गुरु का करावा? कोणता करावा? कधी करावा? गुरुचा फायदा काय? संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 94

  • @KrishnaAvhad-s8x
    @KrishnaAvhad-s8x 2 місяці тому +1

    Pranaam baba

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Рік тому +4

    🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खरच खुप छान माहीती दिलीत आम्हा सर्वांचे.अज्ञान.दुर करुंन भक्ती च्या मार्गाने आम्हांला गुरू मीळाले अगदी सनातन सत्य गुरू माता पीता गुरू बंधु सखा तेरे चरणो मे स्वामी कोटी प्रणाम खुप खुप धन्यवाद बाबा विडियो केल्याबाबत मनापासून धन्यवाद गुरुंना साष्टांग दंडवत धन्यवाद जय आदिशक्ती अशक्यं ही शक्यं करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 👌👌🙏🙏

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 Рік тому +1

    आतिशय छान माहिती कोटी कोटी प्रणाम गुरु आजकाल असे कही गुरूआहेत पैसा कमविणे जय गगनगिरी श्री गरूदेव दत्त

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 4 місяці тому

    🙏🏻🌹खूप छान समजावून सांगितल तुम्ही गुरुवर्य 🌹🙏🏻

  • @sumanmunde201
    @sumanmunde201 Рік тому +1

    खूपच.छान.आहे.असे.गुरू.भेटायला.पाहिजेत.

  • @kalpanapalkar
    @kalpanapalkar 29 днів тому

    बाबा तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद आभारी आहे

  • @akshatarane4553
    @akshatarane4553 5 місяців тому

    अशीच माहिती मिळावी. 🙏🙏🌹जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Рік тому +1

    . बाबा चरणस्पर्श दिपावली लक्ष्मी पुजन चा व्दिडीवो खुपच उपयुक्त आहे त्या प्रमाणे करेन धन्यवाद बाबा

  • @abhishekmore7776
    @abhishekmore7776 7 місяців тому

    अगदी बरोबर आहे दादा मला आवडलं जय काळुबाई❤❤❤

  • @sunandadhumal1377
    @sunandadhumal1377 5 місяців тому +1

    खुप छान👏

  • @uttampawar5198
    @uttampawar5198 Рік тому +1

    बरोबर बोलत आहे योग्य माहिती सांगताय❤❤

  • @Vishnudasshinde888
    @Vishnudasshinde888 Рік тому +1

    Very nice ,apale khup abhar tumcha gurla ani tumhala pranam.

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Рік тому +1

    खरं आहे बाबा खूप छान आहे बाबा मनाला प्रेरणा देणारा आहे माहिती 💯💯👌👌🙏🙏🙋🙋🙋

  • @रांजणगावगिरीतडका

    नमो आदेश माझ्या गुरूला

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 5 місяців тому

    जय गुरुदेव 🙏🏻

  • @AKSHAYHINGE-nb5wx
    @AKSHAYHINGE-nb5wx Рік тому

    Khoup mast mahiti sagitli baba

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद बाबा 🙏🙏

  • @ushagaikwad2722
    @ushagaikwad2722 Рік тому +1

    Khup khup dhanyawad gurugi

  • @user-ef4gd6mc8jSWAMINI-Kj-11

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Shri Guru Mahima khup khup Sundar, madhur shabdamaddhe warnan kely, Manhpurwak dhannywad tumche 🙏🙏😊🙏🙏🙏

  • @JyotiBhonde-rl3bm
    @JyotiBhonde-rl3bm Рік тому

    आगदी बरोबर बाबा नमस्कार🌹🙏🌹🙏🌹🙏🌹खुप छाण आंनद झाला

  • @LataGaikwad-pj9dg
    @LataGaikwad-pj9dg 5 місяців тому +1

    Ap ka basan bahut acha laga asa sibje ka bich mantr Kiya hota ha malum nahe ha mujhe

  • @SantoshMore-sr2nb
    @SantoshMore-sr2nb Рік тому +1

    कोटी कोटी प्रणाम बाबा

  • @HanmantChorage-d8v
    @HanmantChorage-d8v Рік тому

    | | वंदन प.पुज्य माऊली | |
    धन्यवाद

  • @viveksonawane9507
    @viveksonawane9507 Рік тому

    खूप छान जय गुरुदेव

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Рік тому +1

    हो अगदी बरोबर

  • @aadeshpawar673
    @aadeshpawar673 Рік тому +2

    तुमच्या या व्हिडिओ मधून माझ्या न्यानात भर पडली नक्की आदेश

  • @avinashpavale
    @avinashpavale Рік тому +1

    गुरु माऊली नमस्कार,

  • @radhajangle6600
    @radhajangle6600 Рік тому +2

    🙏🙏🙏🌺🌺🌺 माझ्या गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @SudhaKharade-ws9sq
    @SudhaKharade-ws9sq Рік тому

