Ashish Shelar Majha Vision : सेना-राष्ट्रवादी फोडली ही कृष्णनीती;अवघड प्रश्नांना सडेतोड उत्तरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #cmeknathshinde #ajitpawar #maharashtrabudget2024 #sscboardexam2024 #baramati #sharadpawar #bjp #vinodtawde #loksabhaelection2024
    Marathi News Today LIVE | Manoj Jarange | Sharad Pawar Sabha | CM Shinde | BJP Lok Sabha Candidates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप | BJP Lok Sabha Candidates List Declare by Vinod Tawde

КОМЕНТАРІ • 228

  • @ckpatekar
    @ckpatekar 6 місяців тому +26

    अँकर बाई तिरके प्रश्न विचारतायत तेव्हडीच खणखणीत जश्यास तशी उत्तर दिली.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 6 місяців тому +18

    जय हो देवाभाऊ

  • @MrVikasHdixit
    @MrVikasHdixit 6 місяців тому +13

    Wah chaan Ashishji, jordar batting

  • @rameshkhadilkar9498
    @rameshkhadilkar9498 6 місяців тому +11

    'उघडा डोळे बघा नीट' हे प्रश्न विचारणार्या एबीपी माझा च्या पत्रकारांच्या गळी प्रथम उतरावे.

  • @anjugandhe
    @anjugandhe 6 місяців тому +17

    आशिष शेलार यांची अतिशय दणकेबाज मुलाखत होती. प्रत्येक प्रश्नावर ते त्या बिस्कुटीचे भुसकट पाडत होते

  • @58819881
    @58819881 6 місяців тому +19

    Anchor बाईंना चांगलाच पाहुणचार केला आहे विरोधी पक्ष ने असे वाटते. इमानाला जागणाऱ्या अँकर बाई. पाकीट चांगलच वजनदार होत वाटत.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 6 місяців тому

      ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌👌👌 *. च संदेश तडका *. धन्यवाद 🙏🤣👌🤗🤗🤗 भीं 🎉

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 6 місяців тому +10

    विश्वासघात आम्हा मतदारांचा २८नोव्हेंबर,२०१९रोजी झाला अन् आम्ही पूर्ण👊सूड उगवणार'च ❗😡☹️

  • @sreyas6453
    @sreyas6453 6 місяців тому +11

    शाब्बास! आशिष शेलार, देवेंद्रजी ,सब कुछ खुल्लम खूल्ला , दंडीत म्हणजे दंडीत 💪🙏

  • @aapali_cinema_company
    @aapali_cinema_company 6 місяців тому +16

    बऱ्याच दिवसांत ABP मध्ये छान मुलाखत आहे.. रोखठोख.. असेच वागा..ABP वालो...

  • @sanjayrathi6910
    @sanjayrathi6910 6 місяців тому +27

    अगदी बरोबर देवेंद्र फडणवीस भाजपा आली तर च मराठा आरक्षण आंदोलन का होते 100 टके बरोबर

  • @anilkolhapure8203
    @anilkolhapure8203 6 місяців тому +14

    जे प्रश्न आशिष शेलाक्षर यांना विचारले तेच प्रश्न सर्व पक्षांच्या धुरीणाना विचारले तर आपली भूमिका पूर्व गृहीत नाही हे स्पष्ट होईल

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 6 місяців тому +17

    Abp चे हे नविन मा kad कोणते आहे? शरदपवाराची चायबिस्कुट पाकिट पत्रकार आहे हे सिध्द करतीय प्रत्येक प्रश्नातुन....

    • @chandrashekardeore3558
      @chandrashekardeore3558 6 місяців тому +2

      ती कुणाची बिस्कीट खाऊन बोलत नहिये पत्रकार असेच असेल पाहिजेत सरकार मध्ये असणाऱ्या नेत्याला जबाब विचारणारे

    • @chandrashekardeore3558
      @chandrashekardeore3558 6 місяців тому +1

      ती कुणाची बिस्कीट खाऊन बोलत असेल पण पत्रकार असेच पाहिजेत रोखटोक सरकार मधल्या नेत्याला जबाब विचारणारे

    • @anjugandhe
      @anjugandhe 6 місяців тому

      @@chandrashekardeore3558
      मग मधली अडीच वर्षे प्रश्न नव्हते पडले का काही तिला

    • @vandemataram09
      @vandemataram09 6 місяців тому

      ​​@@chandrashekardeore3558🤦 जबाब? कहना क्या चाहते हो?

