लहान होतो त्या वेळी आम्हाला सांगितले जायचे " दारू पिणे वाईट. " त्या वेळी वाटत होते " चांगले संस्कार असतील म्हणून काही तरी. " पण, आज कळते झाल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल अशी बातमी कळली. काय म्हणून विचारा तरी.... अहो, वडीलधाऱ्या लोकांचे म्हणणे " कमाई करून जे पाहिजे ते करावे. " हे संस्कार वगेरे काही नव्हते बरे. आई बापाच्या जीवावर उधळण करू नये तर ती स्व बळावर करावी ह्याची शिकवण किंवा धडा.
For the first time I got the latest video. I always got 2 or 1 year old videos. Your videos can be watched all day long. Nice humor. Stay blessed, both mother and son. Don't mention my message. (Like you asked us to delete your video twice 😂 sometime back.
हे वाईट अन् हे चांगले आपण कसे ठरवणार. प्रत्येक समाजातील लोकांनीं हे मिळून ते ठरवले आहे. व प्रत्येक समाज हा आपल्या समाजाला " आपण थोर " असेच मानतो. लोकधर्म बाळगणारे आणि सनातन धर्म बाळगणारे वेगळे आहेत ह्याचे कोडे मला आता कुठे ते सुटले. जन्म जात आपण खुल्या विचारांचे असतो पण पुढे आपल्या डोक्यात कचरा भरला जातो. हा कचरा आता साफ करण्यास वेळ पण जाणार अन् किती केला तरी अंश मात्र राहणार. हा संदेश इतरांना सुधारण्यासाठी नसून मला स्वतःला बदलण्यासाठी आहे. UA-camr acharya prashant.
Shamu tumhi pan basaycha na chakra var agdi madho madh😂charon taraf gopiyan beechme kanhaiya😂😂tya bai ne tumcha aaikla shamu halo halo bollat aani ti kharach hal li😂😂😂😂shamu chi vat aahe baba germanyit😎
पाश्चिमात्य संस्कृती का विकृती हा नेहमीच पडलेला एक प्रश्न आहे... काय म्हणता आई आणि तूम्ही कसे आहात? आईंना नमस्कार सांगा.. तुम्हा दोघांना अनेक हार्दिक शुभेच्छा...
बरे झाले कुळकरण्याला नेला नाही… नाहीतर Oktoberfest मध्ये नाकाने बीअर… क्षमा करा…. कांदे सोलित बसला असता … 🤣🤣🤣 बाकी Oktoberfest ची यात्रा एकदम फक्कड! ☺️😊
शामराव... बघून बघून चक्कर आली हो. आणि तुम्ही पण काय... नुसते बघत राहिलात. रिंगणात उडी मारायची होती. मुलामुलींना रिंगणात एकत्र फिरायची परवानगी असती तर मग काय... शामराव रिंगणाच्या बाहेरच नसते आले. 😜🤣
माय लेकरांचा प्रवास सुंदर चालला आहे. जीवनात हि घडी अशीच राहू दे ❤. We always love इस्राएल ❤ संस्कृतिवरून पुन्हा एकदा छान कानफटवले आहे.
🙏🌹
फारच सुंदर यात्रा भरते व सुंदर लोक आहेत त्याची सुंदर संस्कृती. जपले आहे
👍🌹
शामु:- कुलकर्णी ते गोरे पाय पहा...
शामू:- शी कुळकर्णी तुमचे किती वाईट विचार हो.
मस्तीखोर...
😜
Super duper video. 😘😘😘👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏👍🌹
तेथील लोक खूप सुंदर आहे
आपल्याला ते सुंदर दिसतात आणि त्यांना आपण सुंदर वाटतो 🌹
@@AplaShamu कृष्ण वर्णी सावला कलर सुंदर आहे thank u रिप्लाई बदल आभारीआहे
खूप सुंदर आहे
🙏🌹
Shamu tuzya mule Germany til bearchi parampara kalali thanks.
🙏🌹🌹
मस्त
🙏
❤😊.mast....
🙏🌹
Very nice
🙏🌹
लहान होतो त्या वेळी आम्हाला सांगितले जायचे " दारू पिणे वाईट. "
त्या वेळी वाटत होते " चांगले संस्कार असतील म्हणून काही तरी. "
पण, आज कळते झाल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल अशी बातमी कळली. काय म्हणून विचारा तरी....
अहो, वडीलधाऱ्या लोकांचे म्हणणे
" कमाई करून जे पाहिजे ते करावे. "
हे संस्कार वगेरे काही नव्हते बरे. आई बापाच्या जीवावर उधळण करू नये तर ती स्व बळावर करावी ह्याची शिकवण किंवा धडा.
🌹🌹
Enjoy sir
🙏🌹
युध्दाच्या बातम्या देत रहा Shamu dada
शामू दादा तुम्ही फक्त छत्रपती संभाजी नगर मध्ये या आणि छत्रपती संभाजी नगर म्हणजे मराठवाडा मध्ये आणि वेरूळ लेणी एलोरा लेणी
जरूर.
Vienna चा एपिसोड पाहायला आवडेल
लवकरच पुढील आठवड्यात 🌹
For the first time I got the latest video. I always got 2 or 1 year old videos. Your videos can be watched all day long. Nice humor. Stay blessed, both mother and son. Don't mention my message. (Like you asked us to delete your video twice 😂 sometime back.
😂🙏🌹
त्यांची नजर मेली........सगळ बघुन बघून. 😊😂
😂
हे वाईट अन् हे चांगले आपण कसे ठरवणार. प्रत्येक समाजातील लोकांनीं हे मिळून ते ठरवले आहे. व प्रत्येक समाज हा आपल्या समाजाला " आपण थोर " असेच मानतो.
