*सध्या ची दिंडोरीची परिस्थिती पाहता , CPIM चे कॉ. जिवा गावित हे उमेदवार एकदम उत्तम आहेत. १ लाख च्या वर मिळालेलं मतदान लक्षात घेऊन शरद पवार गटाने व ठाकरे गटाने कॉ. जिवा गावित यांना पाठिंबा देवा.*
उमेदवार कुणीही असू द्या पण मतदान भाजप विरोधी करा . केंद्रात भाजप पाहिजे पण त्यांना निर्विवाद मेजॉरिटी नको मिळायला . भाजप २२५-२४० च्या पुढे नको जायला . त्यांना ३०० मिळाले की ते कुणाचे ऐकत नाहीत . आजी सगळे प्रकल्प गुजारात ला घेऊन जाता .भाजप ला पूर्ण बहुमत नका देऊ .
@@prathamesharage अरे भावा काँग्रेस च विरोधी पक्षाची जागा घेऊ शकते त्यामुळे काँग्रेस आणि स्थिर सरकारसाठी भाजपा. बाकी ncp आणि SS कधीही bjp सोबत settlement करू शकतात
@@ramm.9308 मग bjp ला विरोधी पक्षात का नाही.. आमचे प्रोजेक्ट आमच्याकडे राहतील... तुला काय गुजरातला प्रोजेक्ट जावेत असच तुला वाटणार.. बाकी काँग्रेस भ्रष्टाचार करते म्हणायला सगळे आरोपी bjp मध्ये आहेत....
ती बाई भारतीताई पवार शंभर टक्के पडणार वरून भाजपला ही घेऊन बुडणार तिच नांदगाव मध्ये ०/० योगदान आहे तिचा कोणी केंद्रा त मध्ये ऐकत नाही एक रेल्वे गाडी सुद्धा तिच्याकडून थांबत नाही गेल्या वर्षी एक लाखाचा लीड घेतल्या नांदगाव मधून यावर्षी 40 हजाराच्या ही मुश्कील आहे व्हिडिओ एक नंबर बनवला भाजपला दुसरा उमेदवार नक्की देवा लागणार...?
दिंडोरी मतदारसंघ काँग्रेस ला जायला पाहिजे आणि जिवा पांडू गावित यांनी राहुल गांधी यांच्या चांदवड ला होणाऱ्या सभेत त्यांच्या सभेत stage share करून उमेदवारीच रणशिंग फुंकायला पाहिजे मग बघा 101 % काँग्रेस win होणार
मी ह्याच लोकसभा मतदार संघातून येतो माहिती थोडीशी चुकीची आहे व्यवस्तीत स्रोत वापरा व अचूक माहिती द्या... जयचंद कासलीवाल नाव टाकून त्यांच्या मुलाचा फोटो दिला तुम्ही आणि अजून बरीच काही माहिती चुकीची होती....
आमदार झिरवाळ साहेबांची पवार यांच्या सोबत गद्दारी केली त्या मुळे 100 टक्के पडतील पद वाचवण्या साठी ज्यांनी टिकिट दिलं त्याला नाही झालं हे जणते ला काय होणार हे
bhava resut sangat chala ....khup bhari visleshan hot ..mi hyach lokasba matdar sangatil ahe. shetakari kantale ahe ata modi la ani tyacha nitila ...next time ata badal hava❤❤🎉
पाच वर्षांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण ला कुठले स्थान दिले गेले नाही त्यांची नाराजी 100% खरी आहे जी पी गावीत चे साहेबांना कळवण सुरगाणा मधून आमदार व्हायचे असेल तर हरिश्चंद्र चव्हाण तुतारी शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी दिली तर त्यांना आमदारकी गावीत साहेब यांना सोपी हे एक मताने विजयी होतील
आत्ता अशिक्षित लोकांचा राजकारण सँपल आता आम्ही 21 व्या शतकातील नवीन पिढी मतदान करू आम्हाला माहीत आहे कोणाला मतदान करायचा आणि कोणाला नाही....ज्यांनी 4 वर्ष शेतकऱ्यांना योग्य दर मिळू dila nahi Tyanna amhi ka matdan karava
सर्व शेतकर्यानी आपली ताकद दाखवून देत भारती ताईना दाखवून द्या की शेतकरीच्या विरोधात जाणे किती महाग पडते खरी शेतकर्याची अवलाद असेल तो भारती पवार यांना मतदान करनार नाही
जसे कांद्याचे भाव पाडले तसा विकृत भाजपचा उमेदवार पण पडणार 😅😅😅
*सध्या ची दिंडोरीची परिस्थिती पाहता , CPIM चे कॉ. जिवा गावित हे उमेदवार एकदम उत्तम आहेत. १ लाख च्या वर मिळालेलं मतदान लक्षात घेऊन शरद पवार गटाने व ठाकरे गटाने कॉ. जिवा गावित यांना पाठिंबा देवा.*
लाल सलाम
महाविकास आघाडीलाच मतदान करणार उमेदवार कोणीही असो....