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 5 місяців тому

      अंध भक्त. सत्य. पचनी पडू. देतील. का. सत्य. प्रश्न. विचारले की. बिस्कीट
      खाल्ली. म्हणायचे. पण. खोटं. आणि. रेटून. बोलणारे. यांचे. समर्थन. करायचे
      जनता. आता. याचे. उत्तर. मतदानातून
      देईल. दोन. पक्ष. फोडून. केलेले. कृत्य
      योग्य. कसे. म्हणायचे. स्वार्थाचा. राजकारण. वाटत. नाही का

  • @YoGZRulZ
    @YoGZRulZ 6 місяців тому +19

    सूसू ताईंची चमची इंटरव्ह्यू घेतेय... बॉब कट बॉबी darling😂

    • @saritadeshmukh810
      @saritadeshmukh810 6 місяців тому +5

      हातवारे करत तिचे बोलणे नोटीस करण्या सारखे आहेत

    • @indrakumarpatil1390
      @indrakumarpatil1390 6 місяців тому +1

      Bob cut khup udateye sadhya😅

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 6 місяців тому +4

    Perfect Shelar Saheb.🙏👍

  • @Kosamdi-k5d
    @Kosamdi-k5d 6 місяців тому +7

    शेलार शेलार साहेबांना मनापासून अभिनंदन

  • @nk8719
    @nk8719 6 місяців тому +6

    Who is she? Interviewing?
    Please bring Dyanda Kadam…
    Is she boss? Who ever conducting the meeting. Please stop such reporters

    • @saritadeshmukh810
      @saritadeshmukh810 6 місяців тому +1

      Extremely agressive body language and gestures .... असे वाटते की ती अंगावर धावून जाते आहे ...

  • @PravinPandhawle
    @PravinPandhawle 6 місяців тому +15

    बरं ते पत्रकाराला उत्तर का नाही दिले 🤔🤔

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 6 місяців тому +18

    बाई पाकिटाशी इमान चांगल राखतात एवढाच मतितार्थ निघतो .

    • @vrundak424
      @vrundak424 6 місяців тому

      Hindu virodhi aahe

  • @pralhadshinde6999
    @pralhadshinde6999 6 місяців тому +2

    Very good Shelarsaheb.

  • @milindgore1799
    @milindgore1799 6 місяців тому +23

    असे आडवे तिडवे प्रश्न शरद पवार व संजय राऊत याना नाही विचारले गेले. मिडियाने स्वत:ची लाज राखलीच पाहिजे. सहज विकले जातात आणि जनतेला मिसगाईड करतात

    • @dnyanesh7007
      @dnyanesh7007 6 місяців тому

      बरोबर

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 6 місяців тому

      ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌👌👌 च संदेश कार्य *. व्व्वाह व्व्वा ह व्व्वा .* धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 6 місяців тому +8

    बाई फारच एकांगी आहे

  • @saritadeshmukh810
    @saritadeshmukh810 6 місяців тому +5

    एकही प्रश्न महाराष्ट्राचे vison related विचारले नाहीत ....

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 6 місяців тому +20

    जनतेला निवडणूक पूर्व दिलेली आश्वासने न पाळणे ही कोणती निती, कंस निती का शकुनि निती.

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ 6 місяців тому +2

      बरोबर म्हणून उबाठ ला झोपवणार आम्ही😂

    • @nandu5431
      @nandu5431 6 місяців тому

      ​@@YoGZRulZहे पण झोपणार आहेत..