लोकधर्म बाळगणारे आणि सनातन धर्म बाळगणारे वेगळे आहेत ह्याचे कोडे मला आता कुठे ते सुटले.
जन्म जात आपण खुल्या विचारांचे असतो पण पुढे आपल्या डोक्यात कचरा भरला जातो. हा कचरा आता साफ करण्यास वेळ पण जाणार अन् किती केला तरी अंश मात्र राहणार. हा संदेश इतरांना सुधारण्यासाठी नसून मला स्वतःला बदलण्यासाठी आहे.
UA-camr acharya prashant.
Shami dada kuthe shat tumhi sir lhupdivsani video banavlat chsn vatla bhhun
🙏🌹🌹
🙏👌👍🙏👏👏👏👏👏
🙏🌹🙏
❤❤❤
🌹
वो तुम्ही जर्मनीतील ध्रु राठी youtuber ह्याला ओळखता का? जुही जेव्हीआर ह्याची सासरवाडी आहे म्हणे. Jvr हे कसे उपनाव मग नाव xyz असायला हवे होते.
व्हिडिओ पाहिले आहेत .
October la asato Munich madhe beer festival
मुख्यतः सप्टेंबर. या वर्षी २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर 🙏🌹
Wah tomne marnyant tumhi uddhav Thackeray naavchya pranyala suddha mage taaklet baaki manoos tumhi chalu labad aani eikdam lamapt aahat hi Stuti ki ninda tumcha tumhich tharva jai Maharashtra 😜🤣😂😁.
HO SATAT BHARTALA TOMNE MARAT ASTAT SHAMRAO ..KHARA TYANNA DOSH DEUN FAYDA NAHI . INDIANS THEMSELVES DONT KNOW BHARTIYA SANSKRUTI ..TAR SHAMRAO LA KAY GHANTA KALNAR .... 😂😂😂😂
🙏🌹
chakkar ala mala shamu dada
😂🤣
इकडे आता चिअर्स ऐवजी मराठीत चांगभलं......असं म्हणतात
🍻
A..1
🙏
हे seen shorts मध्ये येतात पण हा जत्रेतला प्रकार आहे माहित नव्हते.
👍
काय नाव आहे या खेळाचे?
Shamu tumhi pan basaycha na chakra var agdi madho madh😂charon taraf gopiyan beechme kanhaiya😂😂tya bai ne tumcha aaikla shamu halo halo bollat aani ti kharach hal li😂😂😂😂shamu chi vat aahe baba germanyit😎
गोपियों के बीच मे बसून शहारे आले असते मग?🥳🙏🌹
@@AplaShamushamu te tar tumhala phakta muli baghun pan yetat😂😂🤭🤭
@sebianau73 😂🕺
धन्यवाद
🌹
मराठीत चांगभल
🍻
Nakki Kulkarni hote ka Sathe 😅😅. Shaljoditale masta 😂😂. Purna October chalu asta ka festival ka special days na.
अंदाजे दोन आठवडे सप्टेंबर मध्ये आणि आठवडा ऑक्टोबर मध्ये असतो.
@AplaShamu thank you for the info❤😇
🍺🍺🍺🍺🍺👍👍👍👍😂😂😂😂
🍻😃
शामुचे जोडीदार पण होते गोल रिंगणामध्ये
🥳🙏
Bhadipa pan aahe tithe😂
😃
कुलकर्णी पुणेरी आहेत?
😃
😂👌
😃
घोड्यांची नसल कोणती आहे??
Belgium Draft Horse
इकडे पण आता गावच्या जत्रा आठ दिवस भरतात
👍
पाश्चिमात्य संस्कृती का विकृती हा नेहमीच पडलेला एक प्रश्न आहे...
काय म्हणता आई आणि तूम्ही कसे आहात?
आईंना नमस्कार सांगा..
तुम्हा दोघांना अनेक हार्दिक शुभेच्छा...
he bharatala pan lagu hote sanskruti ki vikruti
🙏🙏🌹
@@sourabhshinge5314 JARA EXAMPLE DYA NA ..KUTHLI VIKRUTI DISLI TUMHALA
Shamudada tumhi ka basale nahi chakravar?
🏃♂️💨😂
Shyamu chaddi baghayla Germany la gela
🤣
काय शामू कुठे लक्ष देतो
😜
मिसळ पाव किंवा कांदा भजी खाल्ली का...😂😂😂
चाळीस वर्षांपूर्वी
Mitra haa tomne Bhari marto haa
बापरे चक्कर येईल अश्या चक्रावर 🥴
😂
एकच प्याला त एक तळीराम म्युनिक मध्ये किती तळीराम 😅😅😅😅
🤣
😂😂😂😂
कुलकर्णी काय म्हणतील ऐकून तुम्ही आपली छबी खराब करू नका.
बरे झाले कुळकरण्याला नेला नाही… नाहीतर Oktoberfest मध्ये नाकाने बीअर… क्षमा करा…. कांदे सोलित बसला असता … 🤣🤣🤣
बाकी Oktoberfest ची यात्रा एकदम फक्कड! ☺️😊
😜😂
शामराव... बघून बघून चक्कर आली हो. आणि तुम्ही पण काय... नुसते बघत राहिलात. रिंगणात उडी मारायची होती. मुलामुलींना रिंगणात एकत्र फिरायची परवानगी असती तर मग काय... शामराव रिंगणाच्या बाहेरच नसते आले. 😜🤣
शहारे आले असते 😜