दिंडोरीची लढत ही शेतकरी विरोधी सरकार विरूद्ध कांदा द्राक्षे उत्पादक शेतकरी होणार आहे 😅😅😅
भावा, कांदा उत्पादक शेतकरी पण विद्यमान सरकारच्या विरोधात आहे
@@Abhishek-cc7gv अगदी बरोबर माझ्या सारखे कार्यकर्ते सुद्धा उडणार आहेत.
Yes
Ho
#दिंडोरी आमचा मतदार संघ... उमेदवार कोणताही असो..पण आमचं मत भाजपला नसणार..!💯
उमेदवार कुणीही असू द्या पण मतदान भाजप विरोधी करा . केंद्रात भाजप पाहिजे पण त्यांना निर्विवाद मेजॉरिटी नको मिळायला . भाजप २२५-२४० च्या पुढे नको जायला . त्यांना ३०० मिळाले की ते कुणाचे ऐकत नाहीत . आजी सगळे प्रकल्प गुजारात ला घेऊन जाता .भाजप ला पूर्ण बहुमत नका देऊ .
बर पुढं😂. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी एक निवडा बाकी ncp आणि SS पाडा.
@@ramm.9308 अरे गुजरात्यांना मराठी कस काय येतंय 😜
@@prathamesharage अरे भावा काँग्रेस च विरोधी पक्षाची जागा घेऊ शकते त्यामुळे काँग्रेस आणि स्थिर सरकारसाठी भाजपा. बाकी ncp आणि SS कधीही bjp सोबत settlement करू शकतात
@@ramm.9308 मग bjp ला विरोधी पक्षात का नाही.. आमचे प्रोजेक्ट आमच्याकडे राहतील... तुला काय गुजरातला प्रोजेक्ट जावेत असच तुला वाटणार..
बाकी काँग्रेस भ्रष्टाचार करते म्हणायला सगळे आरोपी bjp मध्ये आहेत....
भारति,पवार.पडनार
सगळेच म्हणतात भाजप ला मत नको,भाजप ला मत नको...अरे मग भाजप निवडून तरी कशी येते 🥹
Evm
भाजप समर्थक कॉमेंट्स मध्ये नाही तर वोटिंग बूथ मधे ताकद दाखवता
@@akashsonaje4762 १८ लाख व्होटिंग मशीन गायब आहेत त्याचा हिशोब लागत नाही
अगदी खरय दादा😂😂
एकदा अहमदनगर दक्षिण पण होऊ द्या की विखेंना पाडण्यास आम्ही इच्छुक आहोत 😂
😂
चंद्रशेखर घुले किंवा लंके हे उमेदवार शरद पवार राष्ट्रवादी कडून असले पाहिजेत
Only Nilesh lanke
1❤ 5:24 🎉😂❤ ❤ko ni ko@@Roman_Reigns420
😂😂😂😂😂@@sushilkumarchikhalepatil3165
जे पी गावित हे शेतकरी यांचे खरे लड़ाऊं नेता आहें गावित साहेबाना एकदा खासदार करा जय शेतकरी जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान
दिंडोरी मतदार संघात शेतकरी हा मोठा फॅक्टर तरी bjp मागील 5वर्षात कुटले काम नाही एकदा पण भारती ताई फडकल्या नाही bjp विरुद्ध जो असेल त्याला मतदान
I am from Yeola...Yanda ekach laksh...BJP la vote karaychay nahi...bass
भुजबळ तर NDA त सामील झालेत 😊. मग मत कुणाला द्यायचं 🤔?