    • @kalepatil__
      @kalepatil__ 6 місяців тому

      @@YoGZRulZ kon कोणाला झोपवतय ते वेळ आल्यावर कळेल😂😂😂

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 6 місяців тому +4

    विधी निषेध या शब्दाचा अर्थ बाईंना कळतो का ?

  • @MA37472
    @MA37472 6 місяців тому +5

    Abp माझा ला बरोबर सडेतोड उत्तर वाटतात

  • @sunnydam5371
    @sunnydam5371 6 місяців тому +4

    Aagdi yog uttar dile selarani....

  • @dhirajkamble6744
    @dhirajkamble6744 6 місяців тому +16

    सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जात आहेत, सुरुवात चांगली आहे

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ 6 місяців тому +2

      म्हणजे जो सत्तेत नसतो त्याला सगळं माफ असते काय?

  • @mukundgandhi9200
    @mukundgandhi9200 6 місяців тому +1

    एबीपी माझाने उत्तम निवदेक दिला जो प्रश्नांना पाल्हाळ न लावता छोटे आणि थेट प्रश्न विचारुन समोरच्याला व्यक्त होण्याची पुरेपुर संधी देत होता. धन्यवाद

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 6 місяців тому +3

    ट्रिपल इंजिन जबरदस्त काम

  • @CRU5ADER373
    @CRU5ADER373 6 місяців тому +4

    Superb answers Ashish ji

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 6 місяців тому +2

    'साहेब' अन् उबाठा यांची नावे सरळ-स्पष्ट पणे घ्या ❗✅😊

  • @indrakumarpatil1390
    @indrakumarpatil1390 6 місяців тому +2

    Shelaranni changli jirvali

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 6 місяців тому

    राणे मॅडम.... मस्त इंटरव्ह्यू....योग्य प्रश्न विचारले.... शेलारमामा आणि त्यांच्या पक्षाला बरोबर उघडं पाडलत.... आता जनता ठरवेल कॄष्णनीती योग्य की बारामती पॅटर्न योग्य

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 6 місяців тому +2

    nice interview of Shelar.advo ram Gogte Vandre Mumbai51

  • @shubhakanhere3418
    @shubhakanhere3418 6 місяців тому +2

    भारतीय वेशभूषा घालून ही मुलाखत होऊ शकत नाही का?

  • @mvpmdhake
    @mvpmdhake 5 місяців тому

    शैलेजी मुलाखतीला योग्य उत्तरे दिले, अभारी आहोत!

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 6 місяців тому +3

    महाराष्ट्राच्या सुसुंस्कृत राजकारणाची परंपरा कोणती ती पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री होण्याची का?

  • @jaihind5009
    @jaihind5009 6 місяців тому +8

    19:01 Raj saheb Thackeray mantle hote jevha pasun Rashtravaadi paksha chi sthapana zali tevha pasun Maharashtra madhe jati-jatit taan vadhla.. Atta pan tech chalu ahe

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 місяців тому +13

    सगळे सारखेच राजकारणी आहेत 🚩

  • @rohanparab1440
    @rohanparab1440 6 місяців тому +9

    14:36 फार सुंदर प्रश्न, धन्यवाद हार्दिक प्रश्न विचारल्याबद्दल, आणि फार चांगली पळवाट, मुंगेरीलाल
    36:37 काय मगृरी आहे ह्यांची, ह्यांना उतारावयाला पाहिजे,

    • @harishchandrashirke2532
      @harishchandrashirke2532 6 місяців тому +2

      Maharashtra Chi susankruit sharrad pawar ne ५०वर्ष संस्कृती

  • @NitinG-t1z
    @NitinG-t1z 6 місяців тому +2

    कसली सडेतोड खोटं बोलायचं त्याला सडेतोड म्हणतात काय 😂😂🤣🤣😂😂😂

  • @RaghunathLatkar-v6f
    @RaghunathLatkar-v6f 6 місяців тому +1

    Excellent replies by Ashish ji to the anchor of ABP Maza , it is absolutely necessary in the intrest of Maharashtra that Ashishji must stay in Maharashtra and should not contested the parliamentary elections , the way he replied the questions and put forward the line of party at the stage of every political catastrophe the party required to face is highly appreciated , Ashishji has bright future in BJP and in Maharashtra , I wish him every success in his political career .

