गुरुौर्णिमा विशेष,अचुक प्रमाणत जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसन लाडू।Rava besan ladoo Marathi recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 3 місяці тому +1

    ताई, लाडू छान आहे पण तुम्ही प्रमाण अगदी perfect सांगीतले आहे.That's splendid!

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 3 місяці тому +3

    आरती बेटा तु लाडू छान बनविले आहेत तसे तुझे सर्व पदार्थ खुप छान व सर्व मेजरमेंटनी बनवतेस खुप छान

  • @shilpaathavale6885
    @shilpaathavale6885 3 місяці тому +1

    अप्रतिम लाडू सांगण्याची पद्धत पण छान आहे.

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 3 місяці тому +6

    आरती रेसिपी करत असताना तुझा चेहरा हसरा आणि मन एकदम प्रसन्न असतो त्यामुळे हा गोडवा पदार्थात उतरतो . मुद्देसूद बोलण, कमीतकमी साहित्य असते , पसारा नाही आणि झटपट पाककृती हे गुण अधिक भावतात .

  • @aratibhat5209
    @aratibhat5209 3 місяці тому +3

    खूपच छान 👌👌

  • @anupadalvi7255
    @anupadalvi7255 2 місяці тому

    khoopch Chan recipe

  • @sunitasatam8999
    @sunitasatam8999 3 місяці тому

    खूपच छान सुंदर झालेत लाडू मस्तच

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 3 місяці тому

    मस्तच लाडु झालेत मी पण करुनं बघेन

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 3 місяці тому

    Your recipes r woo & pleasant cheerful personality 👍

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 3 місяці тому +2

    खरय आरतीला पाहुनच रेसीपी बघावी असे वाटते. काहीही सांडत नाही. सुग्रण आहे .

  • @sudhaphansalkar-ic8fc
    @sudhaphansalkar-ic8fc 3 місяці тому

    खूप सुंदर लाडू

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 3 місяці тому

    Khup chan 👌👌

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 3 місяці тому

    Delicious ladoo👌

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 3 місяці тому +7

    "आरती, तू पाककृती करण्यात तरबेज आहेस.कुठली सांडासांडी नाही, उरकाउरकी नाही, तंत्रशुद्ध पद्धतीने पदार्थ बनवतेस, माझ्या नातीला मी नेहमी दाखवतो.तिला पण तझी पद्धत आवडते.

  • @prabhawatipatkar1156
    @prabhawatipatkar1156 3 місяці тому

    👌 छान लाडू

  • @chayapatil5646
    @chayapatil5646 3 місяці тому

    आरती खुपच छान लाडू

  • @kishorimore5341
    @kishorimore5341 3 місяці тому

    छान व्यवस्थित सांगतेस

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 місяці тому

    Khupch chhan zaalet tai

  • @pratapkakde4275
    @pratapkakde4275 3 місяці тому

    खुप छान

  • @asmitavade6560
    @asmitavade6560 3 місяці тому

    Aarti ladoo recipe khupch chaan

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 місяці тому

    Khupch sunder 🎉😂❤

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 3 місяці тому

    Aarati ladu suddha tuzyasarkhe Sundar zhalet❤❤❤

  • @manishapatil7451
    @manishapatil7451 3 місяці тому

    Sundar 👌👌👌👌

  • @latika23
    @latika23 3 місяці тому

    आरती, लाडू तुझ्या सारखे गोड झाले.मस्त 👌👌👍

  • @StorytimewithSai
    @StorytimewithSai 3 місяці тому +1

    Very nice 👍

  • @PratibhaDeshmukh-o7n
    @PratibhaDeshmukh-o7n 3 місяці тому

    very nice

  • @ranjanasohoni8088
    @ranjanasohoni8088 3 місяці тому

    खूप छान झाले आहेत लाडू.मी पण करून पाहीन

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 3 місяці тому

    खरंच सुंदर 🎉❤

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 3 місяці тому

    Nice testy Laddu Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 3 місяці тому

    खूप छान ‌लाडू.रेसिपि

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 3 місяці тому

    Aarti good receipe
    Good smile language is very good.

  • @vijayas4945
    @vijayas4945 3 місяці тому

    सुंदर कमेंट लिहितात बायका, अगदी बरोबर सांगतात तुझ्याविषयी❤👌👌💐💐🌹👍 सुंदर ,मस्त छान रवा बेसन लाडू❤

  • @jayashridahitule700
    @jayashridahitule700 3 місяці тому

    खूप छान दिसत आहे लाडू मस्तच झालेत 😊

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 3 місяці тому

    Khup mast 👌👌👌

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 місяці тому

    Shree swami samarth आरती खूप छान लाडू झाले आहेत मस्त ❤❤ मी दोन दिवसापूर्वीच हे लाडू केले होते

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 3 місяці тому

    Khup khup chan,mi bnvun bgel ,kiti kmi sahityat aani sopya padhatine dakhvle

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 3 місяці тому

    मस्त लाडू

  • @snehalghodke2867
    @snehalghodke2867 3 місяці тому

    Fact besanache ladu dakhava

  • @vijayas4945
    @vijayas4945 3 місяці тому

    आज तीन महिन्याचे (मसाले ) काम एकदाच करून ठेवले, कमेंट वाच

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 3 місяці тому

    पहिल्यांदाच ' रवा बेसन लाडू ' असे शीर्षक द्यायला काय हरकत आहे? उगीचच काहीतरी अत्यंत नवीन पाककृती असल्याचा आव आणू नये. शीर्षक गुप्त ठेवल्यास जास्त लोक बघतील असे वाटते का? अशी युक्ती वापरू नये. जो पदार्थ केला आहे त्याचे नाव अवश्य सांगावे

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 3 місяці тому

    Khup chan 👌🏻