@@मीमराठी-त8घ Bhau asa kuthech mat dyaycha nahi jyacha fayda BJP hoyil...Bhujbal na Amdarkila nivdun deu
भुजबळांना प्रतिस्पर्धी तगडा नाही. शिंदे जिकडे पैसा तिकडे जातो. शिंदे च नेतृत्व चांगले नाही.
@@santoshshinde6211 ithe Mudda Loksabhecha challay Mitra...Amdarki sathi Bhujbal shivay option nahi
ती बाई भारतीताई पवार शंभर टक्के पडणार वरून भाजपला ही घेऊन बुडणार तिच नांदगाव मध्ये ०/० योगदान आहे तिचा कोणी केंद्रा त मध्ये ऐकत नाही एक रेल्वे गाडी सुद्धा तिच्याकडून थांबत नाही गेल्या वर्षी एक लाखाचा लीड घेतल्या नांदगाव मधून यावर्षी 40 हजाराच्या ही मुश्कील आहे व्हिडिओ एक नंबर बनवला भाजपला दुसरा उमेदवार नक्की देवा लागणार...?
आता आम्हाला 24 तास बोरिंग बातम्या देणारे channel बघायची गरज नाही, फक्त बोल भिडू
गावित साहेब यांना मतदान करायला पाहिजे. कारण शेतकरी वर्गाचे ते खरे लढाऊ नेते आहे
भारती पवार 100 टक्के पडणार 😂
आम्ही याच मतदासंघात येतो पण यावेळी कांदा उत्पादक शेतकरी भारती पवार चा करेक्ट कार्यक्रम करणार हे नक्की 👊👊🧅🧅🧅🧅🧅
ताईंना फक्त nafd महत्त्वाचे आहे शेतकरी मतदारांशी काही देणे घेणे नाही
भारती बाईला आता जनता आणि मतदार देव दर्शन करण्यासाठी जनता मोकळे करून देणार आहेत
दिंडोरी मतदारसंघ काँग्रेस ला जायला पाहिजे
आणि
जिवा पांडू गावित यांनी राहुल गांधी यांच्या चांदवड ला होणाऱ्या सभेत त्यांच्या सभेत stage share करून उमेदवारीच रणशिंग फुंकायला पाहिजे
मग बघा
101 % काँग्रेस win होणार
Cpi आणि शेतकरी कामगार पक्ष वाले कायम एकनिष्ठ असतात सत्ता गेली तेल लागत.. उदा... गणपतराव देशमुख....
अब की बार NDA ना हो पाएगा 200 भी पार 🤣🤣😂😂 नकली OBC PM हटाओ 💪💪💪💪 OBC want Caste Census ✊✊✊✊✊
दिंडोरी मतदार संघाविषयी ...माहिती दिल्याबद्दल..धन्यवाद चिन्मय भाऊ❤
जय श्रीराम
उच्चशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू व एकनिष्ठ असलेले श्री भास्कर भगरे यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारी द्यावी ते गेंमचेंजर ठरतील यात शंकाच नाही
@Jay065 तुला लोक ओळखतील यात शंकाच नाही काय संस्कार केले आहेत तुझ्यावर तुमच्या जन्मदात्यानी धन्य ते माता पिता
Dharashiv लोकसभा मतदारसंघा बदल माहिती द्या
जय बाबाजी भक्त परिवार च मतदान ठरणार निर्णायक 🚩🚩🚩🚩
चांदवड मधून भारती पवार लीड मिळणारच नाही कारण कांदा शेतकरीची नाराजी
मी ह्याच लोकसभा मतदार संघातून येतो
माहिती थोडीशी चुकीची आहे व्यवस्तीत स्रोत वापरा व अचूक माहिती द्या...
जयचंद कासलीवाल नाव टाकून त्यांच्या मुलाचा फोटो दिला तुम्ही आणि अजून बरीच काही माहिती चुकीची होती....
भास्कर भगरे विरुद्ध भारती ताई लढत अटळ
Waahh अजुक भविष्यवाणी, आता कोन जिंकेन ते पण सांगून द्या?
जेपी गावित🎉
लोकसभेला उभा राहायचे म्हणल्यावर किती डीपोजिट लागते . आणि त्यासाठी काय कागदपत्रे व formality आहे यावर व्हिडिओ बनवा...