    🌹 धन्यवाद गुरूजी 🙏 कोटी कोटी प्रणाम 🌹 ओम काळेश्वरी नमः , काळूबाईच्या नावानं चांगभलं 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔱🕉️🌺💐

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Рік тому +1

    दीपावलीच्या हार्दिक अभिनंदन

  • @SubhashParyekar
    @SubhashParyekar 19 днів тому

    Shri Gurudev Datta Guru Guru

  • @ArchanaPatil-w7j
    @ArchanaPatil-w7j 10 місяців тому

    Guruna kori koti pranam🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 Рік тому

    🙏🙏 नमो आदेश गुरुदेव.जन्मजन्मांतरातील पुण्य ठेवा प्रबळ असेल तर सद्गुरू मिळत असतात.गुरू अनेक पण सद्गुरू एकच.आपणा सारखे करीती तत्काळ.अलख निरंजन.जय आदिशक्ती.🚩🚩🚩

  • @vivekmache6206
    @vivekmache6206 Рік тому +5

    बाबा पाच वरषे झाले मला एकट रहायला आवडत कोनातही जिव आडकत नाही भजनातून मला उरजा मिळते काय कराव

  • @induvarma4827
    @induvarma4827 10 місяців тому +1

    ओम साई राम.श्री स्वामी समर्थ.

  • @SnehalNavalu-ob5zm
    @SnehalNavalu-ob5zm 9 місяців тому

    Mazyvar mazhy devich var yet pan tyla dushman bandan ghalto tysathi upay kay sangal

  • @NandaBhondave-y7o
    @NandaBhondave-y7o 2 місяці тому

    Guruji mi mahadevana guru manle ahe please mahadev Guru bhakti siddhi krnyasathi video krava om namo Guru

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Рік тому +1

    नमस्कार. नमस्कार गुरुजी.

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 2 місяці тому

    सत,नमो,,,आदेश.

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Рік тому +1

    Baba Jr guru bdle kahi karnastv v that chuk konachihi asu mg dusre guru kele v phile guru shivya shap det astil tr to shivya shap lagto ka pilg

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому +1

      गुरूंची चूक असेल गुरु हा लायकबाज नसेल तर त्याने काही केले तरी आपला त्रास होत नाही असा गुरु बदललेला बरा

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 5 місяців тому

    jay aadi shakti jay gurudev

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Рік тому +1

    जय. भद्रकाली. हर. हर. माहादेव

  • @sunitadhebe705
    @sunitadhebe705 Рік тому

    Shree Swami samarth

  • @kundaparab9973
    @kundaparab9973 Рік тому

    Jay Shri krishna 🌹🌹🌹🌹🌹

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 3 місяці тому

    Jay guru dev jay. Satn🚩🚩🚩🙏🙏🙏❤️‍🩹🌄💐

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Рік тому +1

    गुरुजी. खुप. दिवसा. पासुन. वाटत. होते. गुरुजी. म्हंजे. काय. आज. मला. कळे. गुरुजी. कोटी. कोटी. प्रणाम. गुरुजी. नमस्कार 😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harshaddas8449
    @harshaddas8449 7 місяців тому

    ❤❤

  • @aadeshsasankar3633
    @aadeshsasankar3633 3 місяці тому

    नमस्कार बाबा 🙏🏻🙏🏻. माझी इच्छा होती की मनुष्य जन्माला आलो आहोत आपल्याला गुरू असावेत पण गुरू करायची भीती वाटते . तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी ऐकते तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulmanerahulmane-z9y
    @rahulmanerahulmane-z9y Рік тому +1

    Tumchya Kade yenyasathi add.sanga.

  • @dnyanganga5895
    @dnyanganga5895 5 місяців тому

    माझी एकच इच्छा आहे.. गुरुजी..
    तुम्हाला भेटायचे आहे.. मला.. तुमच्या कडुन..ज्ञान प्राप्त करायचे आहे..