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 6 місяців тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 * अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण और प्रश्नोत्तरे * मा. अध्यक्ष भाजपा मुंबई प्रदेश आशिष शेलार जीं चं * व्व्वाह व्व्वा ह व्व्वा * अप्रतिम च * कोटीं कोटीं कोटीं धन्यवाद , 🤣🥰🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 6 місяців тому

    ABP चॅनेलवर बऱ्याच दिवसात विरोधक शेलारांची मुलाखत दाखवली छानच .

  • @UTatUT
    @UTatUT 6 місяців тому +1

    Good Interview by Maza...
    Excellent Reply to Every Questions Regardless the Intentions of Questions

  • @rajendrapadalkar7709
    @rajendrapadalkar7709 3 місяці тому

    शेलार साहेब अति आत्मविश्वास योग्य नव्हे.

  • @indrakumarpatil1390
    @indrakumarpatil1390 6 місяців тому +2

    Pakit bhetl ki prasn tikhat hotat😂

  • @P_Apegaon
    @P_Apegaon 6 місяців тому +4

    5:59 khara sangtay Shelar bhau. 2019 madhe Aamcya koaprgaon vidhansabha election madhe sthanik shivsainik yani paskha aadeshanusar rashtravaadi umedwarala matdan kele.

  • @तुमचाकायफायदा
    @तुमचाकायफायदा 6 місяців тому +1

    ज्या पक्षात होते तेव्हा घोटाळे केले..त्याच पक्षात असले असते तुम्ही मत देणार का..?

  • @vrundak424
    @vrundak424 6 місяців тому

    Jabardast.....

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 6 місяців тому +5

    राजकारणासाठी वाट्टेल ते,हे जाणत्या राजाने लावलेल्या झाडाला लागलेली ही फळे आहेत महावसुली महाविनाशी आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर दिलेल्या प्रत्युत्तर म्हणजे भाजप चुकीचे म्हणून बोंबलू नये

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 6 місяців тому +2

    Very good shelar ji
    Vangi baicha chehara baghnya sarkha hota

  • @navnathmetkari5375
    @navnathmetkari5375 6 місяців тому +8

    मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण देणारे, अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्रचना करत ७५ हजार मराठा उद्योजक घडविणारे, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारे "कर्मयोगी मराठा मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब"

  • @indrakumarpatil1390
    @indrakumarpatil1390 6 місяців тому +1

    Paisegheun patrakarita😂

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 6 місяців тому

    Exactly !!!

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s 6 місяців тому +1

    कशाची कृष्णानिती.... नटरंग कुठला ...काही पण फेकतो 😂😂😂

  • @rahulnimgade449
    @rahulnimgade449 6 місяців тому +2

    कोण कोण रील बघून आले

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 6 місяців тому

    सेना फोडली,राष्ट्रवादी फोडली ...पण मॅडम ते फुटलेच का? त्यांना काही त्रास, अन्याय असेल आणि होताच. प्रमुखांचे स्वभाव आणि वर्तन तपासून पहावे.

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 4 місяці тому

    सडेतोड+ धडाकेबाज+ प्रसंगावधान+ सुसंस्कृत + प्रामाणिक= आशिषजी शेलार

  • @तुमचाकायफायदा
    @तुमचाकायफायदा 6 місяців тому

    जेथे भाजप उमेदवार होता तिथे शिवसेना चा उमेदवार दिला..जिथे शिवसेना होती भाजप उमेदवार दिली.. राजकीय समीकरण 2019

  • @Dot81
    @Dot81 6 місяців тому +7

    बेरोजगार लोकांना बेरोजगार भत्ता द्या.