महाविकास आघाडी तून jp gavit यांना उमेदवारी मिळाली पाहिजे
देवळा तालुका गायब दिसतोय..थोड नीट माहिती मिळवा.. चांदवड-देवळा असा एक विधानसभा मतदारसंघ आहे
जिवा पांडू गावित निवडून येतील
कळवण मध्ये 2014 ते 2019 यावेळी जीवा पांडू गावित हे आमदार होते
आमच्या मतदार संघासाठी video 😅😍. इकडे महाविकास आघाडी येइल 😄
अगदी बरोबर आहे
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गरीब वंचितांचा नेता जर उभा राहिला तर त्याला 100% मदत करू पण पक्षाचा कुठलाही
भारती बाई पडणार कांद्यासारखी
खायचा कांदा बरका
ही जागा भाजपने लढवू नये नाहीतर सुफडा साफ होईई...या मतदारसंघात भाजपविरोधात मोठ्या प्रमाणात जनमत आहे...
खासदार कोणी पण आसो आमदार झिरवाळ नको कधी येत पण नाही मतदार संघात 😂😂😂
Good spich 🎉
गरिबांचे व शेतकरेचे प्रश्न सोडव ने साठी एकच. नेता लडतो तो फक्त CPIM चे कॉ. जे पी गावीत
गावित खासदार होतील.💥
भारतीय जनता पक्षाकडून इंद्रजीत दादा गावित यांनी उमेदवारी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा
Mi dindori matdar sanghat yeto ...bharti pawar nahi yet nivadun
भास्कर भगरे निवडुन येतील .❤
16.11 तुम्ही नितीन पवार यांच्या पत्नी जयश्री पवार ऐवजी त्यांची बहीण गीतांजली गोळे यांचा फोटो लावला.तुमच्या कडून चूक अपेक्षित नाही.
आमदार झिरवाळ साहेबांची पवार यांच्या सोबत गद्दारी केली त्या मुळे 100 टक्के पडतील
पद वाचवण्या साठी ज्यांनी टिकिट दिलं त्याला नाही झालं हे जणते ला काय होणार हे
कांदा भावाची पूर्ण वाट लावली आहे भाजप ने, त्यामुळं इथून भाजप यावेळेस नक्की पडणार😂
भाजपने शेतकरयांचे कंबरडे मोडले दगडाला मतदान करू पण भाजपला नाही ही काळयां दगडावरील रेघ
bhava resut sangat chala ....khup bhari visleshan hot ..mi hyach lokasba matdar sangatil ahe. shetakari kantale ahe ata modi la ani tyacha nitila ...next time ata badal hava❤❤🎉
Result kasa sanganar
Dindori मतदार संघ विषय घेतल्याबद्दल धन्यवाद बोल भिडू त्यातल्या त्यात चिन्मय
भाजपा इथे नाही येणार 😂😂😂😂😂😂
फक्त पवार साहेबांची राष्ट्रवादी
Bharati Pawar tai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💯💯💯💯💯💯
शेतकरी विरोधी धोरण कांदाचा मारा 2024 दाखवणार
या सर्व उमेवारांना मतदान न करता नोटा ला जास्त voting करून शेतकऱ्यानी आपला निषेध करावा आणि मोठा नोटा चां आकडा देऊन विक्रम करावा!!
उमेदवार कोणीही असूद्या आम्ही भाजप सोडून मतदान करू...🙏
बुलढाणा लोकसभा वर video बनवा 👍🏻
कोणालाच मतदान करू नका नवीन माणूस बगा पाच पाच वर्ष तोंड दाखवत नाहीत जनतेला कोणालाच मतदान करू नका
नांदगाव तालुका पाणीपुरवठा एक महिन्याने होत तालुक्यात पाण्याचा पाण्याचा प्रश्नन बीजेपीला मतदान नाही
Bhavi Khasdar Adv Gorakshanath Chaudhary ✌️🪷✌️🪷✌️🪷✌️🪷🪷🪷🪷🪷✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🪷🪷🪷🪷🪷🪷✌️✌️✌️✌️✌️✌️
सर्व राजकारणी जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षात आणि कोणत्याही थराला जातील.
