Shivajirao Adhalarao Patil : अमोल कोल्हेंचे मानसिक संतुलन बिघडलंय,शिवाजी आढळरावांची तुफान फटकेबाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pmnarendramodi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 34

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket Місяць тому +11

    ४ जुनला तु वेडा झाला की तुला मेंटल हॉस्पीटल मध्ये आम्ही दाखल करु आढळराव ..‌

    • @gotyabhaulande4304
      @gotyabhaulande4304 Місяць тому

      Gpre केळ्या 😂

    • @gotyabhaulande4304
      @gotyabhaulande4304 Місяць тому

      त्या ऐवजी तुज्या साहेबाला matdar संघात यालला सांग kelya 😅

    • @gotyabhaulande4304
      @gotyabhaulande4304 Місяць тому

      Paise gheun कमेंट टाकतो

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Місяць тому +4

    दादा तुम्ही लढाई चालू ठेवा, आम्ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी सोबत राहू.

  • @vislbrhe3217
    @vislbrhe3217 Місяць тому +2

    दादांनी भाषणात मतदारसंघातील जेवढ्या गावांची नावे घेतली त्यातील कित्येक गावे कोल्हे ना माहीतही नसतील. (हे गाव नक्की कोणत्या तालुक्यात आहे,असा प्रश्‍न पडत असेल कोल्हे ना)

  • @sachinkarale1358
    @sachinkarale1358 Місяць тому +1

    only Shivajirao Adhalrao patil🎉🎉

  • @sudhakarjagtap7717
    @sudhakarjagtap7717 Місяць тому +2

    शेतकऱ्याचा मल भाव आणि खताचा भाव यावर नेत्याने बोलावे

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Місяць тому +3

    A.k. जिंदाबाद..

  • @KiranGawari-yw1zk
    @KiranGawari-yw1zk Місяць тому +7

    Padanar

  • @vislbrhe3217
    @vislbrhe3217 Місяць тому +2

    आढळराव यांच्या भाषणातून विकासाचे मुद्दे स्पष्ट दिसतात, पन कोल्हे च्या भाषणातून फक्त डायलॉग बाजी दिसते. म्हणुन आम्हाला कामाच्या माणसाची गरज आहे.

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Місяць тому +2

    Only Sharad Pawar

  • @yashrajvidhate9395
    @yashrajvidhate9395 Місяць тому +2

    कांदा शेतकऱ्यावर बोलायला पाहिजे होत शेतकरी bjp हद्दपार करणार

  • @rameshjadhav7817
    @rameshjadhav7817 Місяць тому +9

    शिवाजीराव आढळराव पाटील यावेळेस पण पराभव होणार आहे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      जरी आढळराव आसले तरी शेतकरी विरोधी मोदी जे मोदी कुणाचेच एकणारे नाही तयामुळे तीसरयादा कादयाबददल फसवाफसवी निर्णय घेण्यात आला त्यावर हे काहीच बोलू शकत नाही त्यामुळे यांना मत देऊ नये

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      संसदेत मांडण्यात अमोल कोल्हे यशस्वी झाले शिवाजजीदादा यांनी पैज लावली होती की घोडीवर बसून दाखव त्यानी खरोखर घोडीवर बसून निमगाव दावडी येथे त्यानी पैज जिंकली

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      वढूचे काम हे आमोल कोल्हे यांनी केले आढळरावानी ईथूनमागे कधीही या बाबत बोलले असे आठवत नाही

    • @gotyabhaulande4304
      @gotyabhaulande4304 Місяць тому

      गांजाळे दादा घोडिवर नाय घोड्यावर बसले 😅😅😅

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 Місяць тому +6

    अमोल कोल्हे हे part time खासदार आहेत.....

  • @user-jj1nv4zx5g
    @user-jj1nv4zx5g Місяць тому +1

    Ok

  • @sureshgaikwad7950
    @sureshgaikwad7950 Місяць тому +2

    खर आहे,त्यामुळेच स्सारखाच हसत असतो कोल्हा ,

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा
    सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा व शेतकरी समाजाचा विजय असो
    शिरूर लोकसभा मतदार संघातुन
    मराठा महासंघाचे वतीने पाठींबा असलेले
    अपक्ष ऊमेदवार
    प्रदीप पांडुरंग वाखारे
    निवडनुक चिन्ह --- हिरवी मिरची
    हिरवी मिरचीला मत म्हणजे मराठा आरक्षणाला व शेतमालाला हमीभाव कायदा मिळवुन घेण्साठीला मत
    शिवाजीराव अढळराव व अमोल कोल्हे हे त्याच्या त्यांच्या करकिर्दीत उदासीन
    म्हणुन मी मराठा आरक्षण व शेतमालाला हमीभाव कायदा लोकसभेच्या माध्यमातुन मिळवुन घेण्याच्या संदर्भात कटीबध्द व वचनबध्द राहीन
    तरी भरघोष मताधिक्याने व निर्णायक मताधिक्याने विजयी करावे ही नम्र विनंती
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा
    तुमचं आमचं नाते काय
    जय भवाणी जय शिवराय

  • @sanketpingale71
    @sanketpingale71 Місяць тому +3

    आम्ही लोक सुज्ञ आहोत...!
    कोण कामाचा, कोण निष्ठावान, कोण बिनकामाचा, कोण थापाड्या हे आम्हाला कळतं.
    म्हणून आमचं मत स्वाभिमानाला
    आमचं मत निष्ठेला, आमचं मत कामाला...
    आमचं मग डॉ.अमोल कोल्हेंनाच

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Місяць тому +1

    पवार साहेब

  • @pratapayanar3577
    @pratapayanar3577 Місяць тому

    रोजगार मिळेल म्हणता मग लोकांना कोरोनकळत बेरोजगार का केले ....पडणार तुम्ही हारलात तुम्ही जेनतेच्या मनातून

  • @milind9696
    @milind9696 Місяць тому

    4 June la smjel te

  • @indianracingbulls1080
    @indianracingbulls1080 Місяць тому

    Abp maza la comment karnare tutorials boltat Karan maharahstrale sagle comment kartat pun shirur madhle shivaji dada boltat

    • @avinashpawar3080
      @avinashpawar3080 Місяць тому

      शिरूर मधून सर्वसामान्य जनता अमोल कोल्हे बरोबर नेते आढळराव बरोबर राम कृष्ण हरी वाजवा तुतारी फिक्स खासदार अमोल कोल्हे पुन्हा

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Місяць тому +3

    2 lakhanni padnar adhalrao 😂

  • @user-dd8zu6qe1f
    @user-dd8zu6qe1f Місяць тому +3

    डॉ अमोल कोल्हे... हेच महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतदानाचे खासदार असतील

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +5

    आढळराव तु 100% पडणार आहे