आपले विडिओ पहाणे म्हणजे आंनदीत होने तसेच विडिओ माहतीपूर्ण असतात त्यामुळे आम्हांला महाराष्ट्राबद्दल बऱ्याच गोष्टी कळतात या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि परदेशातील मराठी माणसाबद्धल सुद्धा 🎉🎉🎉❤️❤️❤️🙏🙏🙏
Mi asha madhyech aaple video pahayla laagloy..mi jeva jeva aaple aani aai sobat aslele video pahato teva chehryavr aapoap smile yete aani ti video sampe parryant tshich asate..mi tumchya jagi majhya aai la thevat asato😊..aai chi kalaji ghya..keep it up👍
शामराव ढोल पथक मध्ये वाजवणारे जर्मनी मध्ये नोकरी करणारे भारतीय आहेत, रमणबाग हे एकमेव पथक सगळीकडे वाजवतात, त्यात माझी मुलगी सुध्दा वाजवते, आणि नोकरी सांभाळून वाजविण्या चां आनंद घेते
शामुदादा या व्हिडीओ मध्ये आम्हि आहोत त्यादिवशी विसर्जनासाठी गेलो होतो एक तास प्रवास करुन म्युनिकला तसेच अतिशय थंडी व पाऊस होता .माझा मुलगा तिथे राहतो डकावला
Morya. Paan aata diwali nantar ganpati utsav kasa Kay. Ka he shooting aadhich kele hote ? Pan tumchi munchi chi trip tar aata suru aahe na. Confused aahe
अहो शामराव तुम्हाला लालबाग ला चाळीस वर्षांपूर्वी दर्शन घ्यायला देत नव्हते आता तर लोक वीस वीस तास रांगेत उभे राहतात तरी त्यांना मना सारखे दर्शन घेऊ देत नाहीत आपले सण विदेशात च चांगल्या प्रकारे साजरे होतायत हे पाहून छान वाटते आणि अभिमान सुद्धा वाटतं आता हेच पहा ना लेझीम सुद्धा किती छान प्रकारे सादरीकरण केलेला आहे आणि लोकं सुद्धा लांब उभे राहून त्याचा आनंद घेत आहे कालांतराने भारतात असे सादरीकरण दुर्मिळ होत जाईल असे वाटते
Khara ahe..tumhi Astana ani atacha lalbaug cha Ganapati Darshan n visarjan khup farak ahe..common man la dhakka marun 1 sec.pun darshan nahi..fakt VVIP celebrity ppl na uttam Darshan..sad reality
आपले विडिओ पहाणे म्हणजे आंनदीत होने
तसेच विडिओ माहतीपूर्ण असतात त्यामुळे
आम्हांला महाराष्ट्राबद्दल बऱ्याच गोष्टी कळतात या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
आणि परदेशातील मराठी माणसाबद्धल सुद्धा
🎉🎉🎉❤️❤️❤️🙏🙏🙏
🙏🌹
मस्त कानफटवले आहे. बरे वाटले.
🌹
मंत्रोपचार सुंदर. आपला आवाज भारदस्त आहे❤
🌹🌹
आपला भारत....अप्रतीम.....अभिनंदन....सकारात्मक....धन्यवाद मवाळ दूधाळ वाणी .........
🙏♥️
Khup chaan.....Marathi mansa cha janma dusrya chya Chuka kadhnya madhyech gela
🌹🌹
गणपती बाप्पा मोरया ❤जय महाराष्ट्र. We always love इस्राएल
🙏🌹
एक पण स्थानिक जर्मन दिसला नाही कुठे तो ..पण जाऊ द्या .. गणेश स्तोत्र उत्तम 🚩
🙏🌹🌹
श्यामराव साहेब खूप खूप धन्यवाद ❤❤🙏🙏💐💐
🙏🌹
Shamrao,..sunder vedeo..khup chan vatate
🙏🌹
Aaila namaskar..tya khup chan enjoy kartat..hasne..bone sunder ya vsyat suddha
🙏🌹
या पुढचा गणपती उत्सव पहायला महाराष्ट्रात 😊❤❤❤❤❤❤
♥️♥️
अतिशय सुंदर, खूप धन्यवाद
🌹🌹
Mi asha madhyech aaple video pahayla laagloy..mi jeva jeva aaple aani aai sobat aslele video pahato teva chehryavr aapoap smile yete aani ti video sampe parryant tshich asate..mi tumchya jagi majhya aai la thevat asato😊..aai chi kalaji ghya..keep it up👍
♥️🌹🌹
Me sr.citizen aahe..marathi uttam..kuthlyahi situation madhye anandi rahayche..bharpur kam..khane..zop
🌹🌹
फारच सुंदर
🙏
अगदी मराठी माणसाच्या तात्विक घटनेचे नेमके स्पष्टीकरण आणि विश्लेषण...
🙏🌹
Ganpati bapa morya
♥️
सुरेख लेझीम सादर झाली श्यामजी
🙏🌹
खूपच छान
🙏🌹
भारतात सर्व सणांचा बाजार झाला आहे
शामराव ढोल पथक मध्ये वाजवणारे जर्मनी मध्ये नोकरी करणारे भारतीय आहेत, रमणबाग हे एकमेव पथक सगळीकडे वाजवतात, त्यात माझी मुलगी सुध्दा वाजवते, आणि नोकरी सांभाळून वाजविण्या चां आनंद घेते
काय म्हणता? फार आश्चर्याची गोष्ट आहे. तरी मला थोडा संशय होताच, आणि म्हणून मी कदाचित भारतातून आणले असावेत असे म्हणालो. वाजवणारे अगदी पट्टीचे होते ♥️
Sunder !!!!