पाच वर्षांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण ला कुठले स्थान दिले गेले नाही त्यांची नाराजी 100% खरी आहे जी पी गावीत चे साहेबांना कळवण सुरगाणा मधून आमदार व्हायचे असेल तर हरिश्चंद्र चव्हाण तुतारी शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी दिली तर त्यांना आमदारकी गावीत साहेब यांना सोपी हे एक मताने विजयी होतील
भास्कर भगरे मविआ कडून गेम चेंजर ठरतील
👍 true
अब ये भास्कर भगरे कौन है भाई🥹🤕
अभी तेरे को मालूम नहीं
Bhaskar bhagre aayenge@@DeipenChavan
पेठ तालुका पण आहे चिन्मय भाऊ 😅
यावरून आपण नीट अभ्यास नाही केला
व्हिडिओ मतदारसंघ निहाय आहे
@@sameerhusenmulani1465 मॅप तालुक्याचा आहे मतदार संघ नाहीयेत
आत्ता अशिक्षित लोकांचा राजकारण सँपल आता आम्ही 21 व्या शतकातील नवीन पिढी मतदान करू आम्हाला माहीत आहे कोणाला मतदान करायचा आणि कोणाला नाही....ज्यांनी 4 वर्ष शेतकऱ्यांना योग्य दर मिळू dila nahi Tyanna amhi ka matdan karava
Mi niphad cha aahe bharti pawar loss
अहमदनगर दक्षिण वर व्हिडिओ बनवा. विखे की लंके. Point to be noted. My lord. 👉💯⚡
राष्ट्रवादी ⏰✌️
जेपी गावित यानाच मतदान करा
लाल सलाम
Election इकडे चर्चा तिकडे 😂😂
महायुती ने उमेदवार बदलला तरच जागा राखणे शक्य आहे..
डिंडोरी चा निकाल बीजेपी चा विरोध
भाजप हटाव लोकशाही बचाव
win sharad pawar udddhav thakare congress sheet
बोल भिडू
म्हटलं म्हणजे सर्व काही त्यात त च अल
खूप छान माहिती मिळाली
दिंडोरीत फक्त राष्ट्रवादी चालिती
आणि येथून पुढे पण राष्ट्रवादी चालेल
J P Gavit ❤
लाल सलाम
कांद्याच्या निर्यात बंदी. मुळे भारती पवार या पडणार आहे
भारती पवार यांना आम्ही मतदान करणार नाही🎉
Chinmay bhau ne pahilach maza matdarsangh ghetla
Kuthle ahet tumhi
दिंडोरी मतदारसंघाची रचना या प्रमाणे
दिंडोरी - पेठ,
कळवण - सुरगाणा,
चांदवड - देवळा,
निफाड,
नांदगाव,
येवला
ॲड .गोरक्षनाथ चौधरी✌️
photo जयचंद कसलीवाल यांचा नाही तर भूषण कसलीवाल याचा आहे😂
भारती पवार पडनार तरच शेतकर्याची ताकद कळनार
मी भाजपचा आहे तरीपण भाजपला 250 च्या वर जागा नको
😂
खोरिफाटा 🎉🎉
nice
सर्व शेतकर्यानी आपली ताकद दाखवून देत भारती ताईना दाखवून द्या की शेतकरीच्या विरोधात जाणे किती महाग पडते खरी शेतकर्याची अवलाद असेल तो भारती पवार यांना मतदान करनार नाही
दिंडोरी लोकसभा मधुन भारती पवार पडतील
सुंदर चिन्मय
कसमादे पट्टय़ा ऐकला होता चायना (चांदवड येवला निफाड)पट्टय़ा नवीनच काढला भावाने 😂😂😂
Gavit saheb Jay
महाविकास आघाडी❤❤❤❤
Pudhcha video jalgaon loksabha
Khup chan Chinmay dada mahitie chor padale pahije bas..baki AT pawar 👑
कांदा चांगलाच रडवेल भाजपा ला...
चिन्मय ला उभ करावं दिंडोरी मधून 😅
आतापर्यंत भाजप फक्त शिवसेनेच्या मतदानामुळे दिंडोरी लोकसभेतून निवडून येत आहे. आणि आता तोच मतदार राष्ट्रवादी सोबत आहे
Mahavikas aagadi
Jan samanyache netrutva Bhavi Khasdar Adv. Gorakshanath Chaudhary ✌️