्वांना.

  • @DipikaGhadge-e2e
    @DipikaGhadge-e2e 5 днів тому

    अप्रतिम ❤....खूप छान वाटलं....सुंदर आवाज

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 3 години тому

    तुमची भजनाची सुरुवात मला फार आवडली🎉

  • @dattatrayshahasane4984
    @dattatrayshahasane4984 3 дні тому +1

    फारच छान आवाज

  • @jayendranevarekar4056
    @jayendranevarekar4056 Рік тому +6

    अप्रतिम तोड नाही कोणाची आवाजाला खुप छान आवाज चव्हाण ताई

  • @sureshrane9376
    @sureshrane9376 Рік тому +9

    कु.समृद्धी चव्हाण यांचा आवाज व गाणे गाण्याची ढब छान आहे.

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Рік тому +10

    बुवा समृद्धी खरोखर आवाज सुंदर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @vivekanandghate
    @vivekanandghate 18 днів тому

    कु.बुवा समृद्धी चव्हाण,खूप सुंदर आवाज,खूप छान कोरस ❤❤आपणाकडून जन्मभर अशीच संगीत सेवा घडावी🎉🎉❤❤

  • @dineshsawant4677
    @dineshsawant4677 Рік тому +3

    खरोखर खूप सुंदर आवाज चाव्हण बुवा आणि सुर ताल सुद्धा

  • @hemant8634
    @hemant8634 Рік тому +5

    अप्रतिम सुंदर भजन 👌👌

  • @vinudhuri2782
    @vinudhuri2782 Рік тому +7

    अप्रतिम भजन

  • @Santosh2222ful
    @Santosh2222ful Рік тому +5

    नव्याने आपल्यासोबत कलेचे सादर करणाऱ्याला संभाळून घेण्याची क्षमता ठेवणे व ते सर्वासमोर मान्य करणे हे सर्वोत्तम कलाकाराचे लक्षण असते. छान संवाद व गायन.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Рік тому +4

    सुंदर आवाजामध्ये या दोन महिला बुवा डबलबारी कोकणी भजन गात आहेत वाद्य ताल ठेका उत्तम आहे अभिनंदन त्यांचे

  • @niteshgosavi4697
    @niteshgosavi4697 11 місяців тому +2

    सुंदर सुरुवात 👌👌

  • @sunilpatil8273
    @sunilpatil8273 10 місяців тому +1

    Khup chan.🔥👌....Buwa 💐Samruddhi.😍..Best of luck 👍

  • @chintamanishirke2498
    @chintamanishirke2498 Рік тому +4

    🌹🌹🙏🙏. शिधुदुर्ग. भजन. महिलांचे.झान. आहे.

  • @keshavrane8280
    @keshavrane8280 6 місяців тому +7

    बुवा आवाज खूपच गोड अप्रतिम परंतु हार्मोनियम आवाज थोडा सोबत असेल तर अजून मजा येईल

  • @Amar-19-A-09
    @Amar-19-A-09 2 місяці тому +2

    सुंदर सुरुवात बुवा

  • @DineshKatkar-s9t
    @DineshKatkar-s9t Рік тому +4

    अप्रतिम भजन माऊलीन

  • @chandarkorde6513
    @chandarkorde6513 Рік тому +2

    छान गायन 🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @prasannachavan3529
    @prasannachavan3529 5 місяців тому +1

    Khupach Chan Jnya Aathwan I Jagya Zalya

  • @aaibabachaladakayogya5168
    @aaibabachaladakayogya5168 Рік тому +3

    खूप सूंदर👏👌🙏

  • @suvenvengurlekar787
    @suvenvengurlekar787 11 місяців тому

    🌹🌹बुवा पुजा परब व बुवा समृद्धी चव्हाण या दोन्ही बुवांच्या पुढील वाटचालीस आम्हा परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा 🌹🌹.

  • @ChandanGhadiaonkar-nc4md
    @ChandanGhadiaonkar-nc4md Рік тому +3

    Khup Sundar

  • @AmitBeluse
    @AmitBeluse 5 місяців тому +2

    Aavaj aati sunder buva

  • @kalpeshshinde999
    @kalpeshshinde999 Рік тому +2

    जय.महाराष्ट्र.जय.शिवराय.कराड

  • @rohinighadge2764
    @rohinighadge2764 10 місяців тому +1

    लय भारी माउली

  • @rajaramkundekar5465
    @rajaramkundekar5465 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @surajjadhav6507
    @surajjadhav6507 9 місяців тому +1

    उतृष्ठ आवाज ताई

  • @PradipSarwankar
    @PradipSarwankar 6 місяців тому +2

    ❤ sunder

  • @umeshnaik8522
    @umeshnaik8522 Рік тому +6

    संगीत साथ अप्रतिम

  • @bhaskarbaraskar1901
    @bhaskarbaraskar1901 5 місяців тому +1

    खूप छान

  • @jaywantmatkar9413
    @jaywantmatkar9413 Рік тому +3

    अप्रतिम

  • @sugandhapanchal604
    @sugandhapanchal604 Рік тому +1

    Samrudhi chan gates nice very nice

  • @nandkumartikam1530
    @nandkumartikam1530 5 місяців тому +1

    छान!सूरेख!