🙏🌹
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
♥️
शामू, पुढच्या गणपती ला आईंबरोबर पुण्याला ये. मी कोथरूड ला रहातो. मी तुला छान फिरवीन. मुंबई ला पण जाऊ... मजा घेऊ..
🙏🙏🌹
एक नंबर ❤
🙏
I just loved this❤️💖💕🙏
🙏🌹🌹
शामजी तुमचे मराठी वर एवढे प्रेम असून तुम्ही गेल्या चाळीस वर्षात भारतात कशी काय चक्कर टाकली नाहीत?
😃
शामुदादा या व्हिडीओ मध्ये आम्हि आहोत त्यादिवशी विसर्जनासाठी गेलो होतो एक तास प्रवास करुन म्युनिकला तसेच अतिशय थंडी व पाऊस होता .माझा मुलगा तिथे राहतो डकावला
😲🌹🌹
👍👌👍
🙏🙏🙏
🚩🇮🇳🚩
🌹🌹
Ganpati bappa morya 🎉
♥️
Germany madhil dhol tasha dakhavlyq baddal khup abhari
🌹🌹
कधि येताय मघ मुंबई ला
2027
गणपति बाप्पा मोरया.
♥️
I have seen this live, when u were Live.
🌹
Jay hind
🌹
Shevti je bole tya vrun maza aagtha lagech like button kade valala
♥️♥️🙏
Correct sham dada …comment sathi ..
🙏🌹
Chaan me baghitla hota live😊shamu atta job shodha patkan😊
👍🌹
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Namskar Shamuda,
Mla tithe job milu shakel ka? Housekeeping, babysitting, cooking,kontahi job. I am running 53.
💐💐💐👌👍
🌹
Morya. Paan aata diwali nantar ganpati utsav kasa Kay. Ka he shooting aadhich kele hote ? Pan tumchi munchi chi trip tar aata suru aahe na. Confused aahe
😃🌹
👌👍🙏🌹
🙏🌹
अहो शामराव तुम्हाला लालबाग ला चाळीस वर्षांपूर्वी दर्शन घ्यायला देत नव्हते आता तर लोक वीस वीस तास रांगेत उभे राहतात तरी त्यांना मना सारखे दर्शन घेऊ देत नाहीत आपले सण विदेशात च चांगल्या प्रकारे साजरे होतायत हे पाहून छान वाटते आणि अभिमान सुद्धा वाटतं आता हेच पहा ना लेझीम सुद्धा किती छान प्रकारे सादरीकरण केलेला आहे आणि लोकं सुद्धा लांब उभे राहून त्याचा आनंद घेत आहे कालांतराने भारतात असे सादरीकरण दुर्मिळ होत जाईल असे वाटते
🌹🌹
🙏👌👍🙏💯%✅
Shaudada.tumhi.agadi.june.marathi.shabd.hi.janata.....jase.ligade...polake...maja.vatali.
🙏🌹🌹
तुम्ही भारतात कधी येणार आहे? किती वर्ष झाली तुम्ही आला नही?
2027, 40.🌹
❤❤❤😂❤❤❤ 🎉nice video
🙏♥️♥️
तुम्ही चांगलेच मराठीचे पापड आहात
🤣🌹
मराठी पाऊल पडते पुढे
जय भवानी जय शिवराय
मराठा तितुका मेळवावा
🙏🌹
Ruchi food and fun सारखे दुसरे vlog मध्ये पाहिले पण तुम्ही काही दिसला नाही कारण असू शकते पुढे मागे राहिल्यामुळे कदाचित.
🌹
मी एवढे देश फिरतात मग महाराष्ट्रात का बर येत नाही
2027
Jaramnit.itake.marathi.lok.ahet....vatale.navate.
♥️
शामराव, किती सालात मुंबई सोडलात
1986
Khara ahe..tumhi Astana ani atacha lalbaug cha Ganapati Darshan n visarjan khup farak ahe..common man la dhakka marun 1 sec.pun darshan nahi..fakt VVIP celebrity ppl na uttam Darshan..sad reality
😔
𝘌𝘬𝘥𝘶𝘮 𝘮𝘢𝘴𝘵 👌
𝘋𝘩𝘢𝘯𝘺𝘢𝘷𝘢𝘢𝘥 𝘚𝘩𝘺𝘢𝘮𝘳𝘢𝘰,
𝘑𝘢𝘺 𝘔𝘢𝘩𝘢𝘳𝘢𝘴𝘩𝘵𝘳𝘢 🙏
♥️🙏🌹
Gharr aahe ka bhaikhalyala ??!
नाही.
शामू एक वर्ष झाला इस्रायल ला काय यश नहि मिळाला नसीब ईरान लाम आहे
आता ट्रंप येतोय काळजी नको. सगळे वॉर थांबतील.
@sandeshdarne7895 मारला कुनाला आणी लागला भलतेला
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
♥️