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 6 місяців тому

    Great shelar ji

  • @rajendrakalaskar5175
    @rajendrakalaskar5175 6 місяців тому +1

    बि जे पी जिंदाबाद

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 5 місяців тому

    विकास कामाच्या माध्यमातुन पक्ष वाढवण्या एवजि ईतर पक्ष व नेते फोडण्यात या नेत्यांनि धन्यता मानली त्या मुळे पक्ष कमजोर झाला,नेते कतृतवहिन आहे.पक्षातिल कार्यकर्ते नाराज आहे. पक्ष कार्यकर्ते च्या मालकिचा नाहि हि भावना निर्माण झाली. यांच्या नाकर्तेपणा वर जनता नाराज आहे.

  • @maulipatil2363
    @maulipatil2363 6 місяців тому +4

    कोण हा ....

  • @amodambale4390
    @amodambale4390 6 місяців тому +8

    महाराष्ट्र व्हिजन काय याबद्दल प्रश्न विचारा राजकारणात भूतकाळात काय झाले त्याच लोकांना काही घेण देण नाही

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 6 місяців тому +1

      देणं आहे ...*२८नोव्हेंबर,२०१९ विसरू देणार नाही'च*❗

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 6 місяців тому +1

      असं कसं साहेब म्हणता आपण,
      राजकारणा शिवाय चोवीस तासात लोक इतर काही चर्चा हल्ली करतच नाही,मग त्या भूतकाळातील असोत वा भविष्याकाळातील असोत,चर्वीत चरवण चालूच असते निदान चालीस पन्नास टक्के तरी हमखास.बाकीचे चरवण मोबाईल वर असतेच.

  • @sumantkelkar695
    @sumantkelkar695 5 місяців тому

    शेलार साहेब एक नंबर बेफट च

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 6 місяців тому +1

    ठाकरे शिवाय तुमचा पक्ष वाढला नसता

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 6 місяців тому +1

      संपूर्ण भारतात ठाकरेच BJP ला पक्ष वाढवण्यासाठी मदत करताहेत...😂😂😂😅😅

  • @Patilsham1991
    @Patilsham1991 6 місяців тому

    पण, शेतकऱ्यांच काय ?????

  • @yogeshborse1353
    @yogeshborse1353 6 місяців тому +1

    ha fakt..... tinpat ahe...

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 6 місяців тому +1

    आहो पण आक्का अधारे ना ऊ भा ठा खाकरै सरानी फोडली / ठेवली / जोडली काय म्हणयच सांगा ok
    आता
    आता कुठे गायब का गेली प्रभूंच्या . .
    हेसे प्रश्न विचारला तुमचे मना पासून अभार प्रणाम पण
    ऊघडा डोळे . . नीट
    हिमत असेल तर पवार किवा उभाठा विचार
    PLZ हिमत असेल तर विचारा
    सेटींग बाज मिडिया थु तुमच्या गा . .

  • @swamismarth433
    @swamismarth433 6 місяців тому +14

    उद्या भाजपा पण फुटेल ही कृष्ण नीती नाही. त्यांनी जनता व धर्म रक्षणासाठी काम केल तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी. तुम्ही अनाजी पंत विचारसरणीचे लोक

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv 6 місяців тому

      बावळ्या,अनादी पंतामुळे च शिवशाही जिँवत राहिली.मला सांग शहाजी राजा यांना फसवून मुसलमान राजवटीत कोणी नेले. जावळीच्या मोराची भूमिका काय होती?बाजी देशपांडे यांच्या बलिदाना मुळेच छत्रपती किल्ला वर पोहच शंकतो

    • @Bhavika-v3z
      @Bhavika-v3z 6 місяців тому

      9

  • @rklagwankar
    @rklagwankar 6 місяців тому +3

    खूप जास्त बोलते आहे, मुलाखत घेणारी.

