Ajit Pawar Full Speech । माझा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचाय - उपमुख्यमंत्री अजित पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #AjitPawar #ajitpawar #ajitpawarfc #ajitpawarnews #ajitpawarforcm #AjitPawarSpeaks #ajitpawarspeaks #ajitpawar4maharashtra #AjitPawarforDevelopment
    Ajit Pawar Solapur । माझा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचाय - उपमुख्यमंत्री अजित पवार
    Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    DailyHunt News:- m.dailyhunt.in...
    Twitter:- / yesnewsmarathi
    Shivaji Survase 9881748329
    ★Contact us★
    Mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    AjitPawar
    ajitpawar
    ajitpawarfc
    ajitpawarnews
    ajitpawarforcm
    AjitPawarSpeaks
    ajitpawarspeaks
    ajitpawar4maharashtra
    AjitPawarforDevelopment
    ★★★Watch our channel's popular playlists★★★
    Social News:
    • Social News
    TOP 20:
    • TOP 20
    Crime News:
    • Crime News
    Headlines:
    • Headlines
    Ads:
    • Ads
    Special Stories:
    • Special Stories
    Political News:
    • Political News
    Sports:
    • Sports
    PRESS:
    • PRESS
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

КОМЕНТАРІ • 46

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 6 годин тому +6

    दादा, पादा तुमचा उमेदवार पडणार

  • @Aryamanpatil99
    @Aryamanpatil99 2 години тому +4

    मराठा दबदबा अजित दादा पवार 💥💪🏻

  • @ganeshpate392
    @ganeshpate392 4 години тому +9

    अजित दादा तुमचा दौरा रद्द करायला कोणास ताकद नाही पण आता तुमचे सगळे आमदार पाडण्याची ताकद सगळ्यात जनतेत आहे आणि मग बघा दौरे करून काय

  • @sopanpatil4935
    @sopanpatil4935 4 години тому +4

    नमस्कार फक्त आताच आहे बरंका पूना धरणात मूतात

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 3 години тому +2

    आजीत दादा मराठा आहे मराठ्यांना ओबीसीतुनच आरक्षण द्या म्हणायला जिगरबाज मराठा लागतो कट्टर मराठा🚩🚩

  • @satvik7589
    @satvik7589 2 години тому +2

    अहंकार फार काळ टिकत नाही अजित पवार तुमच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे

  • @Rameshwer-wn9sv
    @Rameshwer-wn9sv 8 годин тому +2

    धनगर आरक्षणा कडे लक्ष द्या आमच्या मल्हार मावळे पंढरपुरात आणि नेवाशात

  • @Analysis565
    @Analysis565 5 годин тому +2

    दादा शहर मध्य कडे लक्ष असूद्यात काही लोक तोंड वर करत आहे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 5 годин тому +2

    इथ अमर पट्टा घेऊन आले नाही जिथ विजय आहे तिथ पराजय पण आहे जणता आहे सगळ बघतीया

  • @AmolShinde-xo1hk
    @AmolShinde-xo1hk 2 години тому +1

    सोनईन घोडा लावला तुम्हाला दादा पवार साहेब यांच्याकडे आले माने प्रविण भैय्या

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 4 години тому +5

    उर्मट पणा हा अति पैसा झालाय असे दिसतंय ही जनता माज उतरवील

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 4 години тому +1

    Only manoj dada🎉❤🎉

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 Годину тому

    रोखठोक ❤

  • @AmolShinde-xo1hk
    @AmolShinde-xo1hk 2 години тому

    मोहोळ चा आमदार आमचा रमेश कदमच होणार

  • @diliptande1754
    @diliptande1754 47 хвилин тому

    हात जोडतो म्हणजे पक्का घाबरले

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 4 години тому

    एवढ्या योजना राबविल्यावर देश विकून सुध्दा भागनार नाही मग कसं 😂😂😂

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 3 години тому +1

    Band padala tuza daura Ajit Pawar bogas

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 3 години тому +1

    Dada pada badwya Jarange Patil tuza taura band padel

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 3 години тому

    दादा अजून किती लिंब मारणार किती वेळा खोटं बोलणार माझ्याकडे माहिती पाठवा

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 Годину тому

    दादा तुझा पादा होणार मोहोळमध्ये...

  • @skadam124
    @skadam124 3 години тому +1

    एक मराठा कोटी मराठा तुम्हाला पण पाडनार श्रद्धांजली

  • @skadam124
    @skadam124 3 години тому

    दुधाला 5 जादा ऊपकार करत नाही उद्धव ठाकरे आसताना 37 रू होते आता 25 आधिक 5 म्हणजे 30 झाले 37 आसताना पेंड 1400ला 50किलो होते आज 1500र 50कीलोला म्हणजे लीटरला 7रु तोटा व150रु पेंड पोते मागे 150रू तोटा

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 3 години тому

    Only monoj Jarange Patil jindabad Jalgaon 👌

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 3 години тому +1

    Badwya maratyancya virodhat gela ka tuza karykarm zala samaj badwya

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 4 години тому

    अहो लाईट बिलासाठी तारा काढून केबल टाकायला सुरुवात केली आहे कारण गोरगरीब जनता आकडे टाकतात म्हणुन 😂😂😂 तुम्ही काय काय फुकट देणार बिलं भरली नाही तर लोकांचे कनेक्शन कट केलीत आता रोख बघा 😂

  • @skadam124
    @skadam124 3 години тому

    कांदा कंटेनर 5000ब्राडरवर ऊभा आहेत तो कांदा सडनार शेतकरी तुम्हाला नासवनार आहे लाडकी बहीनी 1500 रू दिले हरभरा डाळ 60 वरून120 केले गो तेल पुडा 95 वरून 125 केले सकल संत्रा 125रू वरून 175 केले

  • @rahulshinde6975
    @rahulshinde6975 7 годин тому +3

    कामांचा माणूस अजित दादा पवारच

  • @shrishailnimbalkar3694
    @shrishailnimbalkar3694 5 годин тому +1

    Only ajit Dada ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshmali4786
    @ganeshmali4786 4 години тому

    Kaka kaka kaka......

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 7 годин тому +2

    कामाचा वादा only अजित दादा ❤

  • @BhagavatSuryawan
    @BhagavatSuryawan 5 годин тому +1

    Tu.garun.detoka

  • @darpanpatil1088
    @darpanpatil1088 4 години тому

    4500 kadhi

  • @santoshbodake4650
    @santoshbodake4650 5 годин тому

    नरेंद्र मोदीन 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आणि दादा इडीच्या भितीने सत्तेत गेला.

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 8 годин тому

    पण अजीत दादा र

  • @vikasmagar5593
    @vikasmagar5593 5 годин тому +4

    जरांगे पाटीलने खूप वेळा तुझा दौरा रद्द केला रे बाबा.. लय लवकर विसरलास रे ...

  • @satishpardeshi2553
    @satishpardeshi2553 3 години тому

    रु. अनुदान मिळाले नाही, फेकू नका😂

  • @AkhilShaikh-i8n
    @AkhilShaikh-i8n 5 годин тому

    Ajoon.1rupayanahimilal

  • @ramkrushnanikam5091
    @ramkrushnanikam5091 4 години тому

    नका सांगु

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 3 години тому

    फक्त मराठा समाज हा पुढे एऊ नाही तुम्ही तोच प्रयत्न करा

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 4 години тому

    😂