  • @ganeshbhosale6173
    @ganeshbhosale6173 9 місяців тому

  • @Vighnesh_official_FF
    @Vighnesh_official_FF Рік тому

    Barobar ty

  • @rupalishinde2605
    @rupalishinde2605 9 місяців тому +1

    धन्यवाद महाराज 🤝

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 3 місяці тому

    Pratek Jan mhanto bondu guru kunala manache te sanga Kay chukat aasel sanga map Kara jay sanatn🙏🙏🙏🚩🚩🚩❤️‍🩹🌄

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  3 місяці тому

      बंधू गुरूंचा अनुभव घेऊन पहावा नंतर समजते

  • @dattadeshmukh38
    @dattadeshmukh38 Рік тому

    कोटी कोटी नमन गुरुवर्य🙏

  • @narayanpatil6647
    @narayanpatil6647 5 місяців тому +1

    Guruji apla adress kuthe ahe apnas bhetatche ahe

  • @dattusakale3636
    @dattusakale3636 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @आईकाळेश्वरी-त5ग

    🌹💯💯👌

  • @Vighnesh_official_FF
    @Vighnesh_official_FF Рік тому +1

    Kaka tumcha ek ek shabd khara ahe

  • @bobbypayal2200
    @bobbypayal2200 Рік тому +1

    ❤❤👌👌🙏🙏

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Рік тому +3

    जेवढे मानाव तेवढे आभारी आहे बाबा आम्ही तुमचे या जन्मात कधी तुमचा ऋण फेडू शकणार नाही 🙏🙏🙋🙋💯💯👌👌

    • @rishmashrisiga3983
      @rishmashrisiga3983 Рік тому

      👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @priyankataware343
    @priyankataware343 Рік тому +1

    🙏👍👌👌👌

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Рік тому +1

    Baba tumche guru kutle tyanche nav sanga v aamala tyanche drsh ghdvave pilg

  • @jaysingpawar873
    @jaysingpawar873 9 місяців тому +1

    Saheb phone number milel kay

  • @anitarandave538
    @anitarandave538 Рік тому

    🙏

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 2 місяці тому

    गुरुनचे, आदनयया, पावले,,,साधे,पानात,देव,साधे,पानात,देव,,,आहे,,,,,100,टकयाततुन,1,गुरु,,,चांगला असतो,तुमच्या, सारखे

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 Рік тому +1

    गुरु स्वर्गवासी झाले असतील तर काय गुरु दक्षिसा घेतली नाही तरीपण आम्ही गुरु मानतो यावरती तोडगा

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому +1

      नाही दुसरा गुरु केला तर चालेल गुरु हा देह दारी पाहिजे

  • @anilmane3761
    @anilmane3761 5 місяців тому

    आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रसन्न

  • @LataGaikwad-pj9dg
    @LataGaikwad-pj9dg 5 місяців тому

    Ap ka no vajo gure je

  • @abhijitgore2478
    @abhijitgore2478 Рік тому +1

    बाबा.... मंत्र जप करतेवेळी अचानक हस्तमुद्रा वेगवेगळ्या प्रकारे चालू का होते....

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому

      प्रश्न सविस्तर पाठवा

    • @abhijitgore2478
      @abhijitgore2478 Рік тому

      आपण सकाळी आपल्या इष्ट देवाचा मंत्र जप करत असतो.... रोज नित्य सेवा...मग काही दिवसाने आपोआप हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा नमस्कार कशामुळे सुरू होतो...

    • @abhijitgore2478
      @abhijitgore2478 Рік тому +1

      जस की गायत्री मुद्रा शिव मुद्रा वेगवेगळे प्रकार....याचे योग्य उत्तर मिळावे

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому

      सप्तचक्रापैकी एक चक्र अनाहत जागृत होत असते त्यामुळे असे होते तुमची भक्ती योग्य मार्गाने चाललेले आहे तुम्हाला जर गुरु योग्य मिळाले असतील तर तुमचं आयुष्याचं सोनंच होईल

    • @abhijitgore2478
      @abhijitgore2478 Рік тому

      🙏🌺खूप खूप धन्यवाद बाबा🌺🙏तुमच्या शब्दाला यश येवो....नमो आदेश🙏🙏🌹🌹🌹

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 2 місяці тому

    दुसरे,,,गुरुवर्य, नाही,,,मा,,,कपडे,,,घ्या,सोन,,लोभी, असतात,,गेनमाल, झाली,तरी,ङबल,,,जातात, मला, असा,त्रास,होतो,

  • @manishakamble5071
    @manishakamble5071 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @SureshGorade-u3n
    @SureshGorade-u3n Рік тому +1

    गुरुजी तुमच्या सोबत फोन वर बोलू शकतो का तुमचा नंबर मिळावा हि विनंती

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 3 місяці тому

    🙏 जय गुरुदेव 🙏

  • @सत्याचाशोध

    🙏