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 6 місяців тому

      काय चुकीचं विचारलं आहे तिने.जे पत्रकाराने काम केले पाहिजे ते तिने केलं आहे.का अर्णव गोस्वामी सारखा पाहिजे तुम्हाला चाटूगिरी करणारा😅

  • @atulpawale9288
    @atulpawale9288 6 місяців тому

    Total unbiased maza vision

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 6 місяців тому +1

    परखड

  • @satishachlerkar4947
    @satishachlerkar4947 6 місяців тому

    Wicharlele prashna ,Denyat aleli uttare , saglech satisfactory,appreciating Ani 44:30 44:30

  • @vyankatipawar9921
    @vyankatipawar9921 6 місяців тому +1

    Gali te divas rahilya tya athwani b.j.p.chyaonly for dream b.j.p.

  • @sunilbhosale725
    @sunilbhosale725 6 місяців тому +1

    कोनते नेते आहेत हे

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 2 місяці тому

    सत्तेचा पुरेपूर गैर वापर बीजेपी करत आहे

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760 6 місяців тому +1

    पत्रकार आहे का की प्रवक्त्या

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 6 місяців тому +5

    वाह चागली मुलाकात निर्भय पत्रकारिता फ्रॉम कविता 👍

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ 6 місяців тому +2

      कास्ट वादी समर्थक आहे.. सूसु ताईंना भावनिक प्रश्न विचारते, तिथे हिंमत होत नाही निर्भिड बनायची😂

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 6 місяців тому +1

    काही. दलाला. पैसे. घेऊन. महाराष्ट्र. विकण्यासाठी. प्रय्नपूर्वक अथक प्रयत्न करत आहेत का

  • @SakshiNannaware-n5y
    @SakshiNannaware-n5y 6 місяців тому

    🎉 Jay 🎇 shree 🎉 ram 🎉

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 6 місяців тому

    तुमचा गेम होणारच

  • @appanitsure3416
    @appanitsure3416 6 місяців тому

    😊😊

  • @satishkolte576
    @satishkolte576 6 місяців тому

    जनतेने कंस निती वापरली तर कारागृहात टाकतील

  • @rameshbagul8564
    @rameshbagul8564 5 місяців тому

    विकासाच्या विषयावर चर्चा करा.
    जेवणाचे बोलू नकोस.

  • @pingale60
    @pingale60 6 місяців тому

    6 jaga Mumbai madhe jinkun dakhva

  • @keshavkulkarni2277
    @keshavkulkarni2277 6 місяців тому +1

    Shelar Saheb Sade Tod Uttar Ek Uttam Neta Shelar Saheb

  • @nattyathemaratha
    @nattyathemaratha 6 місяців тому +1

    Konala vichartay susansrutpana… yala bolaychi layki ahe ka

  • @anjaligumaste5100
    @anjaligumaste5100 6 місяців тому

    Just curious without prejudice why can’t the interviewer be in any Indian dress? Is any Indian dress not classical and beautiful ? Wearing western attire is not objectionable but insensitive. Particularly, interviewing in Marathi, on Marathi channel , saree would have enhanced the credibility of the channel.

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 6 місяців тому

    Ashish Qureshi

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 2 місяці тому

    Shelu Miya Greatest Panoti of Jumla Party

  • @genx6619
    @genx6619 4 місяці тому

    ALL HINDUS COME OUT & VOTE IN MAJORITY FOR BJP ORELSE LATER FACE THE MUSIC WHAT HAPPENED IN KASHMIR WITH KASHMIRI PANDITS HISTORY WILL REPEAT ALL OVER HINDUSTAN

  • @anjugandhe
    @anjugandhe 6 місяців тому

    अगदी बरोबर आहे. विकाऊ आहेत सगळे.

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 6 місяців тому +7

    शकुनी चे कपट म्हणा , कृष्णनिती म्हणू नका .

  • @indrakumarpatil1390
    @indrakumarpatil1390 6 місяців тому +1

    Paid maza susu tai hasat ahet audience made

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 місяці тому

    Tai he 50 + dekhil mhantil.

  • @user-bz1bz6hs5j
    @user-bz1bz6hs5j 4 місяці тому

    😂😂😂kon iktey yache 😂😂 jokes

  • @vrundak424
    @vrundak424 6 місяців тому +1

    Pawar la doijad zala Devendra
    Pan patrakar faltu aahe ,thoda abhyas kara