उत्सव मराठीचा । आजच्या मराठीच्या अवस्थेवर महेश एलकुंचवार यांंचं परखड मत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @kartikmadhekar3541
    @kartikmadhekar3541 10 місяців тому +2

    मराठी बोलताना मधे मधे इंग्रजी बोलण्याची फारच घाणेरडी सवय खासकरून शहरी भागात आढळून येतं!

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 4 роки тому +3

    बोलणं कडक आहे पण बरोबर आहे. मराठी भाषा आणि साहित्य वाचावे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे तर मराठी माणसाला मना पासून वाटलं पाहिजे आणि ती त्याने घेतली पाहिजे. हे नक्की.

  • @hemantathalye
    @hemantathalye 3 роки тому +1

    मनापासून सहमत!

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 3 роки тому

      पण हिंदी प्रदूषणावर चकार शब्द नाही…

  • @gajanangurjarpadhye
    @gajanangurjarpadhye 4 роки тому +3

    हे भाषण ऐकण्यासारखे आणि त्यातील सांगणे ऐकण्या( आचरणात आणण्या/ मानण्या) सारखे आहे.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 роки тому +2

    साहित्यिक जेवढं इंग्रजी बोलण्यावर आक्षेप घेतात त्याच्या किमान अर्धं तरी हिंदी प्रदूषणावर बोलतील तोच सुदिन.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +1

    अगदी बरोबर आहे सर !! शब्द नष्ट झाले

  • @atram_buddhewad
    @atram_buddhewad 4 роки тому +1

    अगदी बरोबर आहे, भाषा टिकली पाहिजे, भाषा जगली पाहिजे.

  • @shaligramjadhav3702
    @shaligramjadhav3702 6 років тому +1

    Nice observation regarding today's Marathi language

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 6 років тому

    khuuup chhan