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 Рік тому +5

    Very nice voice
    God bless you 🙏💖

  • @DattramChavan-x8i
    @DattramChavan-x8i Рік тому +3

    Bharic

  • @shankarbharati
    @shankarbharati 6 місяців тому +2

    भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर.

  • @sanjayjogle3827
    @sanjayjogle3827 11 місяців тому +1

    Jabardast

  • @rajendradhariya-w9i
    @rajendradhariya-w9i Рік тому +1

    खुपच छानच आहे

  • @kishormadhav5271
    @kishormadhav5271 Рік тому +1

    Khup chan aavaj aani survat vichar pan khop chan

  • @Sajiri2022
    @Sajiri2022 Рік тому +46

    सध्या लेडीज बुवांच्या एवढ्या डबलबारी पाहतो..परंतु त्यात बुवांचा धड आवाज पण नीट नसतो आणि त्यांची बतावणी जास्त असते आणि त्याला काय अर्थही नसतो..परंतु समृद्धी चव्हाण आपला आवाज खूपच छान आहे..अप्रतिम संगीत अप्रतिम कोरस .. अशीच प्रगती करत रहा 👌👌

  • @gajendramartal
    @gajendramartal Рік тому +3

    Very nice voice.....👍👋

  • @mahadevgaikwad
    @mahadevgaikwad 5 місяців тому +1

    Mavli Hare Hare

  • @kalpeshshinde999
    @kalpeshshinde999 Рік тому +2

    आपणाला.शिवाय.मानाचा.मुजरा.मि.मावळा

  • @jayramsawant90
    @jayramsawant90 Рік тому +2

    Hi sabhalun ghenar

  • @VIPKIRANYT
    @VIPKIRANYT Рік тому +2

    Wel

  • @chandrakantparab399
    @chandrakantparab399 Рік тому +3

    😍😍😍😍😍

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Рік тому +2

    हारमोनियमसाठि स्पेशल माइक लावावा

  • @villagedhamal7820
    @villagedhamal7820 5 місяців тому +1

    दोन्ही बुवांचे नंबर टाका please...कार्यक्रम आहे.

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Рік тому +2

    हारमोनीयमचा आवाज येत निहि

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Рік тому +3

    सुदंर

  • @deepakvishramnaik2668
    @deepakvishramnaik2668 Рік тому +2

    👌👌

  • @harishchandradalvi1446
    @harishchandradalvi1446 Місяць тому +2

    भजनी बुवांना विनंती आहे की त्यांनी देवाचे नामस्मरण करतेवेळी गाणी म्हणून करावे बतावणी कमी करावी

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 11 місяців тому +1

    माझ्या मते 13 मात्रा आहेत

  • @anupgawad1523
    @anupgawad1523 Рік тому +2

    सार्वजनिक उत्सवा मध्ये कार्यक्रम करतात का? असल्यास संपर्क नंबर पाठवा.

  • @chhabulaldeshmukh2068
    @chhabulaldeshmukh2068 Рік тому +2

    डबल बारी झाली नाही

  • @haryan_brothers008
    @haryan_brothers008 Рік тому

    गजर: कोकण देव दर्शन
    ua-cam.com/video/4LnUpmoEwPw/v-deo.htmlsi=Ca3GFZr_Sz-bof3P

  • @vilasmalgaonkar6396
    @vilasmalgaonkar6396 Рік тому +2

    चुकीचे शब्दोच्चार

  • @digambarkandar9821
    @digambarkandar9821 Рік тому +9

    Ya donhi buvanche number send kara mauli

    • @kokani_bhajan_sitare
      @kokani_bhajan_sitare  Рік тому

      Mi tyanchya mandalachya lokanche number dewu shakto
      Tya mulinche number nahi🙏

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 Рік тому

      मंडळ चे नंबर च द्या

  • @deepakhadage2538
    @deepakhadage2538 5 місяців тому +1

    अप्रतिम भजन

  • @mahadevgaikwad
    @mahadevgaikwad 5 місяців тому +1

    Mavli Hare Hare

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 11 місяців тому +2

    माझ्या मते 13 मात्रा आहेत

  • @HemantPatil-cr9et
    @HemantPatil-cr9et 2 місяці тому +1

    अप़तिम भजन